Chandrakant Patil | एसईबीसी नको, ईडब्ल्यूएस द्या, मराठा संघटनांची मागणी- चंद्रकांत पाटील
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
गॅजेट लागू करुन बहुमताने ठराव पास करा.. 🙏🙏
50% च्या आत असेल तर द्या नाहीतर सोडून द्या. मनोज दादा सांगतील तसे.....
बरोबर आहे शरद पवार सांगतील तस
जरांगे पाटील म्हणतील तसच 🚩
ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट निघते त्यांनी काढून घ्या लवकर
50टक्के चै वर गेल्यावर कसे टीकणार फसवणीस पुन्हा.फसवणार 😅😅😅😅EWS मधे फसवणीस ने फसविले😅😅😅पहीले पाडे वाचायला लागला चंद्रकांत 😮😮😮
आरक्षण दिले तर ठिक नाहीतर सुपडा साफ
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
आमचा एकच नेता ..... मनोज दादा.
बघा यांचे गणित 1,76,000ला 300 ने गुणले तर 30 लाख नोंदी होतात नेमके आपण कोणत्या शाळेत गेले होते मंत्री महोदय
1 नोंद ×300 म्हणजे जावाई शोध आहे, काही नाही हे ज्या मराठा संघटनांचा दाखला देत आहेत या सर्व राऊत सारख्या मंँनेज आहेत, फक्त मा.जरांगे पाटील यांचे महत्त्व कमी करणे आणि मराठा समाजाची दिशाभूल करणे कार्यक्रम सुरू आहे.
त्रेपन्न लाख चा आकडा सरकार देत मग तुमी बोलता एक लाख छत्तीस हजार बोलता मग खर कोन ह्मनायच
जरांगे तेच सांगतात
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
चंपा 50 % मधुन द्या गप्पा मारु नका only जरागे पाटील❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा
आरक्षण OBC मधूनच हव.....
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सोलापूर जिल्ह्यात गेली 6 दिवस कोळी जमात आमरण उपोशणाला बसलेले आहे आपण साधा त्यांची विचारपूस केली नाही फक्त तुम्हाला मत मागायला येते खूप दुर्दैव आहे साहेब
मराठा योद्धा मनोज दादा सांगतील तसंच होणार जय महाराष्ट्र..😊😊
हैद्राबाद gazate चे काय
Ews तुम्ही बंद केले नको ते तुम्हीच दिले......
दादा तुला यावर्षी चे कट आफ माहिती आहे का असेल तर मला सांग ही विनंती
2 makde kay karat ahe mage
Sebc काढून घेऊन अजून अडचणी तुमच्या वाढवून घेऊ नका
Obc la kami samju naka
तुमी देणार असाल तर पटकन द्या नाहीतर बसा बोंबलत आता खपाखप पडायला आम्ही सुरुवात करणार आहोत यात bjp 100% सुफडा साफ करणार आहोत.
100000×300 = 3,00,00,000. ( 3 crore )
😂😂😂😂😂😂😂😂 चुं पू
कुणबी मराठा संविधान सांगते मग अडचण काय?
होय कोर्टात टिकऊ.... आणि सुप्रीम कोर्टात त्या हेकन्या डोळ्याच्या ला पाठवून ते पुन्हा घालवू...
त्यांनी न टिकणारे दिले कारण ते कोर्ट मध्ये टिकत nahi👍
50%च्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या.
एक मराठा लाख मराठा!!!
आता कसं, जरांगे पाटील म्हणतील तसं!!!
तेरे नाम. गोल गोल बोलु नको बर का नाही आस टमरेल वाजन बरका...😂
Maratha samajala tras denari sampurna toli ya eka clip madhe aahe, aashyaryach mhanav lagel...mhanje yach kahitari gaudbangal shijat aahe ( trap)
Hishob naka dakhau aarakshan dya tumcha kai jata
चंपाच काहीच खर नाही
Maratha obc arakshan
OBC bghnar kasa Maratha Kunbhi ghenar 😡😡😡😡…….
Bgh jhatu 😅😅
Only Jarange Patil 🚩🚩🚩
Je sangtil te kara......nahitar sodun dya.....champaji.....
बाकीचे महाभारत नको 50chya आतच ओबीसी मधूनच आरक्षण हक्काचे बोला
हट्टपायी काही होत नसते, सर्वानुमते फायद्याचे, लाभकारी, विचारपूर्वक निवडणे महत्वाचे
फोडी आणि राज्य करा निती. मराठवाडय़ातील वेगळे महामंडळ?
तिन्ही पक्षाचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न
मराठा समाज सदैव जरांगे पाटलासोबत एक मराठा कोटी मराठा
OBC vjnt यांची उत्पनाची अट रद्द केली तेसेच sebc ची उत्पन्नाची अट रद्द करावी
CHAMPAA
आनखी नवे निरीक्षण कोर्ट नोंदविल आणि 50 टक्याचे वरचे आरक्षण रद्ध होइल.
आत्ताचा फायदा करायसाठी बोलू नका समाजाचं काहीतरी बघा एसीबीसी चे आरक्षण नको ओबीसीत आरक्षण पाहिजे
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड नांदेड नांदेड
आमचा एकच नेता आहे आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील
केंद्रात नाही बाबा कोर्टात टिकले नाही...
दिशाभूल असेल खात्री करावी लागेल
म्हणजे समाजासाठी निर्णय काहीच नाही नुस्त मराठा समाजात फूट कशी पडायची या साठी बेठक घेतली 💯💯💯
50% वर असलेले 1%पण टिकणार नाही
अरे कधी टीकवतो पांढरा झाला की टिकवता टिकवता
Ews aarshan gamal ya jarage.ata mantoy OBC madun daya.tumacha bappane tevale obc madun aarshan.obc samajne unity kara.
मनोज जरांगे पाटील सांगतील तसच दया काही धोका करू नका कारण सगळे जरांगे पाटलांनां विरोध करणारे च दिसताय
एकाच शब्दात
Sufada साफ
मनोज दादा सोडून मराठ्यांचा नेता कोणी नाही संघटनांचे नाव घेऊन गेम कराल तर मराठा हुशार झालाय.
magche sagle maji amdar honar ahet dadansahit
प्रमाणपत्र भेटत नाही तर मिळते.
Nizam gazzate chya adharawar tyanchya purvi rajya kele peshawe shahi wa marathe shahi la kunabi karta yeyil ka.
शिल्लक आर्थिक मागास मराठा समाजाला,सूप्रीम कोर्टाने वैध ठरवलेले आर्थिक मागास प्रवर्गातील 10टक्के ईडब्ल्यु एस आरक्षण च ✅ द्यावे आणि. भक्कमपणे कूणबी शेतकरी मराठा समाजाला ओबीसी तून च आरक्षण द्यावे च..
पाठीमागले बोके कसे पहातात
गरीब मराठे आता तुमचं ऐकणार नाही परत एकदा तुम्ही आम्हाला चुना लावायला आता गरीब मराठा पुन्हा एकदा फसणार नाहीत आता फक्त मनोज दादा पाटील जसं म्हणतील तसं आरक्षण पाहिजे
मनोज जरांगे पाटील ❤
टरबूज चे चाटू मागे उभे आहेत 😅
❤ ह्यांना मतदान करणे कठीण आहे ❤ कारण हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट 83 क्रमांक यातील यांना काहीच काळात नाही ❤मनून निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम ❤❤❤❤
Sarkar ne ata kahi kel tari baryapaiki lok bjp virodhat voting karnar ahe.
Nondi sapadalya te marathe kunabi maga bakiche marathe kona aaheta, tyancha nakki status kaya. 1922 paryant to martha kunabi, nantara konatya dharmantaramule to kunabi rahila nahi. Sarakarane nodi badalalya mhanun? Sanga tumich aata.
Scbc न मागता तुम्हीच दिले त्यामुळे ते तुम्ही रद्द करा
या मग्ण्याच नाहीत
50%आत.आरशन.दय.एक.मराठा.कोठी.मराठा
Duplicate mantri
EWS chalu Teva
ONLY MJP
चंद्रकांत दादा तुम्ही मराठा समाजात जन्म घेऊन सेवेकरी होण्याऐवजी चपला बुटा सकट बीजेपीच्या नेत्याचे तळपाय का चाटतात महाराष्ट्रात मराठी तरुण अपार कष्ट करून सुद्धा सरकारने न्याय दिला नाही कारण आरक्षण नाही विद्यापीठाला सुद्धा लाजवेल एवढी मेहनत गोरगरीब मराठा समाजाचे लेकर करतात डॉक्टर आहे फक्त मराठा समाज
गरीब आहे
हा मराठा नाही.पाटिल तर मुळीच नाही
मुळात हे मराठा नाहीत भाऊ, फक्त आडनाव पाटील आहे, हे मराठ्यांना माहिती नाही भाऊ अजून, पाटील आडनावे वेगवेगळ्या जाती मध्ये आहेत
Ha marwadi ahe patil nav lavale amie
🥕