Vishalgad Kolhapur : तोडफोड झालेल्या मशिदीत शाहू छत्रपती पोहोचले, काय घडलं? पोलिसांची धावपळ!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • ---------
    #Vishalgad #Shahumaharaj #Kolhapur
    विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली, यावेळी पीडितांनी आपली आपबीती शाहू महाराजांसमोर सांगितली. शिवाय यावेळी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देखील दिलं. यावेळी त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील उपस्थित होते.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 1,1 тыс.

  • @santoshgautam1058
    @santoshgautam1058 Месяц назад +133

    हिंदू मुस्लिम एक आहे है सर्व करणारे नेता चे चमचे आहे सामान्य हिंदू माणूस नाही.

    • @MdShaikh01
      @MdShaikh01 Месяц назад +7

      भाऊ खर संगीतलो तुम्ही

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Месяц назад +1

      जसं कोणत्या ही पीर बाबा ,,, मजार ,, दर्गा ,,, मस्जिद ,, मदरसा चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही.
      अगदी तसेच,,,
      वर्ष १९४७ पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील नाही 😂
      मुस्लिम समुदाय भारतात रहातात हेच बेकायदेशीर आहे. संविधान चे उल्लंघन होत आहे.
      संविधान बचाओ.
      मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत बनाओ

    • @user-ko4yf1ks3q
      @user-ko4yf1ks3q Месяц назад

      जरा बंगाल मध्ये किंवा केरळ मधे,तेवढं कशाला इथं मुंब्रा मधे जाऊन सांगा, हिंदू मुस्लिम एक आहेत म्हणून.खुद्द मुसलमान लोकंच म्हणतील तुम्हाला काय,येड बिड लागलय का?

    • @juman.binhilabi680
      @juman.binhilabi680 Месяц назад +1

      Right majha sudha sarwa mitra marathe aaha .panta kadhe ashe wagnuk karet nahe .

    • @nitiningole8258
      @nitiningole8258 Месяц назад

      भाई तू चारा ही बनेगा 🤣🤣🤣

  • @azampathan6261
    @azampathan6261 Месяц назад +46

    निषेध व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो. जर सरकारने त्या घाणेरडा कृत्या करणाऱ्या लोकांना याची शिक्षा नाही दिली तर देवाशी प्रार्थना करतो की देवांनी त्या लोकांना याची शिक्षा द्यावी. जय हिंद जय महाराष्ट्र

    • @nitiningole8258
      @nitiningole8258 Месяц назад +4

      जेव्हा हिंदू मंदिरावर अशी तोडफोड होते तेव्हा पण निषेध करत जा,,, भावा 🙏🏼🙏🏼🚩

    • @raazraz4931
      @raazraz4931 Месяц назад

      Kutlya mandirawar tod-fod muslimni Keli, please! inform/notify.​@@nitiningole8258

    • @arshaddeshmukh7598
      @arshaddeshmukh7598 Месяц назад

      ​@@nitiningole8258कोणत्या काळाची गोष्ठी करुण राहीला हे देश 15 अगस्त 1947 ला आझाद झाला आणी हा एक डेमोक्रेटिक देश आहे इथे संविधान आहे।सव्पन्यातुन बाहीर निघ।😅😂😅

    • @mryogeshpolekar6217
      @mryogeshpolekar6217 24 дня назад

      @@arshaddeshmukh7598are pan Deshachi Falni tar Hindu and Muslim mhanun zali na. Nahitar Bhandan zalich nasti 😅😅😂

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl Месяц назад +128

    जांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही तेच हिंदू मुस्लिम करत बसले आहेत. प्रत्येक किल्ल्यावर मशीद का होती. फडणवीस यांनी सांगावं.

    • @user-bw6sn7ir3o
      @user-bw6sn7ir3o Месяц назад +7

      Arre marjit ka hotya he saglyana mahiti ahe pn marjit la jaga dili mhanun kai sagla ghadavr atikramn kary ch asty hoy mg tyavr tumhi sanga mg💯

    • @user-bw6sn7ir3o
      @user-bw6sn7ir3o Месяц назад +3

      atikraman kela nast tr kay zal nast

    • @atktornado6837
      @atktornado6837 Месяц назад

      Lavdya Tula kont tujhi may jhavychi hoti tithe

    • @arshaddeshmukh7598
      @arshaddeshmukh7598 Месяц назад +1

      Ye SERF MASJID KA ISSUE NAHI HI,,,,,😢BHARAT K CONSTRUCTION AUR SUPREME COURT KA APMAAN AUR LAW AND ORDER KA MAZAAK HI 😡😡😡😡😡😡😡

    • @dipeshjadhav206
      @dipeshjadhav206 Месяц назад +1

      Maharastra mdhe ajun masjid nahi ka ? Je atikraman karun krlyat masjid tyala amcha virodh ahe gadavr hyachi kahich garaj nahi

  • @tambolisikandarlatiftambol436
    @tambolisikandarlatiftambol436 Месяц назад +55

    मंञ्यांचे सपोर्ट असल्याशिवाय कुणी मस्जीदीवर हल्ले करू शकत नाही.

  • @user-mi4xn7fu1w
    @user-mi4xn7fu1w Месяц назад +97

    अब कहाँ गए, कोर्ट और प्रशासन, कहा है कानून 😢😢😢😢😭😭

    • @Smartyboy-mi1uk
      @Smartyboy-mi1uk Месяц назад +8

      Woh marr chuke hain sab ke sab

    • @khalilahmad2591
      @khalilahmad2591 Месяц назад

      वो मरें या मरें अपने प्रिय जनों के मरने या अपंग होने की प्रतीक्षा कर रहे हैं, दूसरों को अकारण कस्ट देने का फल तो मिलेगा ही, देर या सबेर ​@@Smartyboy-mi1uk

    • @videoediting4907
      @videoediting4907 Месяц назад

      If Chhatrapati Shivaji Maharaj alive today no one dare to attack on muslim in Maharashtra
      If same thing happen in Bangladesh Pakistan hindu call that attankvad attankvadi attack why not they call hindu attankvadis attack on muslims now and demand their arrest?
      Whereas same incident happen in Pakistan, Pakistan government arrested everyone that involve and In Bangladesh Bangladesh government provide full security and totally ban such organization
      Bangladesh also have Hindu reservation why not Indian Muslim have reservations in iiTs ,Nits, Medical institutes jobs etc

