Ram Krishna Hari Maharaj 🙏.संत तुकाराम महाराजांना दंडवत .खुप छान प्रवचन महाराज .फाॅरेन संशोधनात हृदयाचया बाजूला रिकामी एक गाठ आहे ती गाठ हृदयाला पाॅवर पोहचवते .ती गाठचं मन आहे आणी हृदयातला रामही .हे आज नविनच ऐकायला मिळाले .यासाठी तुमचे अभिनंदन महाराज पण मनाचे फारसे समाधान झाले नाही.क्षमा असावी याची आणखी काही माहिती असेल तर कृपया युटयुबवर टाका .जय हरी माऊली.🚩🙏🙏🚩
जय श्री संत तुकाराम महाराज की जय ❤ 🙏🏼 खूप छान सुंदर प्रवचन तुमच्या भोळ्या भक्तांला दर्शन द्यावं श्री.संत.तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सिताराम चंद्र प्रभु की जय ❤💐🌹🌺🙏
महाराज तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि संतसाहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. तुम्ही मधुर वाणीतून इंग्रजी भाषेत संत तुकाराम महाराज यांचे सिध्दांत विज्ञानाची जोड देऊन अध्यात्म ही पटवून देऊन आपल्या मराठी भाषा व जगतगुरु संत तुकाराम महाराज पण उच्चीत सन्मान होईल, मी अज्ञानी तुम्हाला म्हणू शकत नाही. राम कृष्णा हरी! विठ्ठल केशवा !!
जर हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज मला तुमचे कीर्तन व तुकाराम महाराजांचे सिद्धांत तुमच्या वाणीतून खुप छान सांगितले आहे. हे ऐकून मन खूप भावुक होते. महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
संत तुकाराम महाराजांना दंडवद खुप छान
अप्रतिम जय सद्गुरु समर्था
खूपच छान महाराज इतक पटवून व मार्मिक हृदयाला भिडणारे प्रवचन तुमच्यामुळे आयकायला मिळतंय आमचं भाग्य //राम कृष्ण हरी//
खुपच छान प्रवचन महाराज तुमचा आवाज खुप छान आहे तुम्ही तुकाराम महाराजांचा सिद्धांत तुमच्या मधुर वाणीतुन खुप छान सांगितला खुपच अप्रतिम चिंतन 👌👌👌🚩🚩🌹🌹🌹🌹💐
Ram krushna Hari Maharaj
राम कृष्ण हरी माऊली namaste 🙏
Mi tumchach karykram khup avdto❤❤❤
खुप छान 🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि महाराज
खुपचं छान मधुर वाणी बाबाजी
Kup Chan mauli Jay Hari
🙏 जय हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरि महाराज प्रवचन आईकुन मन प्रसंग झाले
🙏👍
खुप सुंदर राम कृष्ण हरी
फार सुंदर शब्द महाराज जय हो
Ram Krishna hari
मला खूप आवडतात महाराज तुमची वाणी संत निरूपण
जय हरी
🙏🙏👌👌
🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 तुकाराम 🎉 तुकाराम 🎉 तुकाराम 🎉
Om namo sewy
खुप छान 👌रामकृष्ण हरी 🙏🚩
Ram krishna hari maharaj😊❤
jay hari maharaj ❤🎉❤🎉❤
राम कृष्ण हरी महाराज तुमची वाणी खूप छान आहे मन लागो रे लागो रे
मधुर आणि रसाळ वाणी ...खुपचं अप्रतिम साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏👍👍💐
खुपचं छान प्रवचन महाराज... राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌👌
खुप छान आहे माहराज
राम कृष्ण हरी महाराज उत्तम विचार मन प्रसन्न झालं बोध पण तुम्ही फार छान देता
खूप छान विचार मांडलेत महाराज.रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🌹🌹
Ram Krishna Hari 🙏🏻🕉️🙏🏻
फारच छान
बरोबर आहे महाराज
🌹🌹🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏हारी ऊॅम🌹🌹🌹🌹🌹
