शिक्षक महामोर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 34

  • @SushilNannavare
    @SushilNannavare 3 месяца назад +1

    Right

  • @Shakib143Shakib14
    @Shakib143Shakib14 3 месяца назад +1

    ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      नक्की यावर काम होणार...!!!

  • @SkSk-j8m
    @SkSk-j8m 3 месяца назад +6

    जो आमची साथ देणार आम्ही त्यांना साथ देणार 🙏🙏🙏

  • @Shakib143Shakib14
    @Shakib143Shakib14 3 месяца назад +2

    Sir aap bhot accha kam kar rhe hai

  • @rmadhav1400
    @rmadhav1400 3 месяца назад +7

    शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 3 месяца назад +1

    👍

  • @Jayantamte
    @Jayantamte  3 месяца назад +5

    शिक्षण सेवक रद्द व्हावे यासाठी अगदी सुरवाती पासुन आम्ही प्रयत्नरत अहोत... अगदी शिक्षण सेवक रद्द होई पर्यंत हा मुद्दा लावून धरणार...!!!

  • @suvarnathakur30
    @suvarnathakur30 3 месяца назад +4

    बाकी राज्यात हे लागू नाही फक्त महाराष्ट्र मध्ये च का .... शिक्षक हा well educated asun sanglyat कमी मानधनावर काम करावं लागतं आहे ...या पुढची पिढी या क्षेत्रात येणं कठीण आहे

  • @santoshdhangada-h1d
    @santoshdhangada-h1d 3 месяца назад +5

    शिक्षण सेवक कालावधी रद्द झालाच पाहिजे.

  • @vinayakchigare5457
    @vinayakchigare5457 3 месяца назад +2

  • @kiranpatil804
    @kiranpatil804 3 месяца назад +4

    आमची शिक्षण सेवकांची मागणी तुमची सन्घटना सोडून दुसरं कोणी घेत नाही यांना कस काय साथ द्यायची

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      तुम्ही लोकं आम्हाला तर मनापासुन साथ दया... आम्ही यावर मार्ग काढू...!!!

  • @swatipatil8598
    @swatipatil8598 3 месяца назад +2

    2 nd phase mdhe jast jaga aalya pahije

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      नक्कीच यावरच आमचा मुख्य फोकस आहे. म्हणूनच 15 मार्च च्या शासन निर्णयाला मुख्य विरोध आहे.

  • @rahulajmerkar5883
    @rahulajmerkar5883 3 месяца назад +4

    शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे सर.

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      नक्की होणार...!!!

  • @harshalwankhede3397
    @harshalwankhede3397 3 месяца назад +3

    shikshan sevak pad radd kara

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 3 месяца назад +4

    शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे

  • @anilkumarchaluche468
    @anilkumarchaluche468 3 месяца назад +2

    आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना नवीन फॉर्म भरन्यास संधी देऊन 7 वा आंतरजिल्हा बदली टप्पा होणे .गरजेचे आहे सर..
    ..सरकार या आंतरजिल्हा बदली प्रकिया याकडे मुद्दाम हून दुर्लक्ष करत आहे..

  • @kbbhamare6234
    @kbbhamare6234 3 месяца назад +2

    2005 पूर्वी विनाअनुदानीतवर बर्याच शिक्षकानी काम केले आहे ,

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      त्यांना देखील याचा लाभ मिळायला हवा.

  • @kbbhamare6234
    @kbbhamare6234 3 месяца назад +3

    जेवढीकपात तितकी सेवा मग शिक्षन सेवकात कपात होत नाही,

  • @anilkumarchaluche468
    @anilkumarchaluche468 3 месяца назад +1

    25 तारखेला आंदोलन बगून...शासन यावर चर्चा करू,निवेदन आयुक्तांना पाठवू,असच बोलणारं,,,म्हनून त्याच दिवशी मागण्या मान्य असलेलेबाबत लेखी आदेश घेणे गरजेचे आहे.नाहीतर बेमुदत आंदोलन करणे... नाहीतर कायम हात वर करणे हे चांगल जमत शासनाला.....

  • @Mayur_Patil_2810
    @Mayur_Patil_2810 3 месяца назад +1

    रयत शिक्षण संस्थे मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उच्च गुणवत्ता धारक शिक्षकांना नियुक्ती देत नाहीये. कोर्ट केस चे कारण देत आहे. पण कोर्ट केस चा निवडी वर काही परिणाम होणार नाही असे शिक्षण आयुक्तांचे GR असून सुद्धा नियुक्ती देत नाही. निवड यादी लागून ७ महिने झाले तरीही नियुक्ती नाही. उमेदवारांनी त्यासाठी १७ दिवस धरणे आंदोलन केले होते पण आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावले. आता उमेदवार २३ तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. किमान एक तरी video बनवा. हि नम्र विनंती

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      नक्की मला personaly contact करा....!!!

  • @Shakib143Shakib14
    @Shakib143Shakib14 3 месяца назад +2

    Shikshan sevak radd kara

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад +1

      नक्की यावर काम होणार...!!!

  • @popatraomagar5593
    @popatraomagar5593 3 месяца назад +2

    शिषण सेवक रद्द करा

    • @Jayantamte
      @Jayantamte  3 месяца назад

      नक्की...!!!

  • @sunilkolase9055
    @sunilkolase9055 3 месяца назад +1

    Teacher carrier Destroyed in Maharashtra at age the 35 getting kantrati yojana worst condition for permanant again appear for exam O M G now E W S edit to ecbc certificate day by day new arrival of G R is coming 😅