    • @jamesadams2686
      @jamesadams2686 Месяц назад

      Trust mat karna wahi support karte hai in atankwadiyo ko

    • @gouravpandey5922
      @gouravpandey5922 Месяц назад

      Tumhari arthi ko ganga may visharjit karne gaye hai 😂😂😂😂😂😂😂

  • @altamashshaikh5008
    @altamashshaikh5008 Месяц назад +17

    हा सगळं पोलीस व सरकार मिसळुन केल आहे ….आणि कोणाला सांगू नका….खासदार.आमदार कोणी काही करणार नाही…. फक्त टाईमपास करतात…जर आहे दम तर फाशी दियाना….नाही तर आम्ही करू इंशाहल…..दिनाराअल्लाह आहे….होणार बरोबार……

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer Месяц назад +102

    ह्या सर्व प्रकाराला फक्त सरकार व प्रशासन जबाबदार आहे. मग ते मागील सरकार असो किंवा आताचे सरकार असो.

    • @fakirbhaitamboli4539
      @fakirbhaitamboli4539 Месяц назад +2

      Pl. Give kind attention _ first car sevak who took part to that I did wrong thing, he accept Islam and he built 92 masjid until his life.

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Месяц назад +1

      @@fakirbhaitamboli4539 who's that car sevak?

    • @user-lj3gy8ol2d
      @user-lj3gy8ol2d Месяц назад

      ​@@Sanhyadri-veerHis first name was Balbirsing from Panipat Hariyana,after demolition of Babri, he felt guilty,, and going in to depression,, for 6 years,, he trying to suicide also,,After this he accept islam in June 1997, and his name was Mohhamad Amir,, now he builts, 90 masjids in Haryana, and Uttarakhand region,, Go to Google and search him,,

    • @imransiracademy
      @imransiracademy Месяц назад

      Aatache aani je Atanki tyat hote tyana hakla

    • @munnashaikh4000
      @munnashaikh4000 Месяц назад

      ​@@Sanhyadri-veerbefore name sukhvinder singh after expect islam Mohammed meer

  • @sunildatir10
    @sunildatir10 Месяц назад +69

    बगा हिच खरी महाविकास आघाडी मतांसाठी लाचार ..म्हनी वाघ नखे खोटे आहे.. एकच राजे होते शिवाजी महाराज नाद खुळा

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Месяц назад

      tya modine pan hinduna lutayacha kam kela mhanun te ajun majlet, he samaja
      jar modine lutala nasata tar ajun pudhachi 50 varaha sattet rahila asata

    • @utr401
      @utr401 Месяц назад

      Shivaji maharanch apmaan Karu nkos tumchi laykich naahi maharajnvishai bolaychi

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj Месяц назад

      इतिहास संशोधकही म्हणताहेत ही छ. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं नाहीत.

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 Месяц назад

      मतासाठी लचार झालेली आघाडी आहे काँग्रेस तर लय नल्यक आहे

  • @user-es1qj2em2s
    @user-es1qj2em2s Месяц назад +18

    ज्यांना पण नासधूस केली असेल त्यांना कटोरी कटोरी कारवाई झाली पाहिजे कारण त्यांना कायद्याची भीती नाही का जे कायद्याला मानत नाही त्याच्यावरती कायद्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे

    • @pravin619
      @pravin619 Месяц назад

      😂😂ये डर अच्छा लगा 🐷🐷🐷

  • @devidasparab1094
    @devidasparab1094 Месяц назад +125

    शेवटी घाटगे तो घाटगे च हे छत्रपती रक्त असू शकत नाही

    • @MiCCO-vp9vt
      @MiCCO-vp9vt Месяц назад +8

      Zatu jativadi karu Nako tu mavla nahis manun maharaj muslimna shatru navte samjat .

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Месяц назад +5

      @@MiCCO-vp9vt युद्ध कोनाविरोधात केले

    • @mushirmushtaqkhan8435
      @mushirmushtaqkhan8435 Месяц назад

      Mitra maharajane asa kel hot ka tyanche vichar kuth tujhe vichar kuth

    • @utr401
      @utr401 Месяц назад

      Tujhya baap afjal virodhaat​@@prajwal_kh

    • @aftabsutar566
      @aftabsutar566 Месяц назад +1

      ​@@prajwal_kh yudh Mughala shasana Ani anyaya wirudh hote
      Samanya muslim lokan Sobat yudh nhavte kadhi ch

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Месяц назад +92

    शाहू महाराज आपण खरे वारसदार आहात छत्रपती शिवरायांचे आपण दुसऱ्या धर्माचा आदर करता

    • @akshayp952
      @akshayp952 Месяц назад +7

      @@brandisbrand6702 तू पण original brand आहेस..... फक्त b silent

    • @spfire-x1e
      @spfire-x1e Месяц назад +6

      मतासाठी .....बाकी काही नाही....कधी वाघजाई मंदिर बघितलय का महाराजांनी

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Месяц назад

      गेल्या वर्षी मोदी बोहरा मुस्लिम समोर नमाज पडून गेला होतं. कडशादाठी.

    • @MdArif-kk3wp
      @MdArif-kk3wp Месяц назад +2

      Masjidh girana ensaniyth ka kaam ni koi shytaan ya Raqshash hi a jaam karta hia
      Kisi dhram ka sammaan ni a anadhr hia
      Jisma ensaniyth ni khek oensaan hia
      Khabiz hia

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 Месяц назад

      ​@@MdArif-kk3wpillegally basjid banana ye girane se bhi bada shaitaan ka kaam hai

  • @patelshakil2158
    @patelshakil2158 Месяц назад +64

    माननीय गृह मंत्री ने इस्तीफा देना चाहिए क्योंकि महाराष्ट्र के अंदर ऐसा चलता रहा तो फ्री सरकार क्या काम की है

    • @rahulchoudhari1743
      @rahulchoudhari1743 Месяц назад +4

      Illegal construction is illegal construction...no other name.

    • @azampathan6261
      @azampathan6261 Месяц назад +7

      ​@@rahulchoudhari1743सरकार आहे कोर्ट आहे ते निर्णय घेतील ना, हे कोण श्री राम चे घोषणा देत घाणेरडा काम करणारे?

    • @kkmane8008
      @kkmane8008 Месяц назад +2

      हिंदू आहेत ते श्री राम घोषणा देत आहेत आणखी कोर्टाने निर्णय देऊन खुप दिवस झाले होते आणि विशाळगड ची अवस्था बघितल्यावर खुप वाईट वाटते त्यामुळे कोणालाही राग येण साहजिकच होत

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 Месяц назад

      Illegal construction karte time sarkar ko pucha tha kya katwe?

    • @tusharmalode9540
      @tusharmalode9540 Месяц назад

      😂

  • @star1x11
    @star1x11 Месяц назад +5

    महाराष्ट्र च्या पंरपरेला काळीमा फासणारी घटना. या घटनेच्या मागे जे लोक आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @sachinmore2110
    @sachinmore2110 Месяц назад +62

    संविधानानुसार कब्जा किंवा अतिक्रमण बेकायदेशीर आहे विशाळ गड मुक्त होणारच जय भीम जय संविधान 🙏🏻

    • @mrdavileditor6899
      @mrdavileditor6899 Месяц назад +3

      👍👍👍

    • @pramodjadhav5642
      @pramodjadhav5642 Месяц назад +2

      👍👍

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 Месяц назад +3

      Je 92% chya jhage var atikraman kel ahe te pahile hatawaa 38% khataay 10 varshyat hot tehi rajakiy ajun atikraman karatay

    • @ganeshvairal1267
      @ganeshvairal1267 Месяц назад +1

      👍👍

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj Месяц назад +2

      विशालगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे, पण विशालगड पायथ्यापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात तोडफोड का,वाद विशालगडाचा आहे. हे कारस्थानं समजून घ्या.

  • @akshayp952
    @akshayp952 Месяц назад +221

    सकल शिव भक्तानी थोडी थोडी देणगी जमा करावी आणि कोल्हापुरात पाठवावी शाहू महाराज यांच्या साठी बुरखा घ्यायचा आहे.....

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +10

      😂😂

    • @dineshbhise9087
      @dineshbhise9087 Месяц назад +38

      महाराजांबद्दल असं बोलू नये, राजाला सर्व रयत सारखीच असते

    • @akshayp952
      @akshayp952 Месяц назад +48

      @@dineshbhise9087 या माणसाला मी राजा मानत नाही.... याला फक्त vote बँक महत्वाची आहे....देवा शपथ सांगतोय.... छत्रपतींच्या गादीवर बसलेल्या माणसासाठी हे शब्द काढतोय मी तर खूप त्रास होतोय मनातून.... पण मला माझ्या राजांचा किल्ला सुधा अतिक्रमण मुक्तच पाहिजे

    • @sagar.kothwal
      @sagar.kothwal Месяц назад +2

      😅

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +9

      @@dineshbhise9087
      Yana Raje ka mhanave sanga k8

  • @lastdate8492
    @lastdate8492 Месяц назад +79

    अतिक्रमण हटवल पाहिजे तो आमच्या महाराजांचा किल्ला आहे
    या सारखे खुप ठिकाणी अतिक्रमण केले आहेत

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 Месяц назад +66

    शाहु महाराजांनी आपल्या घरात घेउन गेले पाहिजे सगळ्या अतिक्रमण केलेल्या लोकांना म्हणजे कळेल

  • @prakashdeshmukh6829
    @prakashdeshmukh6829 Месяц назад +109

    मशीद आली कुठून गडावर...महाराज

    • @Nahtap302
      @Nahtap302 Месяц назад

      Gadavar nahi aahe ti khali gavat aahe maharaj

    • @SoyabPathanOfficial
      @SoyabPathanOfficial Месяц назад +17

      प्रकाशराव थोड आत्मज्ञानी व्हा म्हणजे कळेल : मस्जिद ही गजापुर जे विशालगळ पासून ४_५ की.मी लांब आहे .ही दंगल जाणून बुजून मुस्लिम एरिया मध्ये केली गेली घरे बघून

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +3

      ​@@SoyabPathanOfficial
      Chukun zale asel

    • @nashikking9689
      @nashikking9689 Месяц назад

      Brober mumbai varun lokh ale hote bharpur ​@@SoyabPathanOfficial

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Месяц назад +8

      ​@@SoyabPathanOfficialगडावर आहे मज्जीद

  • @sureshkurhade8716
    @sureshkurhade8716 Месяц назад +1

    विशाल गड .अतिक्रमण मुक्त झाले पायजे .जय शिवराय ❤

  • @user-mi4xn7fu1w
    @user-mi4xn7fu1w Месяц назад +14

    कोर्ट को जल्दी नया कानून बनाना होगा, ताकि धार्मिक स्थानो की सुरक्षा हो सके 😢😢

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Месяц назад +53

    तत्काळ अतिक्रमण काढायला पाहिजे

    • @austrianpainter555
      @austrianpainter555 Месяц назад +3

      Atikraman kadhaye cha ek process aahe ani atikraman kadhayecha sathi jay shree ram communal slogans lagaynyachi kaaye garaj aahe 😢😢

    • @knowledgezone6570
      @knowledgezone6570 Месяц назад

      ​@@austrianpainter555 Very True! Kayda jyani hatat ghetla tyana shiksha jhalich pahije.. ani Masjid madhe jana ha publicity stunt ahe baki kai nai..

  • @kunalpatil3827
    @kunalpatil3827 Месяц назад +69

    हे काय खरे महाराज नाहीत दत्तक घेतले आहेत

    • @harishelke6225
      @harishelke6225 Месяц назад

      अतिक्रमण करणारी जेव्हा तुमच्या बोकांडी बसेल तेव्हा कळेल तुम्हाला

    • @rahulborate7396
      @rahulborate7396 Месяц назад

      😂

    • @HuzaifaKhan-gh5od
      @HuzaifaKhan-gh5od Месяц назад

      Khare kashala mahntat mag.