Ram Krishna Hari Maharaj 🙏.संत तुकाराम महाराजांना दंडवत .खुप छान प्रवचन महाराज .फाॅरेन संशोधनात हृदयाचया बाजूला रिकामी एक गाठ आहे ती गाठ हृदयाला पाॅवर पोहचवते .ती गाठचं मन आहे आणी हृदयातला रामही .हे आज नविनच ऐकायला मिळाले .यासाठी तुमचे अभिनंदन महाराज पण मनाचे फारसे समाधान झाले नाही.क्षमा असावी याची आणखी काही माहिती असेल तर कृपया युटयुबवर टाका .जय हरी माऊली.🚩🙏🙏🚩
S.A Node ani A.V Node je Bundle of hiss madhye band ahe
He hrudayala pumping sathi madat karta
Ani node ya shabdala gath asa hi mhantat
Ani hyach nodes hrudayala contraction ani relaxation ch karan thartat
Es😢
खूप छान माहिती दिली राम कृष्ण हरि🙏🙏🙏
🙏🙏
Mauli Ram Krishna Hari
Nice presentation
खूप छान, अप्रतिम प्रवचन! 💐🙏💐🙏
Jai jai raghuveer samarth.❤
महाराज खुप छान सांगता राम कृष्ण हरी
Jay shree ram jay shree ram jay shree ram
महाराज राम क़ृष्ण हरि
माफी मागून वाटल म्हणून सांगू इच्छिते की जो साइडला जो आवाज आहे .तेवढा थोडाच कमी केला तर कथा ऐकताना चार आनंद आणखी मिळेल
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि
Khup sundar
खुप छान.रामकृष्ण.हरी
Maharaj very nice information
Paduragi harei
जय श्री संत तुकाराम महाराज की जय ❤ 🙏🏼 खूप छान सुंदर प्रवचन तुमच्या भोळ्या भक्तांला दर्शन द्यावं श्री.संत.तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सिताराम चंद्र प्रभु की जय ❤💐🌹🌺🙏
Shree krishna pn mastu
महाराज तुमच्यासारख्या आवाज मि कधीही एकला नाही सुमधुर 🙏🙏🙏
महाराज तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि संतसाहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. तुम्ही मधुर वाणीतून इंग्रजी भाषेत संत तुकाराम महाराज यांचे सिध्दांत विज्ञानाची जोड देऊन अध्यात्म ही पटवून देऊन आपल्या मराठी भाषा व जगतगुरु संत तुकाराम महाराज पण उच्चीत सन्मान होईल, मी अज्ञानी तुम्हाला म्हणू शकत नाही. राम कृष्णा हरी! विठ्ठल केशवा !!
👌👌👌👌👌👌👌
खूपच अप्रतिम, उद्बोधक, नमस्कार, 🎉😂
खूप छान राम क्रुष्ण हारी
आपण 100% खरं बोलता महाराज माझ्यातर्फे आपल्याला कोटी कोटी नमस्कार मला खरं बोलणारी माणसं तुमच्यासारखे महाराज लोक मला आवडतात❤
🙏🙏👌👌👌👌👌
महाराज, शिरसाष्टांग नमस्कार,
आपली वाजंत्री साथीदार आम्हाला ऐकू देत नाहीत पार्श्वसंगीत आगदी हळू असावं
संगीताचा आवाज कमी असावा प्लीज
🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली,
Nice 👍
🙏
राम सुत्र विडीवो टाका
जर हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
पसायदान ऐकावं तर महाराजांच्या मुखातूनाच त्याची गोड वणी म्हणजे ब्रम्हानंद टाली च
प्रवचन शुरू असता , कृपया जोर जोरान संगीत पेटी वाजवु नये .कारण काहीच ऐकु येत नाही 🎯
🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉
बेंजोचा सुरचा आवाज थोडा कमी ठेवा
राम ने राज्य केले
प्रवचन पेक्षा संगीताचा आवाज जास्त येतो आहे. थोडा संगीताचा आवाज कमी व्हावा प्रवचन समजण्यास सोपे होईल.!! राम कृष्ण हरी!!🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
Ram krishna hari
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी