लक्ष्मण भट्टांचे अनुसरण आणि कोथळोबास यांचे अनुसरण भाग - ०२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • स्मृतीस्थळ भाग ०२ ।। म.श्री. राजधर बाबा शास्त्री याच्या स्वरात श्रावण मासानिमित्त ग्रंथवाचन सोहळा
    मी मराठी मी महानुभाव
    महानुभाव वेब साईट: 👉 mimahanubhav.b...
    #स्मृतीस्थळ #आर्यनागर #ShriChakradharSwami
    #सर्वज्ञ
    #राजधर_बाबा_शास्त्री
    #Mahanubhav_Panth_pravachan
    स्मृतीस्थळ भाग ०२
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    __________________________________________
    💐💐 प्रस्तावना 💐💐
    स्वामी श्री चक्रधर उत्तर पंथाला गेल्या नंतर नागदेव आचार्यांवर पंथाची जबाबदारी आली त्या काळात जो घडलेला इतिहास त्याला स्मृतीस्थळ असे म्हणतात
    नरेंद्र व्यासांनी व मालो व्यासांनी एकत्रित केलेल्या या आठवणी रमेश आवळगावकर यांनी प.पु.प.म.आचार्य श्री. कारंजेकर बाबा यांचाजवलील पोथ्याच्या माध्यमातून हे स्मृतिस्थळ संपादित केले आहे
    ___________________________________________
    🙏🏻🙏🏻 :::::::विषय::::::: 🙏🏻🙏🏻
    १). लक्ष्मण भट्टांचे अनुसरण
    .
    २). कोथळोबास यांचे अनुसरण
    .
    ३). पोमाईसा ची एकनिष्ठता
    .
    ४). म्हाईम भट्टांचे तत्वज्ञान
    .
    ५). दृष्टीकोन.
    .
    ६). गोविंद प्रभूंचा आदर्श
    .
    ७). सरंगपंडित याचा परिचय
    .
    ८). साधुसंताच्या संपत्तीवर अन्य लोकांचा अधिकार नसतो
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    .
    __________________________________________
    श्री दत्त मंदिर सांगवी बु
    सांगवी बु (जळगाव) येथील पोथी
    __________________________________________
    .
    : प्रवचन कर्ते :-
    प.पु.म.प्रा.श्री.राजधर बाबा शास्त्री मराठे,सांगवी बु।।
    (श्री दत्त मंदिर सांगवी बु।)
    .
    __________________________________________
    : सादरकर्ते :
    सर्वज्ञ युट्युब चॅनल
    सांगवी बु, ता. यावल, जि. जळगाव
    .
    __________________________________________
    : संकलन :
    प.से. उदय अत्तरदे
    पु.इ.श्री. गोपाळ दादा
    सांगवी बु, ता. यावल, जि. जळगाव
    .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    __________________________________________
    पोथी ऐकल्यावर पोथी कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
    .
    तुम्ही दिलेला प्रतिसाद आमचा आत्मविश्वास वाढवतो
    .
    तुम्ही दिलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी स्वामींनी दिलेल्या प्रसादासमान आहे
    .
    ही पोथी ऐकत असताना तुम्हाला काही शंका किंवा अडचण असेल तर आम्हाला कॉमेंट करून कळवा
    __________________________________________
    ।। दंडवत प्रणाम ।।
    .
    All Copyright Rights Are Reserved by:- Aaryanagar Mitramandal Sangvi bk .
    मी मराठी मी महानुभाव
    महानुभाव वेब साईट: 👉 mimahanubhav.b...
    .
    Join this channel to get access to perks:
    / @mahanubhav_panth

Комментарии • 69

  • @SudarshanPatil-gz8lt
    @SudarshanPatil-gz8lt Год назад +2

    दंडवत प्रणाम

  • @ashokdudhane2677
    @ashokdudhane2677 3 года назад +2

    दंडवत प्रणाम बाबाजी. खूप सुंदर स्मृतीचा आढावा

  • @nandabharte2434
    @nandabharte2434 3 года назад +1

    खूप छान अतिशय सुंदर दंडवत प्रनाम बाबा 🍎 🍅 🍒 🌷

  • @ramdasmaule1454
    @ramdasmaule1454 3 года назад +1

    प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय आचार्य प्रवार श्री बाबा सांषटाग दंडवत बाबा ⚘🌹🌺🌻🌼🌷🙏

  • @leenalahole3293
    @leenalahole3293 3 года назад +1

    🙏सादर🌹दंडवत🌹 प्रणाम🌹 बाबा🙏

  • @rohidaschaudhari3053
    @rohidaschaudhari3053 Месяц назад +1

    🙏🙏 प.पू. दादाजी दंडवत प्रणाम 🌺🌷🌹🌸

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 3 года назад +2

    खूप सुंदर"स्मृती"सविस्तर सांगत आहात 🙏🌼🌹🌸🌹

  • @nandabharte2434
    @nandabharte2434 3 года назад +1

    खूप छान अतिशय सुंदर दंडवत प्रनाम 🍒 🍁 🌹 🍎

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 4 года назад +2

    स्मृति स्थल भाग २ :दुसरयानंदा श्रवण : अतिशय सुंदर प्रवचन :आदरणीय,श्रेडेय,ज्ञान भास्कर,प्राचार्य, पपुपम श्री राजधर बाबा मराठे याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹जय श्री चक्रधर, नवी मुंबई.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 года назад +1

    दण्डवत प्रणाम बाबा : 🌹🙏🙏🌹

  • @yadunandanspeakingtos2469
    @yadunandanspeakingtos2469 3 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी मी यदुनंदन 🙏🙏❤🌹🌹

  • @sushilachaudhari4124
    @sushilachaudhari4124 3 года назад +1

    दंडवत प्रणाम दादाजि

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 Год назад +1

    🙏🙏dandvat pranam pu babaji 🎉🎉

  • @subhashbidkar3274
    @subhashbidkar3274 3 года назад +1

    दंण्डवत प्रणाम बाबा

  • @Devilgamer-bx2fl
    @Devilgamer-bx2fl 4 года назад +1

    Dandvat pranam babaji,

  • @lalitadh6582
    @lalitadh6582 3 года назад +1

    Dandvt parnam babaji

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 4 года назад +2

    Smruti Sthal : 2 आदरणीय श्रेडेय, ज्ञान भासकर, प्राचार्य पपूपम श्री राजधर बाबा शास्त्री मराठे याना कोटी कोटी दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
    Digamber R Nemade,
    Seawoods, Navi Mumbai
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @vandanaborole7033
    @vandanaborole7033 2 года назад +1

    Dandawat Baba 💐💐🙏

  • @dattagalande2225
    @dattagalande2225 4 года назад +2

    Dandwat pranam ji 🙏

  • @govindprabhuiwarkar2477
    @govindprabhuiwarkar2477 4 года назад +2

    खुप छान प्रवचण आहे हे प्रवचन दररोज सकाळी आम्हाला आयकाव असे वाटते माझे मन या मध्ये खुप रमुन जाते प्रवचन बंद करावे असे वाटत नाही दंडवत प्रणाम

  • @govindmore2467
    @govindmore2467 4 года назад +1

    Dandvat प्रणाम बाबाजी.🙏🙏🙏🙏🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 4 года назад +2

    स्मृति स्थल भाग २ : अतिशय सुंदर प्रवचन :आदरणीय,श्रेडेय,ज्ञान भास्कर,प्राचार्य, पपुपम श्री राजधर बाबा मराठे याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹

  • @sonalshelar5728
    @sonalshelar5728 5 лет назад

    दंडवत प्रणाम खुप छान निरोपण बाबा पुढील भागाची वाट पाहत आहे

  • @shruteedhone8739
    @shruteedhone8739 5 лет назад +1

    दंडवत प्रनाम बाबा खूप सुंदर निरूपण पुढच्या भागाची आतुरतेणे वाट🙏🏻🙏🏻

  • @shrikrushnaewarkar7996
    @shrikrushnaewarkar7996 5 лет назад

    दंडवत
    स्मृतीस्थळ मधील स्मृतीचीं आतीशय छान माहिती बाबा देत आहेत ,मी प्रातःकाळी दररोज ऐकत आहे,
    प.से,श्रीकृष्ण ईवरकर चिखली

  • @shankarghuge5250
    @shankarghuge5250 5 лет назад

    दंडवत प्रणाम बाबाजी,खुप छान स्मुर्ती स्थळ चे विवेचन आपण करत आहात

  • @Vaibhav_Tadas
    @Vaibhav_Tadas 4 года назад

    Mahimbhatana apan ekeri nawane sambhodat ahat he yogya vatat nahi.dandawat pranam 02.10.20🙏🙏🙏

  • @parthmane4412
    @parthmane4412 5 лет назад

    🙏🙏 दंडवत प्रणाम बाबा खूप सुंदर प्रवचन💐💐🙏🙏

  • @krishnamahajan6903
    @krishnamahajan6903 5 лет назад

    🙏 dandvat pranam, aajchya pothichya bhagatun mla pomaisa yanchya tyagatun swaminchya Leela Charitratil Khei-Goi yanchya tyagachi aathvn zali. Aajchya pothicha sampurn bhag khup Sundar hota. 🌷Apratim🌷

  • @shaliniraut7646
    @shaliniraut7646 5 лет назад

    खुप छान बाबा नीरूपण दंडवत

  • @ishantkhedikar429
    @ishantkhedikar429 5 лет назад +1

    🙏Dandvat pranam🙏

  • @sonalshelar5728
    @sonalshelar5728 5 лет назад

    आबाईसाची स्मृती खुप भावपुर्ण भक्ताची थोरी देवची जाणे

  • @roshanroshan3737
    @roshanroshan3737 5 лет назад

    दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @Fajgesister
    @Fajgesister 5 лет назад

    dandvat pranam
    #knowledgedp

  • @vijaydesai1704
    @vijaydesai1704 5 лет назад

    DANDVAT PRANAM

  • @akashtangade4051
    @akashtangade4051 5 лет назад

    Dandvat pranam
    Khup chhan dada

  • @ravindragaikwad5241
    @ravindragaikwad5241 5 лет назад

    आहाे महात्मे आचरील तयाचा धर्म आधी आचरण करा मग लाेकांना उपदेश करा सुत्रपाठातील वचनानुसार आचरण करा हातात गाठी आणि दुसर्या हातात अॅनराॅइड माेबाईल हे आचरण सांगितले आहे का सर्वज्ञांनी चित्रीची सत्री न पहावी हे वचन आहे पण या माेबाईल वर तर तुम्ही सर्व पहाता मग तुम्ही संन्यासी झाले कसे?

    • @ravindragaikwad5241
      @ravindragaikwad5241 5 лет назад

      @@mahanubhav_panth आहाे महात्मे तुमच्या समोरील ग्रंथावर माेबाईल दिसताे आहे

    • @harkalgopal4358
      @harkalgopal4358 5 лет назад +1

      @@ravindragaikwad5241 म्हणजे तुम्ही पोथी ऐकत नाही दोष पाहता

    • @harkalgopal4358
      @harkalgopal4358 5 лет назад

      @@ravindragaikwad5241 परिचय काय आहे नाव नंबर असेल तर अति उत्तम असेल बर

    • @ravindragaikwad5241
      @ravindragaikwad5241 5 лет назад

      @@mahanubhav_panth यदा यदा हि धर्मसय गलानिरभवती भारत ़़़़़़ संभवामी युगे युगे

    • @ravindragaikwad5241
      @ravindragaikwad5241 5 лет назад +1

      @@mahanubhav_panth याचा अर्थ समजून घेण्यासाठी आधी बाेध व्हावा लागतो बाेध म्हणजे आत्मसाक्षात्कार जो १२ वया शतकात सर्वज्ञांनी त्यांच्या सान्निध्यातील भक्तांना दिला होता आणि आज असे पारायण करून कर्मकांडी पणा करून पाेपट पंची करून खाेटा संन्यास घेऊन भगवे हाेऊन नागवे हाेऊन हाेत नसताे हे सगळं बाेलाचाच भात आणि बाेलाचीच कढी आहे गीता सुत्रपाठातील वचन लीळाचरित्र हे ग्रंथ समजनयासाठी फक्त बाेध म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला पाहिजे

  • @sudarshanpatil4400
    @sudarshanpatil4400 Год назад +2

    दंडवत प्रणाम

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 года назад +1

    Dañdvat Prnam baba

  • @lalitadh6582
    @lalitadh6582 3 года назад +1

    Dandvt parnam babaji 🙏🙏🌹🌹

  • @gulabkadam8275
    @gulabkadam8275 5 лет назад +1

    Dandvat pranam babajee🙏🙏🙏

  • @manishabodhare5764
    @manishabodhare5764 5 лет назад

    Dandvat pranam

  • @gulabchandkhobragade1994
    @gulabchandkhobragade1994 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी ।

  • @sanjaypatil9163
    @sanjaypatil9163 4 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sanjayingolepatil3252
    @sanjayingolepatil3252 10 месяцев назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌷

  • @अंकुशचांगभले
    @अंकुशचांगभले 2 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @bhausahebdhokchaule5602
    @bhausahebdhokchaule5602 4 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 4 года назад +1

    Dandvat pranam dada ji

  • @tanujachaudhary3579
    @tanujachaudhary3579 5 лет назад

    दंडवत प्रणाम बाबा जी

  • @rajnikantbarge2414
    @rajnikantbarge2414 5 лет назад

    दंडवत प्रणाम

    • @SarikaNPatel
      @SarikaNPatel 5 лет назад

      Dandvat babaji

    • @kisorsunone3723
      @kisorsunone3723 5 лет назад

      दंडवत बाबा खुपच छान विश्लेषण करतात जणु काही डोळ्यासमोरच घडत आहे.असे वाटते.कोटी कोटी दंडवत बाबांना आणी हा अनमोल खजाना ज्यानी आमच्रापर्यंत पोहचविण्यासाठी जे कष्ट घेत आहे त्यांना पण.
      (मले गह्यर आवळल.पुळच्या भागाची मी वाट पाहातोय.दंडवत माह्या सर्वाले)

  • @ratnapatil9098
    @ratnapatil9098 5 лет назад

    Dandvat pranam

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 5 лет назад

    Dandvat pranam