    • @varunthakur8002
      @varunthakur8002 Месяц назад

      तू पण खरा आहे का तूझ्या पप्पा ला विचार 😂😂😂

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj Месяц назад

      दत्तकवारस हा कुठल्या कायद्याने नव्हे तर हिंदु धर्म शास्त्रानुसार हिंदु धर्मात दत्तकवारसास मान्यता दिलीयं व त्याला त्या घराण्याचा औरस वारस म्हणून मान्यता दिलीय. पण तुमच्या सारख्या अर्धवट हिंदुना हे काय कळणार!

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Месяц назад +121

    यासिन भटकळ याचं मशिदीत राहिला होता

    • @mohinkasu
      @mohinkasu Месяц назад +6

      Tujya kade proof aahe ka kahi

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Месяц назад +11

      ​@mohinkasu tuza kde ahe ka to nhi rahila mhnun are lok tumcha rag krtat karan chukila chukch bolaychi tumchi himmat nste sagle radtayt pn ek tri muslim dakhva ki gadavar atikraman zaly te chuk ahe bolalela are dahashdwadyana suddha dharma sathi pathi ghalta tumhi

    • @culturedance6654
      @culturedance6654 Месяц назад

      @@mohinkasuझटू. कॉन्व्हर्ट मुसलमाना ex मुस्लिम sahil you ट्यूब बघ ज्या जन्नत साठी tumi कॉन्व्हर्ट झालात ना 😂तो काय बोलतो ऐक

    • @spartansgamer860
      @spartansgamer860 Месяц назад +8

      ​@@mohinkasuindian NIA ne proof dela ahe...

    • @Hub-of_information.
      @Hub-of_information. Месяц назад

      भावा ज्या मशीद मध्ये हल्ला झाला ती महाराजांपासून साम्राज्यापासून गडाजवळ आहे. तु म्हणतोय ती मशीद गडाच्या वरती आहे. तीच गडावरची मशीद आणि भोवतालच अतिक्रमण पाडा ही मागणी सगळ्यांची आहे कोर्ट ची order आहे.

  • @manojbagal_Dubai
    @manojbagal_Dubai Месяц назад +196

    किती लाचार होणार मतांसाठी 😢😢😢

    • @aslamkhan-qs7rh
      @aslamkhan-qs7rh Месяц назад

      tu dubai me kidar hai ?? milke baat karta hai abe sale india me kaam hota to muslim desho me apni nahi marvate hote

    • @aslamkhan-qs7rh
      @aslamkhan-qs7rh Месяц назад

      BC muslim desho me kaam karte ho aur aayse logo ka saath deteho be

  • @sachinshirke8681
    @sachinshirke8681 Месяц назад +50

    ही गजापूर गावाची मशीद आहे. विशाळगडावरची नाही.

    • @HaKuna_mAtAta2
      @HaKuna_mAtAta2 Месяц назад +2

      @@friendsrealestate11 ha sach kaha apne!
      tum kabhi ke shaitan ban chuke ho,bas sharir insaan ka dikhta hai tum logoan ka😏😏

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 Месяц назад +164

    गडावर मशिद कशाला पाहिजे ❤️🧡 जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र ❤️ जय हिंदुराष्ट्र 🧡

    • @SoyabPathanOfficial
      @SoyabPathanOfficial Месяц назад +37

      माझ्या बाळा गडा वरून ४_५ किलोमीटर लांब गजापुर ला आहे .लक्षात असुदे नुसतं व्हॉट्सॲप वरून वाचू नकोस ..मुद्दामून ही दंगल केली गेली ..

    • @YEDAANNA-n1z
      @YEDAANNA-n1z Месяц назад +4

      ​@@SoyabPathanOfficialKa bare

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +5

      ​@@SoyabPathanOfficial titha pan kashala pahije gadkillya chya 100km madhe masjid bandu nka

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Месяц назад +8

      ​@@SoyabPathanOfficialपुरातत्व खात्याचे जमीन आहे मग अश्या ठीकणी अवैध बांधकाम का केलें आहे??

    • @therealindian7645
      @therealindian7645 Месяц назад +1

      Sarkar kadhun vikar ghet leli hai daada online 7/12 bagh

  • @bhagwanshinde30
    @bhagwanshinde30 Месяц назад +44

    छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे बाप आहे विसरू नका

    • @Around4968
      @Around4968 Месяц назад

      तुझ्या आईला विचार तुझा बाप शिवाजी आहे का दुसरा आहे 😂😂😂😂

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Месяц назад +190

    छत्रपतींच्या विशाळगडावर मशिद कशी काय ऊभी राहिली कुणाच्या आशीर्वादाने,

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 Месяц назад +15

      Congress

    • @Bshiphopvibe
      @Bshiphopvibe Месяц назад

      Are विशाळगड कुठे आणि ही मस्जिद कुठे आहे हे तुला माहीत आहे का lavdu

    • @Bshiphopvibe
      @Bshiphopvibe Месяц назад +45

      हि मस्जिद विशाळगड किल्ला पासून 5km अंतरावर आहे.. समजल.. जावून बग आणि नंतर बोल

    • @faizahmed2306
      @faizahmed2306 Месяц назад +19

      ​@@anilsanapofficial4040 masjid vishal ghard kille se 3 km dor hai bhai pata nahi hai to likha mat karo

    • @bhaijaanaaaaan1786
      @bhaijaanaaaaan1786 Месяц назад +8

      Dawood Ebrahim 😂❤

  • @chetankurane55555
    @chetankurane55555 Месяц назад +35

    शाहू महाराज आई वाघजाई च्या मंदिर मध्ये पण पाहणी करायला पाहिजे होतात

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 Месяц назад +203

    हिंदू फक्त एक झाला तर काय होते..... हे उत्तम उदाहरण आहे....

    • @bhaipatelgawwala19salka7
      @bhaipatelgawwala19salka7 Месяц назад +25

      Ha chuki cha Vichar ahe

    • @Cristianoo-e7
      @Cristianoo-e7 Месяц назад

      मुस्लिम जर एक झाला तर परंतु आमच्या धर्मामध्ये नाही आहे असं कोणाच्या धार्मिक स्थळावर जाऊन धार्मिक नारे लावणं हाच आहे तुम चे तनातान

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 Месяц назад +29

      फक्त मराठा एक आहे 😂😂
      शिवाजी महाराजांचे अंगरक्षक करते हे मुस्लिम होते .... नाही की मराठा

    • @nileshchavan4304
      @nileshchavan4304 Месяц назад +14

      ​@@akshayjadhawar346काही ही ज्ञान पाजळू नये

    • @Kyrt3315
      @Kyrt3315 Месяц назад +17

      😂😂😂arry zatya...namardangi ko takt bata raha hai...😂😂soch pury muslim Dalit ek hongy to tera kya haaal karengy

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Месяц назад +70

    महाराज आता पर्यंत काय झोपले होते का त्यांच्या कडून जास्त अपेक्षा करू नका ते आता काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत

  • @nileshmunje5094
    @nileshmunje5094 Месяц назад +42

    कांग्रेस खासदार का फक्त मुस्लिम मतावर निवडून आले का? हिंदू उत्तर देईल.

    • @aniketkhambayatkar464
      @aniketkhambayatkar464 Месяц назад

      हिंदूंनाच तर मोदी नकोसा झालाय ना... आम्हाला खांग्रेसी खाज सुटली आहे... 😂😂😂

  • @swapnilbamane4400
    @swapnilbamane4400 Месяц назад +209

    शाहू महाराजांनी आई वाघजाईच्या मंदिराची पाहणी कधी केली का..!!🙄

    • @mosinshaikh5106
      @mosinshaikh5106 Месяц назад +7

      Mhanje je kahi zhal te changl zhal ka Mitra

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 Месяц назад

      ❤जे झाले ते वाइटच❤ त्याने कोणत्याही समाजाचे भले नाही 🙏पण मुस्लिम समाज देशाच्या मुख्यप्रवा​हात कधी मिसळून रहाणार हा मुख्य प्रश्न ❤याच मशीदीत यासीन भटकळ आठ दिवस वस्ती ला❤ होता म्हणजे,त्याचे समर्थक विचार तो त्या मशीदीला देउन गेला,असे अनेक प्रश्न निर्माण होतात 🙏@@mosinshaikh5106

    • @HaKuna_mAtAta2
      @HaKuna_mAtAta2 Месяц назад

      @@mosinshaikh5106ho

    • @asmabaig2119
      @asmabaig2119 Месяц назад

      Ka re vagh jai mandirat ky zhalay

    • @Aryan-xi3cn401
      @Aryan-xi3cn401 Месяц назад +1

      ​@@mosinshaikh5106nahi

  • @prajwal_kh
    @prajwal_kh Месяц назад +105

    शाहू राजे हायकमांड चा आदेश पाळत आहेत. त्यांना किल्ला महत्वाचा नाही त्यांना राजकारण आणि काँग्रेसची गुलामी महत्वाची आहे.

    • @healthyfoodindia3439
      @healthyfoodindia3439 Месяц назад +3

      Congress la dya vote aani

    • @healthyfoodindia3439
      @healthyfoodindia3439 Месяц назад +2

      Kolhapur chya gadhila vote dyayeche hote na kolhapur karanna dya aata vishalgad hatatun jat aahe ,,kahi divasanni panhalagad pan jail hatatun aani tumhi phakt shahu Maharaj shahu Maharaj karat basa,,tumhala laja vatayala havya,,jya swarajya sathi chatrapati shivaji maharaj aani asakhya mavalyane balidan dile tumhi visarlat ,

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Месяц назад +2

      @@healthyfoodindia3439 आपल्याला कळून काय फायदा? लोकांना समजलं पाहिजे विधानसभेत पण असच होणार

    • @rajeshpawar5958
      @rajeshpawar5958 Месяц назад

      असं अजिबात नाही. शेवटी ते शाहू महारांजांचे वंशज आहेत.

    • @AfrozShaikh-yw1wl
      @AfrozShaikh-yw1wl Месяц назад

      तुम क़ाफिरो का कोई यार व मददगार नहीं होगा अब

  • @pravin619
    @pravin619 Месяц назад +2

    अग लगाने वाले आज खुद अग से ही डर गये 🐷🐷🐷😂😂😂

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 Месяц назад +34

    साहेब पुढल्या वेळी दिसणार नाही बाबरी वाणीच पडणार 🚩🚩🚩🚩

    • @deepkhrchwah253
      @deepkhrchwah253 Месяц назад

      तुमच्या गांडीत दम नाही राव आमचे लोक होते तिथे बाबरी पडायला म्हणून आम्ही सर्व प्रथम जय श्री राम लिहितो तुम्ही फक्त राजनीति करा ठीक आहे हिंदी साइडर लोक तुम्हला जमत नाही मुस्लिम लोकांना तुम्ही उरावर बसवता 😂😂😂😂

    • @nieuyoutubeok
      @nieuyoutubeok Месяц назад

      लफ्ज

    • @1stbeinghuman731
      @1stbeinghuman731 Месяц назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @Sk-it9wx
    @Sk-it9wx Месяц назад +60

    महाराज किती लाचार होणार मतांसाठी. कधी मंदिराची पाहणी केली का एवढ्यात.

    • @MohsinShaikh-ew1eg
      @MohsinShaikh-ew1eg Месяц назад +6

      Kuthle mandir todle Geeta jalli ekhada photo taka

    • @shaikhnasir4938
      @shaikhnasir4938 Месяц назад

      Kahi Tari khrr bola

    • @Roma_Creation
      @Roma_Creation Месяц назад

      अरे नलायका, मस्जिद तोड़ली आहे, मंदिर नाही! 😒

  • @user-hn7wc8ib3e
    @user-hn7wc8ib3e Месяц назад +175

    झक मारली आणि महाराजा ला निवडून दिले

    • @sanketsalokhe9456
      @sanketsalokhe9456 Месяц назад +9

      Aapli chuk part honar nhi

    • @spfire-x1e
      @spfire-x1e Месяц назад +21

      विधान सभेला सगळ्या कोल्हापुरात काँग्रेस ला मतदान करू नका...

