तुझ्या आईला. खुप वाईट वाटत असेल ग. किती काम करते. अग आधीचा जमाना वेगळा होता आता थोड़ी तसे नाही श्री पण, गावच्या शाळेत जातो खरच कमाल आहे. मागच्या वर्षी सुद्धा तो शाळेत जात होता गावच्या
वर्षा ताई खुपच काम करते ,काळजी घे,सासु आई पण खुप गोंड आहेत,खुप छान कुटुंब आहे,सगळयांचे स्वभाव खुप छान आहेत घरात ले वातावरण फक्त तुझ्या गोड संस्कारामुळे हसत खेळत आहे तु आहे तशी खुप छान, सुंदर,गोड आहे
वर्षा खरच आई खूप सुंदर दिसते. 😊❤❤👌👌👍 आई, भाऊंना त्या ताई भेटायला आल्या किती छान 👍 आणि जुळी बाळ खूप छान आता मोठी झालेत ❤प्राची आणि सृष्टी दोघींची चप्पल खूप सुंदर 😊👍वर्षा गावचे video खूप छान असतात. मला तर खूप आवडतात ❤👌👌👍
त्या प्रेग्नेंट आहे त त्या इथून मागे एवढे दिवस राहिल्या नव्हत्या ...पण आता त्यांची कंडीशन बघून तरी चांगलं बोलावं वाईट कमेंट करू नये आणि प्रत्येकाला आपल्या मुलांची शिक्षणाची काळजी ही असतेच... गावी राहिलं की त्यांना आधार राहील आजूबाजूला माणसं आहेत कोल्हापूरमध्ये तसं जवळच त्यांचा कोणीही नाही आहे....
Tai poli ca unda karnyaci padathat same mazya sarkhi ahe mi ata unda karat hote soypak karat ahe 😂 mi pan ani ausa Talukyat udva c mantat chan vatat vidio 👌👌👌👌
You should go to ur maher.. and pregejcy madhe ase kapade dhuwayache nasat.. yes baby will not get hurt but u wilk grt back pain in future...😊idk why u dont go to ur maher...where ur mom will help u for doing daily tasks
Please kahini comment jara vicharpurvk kra nahitr blog pahu nka tumhi tumch bgh. Ttaiche problem tyana mahit ugvh kahi bolun tyana tras deu nka Please no negative comments
तुझ्या आईला. खुप वाईट वाटत असेल ग. किती काम करते. अग आधीचा जमाना वेगळा होता आता थोड़ी तसे नाही श्री पण, गावच्या शाळेत जातो खरच कमाल आहे. मागच्या वर्षी सुद्धा तो शाळेत जात होता गावच्या
वर्षा ताई खुपच काम करते ,काळजी घे,सासु आई पण खुप गोंड आहेत,खुप छान कुटुंब आहे,सगळयांचे स्वभाव खुप छान आहेत घरात ले वातावरण फक्त तुझ्या गोड संस्कारामुळे हसत खेळत आहे तु आहे तशी खुप छान, सुंदर,गोड आहे
वर्षा खरच आई खूप सुंदर दिसते. 😊❤❤👌👌👍
आई, भाऊंना त्या ताई भेटायला आल्या किती छान 👍
आणि जुळी बाळ खूप छान आता मोठी झालेत ❤प्राची आणि सृष्टी दोघींची चप्पल खूप सुंदर 😊👍वर्षा गावचे video खूप छान असतात. मला तर खूप आवडतात ❤👌👌👍
कोल्हापुर ला जायचं नाही का
तिकडे views kmi miltat
Changl bolta yet nahi tr vait pn bolu nye
मग काय
त्या प्रेग्नेंट आहे त त्या इथून मागे एवढे दिवस राहिल्या नव्हत्या ...पण आता त्यांची कंडीशन बघून तरी चांगलं बोलावं वाईट कमेंट करू नये आणि प्रत्येकाला आपल्या मुलांची शिक्षणाची काळजी ही असतेच... गावी राहिलं की त्यांना आधार राहील आजूबाजूला माणसं आहेत कोल्हापूरमध्ये तसं जवळच त्यांचा कोणीही नाही आहे....
😂
व्हेरी नाईस व्हिडिओ असतात वर्षात तुझे आणि सासूबाई तर खूपच गोड आहे म्हणूनच भाऊंनी पसंत केलं
मी परवा दिवशी लामजना पाटी वरूनच किल्लारीला गेले तेव्हा तुझी आठवण आली पण माहिती नव्हत तू कोणत्या ठिकाणी राहते भेटण्याची खूप इच्छा होती
जय श्रीराम,वर्षा चुल पेटवताना काळजी घे बाई,गरम पाणी काढताना लांब दांड्याच्या भांड्याने काढत जा!वर्षा भाकरी मस्तच मोठ्या, वांग्याची भाजी मस्त, आमटी अॅलीमीनच्या पातेल्यात करु नये!
Mi pn तुमच्या gavajavlchii आहे मंगरूळ ची आहे छान असतात व्हिडिओ तुमचे
2🎊22
2
W
2🎊
O9
👊
2
2
2😂
It's difficult to live here. Your mothers house is nice and very comfortable.
Khup mast lifestyle preganancy sathi khup chan वातावरण आहे..
Varsha tuzi aani shreechi tabyet kharab zali aahe kalji ghe
Ya maknichya hotya ka tai mi pan maknichich aahe tai mla aanand zala yeklyas
ताई श्री ची स्कूल चालू झाले असेल ना❤
Tula 100 varsh ausha he vatch paht hote aj vlog nhi ala tr lgech notification ali tai
Chan hota,kharch sasubai chan distat❤❤
काम भरपूर अवघड आहे पण तरी तु करते
Shri Swami Samarth tai tya didi mazya mamachya gavachya ahet makanichya
Tai tuzi tabbet kami zaliy tc dear baby aahe aata tuzykade aata jast khat ja😊
दोन्ही चप्पल छान आहे 😊
Tai dohale jevan karun ghya karan ti haus pn ekdach hote
मी कोल्हापूर आलेली तेव्हा रकाल्या तुम्हाला शोधत होतो का अचानक दिसतील म्हणून
Tai poli ca unda karnyaci padathat same mazya sarkhi ahe mi ata unda karat hote soypak karat ahe 😂 mi pan ani ausa Talukyat udva c mantat chan vatat vidio 👌👌👌👌
Mi pn yenar hote tai pn yn zal nhi mi pn latur chiaahe
Kshya ahat tai
Kalji ghya
Dada kuthe ahet badobastala
Tai maz Aajol pn makni ahe
ताई छान विडीओ खरच तुमच्या सासुबाई छान दिसतात
वर्षा मी पण निलंगा ची आहे❤🙏
Tai ya makanichya aahet ka mi pn makanichi aahe
सुष्टीची छान आहे
Ata maheri ja tai
Kolhapurla janar ch nahis ka tu atta, school ter kenhach suru zalat
Nice
You should go to ur maher.. and pregejcy madhe ase kapade dhuwayache nasat.. yes baby will not get hurt but u wilk grt back pain in future...😊idk why u dont go to ur maher...where ur mom will help u for doing daily tasks
श्रीला शाळेला तिकडेच घातलं का आता कोल्हापूरला येणार नाही का तुम्ही
Tai mala tula bhtyachi kupe eecha aahe g
Nice vlog😊
Gava kadch ghar badun gey varsha
दोघी पण बहिणीच्या खूप छान चप्पल आहे का सॅंडल नाही
कोल्हापूरला कधी येते इथ खरचं एकदम छान आणि बरी होतीस आता काय बरं वाटतं नाही तुला पहाताना
Hi
Varsha tula visharanti chi garaj ahe kiti kam kar te sasu bai ni samjun ghyay la hav tu maheri ka jat nahi please kalji ghe
👌👌👌❤️🤗
Janvi patan ahe
Shree chi shala suru zhali asel n ....?
Hii tai
आमच्याकडे कलवड मनतात
वर्षा मी ज्योती तू कुठे
❤❤❤
Hii❤❤
Char nambar chan ahye
Chapala
Please kahini comment jara vicharpurvk kra nahitr blog pahu nka tumhi tumch bgh. Ttaiche problem tyana mahit ugvh kahi bolun tyana tras deu nka
Please no negative comments
❤❤
Varsha lonavlyamdhe jelok dhbdhbychya vahtya panyt wahun gele ani tranche mrutu zala khup vait vatate Asha ghtana ghadtat ya vishi bol thod
मला भेटायचं आहे तुला वर्षा
First comment 🎉
कामाचं नियोजन बरोबर आहे ताई तुझ
4
आग वर्षा मला तर खूप आनंद झाला तुला बघून आई आणि भाऊ खूप भोळे आहेत
Bappre khup jasta kaam hot ahe tai...maheri ja tai
मी फत्तेपूर ची आहे
काळजी वाटते,काळजी घे,नारळ पाणी नाही घेत तर रोज च कोणतेही एक फळ खात जा
Please make a full video of your long hair bun opening detangling oiling massage combing and single sleek braiding by sasu maa or jethani