शिक्षक बदली चे नक्की के होणार ..?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии •

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 3 дня назад +5

    अंतर ज़िल्हा बदली व्हायला पाहिजे सर 👏🏻👏🏻

  • @sachinkhadke5255
    @sachinkhadke5255 4 дня назад +4

    आदरणीय सर
    शिक्षण सेवक पद हे अन्यायकारक आहे त्यामुळे आपण शिक्षण सेवक पद रद्द करण्यात येऊन आम्हाला ही शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 4 дня назад +6

    उगीच चर्चा. करू नका आपले कोणी ऐकत नाही. उगीच हॅव संघटना आणि त्याव संघटना काढू नका. एक ना धड भाराभर चिंद्या.......

  • @ganpatkanwate2910
    @ganpatkanwate2910 4 дня назад +2

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमटे सर..

  • @gkandentertainment8814
    @gkandentertainment8814 4 дня назад +4

    पती-पत्नी एकत्रीकरण आंतर जिल्हा बदली साठी कोणतीही अट नसावी यासाठी प्रयत्न करावे लागतील सर

    • @minakshisabale4720
      @minakshisabale4720 3 дня назад

      👍

    • @shrungarwithvarieties1729
      @shrungarwithvarieties1729 День назад

      सर 6/2/2023 चा बदली जीआर रद्द करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा🙏

  • @ManojPatil-q5z
    @ManojPatil-q5z 4 дня назад +3

    मर्यादित विभागीय विस्तार अधिकारी परिक्षा बद्दल सरकारची भूमिका काय आहे

  • @atishwagh6333
    @atishwagh6333 2 дня назад +1

    माझी बदली 2019 ची अवघड क्षेत्रातून झाली पण माझी सर्व सेवा सोप्यात धरली आहे. अवघड ग्राह्य धरली नाही. कारण आत्ता ती शाळा सोप्यात आहे. यावर तोडगा काढावा.

  • @Navnaththombare143
    @Navnaththombare143 3 дня назад +2

    शिक्षण सेवक रद्द करा गुरू

  • @shrungarwithvarieties1729
    @shrungarwithvarieties1729 День назад

    सर 6/2/2023चा दीपक केसरकर सरांनी टाकलेला टाकलेला जिल्हा बदली होणार नाही हा जीआर रद्द करण्याचा प्रयत्न करा

  • @minakshisabale4720
    @minakshisabale4720 3 дня назад +2

    सर्व विभागात बदली होती आणि एकटा शिक्षक पदाला इतका अन्याय का? आम्ही मुलांचे भविष्य घडतो आणि आमच्या भविष्यासाठी इतके उदासीन का?

  • @vasave3074
    @vasave3074 3 дня назад +1

    होय

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 4 дня назад +2

    मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती होऊ लागली बदली साठी बोंबलत बसा

  • @gkandentertainment8814
    @gkandentertainment8814 4 дня назад +1

    अपडेट छान दिला सर

  • @digambarwakale1279
    @digambarwakale1279 4 дня назад +1

    छान अपडेट सर👍

  • @rajeshborude2012
    @rajeshborude2012 4 дня назад +1

    खूपच छान सर 🎉🙏

  • @mangeshchavan2383
    @mangeshchavan2383 3 дня назад +1

    Sir, महानगरपालिका ते महानगरपालिका शिक्षक बदली बाबत काही धोरण आहे का ?

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 дня назад

      Noc घेऊन बदली होउ शकते.

  • @vandanapatil6835
    @vandanapatil6835 3 дня назад +1

    Savarng 1la sevechi at nako

  • @sumitledange6434
    @sumitledange6434 4 дня назад +1

    आवाज येत आहे

  • @shivbhaktvinodpagar
    @shivbhaktvinodpagar 4 дня назад +1

    👌👌👌👍

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 4 дня назад +1

    कराना जिथे नोकरी थिते

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 4 дня назад +1

    By by

  • @vandanapatil6835
    @vandanapatil6835 3 дня назад

    सर svarng 1la sevevechi atnako