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Месяц назад +6

      ​@@spfire-x1eआम्ही आहे काँग्रेस सामार्थक.

    • @spfire-x1e
      @spfire-x1e Месяц назад

      @@user-oh5ye2rt6l सिंहांच्या गर्दीत शेळ्या असत्यात थोड्या फार....

    • @kunalpatil3827
      @kunalpatil3827 Месяц назад +6

      आई घातली आम्हीच बंटी ची घंटी वाजवाय लागत्या

  • @harshikadayma39
    @harshikadayma39 Месяц назад +1

    छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशज एवढ एकच कारण आहे आदर करण्याचे. त्याला पात्र व्हावे एवढीच अपेक्षा आहे.

  • @shashikantsolanke3517
    @shashikantsolanke3517 Месяц назад +11

    सर्व धर्माचा आदर केला पाहिजे जे झाल ते पूर्णपणे चुकीचे आहे.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Месяц назад +1

      मस्जिद अनधिकृत असली तरीही!?

  • @ashupatil4156
    @ashupatil4156 Месяц назад +9

    Ata ha गडावर आलाय....आधी कधी गेलेला का

  • @taiyabpasha2598
    @taiyabpasha2598 Месяц назад +1

    कडक कारवाई झाली पाहीजे।

  • @rajuugale2290
    @rajuugale2290 Месяц назад +15

    जे जे अनधिकृत ते ते हटविले पाहिजे, बाकी हा सर्व तमाशा आहे

    • @shaikhairef2042
      @shaikhairef2042 Месяц назад +1

      Ati karmaan faqt ani faqth mandir masjidh cha aaha bakhi koni bildr gunnd nata vidhyak nahi kari v titha koni atikraman nahi kadth v kadnar nahi v tiya ati karmaan charcha sudha hot nahi v honar pn nahi

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Месяц назад +7

    मुबई तक वाले आता पोस्ट डिलीट करतील कारण कॉमेंट बॉक्स मधे त्यांच्या अजेंद्याच्या विरुद्ध कमेंट आल्यात

  • @ishwarkhole2221
    @ishwarkhole2221 Месяц назад +30

    हिंदूंनो तुम्ही फक्त एकच करा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उ बा ठा यांना मतदान करू नका सर्व काही ठीक होईल

  • @dhanraj6412
    @dhanraj6412 Месяц назад

    अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाचा कोणत्या जातीधर्म विषय राग नव्हता तो फक्त राग जातीधर्म करणाऱ्या चा राग होता आणि त्याचे रक्त आहे शाहू महाराज मग त्याना राग आल्याशिवाय राहणार नाही 🚩🚩🚩जय मातोश्री जिजाऊ जय छत्रपती शिवराय 🚩🚩🙇‍♂️

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Месяц назад +22

    विशाळगडा पेक्षा राजकारण महत्त्वाचे नाही अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे

    • @JamesBond-ou3ru
      @JamesBond-ou3ru Месяц назад

      Atikraman hatwnyasathi gundachi garaj bhaste ho na?

  • @mohammadmobeen9178
    @mohammadmobeen9178 Месяц назад +49

    कब तक मुस्लिम समाज पर अत्यचार होगा,,,,,,,,

    • @ivarvan2448
      @ivarvan2448 Месяц назад +4

      jara amarnath yatra ke baare mein bhi kuch bolo....itni security kyun lagti hai wahan? jispe atyachar hota hai woh itni himmat nahi karta

    • @rahulchoudhari1743
      @rahulchoudhari1743 Месяц назад +2

      Illegal construction tha ...usey giraya...rone dhone ki jarurat nahi...

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 Месяц назад

      Pakistan janebtak

    • @Obitosixtus
      @Obitosixtus Месяц назад +1

      Pakistan jaoo na bhai udhar aapko koi kuch nhi bolega. 😂😂

    • @Iam_DeshBhakt
      @Iam_DeshBhakt Месяц назад +1

      भारत क्या तेरी मां, बहन, बेटी के धंधे की कमाई है?😂​@@Obitosixtus

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 Месяц назад +24

    ज्यांनी शिवाजी महाराज वाचले असतील ते असे नाही करू शकत विध्वंस करणारे शिवभक्त असतील तर महाराजांना हे मान्य नाही

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss Месяц назад +1

      आंबेडकर पुतळे च्या जागी असे थडगे मशीद जमीन जिहाद केली तेव्हा बघू निळे कबुतर काय करतील 🤬

    • @abhijeetmane1519
      @abhijeetmane1519 Месяц назад

      Bas kar kautuk tuze 😂😂😂
      YZ

    • @sourabhjadhav2435
      @sourabhjadhav2435 Месяц назад +2

      त्यासाठी लोकशाही पण नसावी लागेल मग आम्ही वागू तस😅 कस राज....म्हणतील तस❤

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss Месяц назад

      @@sandeshkamble7122 blue half ❤️da spotted

  • @sandeepkanale9632
    @sandeepkanale9632 Месяц назад +10

    हा तर हिरवा राजा निघाला😂

  • @ashusoni4188
    @ashusoni4188 Месяц назад +27

    बस एक बात का अफ़सोस है कि छत्रपति शिवाजी महाराज के किले पर इस कलंक को पूरा नहीं जमीदोज़ किया हमारे हिंदू शेरो ने।

    • @maksoodansari9429
      @maksoodansari9429 Месяц назад +3

      Wait & watch?

