सरता सावन येतोय गण आला चतुर्थी सन! Sonali bhoir new ganpati song parmesh mali new ganpati song 2022
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- श्रावण महिना सरल्यावर भाद्रपदाचा महिना उगवतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते , प्रत्येक भक्तजनाची धावपळ सुरु होते म्हणून घेऊन आलो आहे त्याच भक्ताच्या धावपळीवर आधारीत एक धमाकेदार फेऱ्याचे गीत...
गीत :- सरता सावन येतंय गन , आला चतुर्थी सन.
(काल्पनिक फेऱ्यांचे गीत २०२२)
गायिका:- सोनाली भोईर
गायक :- परमेश माळी
गीतकार / संगीतकार :- शुभम म्हात्रे ( मोठागावं )
संगीत संयोजक :- सोनू भोईर , विजय धिवर
(𝐏𝐑 𝐑𝐎𝐂𝐎𝐑𝐃𝐈𝐍𝐆 𝐒𝐓𝐔𝐃𝐈𝐎)
छायांकन / संकलन :- निखिल केणे , योगेश जोशी (YJ)
𝐌𝐚𝐤𝐞𝐮𝐩 𝐀𝐫𝐭𝐢𝐬𝐭 :- 𝐑𝐊 . 𝐌𝐚𝐤𝐞𝐮𝐩 𝐀𝐫𝐭𝐢𝐬𝐭 (𝐌𝐚𝐧𝐤𝐨𝐥𝐢)
Blaus :- Lady Craft boutique Sapna mhatre.
𝐏𝐥𝐬 𝐥𝐢𝐤𝐞 , 𝐬𝐡𝐚𝐫𝐞 , 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭𝐬 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 ...❤️
𝐓𝐡𝐚𝐧𝐤𝐬 𝐚𝐥𝐥 𝐨𝐟 𝐲𝐨𝐮.
𝐊𝐞𝐞𝐩 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠 𝐮𝐬.
जय एकविरा आई 🚩
जय आगरीकोळी 🚩
कलियुगात सद्या घडत असणाऱ्या घटना तसेच महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे जीवन याचं विशेष वर्णन गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सादर केलात...♥️
खूप छान गीत रचना सत्यवानजी तांडेल न अनिकेत भावा खूप सुंदर आवाज ...
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐
Khup khup sunder sir all
2ghe pan sundar singer ahat....❤❤❤
Nice to you song बाप्पा तुमच्या पाठीशी आहे
अप्रतिम गानं
खूपच छान गायले आहे,आम्ही ऐकतो तुमचे सगळे च गाणी,
Sarv agri koli samaja kadun khup khup dhanyavad. Abhari ahot tumhi amhla evdhi sundar gani deta.parmesh dada 1 no. Kam 25🤘
गणेश घाणेकर .
गणपतीचं खुपचं छान आणि सुंदर गाणं आहे .
ऐकायला खूपचं छान वाटतं .
मुळात गणपतीचा सणासाठी आणि नाचाय साठी तर खूपचं छान आहे .
फेऱ्यांमध्ये नाचताना खूपचं धमाल येईल .
सोनाली आणि परमेश तुम्हीं दोघांनी खूपचं छान गाणं गायलं आहे .
तुमचा आवाज पण छान आहे .
अशीच गणपतीची आणि एकवीरा आईची गाणी गात राहा .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी हाय एक नंबर आहे ऊंदड आयूष लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आसे पुढे जात राहा आमच्या आशिर्वाद आहे
Mast song aahe ritya bhai
Om गणेशाई नमः ह 👏👏👏
Itaka bhari awaj aahe tuza .aai ekveeracha aashiwad aahe tuzavar
परमेश दादा ची गाणी खुप सूदरं असतात❤😊
Kadak. 1no
Aagri koli❤️🌍
Whav kay aavaj ahe ani aavajat dam.. tumchya aavajachya pudhe konhacha bap pan nahi jau sakat.. ajun ashich nav navin song yeudya.. mi tumcha fan ( mr.mukesh gond )
अप्रतिम, खुपचं सुंदर... परमेश दादा तसेच सोनाली ताई... मी तुमचा चाहता आहे.. दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा... व्हिडीओ ईडीटींग तर लाजवाब.. गीतकार शुभम म्हात्रे, अप्रतिम लिखान..खुपचं सुंदर...विजय भाव तर... तोडचं नाय तुला..
Mastch❤❤❤❤
ताईंची आणि दादांची सर्वच गाणी सुपरहिट असतात...खुप भारी
Chandu
Khupch sunder gayly song
Ek number pramesh bhai
एक नंबर sonali tai 🙏💞💞
तुमच गाणं किती Power
कोली गीतांना तोडच नाय so super ❤
Khup. Zsan ❤❤❤❤
Dear Sonali Bhoir & Parmesh mali MI Tumchi 99% songs aikle ahet khup chan songs ahet
Tumhi khup Best singer aahat
Tumhla pudhya vatchali sathi hardik shubhecha
खूप छान गाणं आहे ताई आणि दादा 5 दिवस झाले पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावंसं वाटतोय खूप छान
तुम्ही अशीच आगरी कोळी पारंपरिक गाणी काढत राहा
कारण आगरी कोळ्यांचे सगळे सण तुमच्या गाण्यांशिवाय अपूर्ण वाटतात.
तुमची गाणी ऐकल्यावर आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो
Thank u 😊🙏🏻
Om ganeshay nam h👏
वेरी नाईस अवाज ताई आणि दादा तुमचं
Nice bhau khup Chan dada song ❤️❤️❤️
Ek number song superb
Nais song... 😍👌👌
Tai and Dada ajun Navin songs yeudya 19 Sep 2023 sathi
Me vat bagtey songs chi
खूप छान ताई तुझं गाणं खूप आवडतं मला🥳🥳🥳🥳😍😍
Branded song with ganpati festivals
He gan khup chan wajatay bhoira madam aamchya koknat fugadya pan mahila mandal khup chan ghaltat
Khup chan song aahe Dadus
Sonali Tai far sundar git gayalel ahe maza tumhala salyut karto jay maharashtra❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Weiwhteletjejtkslzscnsx❤👑🖤💌👑💛❤️😏🤩😘💌🎂
Khup khup Abhinandan Sonali Bhoir & Parmesh Mali aaj 1st rank trending la baghun khup Anand zala 💐❤️ ithun pudhchi sagli gaani ashich trend karavit hich Shree charni prarthana ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank u 😊🙏🏻
Me south Africa la aahe Tari Marathi gani tumchi avdine ekto
परमेश दादा आणि सोनाली ताई तुमच्या दोघांच्या आवाजाला तोड नाही दोघांचा आवाज एक सोबत गाणं खूप छान वाटत बघायला 👌🏻
ताई दादा वा काय गाण आहे
छान आहे दीदी
खूप छान वाटतं तुमचं गाणं ऐकायला तुम्हाला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
छान फेर्याची गाणी सोनाली 👍
Thank u 😊🙏🏻
जबरदस्त
Sonali tai tumcha khup aavaj chan aahe tumi dr baba sahab yachvar song mahanal ky
Nice song kay to avaj kay te song ani kay to bappacha san sagl ok madhe 🙂😊🥰❣️
गायन क्षेत्रात आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभलेली अनमोल ही दोन रत्न आहेत 🙏🙏 खूप आवडतात आम्हाला तुमची गाणी
Thank u 😊🙏🏻
🎉🎉🎉
सोनाली ताई तुमचा आवाज खूप छान आहे. मला संगीत खूप आवडले आहे. संगीतकार आणि कंम्पोझर आपले अभिनंदन आणि खुप शुभेच्छा.
À
सोनाली ताई आणि परमेश भाई आवाज एक नंबर ❤
Khup Sunder Godd Awa j ahe Tai...
Ashich sunder gani sader karit ja
Nice song dada and tai
🎉🎉🎉🎉🎉🎉 ekadam Bhari
परमेश दादा तुमचं सर्वच गाणी खूप छान आहेत असेच गाणी काढत राहा मला खूप आनंद वाटतो तुमचं गाणी ऐकायला
A a q
😅😮
सोनाली ताई परमेश दादा अप्रतिम गाणी तुमची गाण्यात समाधान आहे आगरी कोली पेण - घोडबंदर
खूप छान आवाज आहे
खूप खूप सुंदर गाण
Thank u 😊🙏🏻
chan tai
Mast 👌
ॐगंगणपतय नमहं खुप सुंदर आहे अशिचं गाणि ऐकायला खुप आवडतात मस्त खुप खुप शुभेच्छा
chan song tai jay ekavira
खूप छान दादुस & दीदी❤ खूप मस्त
Jam Bhari song..❤️💕❤️❤️
Aapli boli bhasa n aapli sanskriti.. Jam Bhari 🔥✌️😍😍😍😎🙏
Jai Aagri Koli 🙏❤️🙏
Dada khup bari gan ahe tumcha avaj doghancha khup bari ahe 👌🫶🥰❤
सोनाली भोईर आणि परमेश माळी एक नबंर झोडी
जाम भारी गाणी 👌 सोनाली & परमेश भाई👍
गणपती बाप्पा मोरया💐
माझ्या घरी गौराई आहे... आम्ही हे गाणं दिवसातून खूपवेळा ऐकतो तरीपण खूप मस्त वाटते ऐकायला
❤Very 😅Good ❤️
Love you sonali tai bappa bless you ❤️🙏
लय भारी 👌🏻गाणी आम्ही भिवंडी कर❤️
खूप सुंदर
Mast sonu
अप्रतिम शब्द रचना... अप्रतिम लेखन... गीतकार
सोनाली परमेश ही कोळीगीतांची राॅकस्टार जोडी आहे... अप्रमिम गायन...
सुंदर एडिटिंग वर्क.... चांगले म्युझिक कम्पोझिशन झाले आहे....
अप्रतिम शब्द रचना .. अप्रतिम लेख ..
सुंदर एडिटिंग वर्क ..चांगले म्यझिक
गणपती ची नवीन टाका 🙏2023
1नंबर आहे दादा या गाण्यान सर्व बॉलिवूड हिंदी आहिरणी गाण्या चे रेकॉड तोडला 👍
खूप छान दीदी 🎉❤
Nice ek number song tai 😍😍😍😍
सोनाली भोईर म्हणजे आवाजाची जादुगार आवाज कानात घुमतो
फार छान गाणी आहेत
अप्रतिम आवाज आहे
खुप छान आहे
Khup chan👌👌👌#Vivekmhatreofficial
Lai bhari
🌹Khupch god aavajt gaylay gan i like 👌👌👌🌹
Nice Song Parmesh Dada & My Bestiiiiiii Crezzy Singer Sonali Bhoir so Sweet Voice
खूप छान गाणी असतात तुमची मी गावी तुमचीच गाणी लावलेली गणपतीला
❤super
अप्रतिम गाणे गायले परमेश दादा आणि सोनाली भोईर यांनी,तुम्हाला तुमच्या पुढील यशस्वी गायणासाठी मनपूर्वक शुभेच्छा
#1 trending song 🎵 Congratulations team
Parmesh dada tujha aavaj khup Chan aahe❤
खूपच सुंदर ❤❤
Kdk r tai&dada
Khup chan song ahe sonali tai and parmesh dada
1number
Kup chan ahe he Ganpati ch song
khupch chhaan
Khup sunder song ahe as vatt bar bar aikav
दादा मला खूप आनंद झाला आहे
Khup छान song 👍 sonali Tai cha aavaj khup छान parmesh Mali chapan aavaj khup छान very nice song 👌 bhava