बळी दिलेला रेडा बिना शिंगाचा | Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Raut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 447

  • @ujwalarele8489
    @ujwalarele8489 5 дней назад +160

    कुळकर्णी, तुमचे narration, शब्द संपदा, खोचकपणा,भोचकपणा,नेमक्या ठिकाणी जोडे मारणे, हावभाव,हातवारे.. सगळं अफलातून.. thank-you

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 5 дней назад +108

    रेडा म्हणजे बिनडोक संपादकाचा मालक.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 дней назад +2

      बिनडोक मालकाचा बिनडोक संपादक

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 5 дней назад

      😂😂😂😂😂😂

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant 3 дня назад

      अगदी बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे. 🙏🙏😆😆👌👌

  • @suhaslimaye1570
    @suhaslimaye1570 4 дня назад +4

    Very entertaining analysis

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 5 дней назад +56

    वर्षा बंगल्यात काय झालं माहिती नाही. पण त्यांनी ऐक नक्की केले आहे ज्यामुळे राऊत नावाचा प्राणी अधिक सैरभैर झाला.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 дней назад +4

      भांडूप च्या घरी तर पुरले नाही ना
      म्हणुन सैरभैर झाले आहेत
      😂😂😂😂😂

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant 3 дня назад

      अगदी बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे. 🙏🙏👌👌

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 4 дня назад +11

    सुशील जी नमस्कार.एकदम झक्कास विश्लेषण.अप्रतीम.

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 5 дней назад +42

    कुलकर्णी sir लई भारी
    शब्ध समचसार

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 5 дней назад +25

    काय राव तुम्ही बिना शिंगाचा रेडाची गोष्ट सांगितली लय भारी धन्यवाद.

    • @VinayakNawathe
      @VinayakNawathe 3 дня назад

      मी आता पर्यंत रिमोटवाला गेंडा‌ समजत होतो!😊😊

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 5 дней назад +79

    राऊत मूर्ख आहेच पण त्याच्या समोरचे चहा बिस्कीट पत्रकार पण एव्हढे मूर्ख कसे काय आहेत

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 5 дней назад +7

      अतिमूर्ख पत्रकार आहेत.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 дней назад +5

      आणि राऊतच्या पाठीमागे उभे असलेले 🤔🤔

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 дней назад

      पत्रकार मूर्ख आहेत
      TV 9 च्या पत्रकारांवर थुंकणे आठवत आहे का

    • @ramkrishnapawar9992
      @ramkrishnapawar9992 4 дня назад

      😂😂

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 4 дня назад +1

      पैसा मिळेल तिथे जाणारे आहेत हे पत्रकार, आज मातृभूमीला विकत आहेत उद्या मातेला ही विकतील

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 5 дней назад +26

    सुशिलजी,
    एखाद्दाला कसं छान सोलून काढावं याचे उत्तम प्रस्तुतीकरण म्हणजे आजचा हा व्हिडीओ.
    🌹🌹🌹🌹अप्रतिम 🌹🌹🌹🌹

  • @latalate7718
    @latalate7718 5 дней назад +61

    रेडा म्हणजे उध्वस्त टोमणे बाहादर

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 5 дней назад +29

    किती यांची बे ejjatie करणार? विश्लेषण अप्रतिम, खूप जोडे हाणले, पात्र लक्षांत आली,उत्तम.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 5 дней назад +51

    ह्या चहाबिस्कीटचाटु परंत्रकारांनाही शिक्षाच व्हायला हवी😮

  • @antypg5486
    @antypg5486 5 дней назад +25

    जबरदस्त 👌👌
    हसून हसून पुरेवाट झाली 😂😂

  • @maratha465
    @maratha465 5 дней назад +132

    उद्धव कसला रेडा तो तर
    "घाण रेडा"😅😊

    • @pramodghan433
      @pramodghan433 5 дней назад

      Reda Syr Bhyr zalela aahe..
      Fukachya darkalya marun thakat chalala. tya mule Redyacha Bali ha Sanjay Raut ch ghenar.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 дней назад +5

      😅

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 5 дней назад +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @jayashreedhekane8
      @jayashreedhekane8 5 дней назад

      घाण रेडा किंवा घाणेरडा

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 5 дней назад +2

      😂😂😂😂😂

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 5 дней назад +36

    मस्त करमणूक झाली

  • @maratha465
    @maratha465 5 дней назад +40

    रेड्याची शिंगे गाडायची किंवा काढायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा लिहा ! किंवा सकाळी 9:00 चा भोंगा ऐका !
    महामांत्रिक - संजय राऊत उर्फ बाबा बंगाली 😅😊

    • @dattubhalerao2578
      @dattubhalerao2578 5 дней назад +4

      बाबा बंगाली नाही हो बाबा पत्राचाळी।

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 дней назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 4 дня назад +4

    लय भारी राव मुर्खा ना अशाच भाषेत उत्तर द्यावे .बिन पाण्याने हजामत

  • @sanjaydharmadhikari32
    @sanjaydharmadhikari32 4 дня назад +9

    बोलायचे तर खरे पण ज्याच्या विषयी बोललो त्याला ऑब्जेक्शन सुद्धा घेता येऊ नये ही कमाल कला फक्त तुमच्यातच आहे कुलकर्णी साहेब

  • @sureshshegdar2451
    @sureshshegdar2451 5 дней назад +25

    खोदकाम करण्यासाठी राऊत हाच मजूर lavlahota त्यामुळे हे खरे asnar

  • @prashantsupekar9545
    @prashantsupekar9545 5 дней назад +28

    एकच वादा आमचे आदरणीय परममित्र नितेश राणे दादा ! महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ! तरुण तडफदार निर्भिड खंबीर नेतृत्व ! २०२९ चा मुख्यमंत्री पदाचा एकच चेहरा आमचे आदरणीय परममित्र नितेश राणे साहेब होत ! संपूर्ण महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया करण्याचा ध्यास घेणारा विकास पुरुष ! २४ तास सतत विकास विकास विकास विकासासाठी झटणारा विकासपुरुष लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारखा लोहपुरुष नेता ! मृर्ती लहान पण कीर्ती महान लालबहादूर शास्त्री सारखे असामान्य स्वच्छ निर्मळ प्रतिमा चारित्र्य जपणारा एकच नेता ! गल्ली पासून दिल्ली पर्यंत धडका मारणारा एकच मराठी नेता आमचे आदरणीय परममित्र नितेश राणे साहेब होत ! ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत भगवा फडकवणारा एकच बाहुबली नेता ! कोकणात घरोघरी वीज पाणी रस्ते अन्नधान्य वितरण महीला सबलीकरण बालविकास करणारा विकासपुरुष एकच ! बेरोजगारांना रोजगार भत्ता म्हणून दरमहीना १०,०००/- रूपये देणारा ! वृद्धांना ५०००/- दरमहा भत्ता देणारा ! एकच नेता आमचे आदरणीय परममित्र नितेश राणे साहेब होत ! ज्यांच्या डरकाळीने भारताचे पंतप्रधान व गृहमंत्री सुद्धा थरथर कापतात असा आमचा लोहपुरुष ! अमेरिकेच्या निवडणुकीत ऐखदाही तेथील प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंम्प तात्या ह्यांनी ४५ मिनिटांच्या भाषणात आमचे आदरणीय परममित्र नितेश राणे साहेबांच नाव घ्यायची हिंमत दाखवली नाही ! एवढी दहशत आमच्या नितेश दादांची आहे ! तर मग चीनच्या जिनपिंग शिंग काय कथा ! एका फोन वरती जिनपिंग शिंग हाताला पांढराशुभ्र रूमाल बांधून रातोरात सिंधुदुर्ग व कणकवली मध्दे भेटायला येतो गुपचूप पणे तरी सुद्धा मिडियाला ; सोशल नेटवर्करला कानासकान खबर लागत नाही एवढी दहशत आमच्या नितेश राणे साहेबांची होय ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा नेता ना खाऊंगा और ना खाणेदुंगा याकृती प्रमाणे चालणारा वागणारा लोकप्रिय नेता ! ८२ टक्के समाजकारण व फक्त १८ टक्के राजकारण करणारा विकासपुरुष एकच ! त्यामुळेच २०२९ ला प्रंचड बहुमताने नितेश राणे दादांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाईल हीच अपेक्षा आहे !!! जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 5 дней назад +9

    सुशिलजी अतिशय उत्कृष्ठ व परफेक्ट विश्लेषण केले तुम्हीं

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 дней назад +60

    रोज रोज सकाळी भुकतो त्याला भटका कुत्रा बोलतात 😂

    • @anupkhodwe
      @anupkhodwe 5 дней назад +12

      Pisalalela kuthra..