    • @fayyajahamed8740
      @fayyajahamed8740 Месяц назад +8

      Namardon wala kaam kiya h one by one aao pr bheed hi me takat h tumhari nhi to har jagah hand dete ho

    • @salmanali4673
      @salmanali4673 Месяц назад +9

      Abhi to aur badi banayenge aur woh bhi government ke paise se😅😅😅😅tu dekh

    • @israilansari6355
      @israilansari6355 Месяц назад +6

      Hindu k naam pr kalank hai tu Hindu ki soch itni ghtyanahi hoti

    • @babawater477
      @babawater477 Месяц назад

      झूंड मे आकर कुत्ते भी शेरो को घायल कर दिया करते है, तूम तो हीजडे हो जो निहत्थे को झूंड मे आकर मारते हो, छत्रपती राज श्री शाहूजी महाराज के वंशज को आगे कर तूमने उन्हे भी धोका दीया है ।विशाल गड का अतिक्रमण हटाने के बजाय तूम लोगो ने गजापूर गांव के लोगों को अपनी मर्दानगी दीखाई, तूम गांडू हो, औरतों बच्चो पर हाथ ऊठाते हो, ऊनका जेवर लूटपाट करते हो, तूम लोग कलंक हो ।।

  • @anonomus1960
    @anonomus1960 Месяц назад +2

    मला अस वाटत ! शिवाजी महाराज्यांच्या सर्व किल्ल्यावर , शाहु महाराजांनी अतिक्रमण करण्यास आणी मशीदी बांधण्यास परवानगी द्यावी , म्हणजे अन्याय दुर होईल 😂😂😂

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Месяц назад +26

    महाराज मशीद बघण्यापेक्षा गडावर अतिक्रमण का झाले हे बघा

  • @mrfarukvlog
    @mrfarukvlog Месяц назад +4

    Iss ka action chahiye ✊✊

  • @GaffarGaffar-ok6np
    @GaffarGaffar-ok6np Месяц назад +1

    Good 👍

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Месяц назад +3

    खुप वाईट 😢😢

  • @shakilshaikh246
    @shakilshaikh246 Месяц назад +4

    विफल सरकार , मुख्य मंत्री, आणि गृह मंत्री, जर लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही, तर राजीनामा देऊन घरी बसा

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 Месяц назад

    नीच लोक नीच विचार करतात, जे लोक नीच मानतात ते नीच गोष्टी करतात, जे लोक नीच लोकांचे अनुसरण करतात ते नीच गोष्टी करतात चांगले काम नाही.

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vr Месяц назад

    वेळीच यांना यांची जागा दाखवा नाहीतर परत मुगल राजवट यायला वेळ नाही लागणार 🚩🚩

  • @sababamulani597
    @sababamulani597 Месяц назад +13

    नुसती धावपळ करून चालणार नाही कारवाई करा तुरंत

  • @mohanjain8645
    @mohanjain8645 Месяц назад +3

    काय चाल आहे आजून पुर्ण आतिक़्मण काढल नाही आजून काय पाहणी करण्यासाठी गेलेत सरकार काढतय आतिक़्मण
    आता थंबूनका राजकारण करून मतान साठी

  • @Zohra-ze4gj
    @Zohra-ze4gj Месяц назад +2

    Chatrapati Shivaji Maharaj had never differentiate between Hundu and Muslim. He always respected both the religion,He preserved the dignity of Maratha. He was a proud Maratha who always stands with Justice never Haram a religious place or a book. Shame on the people who say the are Maratha and do this ugly things.

  • @syedirfankadri9532
    @syedirfankadri9532 Месяц назад +1

    Thank you ch.Shahu Maharaj

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 Месяц назад +15

    महाराज साहेब मता साठी काय पण करू नका

  • @user-qe4mt9kk8w
    @user-qe4mt9kk8w Месяц назад +21

    शिवाजी महाराजांचा मावळा हे करु शकत नाही.महाराज काही लोकांचा बुरखा फाडाच

  • @ganeshsawant3856
    @ganeshsawant3856 Месяц назад +1

    लगेच पाहणी केली वा हिंदू मंदिरावर दगड फेक होते तेव्हा कुठे असतात हे 😢

  • @nileshkapase6509
    @nileshkapase6509 Месяц назад +1

    हा आज काळाचा विषय नाही गेली कित्तेक वर्ष झाली लढतोय आम्ही सरकार प्रशासन काहीही करत नाही म्हनून संतापाचा उद्रेक आहे किती अर्ज लिहिली पण सरकारही चूप आणि कोर्ट ही चूप मग काय हे होणारच ज्या कील्यांवर तुम्ही अतिक्रमण करता जी किल्ले आमची अस्मिता आहे तिथे आम्ही कसे सहन करू एवढी घरी आली कुठून प्रशासन आणि पुरातत्व खाते काय झोपा काढत होते का

  • @user-sj3zp3rz2m
    @user-sj3zp3rz2m Месяц назад +11

    आरे जरांगे नाराज हो ईल हिंदू मुस्लीम एकच आहेत 😅😅😅😅😅😅

  • @maheshpatil1-u9
    @maheshpatil1-u9 Месяц назад +19

    या मिया शाहूद्दीन म्हणाव गेला आहे तर नमाज पठण कर आता 😂😂

  • @niranjan_mh09_kolhapur
    @niranjan_mh09_kolhapur Месяц назад +2

    जय श्रीराम

  • @NayumShaikh-wt5is
    @NayumShaikh-wt5is Месяц назад +2

    समाज कंटकना शिक्षा वायलाच पाहीजे

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 Месяц назад +131

    बाबरी मशिदीप्रमाणे जमीनदोस्त करून हिरव्यांचा माज उतरवला पाहिजे.

    • @trueworld3604
      @trueworld3604 Месяц назад

      Manuwadi Aulad 😂

    • @sameerpathan1695
      @sameerpathan1695 Месяц назад +23

      Hirve tujjay vr chdtaa kaa ittka raag rag krtuy

    • @trueworld3604
      @trueworld3604 Месяц назад +8

      @@sameerpathan1695 brobr hirve hyachi martat

    • @trueworld3604
      @trueworld3604 Месяц назад

      @@prasadrajadhyaksha2887 manuwadi aulad ahe ha

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 Месяц назад +7

      ​@@sameerpathan1695धर्म बदललेल्या लोकांना एवढा माज शोभत नाही, आखाती देशातल्या ओरिजिनल लोकांना शोभेल एकवेळ

  • @user-gm7hh7ox9u
    @user-gm7hh7ox9u Месяц назад +3

    त्यांचे पुनर्वसन करून जागा देऊन नविन गावाची स्थापना करा आणि गडकिल्ले संवर्धन करा,
    वाद दंगे करून फायदा नाही,

  • @sag5628
    @sag5628 Месяц назад

    उगाच कोन कुठेही श्रद्धा ठेवत नाही ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याची काठी बसणार न आवाज करता त्याला योगा योग म्हणू नका तो बघून घेईल त्याच्या भक्तांची काळजी.

