आदरणीय वै.काशीराम बाबा आणि आदरणीय श्री दिगंबर माऊलीं नी अजरामर करून ठेवलेल्या चाली..... 'यावचंद्र दिवाकरो ' सर्व सांप्रदायी आवडीने ऐकतील..... बाबा आपण आमच्या हृदयात सदैव आहात.... 'समाधी घेतली आळंदी ' अजरामर चाल.... आपल्या चरणी 💐🙏
खरं सांगायचं झाल्यास असे म्हणता येईल की वैष्णव संप्रदायातील अनमोल असा हिरा हरवला आहे. पंढरिश परमात्मा त्यांना आपल्या चरणाशी जागा देवो हिच ईडोळीकर बाबांना साश्रु नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजलि. राहील्या त्या किर्ती जगामाजी. रामकृष्ण हरि 🙏
Mharaj tumcha avaj etka sundar ahe ki mi roj tumcha kakda ekato... Mla khup manpasun tumcha kakda avdto as vat tumhla bhetav me pn ek var kari ahe pandurang karo he dendgi asich tumcha sobat raho saprem Jay sacchidanand ramkrushan hari🙏
महाराष्ट्र कधी विसरणार नाही या जोडीला न भूतो न भविष्य
वारकरी संप्रदाय की जय हो अशी चाल होणे नाही लय बद्ध वादन व गायन आणि साउंड वाले भाऊ धन्यवाद
👌👌👌🙏
रामभाऊंचा पखवाज मन मोहून घेणारा आहे.याला म्हणतात साथ संगत.माधुर्य आहे बोटात.
राम कृष्ण हरी माऊली
ह भ प श्री दिगंबर बुवा व ह भ प श्री काशीनाथ बुवा 1 नंबर जोडी , जुने ते सोने
आदरणीय वै.काशीराम बाबा आणि आदरणीय श्री दिगंबर माऊलीं नी अजरामर करून ठेवलेल्या चाली..... 'यावचंद्र दिवाकरो ' सर्व सांप्रदायी आवडीने ऐकतील.....
बाबा आपण आमच्या हृदयात सदैव आहात....
'समाधी घेतली आळंदी '
अजरामर चाल.... आपल्या चरणी 💐🙏
वारकरी भजनातील वारकरी जोडी नंबर १ वै. काशिराम बाबा ईडोळीकरांना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली! रामकृष्णहरि!
खरं सांगायचं झाल्यास असे म्हणता येईल की वैष्णव संप्रदायातील अनमोल असा हिरा हरवला आहे. पंढरिश परमात्मा त्यांना आपल्या चरणाशी जागा देवो हिच ईडोळीकर बाबांना साश्रु नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजलि. राहील्या त्या किर्ती जगामाजी. रामकृष्ण हरि 🙏
😭 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज,जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला.💐💐🙏🙏
अखेरचा जय हरी माऊली ...🙏💐😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली.. राहिल्या त्या किर्ती जगामाजी...
खूपच छान माऊली... 🙏🙏
खुप छान सुंदर चाल आहे
काशीराम बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आता परत ऐसे होने नाही ......अप्रतिम गायन आणि वादन ...
जय हरी
राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी कांशीराम मा भावपूर्ण श्रद्धांजली🙏
व सुंदर अप्रतिम
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा आसा स्वर होणे नाही ही चाल आता कोणी म्हणू शकत नाही
मराठवाडा भुशन गाणकोकीळा ह.भ.प. काशिराम बाबा ईडोळीकर यानां भावपुर्ण श्रद्धांजली
Mharaj tumcha avaj etka sundar ahe ki mi roj tumcha kakda ekato... Mla khup manpasun tumcha kakda avdto as vat tumhla bhetav me pn ek var kari ahe pandurang karo he dendgi asich tumcha sobat raho saprem Jay sacchidanand ramkrushan hari🙏
भावपूर्ण श्रद्धांजली काशीराम बुवा ईडोलीकर
झाले बहु होतील बहु परंतु या सम हा दिगंबर बुवा ईडोळीकर भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण 💐💐🙏 राम कृष्ण हरी 🙏
Kashiram maharaj idolikar
जय हों माऊली , सुंदर गोड चाल मन तृप्त झाले
वा सुंदर अप्रतिम
श्री कृष्णा पण मस्तू
Bhavpurn sradhanjali
कधीही न लोपणारा आवाज😢
हभप श्री दिगांबर महाराज कुटे,
हभप श्री काशीराम महाराज ईडोळीकर,
हभप श्री रामभाऊ महाराज काजळे
वा क्या बात सुदंर
ही चाल पुन्हा नहवे ❤❤
खूप खूप छान आवाज आहे बापू ला भावपूर्ण श्रद्धांजली
जुन ते सोन अगदी खर आहे.
जगदंबा देवी संस्थान नागरतास ता मालेगाव जि वाशिम येथील कार्यक्रमामधिल चाल आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली ईडोळिकर बाबा
भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना
ह भ प श्री राम भाऊ काजळे महाराज ,पखवाज सेवा सुंदर गोड
👍👍
जोडी फुटली देवा
काशीराम बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही चाल पुन्हा होणे नाही 😂😂😂😂
ते ईमोजी चुकीचे पडले आहेत delet करा..🙏
होइन ही चाल परत,, आबा चे असंख्य शिष्य आहेत जे आबा चे च अनुकरण करतात,,,
हा तसा गोडवा नाही राहणार,, करण ही पोकळी न भरून निघनारी आहे
हसने😢चुकीचे आहे😢
खुप छान चाल
जयहरि
उत्तमची ऊरे किर्ती मागे
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धाजली बाबा
खुप छान
अती गोड
मन मोहक राग भिमपलास
सुंदर गायन
Sundar maharaj
👍sunder
भावपूर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
🌹🌹🌹🙏🙏🙏
Nice
👍
समाधी घेतली आळंदी
जुन ते सोन हारपल 😂
ङङङ
K̊ůt̊e̊.̊m̊åm̊å
श्री कृष्णा पण मस्तू
राम कृष्ण हरी
🌹🌹🙏🙏🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी