नवीन घरातील स्वयंपाक घर कसे ठेवले//इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनुभव//किचन टूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माझं स्वयंपाक घर//नवीन घरातील किचन//इलेक्ट्रॉनिक वस्तू #kitchen #tour #kitchentips#furniture#modular
    #kitchen
    #kitchentour
    #modularkitchen
    #orgnanzer
    #kitchentour2024
    #new
    #house
    #home
    #tour
    #marathi
    #india
    #indianvlogger
    #maharashtra

Комментарии • 352

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 месяца назад +20

    ताई च किचन आहे ते ताईसारख च सुंदर आणि चकाकत आहे 👌👌 ताई तुम्ही प्रत्येक गोष्टी मधे positive घेता ते मला खूप आवडते .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +3

      प्रतिभाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे. ताई तुझं काम कसं सुरू आहे आणि हो लेकाची अपडेट देत जा छान वाटतं मला त्याचं कौतुक ऐकायला खूप मेहनती आणि हुशार आहे तो

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 2 месяца назад +8

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 खूप छान किचन टुर ..स्वर्गाहून ही छान माझ्या ताई चे किचन आणि घरही❤❤आणि त्या घरामध्ये राहणारी ताई दादा आरू प्रांजल हे तर साखरेहून ही गोड❤❤❤❤ खूप छान रहा , आजून छान प्रगती करा हीच स्वामींची आणि आमची प्रार्थना..आज खूप गोड दिसते स❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अर्चना ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे गं खूप छान मनाची आहेस तू भरभरून सर्वांना प्रेम देते या माई साठी तुला लाख लाख आभार❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 2 месяца назад +9

    किचन टुर खूप छान सोनाली स्वामी तुझ्या सोबत आहेत काळजी करू नको ते सर्व बघून घेतील फक्त विश्वास ठेव आम्ही सर्व ताई तुझ्या सोबत आहोत 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अगं नीलिमाताई मला स्वामींची देन हीच आहे की तुमच्यासारखी एवढ्या सुरुवातीपासून इथपर्यंतच्या काळात माझ्यासोबत बांधून ठेवलेली माणसं माझी स्वामी बद्दल कधीच तक्रार नाही ना नसणार कारण माझ्यासाठी ते जे बेस्ट आणि चांगला आहे तेच देतात एक बघ तुमच्या सर्वांमुळे मी youtube मध्ये टिकून आहे आणि जे निगेटिव्ह आहेत त्यांच्यामुळे मी हरण्याची इच्छा कधीच मनात ठेवत नाही ना कधी भीती पण ठेवत नाही का तर त्या लोकांसाठी मला जिंकायचा आहे हे माझ्या डोक्यात कायम असतं त्यामुळे जे काही घडत आहे ते सगळं स्वामींनी मजबूत करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण फक्त ते समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे मला मजबूत करण्यासाठी सगळं काही आहे आणि युट्युब मध्ये तुम्हा सर्वा चांगल्या ताईं दादा मुळे आम्ही आहोत

    • @NilimaKarate-sv5ny
      @NilimaKarate-sv5ny 2 месяца назад

      👍👍

  • @manishaanap6938
    @manishaanap6938 2 месяца назад +3

    ताई किचन टूर एकदम मस्त😊 तसे सगळ घरच खूप छान आहे अन् स्वच्छता तर लाज बबाब खूप कष्ट घेते तु घरासाठी👌👍 यातूनच खूप प्रेरणा मिळते🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      मनीषाताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी ताई आपण आपल्या आयुष्यात आणि संसारात जेव्हा गुंतवण त्यावेळेला सगळ्या गोष्टी बघ करून जातो आपण

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 2 месяца назад +6

    ताई किचन खूप छान आहे सर्व नीट नेटके ठेवले आहे खूप छान 🙏

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 2 месяца назад +2

    ताई तू कोना कडे लक्ष्य दयू नको 👍👍तू खुप कस्टि आहे 👌👌तू अजुन खुप प्रगती करणार 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏❤❤

  • @nandapatel8094
    @nandapatel8094 2 месяца назад +15

    🙏Shree SWAMI SAMARTH 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 месяца назад +5

    किचन अतिशय सुंदर नि निटनेटके ठेवलेले आहे ❤ अग काल माझी स्टूडंट जी सिरीअस होती ती आत्ता आउट आॕफ डेंजर आहे .प्रार्थना वैभव लक्ष्मी मातेने ऐकली .आज मी खुप खूष आहे .तुझे किचन मला फार फार आवडले.बेस्ट आहे बर का .अशीच हसत रहा श्री स्वामी समर्थ !!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      रेवा ताई खूप छान वाटलं मला ऐकून आणि तुम्ही पण खूप छान काळजी घेतली स्वामी महाराज तुम्हाला भरभरून सुख आयुष्यामध्ये देव हीच प्रार्थना आणि माझ्यासाठी रोज वेळ देत आहे यासाठी सुद्धा हृदयातून आभारी

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 2 месяца назад +2

      @@pranjalShindevlogs अग डिअर माझे नाव साईली आहे .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अगं ताई मी टाईप करायला गेले एक झाल रेवा पण आज मला तुझं नाव माहित झालं सायली ताई

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 2 месяца назад +1

      मला वाटले तु माझे नाव विसरली वाटते.साॕरी डिअर.गुड नाईट .टेक केअर

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 месяца назад +4

    Hi Tai khup Sunder vlog ताई खूप सुंदर किचन दिसत आहे मस्त किचन टूर तू छान नीटनेटक ठेवले आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      नंदाताई आम्ही सगळे मस्त ठीक आहेत आणि हो तू पण घे काळजी तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे असेच प्रेम राहू दे❤

  • @swamidnya
    @swamidnya 2 месяца назад +10

    ज्या लोकांना स्वतःचा चेहरा दाखवण्याची हिंमत नसते तेच लोक रोस्टिंग व्हिडियो बनवत असतात मी पूर्ण 3 वर्ष झाले व्हिडियो पाहते आणी तुमाला पाहून आमी पण काही तरी करण्याचा प्रयत्न करतो तुमी माझ्या साठी तरी इन्स्पीरेशन आहात lov you tai ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +2

      अगदी खर आहे ताई ज्यांच्याकडे स्वतःची कुठलीच क्वालिटी नसते मग ती तोंड दाखवायची पण असो ताई कसं असतं ना खोट्याला लपावच लागतं आणि खरं जे आहे ते धडधडीत जगासमोर फिरतं तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे

    • @swamidnya
      @swamidnya 2 месяца назад +1

      @@pranjalShindevlogs ❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад +4

    किचन कधी पण तुझं सापच असते आणि तुझं काम नीटनेटकेपणा खूप म्हणजे खूपच आहे गं श्री स्वामी समर्थ स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा है अपना घर द्वार किसी का प्यार ना तुटे किसी का घर ना लूटे छोटासा गाणं म्हटल्याबद्दल मला तू काय म्हणते ते बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अलकाताई काय सांगू तुम्ही जे आज कमेंट केलेली आहे ना यासाठी शब्द नाही तो एवढं एखाद्याला प्रेम देणे यासाठी मोठ्या हृदयाची माणसं लागतात कोणाचं पण काम नाही आणि एखाद्यासाठी हृदयातून काही बोलून दाखवणं यासाठी मोठं मन लागतं ते तुमचं आहे छान वाटलं तुम्ही आपल्या फॅमिली साठी जे काय मांडलं स्वामींना प्रार्थना अशाच आयुष्यभर आमच्या सोबत तुम्ही राहा आपली नाती अशीच राहू शेवटपर्यंत

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth 🙏
    Kitchen tour khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      खूप मनापासून आभारी आहे वृषालीताई तुझे प्रेम असेच राहू दे

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 месяца назад +1

    Mast 👌👌 aaj khoob thukle kitchen..tour chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      कोमल ताई कशी आहेस ग मस्त आहे का तब्येत पाणी आता सगळं ठीक आहे का

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज.... Kitchen tour mast......❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ खूप मनापासून आभारी आहे ताई

    • @santoshamburle2246
      @santoshamburle2246 2 месяца назад

      Majhya Sona home sweet 🏠🏡🏡 aahe Sona sarkh ch sweet 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @savita_kangude
    @savita_kangude 2 месяца назад

    खूप छान किचन टूर दिली सोनाली ♥️किचन सुंदर आहे जगात वाईट लोक खूप आहेत त्याना दुसऱ्याच चागलं देखवत नाही.आपण दुर्लक्ष करायच. त्यांना शिक्षा देण्याच काम परमेश्वर करतो. श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @GshsGahsis
    @GshsGahsis 2 месяца назад +4

    सोनाली तुझा नीटनेटकेपणा आणि स्वच्छता बघून आम्हालाही खूप हौस वाटते की तुझ्या सारखा सगळं करावा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️❤️❤️ love you too dear

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान किचन टुर दिली ताई तीकडल्या घरचे विडियो दाखव ताई खुप दिवस झाले

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 месяца назад +2

    खूप छान.. सोना.. 👍👍मुंबईच्या ताईला हीं.. खूप खूप शुभेच्छा.. तिला लवकर बरे वाटू देत आणि पुन्हा टी वलोग कार्य करु देत..
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      हो गं आहे तिला बरं पण आता सव्वा महिना तिला एक दिवसाआड एक इंजेक्शन सुरू केलेले आहेत कारण तिचा रिपोर्ट खराब आलेले आहेत साखर वगैरे वाढलेली आहे आणि 12 पण कमी झालेला आहे

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 2 месяца назад +2

    ताई तु घर खुप छान ठेवतेस मला खुप आवडत तुझ घर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      स्वातीताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 2 месяца назад +1

    ताई किचन खूप छान ठेवले आहे आधीच्या घरातले किचन पण खूप छान होते तुम्ही दोघांनी खूप मेहनतीने सगळं केल आहे आम्ही पहिल्या दिवशी पासून तूझे विडीवो बघीतलेत आणि मुंबईच्या ताईला काळजी घ्या सांग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      हो ग मी सांगेन मुंबईच्या आईला तुझी खूप मनापासून मी आभारी आहे खूप मोठी साथ मला दिलेली आहेस

  • @Anupawar-tj4kl
    @Anupawar-tj4kl 2 месяца назад +12

    काल तुझ्यावर एका चायनल वर खूप वाईट बोलली आहे तो व्हिडिओ बघितला का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +9

      ताई तू बघितला असेल तर ठीकच आहे तुला वाईट वाटलं बोलली यातूनच मला समजलं की तुझा स्वभाव कसा आहे चांगली लोकं याला कधीच सपोर्ट करत नसतात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह ला निगेटिव्ह आणि या महिना-दोन महिन्यात एक गोष्ट मला लक्षात आली की या तीन वर्षात मी खूप नाव कमावलेला आहे म्हणून तर माझा एक फोटो आणि माझं नाव त्या नावावर यांना पैसा मिळतो विचार कर स्वामींचे आभारी की माझ्यामुळे कोणाचं तरी घर चालत आहे माझ्या नावाने आणि फोटोने त्यांना पैसा मिळतो याहून पुण्य मला स्वामी काय देतील आपण कोणाच्या तरी कामाला येतो हा सर्वात मोठा अभिमान आहे 😊 आणि माझ्या फोटोची पावर पण मला समजली❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 2 месяца назад +2

    ताई तुम्ही नवीन ताईंसाठी किचन टूर दाखवली मंहजे एखादी ने सांगितले असते आधीचे vlog bagha पण तुम्ही तसे केलं नाही खरंच खूप छान तुमच्या सोबत तुमची you tube फॅमिली आहे ताई तुमच्या साठी शब्दच नाही हो kitchen एक नंबर

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️❣️🙏 love you too dear Tai ❤️

  • @helloKitty-wq3mi
    @helloKitty-wq3mi 2 месяца назад +5

    मावशी तुझे व्हिडिओ छान असतात 🥰 पण मला एक सांगायचे आहे शिवाजी महाराजांची मूर्ती स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला ठेव 🥰 तुझे व्हिडिओ मी रोज पाहते व्हिडिओ खूप छान असतात आपले महाराज समोर हवेत म्हणून मला असं वाटतं 🥰🚩 जय शिवराय 🚩श्री स्वामी समर्थ🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अग ताई आपल्या छत्रपती महाराजांसाठी एक वेगळं मंदिर जे आहे ते आम्ही बनवून घेणार आहोत आणि त्या ग्लास वरती महाराजांची मूर्ती बसत नाही ग तो ग्लास छोटा आहे महाराजांच्या मूर्तीसाठी आम्ही वेगळा प्लॅन केलेला आहे तो लवकरच कळेल ताई एक जाऊ दे दोन-तीन महिने

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      आणि हो तुझे खूप मनापासून आभारी आहे तू दिलेलं भरभरून प्रेम आमच्यासाठी असेच राहू दे

    • @helloKitty-wq3mi
      @helloKitty-wq3mi 2 месяца назад

      Thank you🥰 कमेंट चा रिप्लाय दिल्याबद्दल 👍

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 2 месяца назад +7

    श्री स्वामी समर्थ... ताई किचन टुर खुप छान.😊😊 ताई तू घातलेला निळा डेस तुला खुप छान दिसत आहे ❤❤.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @smitasutar999
    @smitasutar999 Месяц назад

    खूप 👌🏻👌🏻छान किचन टूर 👌🏻👌🏻सोनाली ताई तू पण छान आहेस 👌🏻❤❤❤❤❤❤

  • @sd1747
    @sd1747 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 месяца назад +1

    Khop Sundar kitchen tour dhakhvalis tai shree Swami samartha tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुझे प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू दे कायम

  • @nandai1261
    @nandai1261 2 месяца назад +1

    Hi Sonali tai video mast .mazya gavi gharach kam suru aahe khup vatat hot sasu la ani mala counter top white karav.pan tyache thode side effect distat asa sangitle tithlach kam karnaryaa ne.. tuzi khalachi trolly purn baher jadhate tas karaych vichar aahe pan thodi hight aahe khali plain nahi tuzya sarkh. Ani jyat weight aal tar te load ne madhe open hovun yeil as karagir boltoy. Fix nahi kel tar.toh basket purn removable detoy pan khali fix kara.tuzi safai chan hote ga pan.tyamule mala te avadal.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अरे वा ताई तू गावी घर बनते हे ऐकून छान वाटलं अग ताई हो फाइटचे थोडेसे बेनिफिट कमी सांगतात सगळेजण म्हणजे बघ आता जवळजवळ 50 टक्के लोक नका र देतात आणि 50% चांगलं म्हणतात माझा पण तोच गोंधळ झालेला असं तुला जे योग्य वाटतं आणि बेस्ट वाटतं तेच कर बाकी तू काय काय विचार मांडले पॉईंट ते मला किचन बद्दल लक्षात आलेले नाहीत थोडसं सविस्तर पुन्हा एकदा सांग बाकी तुझी अशीच भरभरून प्रगती हो ही स्वामी चरणी प्रार्थना

    • @nandai1261
      @nandai1261 2 месяца назад

      @@pranjalShindevlogs aga tai ti khalchi trolly fix nahi keli tar ti load mule baher yete ka adhun madhun asa vicharate me. Te ss che box tar purn baher kaadhnyache ghete me.platform zala white and black weavs aahet graynight mazya navryachi choice. Almost purn zal ghar.8 months zale.aadhi hot pan atta te var vadhaval ani khali khup changes kele.mala ti mahalaxmi chi frame ghyachi aahe mage tu dakhavali tashi.chan vatate Contact no aahe ka tyancha.

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. 2 месяца назад +3

    खुप छान अगदी स्वच्छ व नीटनेटके ठेवले आहेस किचन खूपच सुंदर 🤗🤗🥰

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 2 месяца назад +1

    Wow khup chan aahe kichan g tai nice vlog Tai shree Swami Samarth Tai and Dada tai khup chan disteyes g khup chan Dress 👗👗 aahe g👍👍👍👍👍👌👌👌👌👌😅💖🧿🧿🧿🧿🧿🥰❤️💕😘😋😋😋😋😋😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी हो ग तुमच्या सांगण्यामुळेच मी पुन्हा ड्रेस ऑर्डर ऑर्डर करणार आहे तिच्याकडून छान असतात तुझे

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 месяца назад +1

    Khup chan kitchen toor must khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️🙏❤️ love you too dear

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 2 месяца назад

    Sonali kitchen tour Khup chan, Shree Swami Samarth. 🙏🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 месяца назад +1

    खुप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 2 месяца назад +1

    Video khup mast. 👌👌 sonali tai aaj tuzya kichen tour mule mala pan khup kahi ideas milalya.tuzya pratyek video madhun nehmich kahitari navin shikayla milte. Thank you.❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      प्रतिभाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे कायम आमच्या पाठीशी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुमच्याकडूनही मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकत असते

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 месяца назад +1

    खुप छान दाखवलं एकच नंबर

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад +1

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏 love you too dear

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Месяц назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 khup chan kitchen Tour Tai 👌👌👌

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth Tai.. kitchen tour mast

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 2 месяца назад +1

    Nice kitchen,shree swami samarth

  • @Shubhangidailyvlog
    @Shubhangidailyvlog Месяц назад

    खूप छान आहे फर्निचर पण सिलिंग लाइट्स प्ले न व्हाइट, लाइट येलो पाहिजे होता

  • @pritigaykwad7430
    @pritigaykwad7430 2 месяца назад +1

    Nice kitchen video didi so beautiful ❤️❤️ aur aap bhi ❤❤❤❤

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 2 месяца назад

    Video खूप आवडला ताई सगळ एकदम विचार करून योग्य त्या प्रमाने आहे तुमचं कॅबिनेट ची टीप ही आवडली मी पण लक्षात ठेवीन माझ्या kitchen बनवण्याच्या वेळेला मला खूप उपयोगी पडेल सारे मस्त आहे तुमचं kitchen aani Ghar pn ताई आणखी एक प्रश्न विचारू का जसा तुमचा जीना घराच्या आतून घेतलेला आहे तसाच मला माझ्या घरात घ्यायचा आहे आणि ज्या पायऱ्यांच्या खाली जागा उरते ना त्याच्या आतमध्ये फर्निचर करून घ्यायचे आहे पण पण त्या लोकांचे म्हणणे आहे की असे केल्याने पुढे तुम्हाला याच्यापासून धोका आहे जसा आमचं घर शेतात बांधणार आहोत तर त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही कुठे बाहेर गेल्यानंतर कोणी जिना फोडून आत मध्ये घरात येऊ शकत पण मला तुमचं घरातून घेतलेला जीना खूप आवडला होता❤️❤️ हॉल मधल देवघर पण

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Месяц назад

    खूप दिवसांनी सगळे व्हिडिओ बघितले माझी मुलगी नेटच ठेवत नाही फक्त बघते व्हिडिओ आला का ताईचा लाईक करून नंतर बघू म्हणू पर्यंत नेट संपून जातं😂❤ श्री स्वामी समर्थ मी मयुरी

  • @GshsGahsis
    @GshsGahsis 2 месяца назад +1

    सोनाली तुझा मी तो व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये तुला खूप सनिक आहे ना काही बोलल्याचं तू सांगितलं आहेस पण तू मनावरती काहीच घेऊ नकोस आज तुझी हिम्मत म्हणजे बोलली आहेस त्याच्याने आम्हालाही खूप आधारे येतो की नाही हिंमत वाटते असंच बोलत राहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे नाही ग ताई मी कोणाचा जर मनावर घेतला असता तर आज इथपर्यंत आलीच नसती चांगल्या गोष्टी मी कायम मनावर घेते पण निगेटिव्ह माझ्या आयुष्यात कधीच थारा देत नाही त्याला मी

  • @poojaingale2007
    @poojaingale2007 Месяц назад

    खूप छान आहे किचन टूर

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng 2 месяца назад +1

    Kitchen khup chan. Nitnetake davale.

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 2 месяца назад +1

    Tai mi don varsh zaale roj video bagte Tumi khoop chaan aahot tumacha video pahilay siya karmt nahi

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 2 месяца назад +1

    सोनाली माझी शेगडी काचेची आहे तिला आता 12 वर्ष झालीत पण छान आहे तुझी किचन टूर सुंदरच असणार आहे ते काय बघायला विचारायलाच नको किचन सुंदरच आहे अप्रतिम श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अगदी खरं आहे ताई प्रत्येकाच्या वापरण्यावरती पण असतं आणि खूप छान वाटलं एवढ्या दिवस तू एक वस्तू टिकवली ती पण काचेची बाकी तुझे खूप मनापासून आभारी कशी आहेस ग ताई तू

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 2 месяца назад +1

    ताई किचन टूर मस्त 😊

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️

  • @user-ev8om9lm7e
    @user-ev8om9lm7e 2 месяца назад +1

    Hii sona kup chan video❤❤❤ tula bolnari aahe nati tuzyach jivaver udya mart aahe tu pude jat aahes te bghvena tyana asttat ashi lok.... Jalki... Pahilya pasun mi pahte tuzye video ❤❤❤Jagat Ek No Aahes Tu.... Love you all❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे असू दे कोणाच्यातरी प्रगतीचं कारण मी बनत आहे मग तिच्या कर्मानुसार तिचं कर्म ती फेडेल प्रगती करण्यासाठी जर पद्धतशीर राहिली तर चांगलं कर्म जर लिमिटच्या बाहेर जात असेल तर वाईट कर्म पण तिच्या यशाला माझा हातभार लागत आहे आणि ती माझ्यामुळे मोठी होत आहे हा मला खूप मोठा अभिमान आहे असू दे ग कोणाचं तरी कल्याण होतं

  • @nilimagandham9583
    @nilimagandham9583 2 месяца назад

    Tai khup Chan.. Mazya muliche lagna jale ti yevun geli.. Tila atta tikde job pan milu de.... Swami chya krupene..

  • @Rupalivloger2024
    @Rupalivloger2024 2 месяца назад +2

    कीती छान किचन ठेवते ग तु सोनाली कीती पॉझिटीव्ह राहते ग तु तुझ कीती कौतुक कराव तेच मला कळत नाही तुझे आभार मी खुप काही शिकले आहे तुला पाहुन

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️ love you too

  • @jyotithakur1811
    @jyotithakur1811 2 месяца назад +1

    कीचन खुप सुंदर आहे सोनाली तुमची मेहनत आहे असंच छान ठेव

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 2 месяца назад +1

    Kiti chan tuze kichan awarl g tai sundar👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      खूप मनापासून आभारी आहे सुप्रियाताई

  • @savita9423
    @savita9423 2 месяца назад +1

    Khup chan taei ...shivanila pn dakhv n vdo mdhe ...MLA khup avdte Shivani .khup chan ahe hasra chehra ahe ticha ...shivanila ..dakhv n vdo mdhe. ....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई खास असं नाही पण कधी आलं गेलं तर दिसेल कारण मला सतत त्यांच्यावर कॅमेरा फोकस करणं आवडत नाही काही कार्यक्रम किंवा योगायोगाने घरी येत जा होते तेव्हा मात्र दिसेल

  • @pallavichavhan7078
    @pallavichavhan7078 2 месяца назад +2

    Khup sundar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      पल्लवी ताई तुझे मनापासून आभारी

  • @pallaviugale7146
    @pallaviugale7146 2 месяца назад +1

    खुप छान

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 2 месяца назад +1

    Khup chan kitchen ahe tai tuzha ❤❤ & information pan chan kitchen trolley chi dili ❤❤ & baki sarwanchi pan ❤❤ khup chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ nice vlog tai ❤❤ miss u sheru ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      ताई कशी आहेस ग आणि एक विचारायचं होतं तुझे शिकवण्याचं काम करत आहे ते कसं सुरू आहे सगळं बेस्ट आहे ना जे कोणी तुझ्या हातात शिकतात ते खूप नशीबवान आहेत कारण एवढी चांगल्या ऊर्जेने भरलेली व्यक्ती शिकवत असेल तर त्यांचं कल्याणचा आहे

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h 2 месяца назад

      Chan chalay tai ....tu dress madhe pan chan diste tai.... & Tuzha face na agdi devisarkha vatato tai ....tu te kunkuvacha tila lavate na kapalyavar ....mala khup aawadate tu tenwha ....khara sangate ....Mumbai chi Aai che video yet nhiet sadya .... Aai & didi aajari ahet na vatata .... Aai ne email id pathavala di cha mala ....bhetala mala ....mazha mi dila pan tila nhi bhetala to ....khup Vela try kela baghu atta mail aalyavar .....baki sarwa chan ahe ....aai pan khup vicharpus karate mazhi kalajine ....mi pan tyana khup miss karate .... thanks tai tuzhya mule aamhala ek Aai milali chan ....love u tai ....tc .... sherusathi khup Sara Prem.....bye gn sd

  • @pandayt1227
    @pandayt1227 2 месяца назад +1

    खुप छान आहे किचन. 👌👌👌

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️

  • @priyankask1432
    @priyankask1432 2 месяца назад +1

    Chan kitchen tour ऐकावे जनाचे करावे मनाचे
    कधी योग्य असला ते except karawa baki good
    Shree Swami samartha 🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अगदी खरं आहे ताई मी पण मला जे योग्य वाटतं ते नक्कीच मी ऐकते फॉलो करते पण जे वाटतं की आपल्या हिशोबात बसत नाही त्या गोष्टी मात्र मी मनाच्या करते ग ताई तुझे खूप मनापासून आभारी

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 месяца назад

    Tai khupch sunder thevl cichan bhari look. Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤❤❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई किचन खूप छान आहे मुळात तुझे ठेवण्याची पद्धत खूप छान आहे काहीच लाखात एक आहे मग तुझं किचन तर 10 लाखातील कास ना

  • @adityanitinshinde1234
    @adityanitinshinde1234 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई ❤

  • @PratibhaPatil-xf9il
    @PratibhaPatil-xf9il 2 месяца назад +1

    Mast Tai ❤❤❤

  • @BhavnaBaviskar-ig8dh
    @BhavnaBaviskar-ig8dh 2 месяца назад

    किचन खूप छान आहे ताई मला एक विचारायचं होते मोरपीस किती ठेवायचे देवघरात

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar55 2 месяца назад +1

    सोनाली तुझे व्हिडिओ मी नित्य पाहत असते, पण मला कमेंट करायला वेळ मिळत नाही. आज मी जरा निवांत होते त्याच्यामुळे मी कमेंट करत आहे की खरच तुझा स्वयंपाक घर खूप छान आहे. आधीच्या घराप्रमाणे त्याच्यात टापटीपपणा आहे. मला तुझ आधीच घर हि खूप आवडायचं. 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      स्मिताताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी काही हरकत नाही ग ताई तुला वेळ मिळेल तेव्हा तू कमेंट करत जा

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 месяца назад

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @user-sz2gm2jr6v
    @user-sz2gm2jr6v 2 месяца назад +1

    Glass rack ahe Nate bhadechya gharat basavta ete ka Sona? Shree Swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      हो ग ताई तुझ्या दादाने ते घरातच बसवलेलं आहे बसवता येतं

  • @shilpadesai4529
    @shilpadesai4529 2 месяца назад +1

    Tai air filyer pramotion la alehote na techasati Tula pay karva lagte ka? Ka free milate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      नाही ताई जेव्हा मी कंपनीचं ब्रॅण्डिंग करते तेव्हा ते आम्हाला दिलं जातं तसंच त्या बदल्यात आम्ही त्यांना व्हिडिओ बनवून देतो आणि जी कॉलिटी योग्य असेल तेच प्रॉडक्ट मी घेतो आणि जे मी खरेदी करते ते मी तुम्हाला दाखवते आणि जे प्रमोशनच असते ते मला आलेला आहे म्हणून मी सांगत असते ग ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 2 месяца назад +1

    Tai tula khare sangu KY tu mazi bahin ahes mhnun tuz kautuk krte ase Nhi pn evdhe mothe ghar ektine manage krne ani roj nitnitke clean hygiene thewane soppe nahi karn me tr Nhi theu shkt ektine mla ek bai tr lagelch kamala pn tu he sgl ekti carry krte mhnun tuz jast kautuk watate ani tu mazi bahin ahes yacha tr Ata jast ch abhiman watato hattoff tula😊 Baki kitchen mast manage kel ahes tu 😊 vlog chan 🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अगं स्नेहल मी तुझी बहीण आहे यात तर प्रश्नच नाही आणि तू दादाची पण बहीण आहे यात तर अजिबात प्रश्नच नाही आपली नाती अशीच राहू शेवटपर्यंत एवढीच स्वामींना प्रार्थना बाकी घराचं म्हणशील तर जिथे पर्याय नसतो ना तिथे काहीच आपलं चालत नाही सगळं आपण निभावून घेतो माझं तेच झालेला आहे हाताखाली कोण मिळत नाही घरातली माणसं जेथे आपापल्या कामात त्यामुळे चालू आहे आपलं एकटीच सगळं हँडल करायचं होतं तेवढं करते जे होत नाही त्याला तिथं थांबवते आणि मग दुसऱ्या दिवशी वेळ काढून घेते बघ

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j 2 месяца назад

    ताई किचन खूप छान तुझे व्हिडिओ खूप छान असतात दादा का व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत मुलं बरी आहेत का

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 2 месяца назад

    हाय सोनाली.किचन टूर मस्तच झाली.आणि आज ताय टल साँग एकूण मन भरून आले.भारी वाटले.❤❤🎉🎉 बेस्ट व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      मला कमेंट होती ग बहुतेक तुझीच असावी की हे टायटल का लावत नाही म्हणजे सोंग तुझे खूप मनापासून आभारी आहे विशाखा ताई

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 2 месяца назад

    🙏👌👌kavitabawane हॅलो सोनाली ताई खूप छान खूप छान आहे किचन जय जय स्वामी समर्थ

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 2 месяца назад +1

    Khup mast sagal chaan sajvle ahe kitchen ,mehntine kel ahe tr khup aanand hoto na sangtana,👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      तुझी खुप मनापासून आभारी आहे ग ताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 2 месяца назад +2

    तुम्ही स्वतः च्या कष्टाच्या जोरावर पुढे आलात आणि त्या तुमच्या vlog मुळे कमवायला बागतात ते पण आयत मेहनत न करता त्याच्याकडे स्वतः च असं काहीच नाही vlog बनवायला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +2

      हो ताई तुला खरं सांगते कुठेच असल्या प्रकारे गोष्टी नाही या ज्या बायका करतात ना अशा गोष्टी कुठल्याच आणि कोणाच्यात नाही हिंदी असू दे गुजराती असू दे तामिळ असू दे फक्त आणि फक्त मराठीमध्येच त्याचं पण कारण आहे मराठीमध्ये का आणि मराठी माणसाला त्रास का वेळ आली की सगळ्या गोष्टी मी बाहेर लवकर काढणार आहे

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 2 месяца назад +1

    Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. किचन टूर छान दाखवली धन्यवाद 👌👍🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अगं ताई आम्ही सगळे बरे आहोत मस्त आहोत तू कशी आहेस ग

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 2 месяца назад

    Shree Swami samartha tai ❤

  • @Vishakha175
    @Vishakha175 2 месяца назад +1

    ताई खुप छान आहे घर ताई मला पण वाटतं माझं स्वतःचा घर असाव माझ्या मनाप्रमाणे सजवाव पण हे स्वप्न कधी पूर्ण होईल माहीत नाही पण प्रयत्न करते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      होईल ग ताई प्रत्येक गोष्ट वेळेवर असते जेव्हा वेळ ठरवते तेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं काही येणारच कोणी किती पण अडचणी आणल्या तरी पण तुझं घर हे होणारच मग भलेही ते नशिबाने जरी अडचण आणली तरी पण देवाच्या मनात आलं तर पूर्ण होणारच

  • @Ashwini_7
    @Ashwini_7 2 месяца назад +1

    Video chan aahe. only 1 suggestion ki tatachya troli madhe khup tat theu nakos vajnane troli lavkar kharab hete.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे सजेशन दिल्याबद्दल आता त्यातली एक्सट्राची जी आहे ती काढून वरती मी ठेवीन बरोबर आहे तुझं थोडं लॉंग टाईम अवघड येणार

  • @RutujaTak
    @RutujaTak 2 месяца назад

    खुप स्वच्छ आहे ताई घर तुमचं

  • @rinkudatkhile5468
    @rinkudatkhile5468 2 месяца назад

    Hi tai roast krnarya bayka tujya nawane paise kamwat ahe ...swta mde tond dakhwychuli dhamk nahi ...swtacha own content nahi..tai u are very genuine and nice,manageable person...please keep going🎉❤ more than 1lakh people with you n watching u on daily basis...roaster chya life khup firstrating astat n te firstration tujyawer kadtat jussss ignore that cheep people.

  • @shitalmurdikar2176
    @shitalmurdikar2176 2 месяца назад

    Tai mi kal same tu ghetala tasach whirlpool cha double door fridge ghetala ahe 411 ltr cha mala 39000 la price padali ahe

  • @Madhura_07
    @Madhura_07 2 месяца назад +1

    Ho ase paper mi pn lavlet khup chan aahe te aajchi kichan tuor khup mast ❤😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      कोणता पेपर म्हणत आहेस ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे

    • @Madhura_07
      @Madhura_07 2 месяца назад

      @@pranjalShindevlogs kidki chya glass vr lavlele g

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 2 месяца назад +1

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @akshadasawant5504
    @akshadasawant5504 2 месяца назад +5

    सुंदर किचन आहे तुझे सोनाली जुन्या घरात पण छोटस का होईना पण सुंदर टापटीप होत किचन आणि आता तर त्याहून सुंदर ठेवलं आहेस. मला खूप आवडले. बाकी निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवायच्या नाहीत. आपण आपल काम करायचं ..तुझ्या नावाने त्यांचं भल होत असेल तर चांगली गोष्ट आहे. तुला त्याच पुण्य मिळेल . स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तसेच आम्हीपण तुझ्या सोबत आहोत. यावर मला एका गाण्याच्या ओळी आठवल्या
    मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्विमोलाची
    तू चल पुढं तुला र भीती कशाची
    पर्वा न कुणाची.....
    तू तुझ काम असच चालू ठेव....तुझ्या फॅमिली साठी खूप सार प्रेम
    श्री स्वामी समर्थ 🙏🙌🙌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      हो ग ताई तुझे हीच गोष्ट मी कायम डोक्यात ठेवलेली आहे आणि तुझे हे लिहिलेले आहे ना कविता म्हणजे जे काही आहे गाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुला खरच सांगते हजारो नव्हे तर लाखो पॉझिटिव्ह आणि त्याच्यामध्ये काही 100 बर निगेटिव्ह त्यांना भाव देण्यापेक्षा हजारो पॉझिटिव्ह ला व्हॅल्यू देणे आणि त्यांच्या हिशोबाने आपण काम करणं याला मी महत्त्व देते करण हजारो पॉझिटिव्ह आयुष्यामध्ये पुढे जाण्यास मदत करतात आणि 100 बर निगेटिव्ह आपल्याला पुढे जाऊन सावरायला मदत करतात ते पण फायदेशीर आहेत आपल्याला कारण त्यांचे टोमणे टोचले कुचक बोलणं यातून माणूस खंबीर बनतो या दोन-तीन महिन्यात माझ्यामध्ये पचवायची ताकद आली आणि तेवढीच एनर्जी आली की बस आता काहीही असो पण आपल्याला जोराने काम करायचा आहे आणि तेवढ्याच पॉझिटिव्हने आपल्याला पुढे जायचं आहे आता जरी एखादा येऊन माझ्यासमोर जरी मला शिव्या देऊ लागला तरी मी तिथून तू शहाणा म्हणून पुढे निघून जाणार अशी माझ्यात ताकत आलेली आहे लक्षात ठेव जी गोष्ट घडते ना चांगल्यासाठी

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 2 месяца назад

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ kitchen tour khup mast 👌❤

  • @nimagaikwad162
    @nimagaikwad162 Месяц назад

    Ho Tai 10years use karte glass shegdi chan lagli mla

  • @JyotsnaBansode-b9z
    @JyotsnaBansode-b9z 2 месяца назад

    Shree swami Samarth 🙏..tai tumcha badal asa ky pn bolat asta tya var ky action getli pahjie ..dusryana kami dhakvnya adhirkar ky nahi tila...tai tuze vlog khup sunadr asta ani khup positive pn astat

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 2 месяца назад +1

    Tai kitchen khup sundar ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 2 месяца назад

      @@pranjalShindevlogs yes Sweet tai maza Ashriwad hamesha tere sath hai Dev baro karo tum ka

  • @atharvbatule4709
    @atharvbatule4709 Месяц назад

    ताई तुझी चिमणी बेफल फिल्टर आहे .की फिल्टरलेस आहे .प्लीज रिप्लाय दे.मला घ्यायची आहे .

  • @varsha3666
    @varsha3666 2 месяца назад +1

    Khup chan khup sundar 👍👍👌👌👌👌

  • @KalpanaShejul-pi6fg
    @KalpanaShejul-pi6fg 2 месяца назад +1

    Kitchen khup chan ahe tai.tai te lasun stand tya dabbe thevle trolly madhye tithe thevla tar. Ajun mokli jaga hoil.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      अगं हो माझ्या मनात तेच आलेलं होतं की आत मध्ये सारून ठेवावं हे बाहेर नको पण तुला सांगू की तुमचे दादा बोलतात असं कोंढून ठेवलं की खराब होणार लसूण कांदे बटाटे म्हणून बाहेर ठेवलेला आहे

  • @poojaubale614
    @poojaubale614 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth ❤

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 Месяц назад

    Tai tuze june ghar jast chaan hote .....ye hi mst ahe ....❤❤

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @RupaliSakat-td3hj
    @RupaliSakat-td3hj 2 месяца назад

    खूप छान किचन आहे❤😊

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 2 месяца назад

    Khup chann organize kele ahe ghar

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏💗❤️ love you too dear

  • @asharaut782
    @asharaut782 2 месяца назад +1

    😊❤

  • @urmilachavan2005
    @urmilachavan2005 Месяц назад

    Ksa aahe rizalt

  • @sairaj580
    @sairaj580 2 месяца назад

    Elica chimney baffle model ahe ki filter model..next video madhe dakhav with price.
    Kitchen ootaa 2 slab madhe whit patti kasli ahe

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 2 месяца назад +1

    किचन टूर छान... किचन एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे... श्री स्वामी समर्थ ताई...अशीच हसतमुख राहा....😊

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s 2 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️❤️ love you too dear Tai