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 Месяц назад

    हे माणुसकीच्या आणि मानवतेच्या विरोधात आहे, अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.

  • @ashupatil4156
    @ashupatil4156 Месяц назад +3

    यासीन भटकळ la satej patil cha support hota...hyach mashidit tyane thvelela

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi Месяц назад +3

    राहुल गांधी,महाराष्ट्र कांग्रेस,शरद पवार,उद्धव ठाकरे कब बोलेंगे अन्याय के खिलाफ आवाज उठाएंगे या दंगे होने देंगे मुसलमान भी जवाब देना जानता हैं और दे भी रहा हैं अपनी वोट की ताकत से सविधान के दायरे मैं 🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯

  • @danishtaimoor7386
    @danishtaimoor7386 Месяц назад +2

    Jo muslim ko atankwadi bol the aaj pta chal tha kon atankwadi hai koi dharm nhi Sikh tha aesa karne ko lekin ye andhbhakt hai

  • @matiii2310
    @matiii2310 Месяц назад +1

    हे अशे काम करून ह्या लोकांना काय भेटतो का त्यांना त्यांचा देव शाबासकी देतो का
    दंगलखोरांवार streect action घ्यायला पाहिजे

  • @swapnilnehe8948
    @swapnilnehe8948 Месяц назад +16

    Jevha Somnath padla hota tevha Kay? Jevha Jyotirling padle gele tevha kutha hote he Lande?..

  • @jaidpathan115
    @jaidpathan115 Месяц назад +2

    Great mp ❤❤

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 Месяц назад +1

    यांनी आता सुंता करून घ्यावी आणि तेथेच वास्तव्य करावे.

  • @user-gr4lm9sz4g
    @user-gr4lm9sz4g Месяц назад +3

    समाज कंटक वर कडक कारवाई करावी

  • @abhijeetmane1519
    @abhijeetmane1519 Месяц назад +9

    Zak marli ani vote kela me hayla 😢😢😢

  • @M.D.Graphics
    @M.D.Graphics Месяц назад

    चरमपंथियों पर कार्यवाही होना चाहिए। जो उग्रवादी ईस घटना अंजाम दिये है

  • @rameshshinde8806
    @rameshshinde8806 Месяц назад +2

    जे अनधिकृत आहे त्याविषयी कळवळा का? 😮

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 Месяц назад +8

    यसीन भटकल इथे राहिला असेल तर् सर्व मुस्लिम लोकां चि NIA CBI choukashi करा.

    • @Hub-of_information.
      @Hub-of_information. Месяц назад

      भावा ज्या मशीद मध्ये हल्ला झाला ती महाराजांपासून साम्राज्यापासून गडाजवळ आहे. तु म्हणतोय ती मशीद गडाच्या वरती आहे. तीच गडावरची मशीद आणि भोवतालच अतिक्रमण पाडा ही मागणी सगळ्यांची आहे कोर्ट ची order आहे.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Месяц назад +19

    गडावर मशीद कशाला पाहिजे हाकलून काढा महाराष्ट्रातून यांना

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 Месяц назад

      ये रन्डीच्या हकलायला

    • @Hub-of_information.
      @Hub-of_information. Месяц назад

      भावा ज्या मशीद मध्ये हल्ला झाला ती महाराजांपासून साम्राज्यापासून गडाजवळ आहे. तु म्हणतोय ती मशीद गडाच्या वरती आहे. तीच गडावरची मशीद आणि भोवतालच अतिक्रमण पाडा ही मागणी सगळ्यांची आहे कोर्ट ची order आहे.

    • @InayatSayyed-vi8re
      @InayatSayyed-vi8re Месяц назад

      बापाची आहे का महाराष्ट्र

  • @rightwing4015
    @rightwing4015 Месяц назад

    मशिद उभं राहायच्या आधीच गेले असते तर ही वेळ आली नसती..💥💥💥

  • @RaviYadav-rf5ot
    @RaviYadav-rf5ot Месяц назад +1

    Good

  • @SaiJadhav-zd8hg
    @SaiJadhav-zd8hg Месяц назад +7

    गडावर मजीत कशाला हे गडांची जागा आहे हे मजित काडुन टाका

  • @odishashaikh585
    @odishashaikh585 Месяц назад +4

    Very bad

  • @amitkshirsagar9695
    @amitkshirsagar9695 Месяц назад +1

    अतिक्रम काढा बाकीची नौटंकी दाखऊ नका बस

  • @never_everddiss
    @never_everddiss Месяц назад +1

    Ha channel कोणत्या पक्षाला मदत करतो सगळ्यांना माहीत आहे

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 Месяц назад +8

    मशीद बांधली होती झोपले होता का

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Месяц назад +4

    आयतं मिळालेल स्वराज्य ह्यांना काय कळणार मिशिद बांधताना परवानगी घेतली का ते बघा.

  • @aniketkhambayatkar464
    @aniketkhambayatkar464 Месяц назад

    मुंबई तक म्हणजे महाविकास आघाडी पुरस्कृत Media House 😂

  • @sanaullahshaikh9634
    @sanaullahshaikh9634 Месяц назад +2

    Sabka malik 1 hai 🤲🤲🙏🙏

  • @HS-me2fg
    @HS-me2fg Месяц назад +4

    Mashid ka thevli tashich aata punnha java lagtay

    • @Strangebittertruth
      @Strangebittertruth Месяц назад

      Police tuza bandobast kartil mag
      He maza desh aahe
      Ithe gundai chalnar nahi

  • @nitiningole8258
    @nitiningole8258 Месяц назад

    वोट बँक,, वाचवण्यासाठी महाराज इथे आले कमाल आहे 😮