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 5 дней назад

      लुत लागलेला कुत्रा !!!..

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant 3 дня назад

      अगदी बरोबर बोललात. 😆😆👌👌🙏🙏

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 4 дня назад +5

    कुलकर्णी एकदम भारी व्हिडिओ.मानलं तुम्हाला..

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 5 дней назад +5

    खूपच सुंदर विश्लेषण, तरी यांना काहीच फरक पडणार नाही. सुशीलजी

  • @ArchanaBorkar-ez1de
    @ArchanaBorkar-ez1de 5 дней назад +9

    तुम्हीच असे बोलावे...भारीच की राव नमस्कार नमस्कार नमस्कार 😂😂😂

  • @govindfatik606
    @govindfatik606 5 дней назад +21

    चेचलेला रेडा ! ! ! झकास उपमा । पण तो आधीच चेचलेला होता हातवारे बघता वाटते बुवा

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 4 дня назад +2

    लय भारी जोक आहे

  • @ChandrakantRane-wn8mf
    @ChandrakantRane-wn8mf 5 дней назад +18

    सुशील भाऊ, च्यामारी ज्याम भारी, 😂😂😂, रेडा चेचला म्हणजे सुंता केली असं म्हणायचंय का?? तो श्याम्या कुठेय जो स्वतःला मानव म्हणतो, त्याचा मालक बोंबलला म्हणून गप्प आहे का

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 5 дней назад +33

    ह्याला अक्कल येणारच नाही

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 5 дней назад +24

    राऊत लवकरच ठाण्याला मुक्कामाला जाणारसे दिसते!!😅

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 4 дня назад

      लवकरच आयडमिट केले पाहिजे.

  • @arunkulkarni1448
    @arunkulkarni1448 4 дня назад +3

    अप्रतिम, अनुपमेय.

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 4 дня назад +4

    अभिनंदन सर. खुपच छान विश्लेशण केलंत. आध्यात्मिक, धार्मिक. तांत्रिक,
    सर्व च विद्या पारंगत असलेल्या साहेबांना आरसा दाखवलात.धन्यवाद.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 дней назад +6

    खरोखर ठार वेडा झाला हो.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 5 дней назад +3

    अप्रतिम वर्णन केले आहे... ❤🎉🎉

  • @dinkarnagare-l1w
    @dinkarnagare-l1w 5 дней назад +11

    बापाच्या नावावर किती दिवस चालणार. एक दिवस यांचे नावही राहणार नाही

  • @Rahul.714
    @Rahul.714 5 дней назад +14

    एक शिंग... संजूच्या तोंडांत आणि एक शिंग.... घाला म्हणजे गप्पा बसेल😂😂😂😂

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 5 дней назад +17

    शिवसेना फोडून भाजपची डोकेदुखी थोडीही कमी झालेली नाही, शिंदे यांचे रुसवे फुगवे बघून आता किळस वाटते

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 5 дней назад +5

    मस्त मनोरंजन झालं.

  • @mnk1964
    @mnk1964 5 дней назад +3

    अप्रतिम जोडे हाणलेत.

  • @ashokrawka2364
    @ashokrawka2364 4 дня назад +3

    सुशीलजी तुमचे विश्लेषण फार च प्रासंगिक अ सते,

  • @nishagoel3512
    @nishagoel3512 4 дня назад +1

    सर मज्जा आली बास.खूप दिवसांनी डोकं मस्त हलके झाले😂

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 5 дней назад +8

    एकदम भारी विश्लेषण केलत कुलकर्णि तर.

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 4 дня назад +3

    एकदम परफेक्ट कार्यक्रम केला.विश्लेषण अतिशय रंजक.धन्यवाद.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 дня назад +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण आवडले, भाऊंनी सांगितलेली"बिनबीयाचे झाड"ही गोष्ट पण आवडली.हेवा वाटला"रडत राउत"आपण नाही याचा,काय एखाद्या "हिंगाला कस्तुरी चा भाव "मिळत आहे याचा.छान आहे.धन्यवाद.

  • @MemeVault-7
    @MemeVault-7 5 дней назад +7

    Sushil ji, aaple video khup chhan astat

  • @dbp15681
    @dbp15681 5 дней назад +5

    सुशील सर, एकदम कडक. 👍

  • @deepawagle297
    @deepawagle297 4 дня назад +3

    Fantastic narration. Thoroughly enjoyed the video

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 5 дней назад +3

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 5 дней назад +1

    रेडाची गोष्ट लय भारी

  • @ArchanaBorkar-ez1de
    @ArchanaBorkar-ez1de 5 дней назад +12

    राऊत म्हणजे फालतूपणा चा कळस झाला आहे
    याच्यावरच बंदी घाला...ह्यालाच Pura आता.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 5 дней назад +7

    एकनाथ शिंदे यांनी नक्कीच बळी दिला आहे पण तो उद्धव ठाकरे आणी संजय राऊत यांचाच होता आणी बळी गेला तरी देखील त्यांना माहीत झाले नाही.

  • @shreekaabbcc
    @shreekaabbcc 5 дней назад +1

    Sushil Ji u r awesome …what a BEAUTIFUL analysis? Simply truth….Jai Jijau Jai chatrapati Shivaji & Sambhaji Maharaj🙏🏽🙏🏽…Dr Baba Saheb Ambedkar, Mahatma Phule & Veer Savarkar..Jai Maharashtra & Jai Maa Bharati 🙏🏽🙏🏽PERIOD

  • @ShivajiKadam-ui9yl
    @ShivajiKadam-ui9yl 4 дня назад

    कुलकर्णी साहेब नमस्कार।आपले राष्ट्रवाद पत्रकार आणी आपन खरोखरच राष्ट्रभक्ति साठी धन्यवाद साहेब।

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 4 дня назад

    खरोखर विश्लेषण ऐकून खुप मजा आली धन्यवाद ❤❤

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 3 дня назад

    चांगले आहे राऊत लवकरच शिवसेना उबता संपवणार आहे

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 5 дней назад +2

    वा सुशील जी क्या बात है 1 नंबर 👍

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 5 дней назад +2

    एकदम झकास सर मजा आली वाचून 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 5 дней назад +5

    SHRI SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!!!!

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit 4 дня назад

    सुशील जी आगे बढो जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @madhavpujari7391
    @madhavpujari7391 5 дней назад +3

    कुलकर्णी साहेब लय भारी दूथला 😂😂😂😂

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 5 дней назад +15

    माजलेला रेडा बडवला की थंड होतो ग्रामीण भागातला हा उपाय रावत्या साठी करायला लागेल

  • @chandrakantdhumaldhumal3152
    @chandrakantdhumaldhumal3152 4 дня назад +1

    व्वा क्या बात है कुलकर्णी.कसा सुचत खूपच छान.थक्क झालो.

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 5 дней назад +1

    तुमचे अहो फार खास आहे....कुणीच नक्कल करू शकणार नाही 😂

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 5 дней назад +5

    लय भारी! 😂

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 4 дня назад +1

    Good explain it sir Ji I like it

  • @ndkadu4732
    @ndkadu4732 4 дня назад

    No 1 sushil भाऊ

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 5 дней назад +27

    आमच्या कडे पूर्वी एक हुमान असायचे " दोन डोंगरामध्ये भिक्या बोंबल्ला" उत्तर तुम्ही शोधा तो हाच बर का 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 5 дней назад +1

      पlदू 😂😂😂😂 पुर्रर

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 5 дней назад +1

      😮😮😮 लै भारी येक नंबरी राव

    • @dg-5454
      @dg-5454 5 дней назад +1

      समपादक....😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 дней назад +1

      😂😂😂😂😂

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 5 дней назад

      ​@@dg-5454😂

  • @smparkar
    @smparkar 5 дней назад +2

    मस्तच

  • @shailakale4778
    @shailakale4778 4 дня назад

    भारी भारी भारीच

  • @KetanRedij
    @KetanRedij 4 дня назад

    खूप खूप छान

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 3 дня назад +1

    आनाजी पंताची अवलाद राहूल्या सोलापूर

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 5 дней назад +4

    याला पक्षात काहीच काम नसल्यामुळे दुसर्याच्या पक्षात उठाठेव करण्याचा ठेका मिळाला आहे.

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 5 дней назад +2

    सुशील जी वा! अतिशय सुंदर भाषेत विश्लेषण.

  • @prashantkulkarni6994
    @prashantkulkarni6994 5 дней назад +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @KundaJoshi-k6g
    @KundaJoshi-k6g 4 дня назад +1

    Bavlt.manus😊😊😊😊😊😊😊😊

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 дней назад +10

    बोलणा-यांनी पुरली आहेत का पहा.. स्वतःवरुन जगाची परीक्षा करायची सवय आहे.

  • @निवडकसावरकर

    लई भारी!

  • @sarwateg
    @sarwateg 5 дней назад +2

    चांगल रूपक सादर केल्याबद्दल धन्यवाद

  • @avk5822
    @avk5822 5 дней назад +2

    Excellent....!

  • @sureshkumawat3790
    @sureshkumawat3790 5 дней назад +2

    Mast 👍 😂😂

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 3 дня назад +1

    संजय राऊत बोलले कि संपूर्ण मिडीया हालते. राऊत का मिडीयाला बोलवत नाही

  • @vinitadikshit9981
    @vinitadikshit9981 5 дней назад +3

    Fantastic 😅

  • @surekhakahane2234
    @surekhakahane2234 5 дней назад +1

    एकदम मस्त

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 5 дней назад +2

    जबरदस्त

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 3 дня назад +1

    अहो कुलकर्णी त्या राहूल सोलापूर या विषयावर विडिओ बनवा तिथे का अजून का शांत आहे

  • @surendramasne3976
    @surendramasne3976 5 дней назад +1

    खूपच छान विश्लेषण सरजी . धन्यवाद 🙏🙏

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 5 дней назад +2

    भारी, काॅमिक विश्लेषण 😂

  • @kisandeshmane3330
    @kisandeshmane3330 5 дней назад +1

    खूप सुंदर आणि मजेदार विश्लेषण आवडले

  • @vivek.salunke
    @vivek.salunke 5 дней назад +1

    ठाकरेडा

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 5 дней назад +1

    Nice

  • @dgtp2011
    @dgtp2011 4 дня назад +1

    एकनाथ शिंदेवरचा राऊत यांचा व ऊबाठा यांचा राग काही मरेपर्यंत जाणार नाही.....😊

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 5 дней назад +1

    मस्त

  • @ramchandrajolhe5419
    @ramchandrajolhe5419 5 дней назад +1

    छान मांडणी

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 5 дней назад

    Dhanyawad Namaskaar

  • @MadanJadhav-v5x
    @MadanJadhav-v5x 5 дней назад +1

    सुशिलजी मस्त मजा आणली बीणा सीगाचा रेडा आता माती उकरणार नाही तोड मातीत खुपसुण बसलाय फक्त शेपटी वळवळती आहे

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 5 дней назад +2

    Jay Hind

  • @rahul007353
    @rahul007353 4 дня назад +1

    UBT like.,.. maza reda chorala 😂😂😂

  • @vaibhavtongaonkar7440
    @vaibhavtongaonkar7440 5 дней назад

    Superbbbbb😅

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 5 дней назад +1

    जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम

  • @kerbasagrule5074
    @kerbasagrule5074 5 дней назад +7

    ह्याचावर अनिसन कार्यवाही करायला हवी

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 дней назад +3

      अंधश्रद्धावाले निवडून निवडून काढलेल्यांवर कारवाई करतात

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 дней назад +4

      अंधश्रद्धा निर्मूलन वाले त्यांच्या वाटेला जाणार नाहीत 😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 дней назад

      @@shitaloak4362 अगदी बरोबर