बेराेजगारांना दरमहा 40-50 हजार रुपये कमावण्याची संधी..! Milk Product Business | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2024
  • तुम्हाला एक ते सव्वा लाखाच्या गुंतवणुकीत महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. गंगापूर येथील जी बालाजी मिल्क प्रोडक्टस कंपनीमार्फत बेरोजगार तरुणांसाठी पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्टॉल उभारणीसह इतर सर्व मार्गदर्शन कंपनी करणार आहे. दररोज २५ हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रोडक्ट बनविण्याची या कंपनीची क्षमता आहे. विशेष म्हणजे कधी काळी सायकलवर घरोघरी दूध विकणाऱ्या बाबासाहेब गायके यांनी ही कंपनी उभारली आहे. अतिशय कष्टातून उद्योजक बनलेल्या श्री. गायके यांनी तरुणासाठी गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात कंपनीचे मालक श्री. गायके यांनी सविस्तर माहिती दिली.
    G Balaji Milk Products : Mob. No 7887781967, 8262026310, 7028610429
    #businessideas
    #marathi udyog
    #shivarnews24

Комментарии • 5

  • @shyambhosale5512
    @shyambhosale5512 3 месяца назад

    कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नाहीं . फक्त छोटा नसतो म्हणा

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 7 месяцев назад

    आम्हाला आपल्या प्राडक्ट विक्री साठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि त्यासाठी तुमच्याकडून काय सहकार्य मिळेल.कारण त्यामध्ये आम्ही पुर्णतः नविन आहोत . आम्ही संगमनेर विभागांतील आहोत.

    • @satishharde7318
      @satishharde7318 Месяц назад

      पनीर घेणार का तुम्ही

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 7 месяцев назад +1

    गायके सर आपण संपूर्ण प्लांट साठी किती गुंतवणूक केली आहे . धन्यवाद सर

  • @omkarS18
    @omkarS18 6 месяцев назад +1

    गुलाब पोहे - छत्रपती संभाजी नगर ह्यांच्या व्यवसायाचा एक विडिओ बनवा ना
    खूप प्रसिद्ध पोहे आहेत त्यांचे
    अशा आहे कि तुम्ही त्यांचा विडिओ लवकर बनवाल