काळा वाटाणा आणि गवार मिक्स भाजी आणि कुळीथाचे पिठलं | Cluster Beans And Black Peas Vegetable

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • जर तुम्हाला मी बनवून दाखवलेल्या रेसिपी आवडत असतील आणि त्या रेसिपी तुम्ही तुमच्या घरी करत असाल तर माझं इंस्टाग्राम वरती kokan_asth हे एक पेज आहे तिथे तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो, व्हिडीओ मला शेअर करायला विसरू नका ❤️
    Thank you for watching.
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    तांदळाची भाकरी आणि कुळीथ पिठलं :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    वालाचं बिरडं आणि गोडी डाळ :
    • वालाचं बिरड | गोडी डाळ...
    कुळीथ भाजी आणि कुळीथाची आमटी :
    • झणझणीत कुळीथची भाजी आण...
    मटकीची भाजी आणि तिकटवनी :
    • मोड आलेल्या मटकीची भाज...
    कोकम कढी :
    • कोकणीपद्धतीने कोकम कढी...
    वाटपातील मसूरडाळ आणि बटाट्याच्या कापा :
    • वाटपातली मसूरडाळ आणि ब...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 336

  • @archanakudalkar2339
    @archanakudalkar2339 3 года назад +19

    Krushnai तू खरंच खूप छान सुगरण आहेस आणि खूप सिंपल तऱ्हेने रेसिपी दाखवते अशीच त्या शुभांगी किर सारखी नाटक न करता रेसिपी दाखवत जा खूप विवर्स मिलवशिल पण डोक्यात त्या पप्पु सारखी हवा जाऊ देऊ नको अशाच छान छान रेसिपी दाखवत जा

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 3 года назад +78

    खरच तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात तू फालतू टॉपिक वर टाईमपास करत नाही👍

    • @avantikatre1422
      @avantikatre1422 3 года назад +2

      Very true

    • @sumit2345-m3r
      @sumit2345-m3r 3 года назад +3

      true

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 года назад +8

      Agreed 👍👍👍
      Swati Mam🙏
      Ekdam barobar bolat😅👌🙏

    • @swatiskitchen5969
      @swatiskitchen5969 3 года назад

      😀,,🙏

    • @cheta121
      @cheta121 3 года назад +11

      Krushnai tu fb aani insta var pan account banav aajchya pidhila disu de ki tyanchya Ch vayachi kiti chan cooking karte

  • @vidyajadhav5958
    @vidyajadhav5958 3 года назад +53

    Khupch chan, ह्या वयात तुला सगळा स्वयंपाक येतो खरंच तुझं खूप कौतुक वाटतं , very nice beta keep it up, you have very bright future in cooking, तुझी एक सवय खूपच छान आहे तू फक्त रेसिपी दाखवते with tips बाकीचं वायफळ बडबड काहीच करत नाही म्हणून तुझ्या रेसिपी बघायला आवडतात मी almost तुझ्या सगळ्या रेसिपीज बघितलय आहेत लै भारी

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 года назад +4

    खूप छान कृष्णाई, भाजी मध्ये कांदा खोबरे वाटण टाकून देखील छान लागते. तूझ्या मावशी पेक्षा तू छान संभाषण करून सांगतेस. 👍👍

  • @gauri6660
    @gauri6660 3 года назад +17

    रेसिपी मस्त . तुझं नाव खूप छान आहे आणि तुझं बोलणं पण .एकदम genuine.. उगाचंच camera समोर काहीतरी अर्धवट मराठी अर्धवट इंग्लिश नाही... आम्ही कुळीथ पिठल्यात कोकम पण घालतो, टोमॅटो नाही घालत.

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 Год назад +1

    फार छान प्रकारे कोकणी पद्धतीने भाजी बनवतात.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад +5

    खूप छान रेसिपी तु खूप हुशार आणि प्रेमळ आहे तुला आशिर्वाद तसेच तुझ्या आई ला माझा नमस्कार असो आणि दादा ला आशिर्वाद तुम्ही सर्व आनंदी राहा 👌👍🙏🙏🙏🤗

  • @mamtaredkar6527
    @mamtaredkar6527 3 года назад +9

    आम्ही कुळथचपीठल करून पाहिल खुप छान झाल होत. तुम्ही करून पाहा. खुप छान होत.👌👌👌👌👌😋😋

  • @rashmikadam2024
    @rashmikadam2024 3 года назад +9

    कीती छान पध्दत आहे तुझी रसिपी दाखवन्याची कुनालाही पटकन समजेल अशी

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 года назад +6

    खूपच छान आणि वेगळी recipe 👌🏻

  • @vaishnavikshirsagar
    @vaishnavikshirsagar 3 года назад +5

    खूप छान मस्तच भाजी.पिठलं.

  • @alakasowani9083
    @alakasowani9083 3 года назад +1

    यममी पिठलं..😋😋.
    एकतर मधये मध्ये कोणी नाहीं बोलणार पपपू सारखं!!लिंक तुटते..गवारीची.भाजी मी.उदयाच करणार आहे....तुझी रसिपी बरीच ब्राम्हणी सटाईल असते..आमही फकत गूळ घालतो

  • @pushpalatabhalerao3382
    @pushpalatabhalerao3382 Год назад

    ताई तू खूपच छान समजून व त्याचे कारण पण सांगते त्यामुळे काही चुकत नाही
    तुम्हा सर्वांचे आभार व धन्यवाद👍👍🙏🙏

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 3 года назад +3

    पिठलं भाजी दोन्ही छानच

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 года назад +12

    भंडारी लोकांची आवडती भाजी,पडवळ काळे वाटणे,पडवळ वाल अश्या आपल्या टिपिकल भाज्या दाखव,तू छानच करतेस,आम्हीही अश्याच पद्धतीने करतो

    • @snehakhot4933
      @snehakhot4933 3 года назад +1

      अंजली ताई तुमचं अगदी बरोबर आहे.तिटक्याची पडवळाची काळे वाटाणे घालून च भाजी करतात. काळ्या वाटाण्याचा सांभारा नायतर ऊसळ करतो. आताचे वाटाणे शिजता शिजत नाही. बाकी आमची बाबी एक नंबर

    • @musica.000
      @musica.000 3 года назад +1

      खरोखर.. आम्हा भंडारी लोकांना पिठलं लागताच. आम्ही पण अशीच करतो भाजी आणि पिठलं. 😀

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 года назад

      Thank you

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 года назад +3

    खूप छान जेवण बनवले पाहुन तोंडाला पाणी सुटले.

  • @nirmalk6329
    @nirmalk6329 3 года назад +5

    खुप मस्तच रेसिपी 👌👌👌😋😋😋

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 3 года назад +7

    बाबे नेहमीप्रमाणे आजचे जेवण पण खूप छान 👌👌

  • @dineshgamre3298
    @dineshgamre3298 3 года назад +4

    खूपच छान रेसिपी 👍

  • @persismehta4465
    @persismehta4465 3 года назад +5

    Recipe farach chaan. Saglya recipes khup chaan

  • @arunadalvi9884
    @arunadalvi9884 3 года назад +6

    खुपचं अप्रतिम चवदार.

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 3 года назад +7

    Kya bat hai beta u r great GBU

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Год назад +1

    कुळीथाचे पिठलं ❤ काळे वाटाणे + गवार भाजी जगात भारी 👌

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 года назад +15

    Kiti chan Babe, gawar saaf karny pasun recipe dakhwali.. Lakdi ulathani use kar mhanje bhandyla chare padati nahi... Baki Tu tar kitchen chi rani aahes.. 👌👌

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 года назад +1

    बाबे तुझी रेसीपी झटपट पटापट असते. खुप छान पण ताट वाढताना वरती भात ,उजव्या बाजुला भाजी, भाताच्या खाली डाळीची वाटी व डाव्या बाजुला चपाती. अस ताट वाटायच.पण तुझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. मी सुद्धा असेच पटापट बनवून घेते.घरात सर्वांना खूप आवडले.धन्यवाद कृष्णाई.असच खूप छान छान रेसिपीज दाखव.

  • @sujatachitnis6206
    @sujatachitnis6206 3 года назад +6

    Krushnai khup Goad aahes Tu ..
    Tuza Video Recipes Khup Avadtat ..
    Masst zale Jevan .. Pithee Bhaat Bhaji Khuo Aprateem ... 👍👌👍
    MASHYACHA SAAR BHAAT KARUN DAKGAV . Java Tula Time milel Tevah ....

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 3 года назад +7

    Babi todays all receip ekdum bhari n far tasty distai .. you explain so sweetly full receip .in detail...no faltugiri in between .. we love your receipe..you kept the kitchen kadah also so clean.. there is so much positivity in you n see your receip video...we are proud of you .. God bless you..v are big fan of you..♥️♥️👌👌👌👌👍

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад +5

    मस्त... मी आजच असे जेवण बनवणार..।सिंधुदुरग्

  • @redlightgaming8638
    @redlightgaming8638 3 месяца назад

    Asyach authentic recipes che video banvat ja all the best khup chan

  • @shrutikulkarni3318
    @shrutikulkarni3318 3 года назад +6

    Woowwww kala vatana maza favorite 😋😋😋😋 tuzi recipes sangaychi style khup chan ahe... Masttt babe💕💕💕

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 года назад +5

    Khup chaan I tried your kulidachi bhaji n amti it came out very well all my people enjoyed. Thank you for sharing. God Bless you n your family abundantly.

  • @rajeshripanhale7842
    @rajeshripanhale7842 3 года назад

    मला तुझं बोलणं खूप आवडतं तुझ्या बोलण्यात खूप आपलेपणा आणि जिव्हाळा आहे पदार्थ छानच असतात तुमचे पण तुझ्या बोलण्यात माणसांची मन जिंकून घ्यायची ताकद आहे God bless you 😀😀

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 3 года назад +2

    Chaan receipe. Mast boltes tu ani cute distes. Ugach timepass n karata receipe dakhavtes. Thanks dear

  • @mantabagwe6861
    @mantabagwe6861 3 года назад +4

    मस्त चवदार रेसिपी छान जेवण

  • @renukasardesai3546
    @renukasardesai3546 3 года назад +5

    अप्रतिम रेसिपी😋👌👌

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Год назад

    मस्त काळा वाटाणा भाजी पिठल आम्ही नेहमी बनवतो आम्ही पण कोकणणतले

  • @poojaprabhu6679
    @poojaprabhu6679 Год назад

    Maze awdtee bhajee mast

  • @nishabawane3408
    @nishabawane3408 2 года назад +1

    Mouth watering pithla. recipe

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 3 года назад +8

    Tuzya recipes farach chhan, with tricks & tips.Stay blessed.

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 года назад

    खुपच छान गवारची भाजी आणि कुळदाची पीठी👌👌

  • @vijayawasare3732
    @vijayawasare3732 3 года назад +1

    Mulichya recipes far chan aahet,mulgi laxmi aahe God bless my daughter

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 3 года назад +6

    बाबे👌👌 मस्त रेसिपी 😋👌👌❤

  • @rupalidumbre7241
    @rupalidumbre7241 3 года назад +8

    तुझ्या रेसिपी खूपच स्वादिष्ट असतात
    एक गोष्ट सांगावीशी वाटते जेवायला ताट वाढताना ताटात सर्वात आधी भात कधीच वाढू नये आधी भाजी वाढावीreplyदे

  • @musica.000
    @musica.000 3 года назад +1

    कृष्णाई किती basic पासून सांगतेस. ऐकत रहावेसे वाटते. रेसिपी एकदम झक्कास.

  • @snehachavan94
    @snehachavan94 3 года назад +7

    Krushnia ur recipes are awesome and u r a great cook love ur voice 👍❤

  • @kalpanadeshmukh6129
    @kalpanadeshmukh6129 2 года назад

    Khup Chan

  • @adityachoudhary238
    @adityachoudhary238 3 года назад +8

    Tuze video baghnyacha agodar like karte

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 3 года назад +7

    तुझ्या सर्व रेसिपी छान व सोपी असते मला डांगर उडदाचे दाखव

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 3 года назад +5

    Nice bhaji n pitla.krushnai show receipi of zunka

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Год назад

    खरंच माझ्या हाती खजिना लागला आज
    HAAAAAAPPPPPPPYYYYYYYYY

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 года назад +2

    पीठी भाजी 👌👌

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 3 года назад

    खूप छान गवार आणि वाटाणा ही भाजी पहिल्यांदाच बघितली मी नक्की करून बघिन . ताई तुम्ही खूप छान सांगता पाहून लगेच श्वावेसे वाटत 👍👍🙏

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs 9 месяцев назад

    Very nice recipe

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 3 года назад +2

    Mast receipie

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale5666 3 года назад +3

    Chan

  • @sandeepsurve2708
    @sandeepsurve2708 3 года назад

    मी आज कुळीथ पिठलं try केलं without नारळ.
    तुमची रेसईपी एक नंबर आहेत.

  • @khusheeandsmitavlogs3243
    @khusheeandsmitavlogs3243 3 года назад +1

    Mastach, kale vatane sambar yummy

  • @jueewaikar2888
    @jueewaikar2888 3 года назад +2

    Mi gavar aani mod aaleli matki mix karun bhaji banavte,tu pan khup chan banavlis bhaji,mazya aai la pithi khup aavdaychi

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 года назад

    गवार काळा वाटाणा भाजी माझ्या आई सारखी च आणि कुळदाचा पिठले मी सुद्धा असाच बनवते. मला खूप आवडते 😋

  • @ankitakamble4516
    @ankitakamble4516 2 года назад

    कुष्णाई तुझी रेसिपी 1 नंबर असते👌👌👌👌👍👍👌👌👌👌

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 года назад +7

    पिठल्यात मालवणी पद्धतीने आंबट पणासाठी कोकम टाकतात.टोमॅटो घालताना कधी कोणाला बघितलं नाही

  • @babitachikankar9492
    @babitachikankar9492 3 года назад +4

    बाबी तु खुप छान आहे मला तुझे विडीयो खुप आवडते आई दादा पण मसत बोलते भगवान शिव आपकी हर मनोरथ पुर्ण सिद्ध करे

  • @ravindrajadhav3456
    @ravindrajadhav3456 2 года назад

    पिठलं बनवायची नविन पद्धत छान आहे धन्यवाद

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад

    😍😍👌दोन्ही पदार्थ एकदम सुंदर

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 года назад

    कृष्णाई .... खूप सुंदर नाव👌👌
    नावाप्रमाणेच....सुगरण, सुवाच्च बोलणं
    पिठलं,भात,गवारकाळा वाटाणा भाजी मस्तचं
    परंतु आम्ही टोमॅटो नाही कोकम वापरतो....पिठल्यातं.... खूप छान 👍

  • @sygk3120
    @sygk3120 3 года назад +2

    सुंदर Recipe कृष्णाई 👌👌👌बोलतेस पण सोज्वळ😘

  • @himanipatil2660
    @himanipatil2660 3 года назад

    cooker madhe usal banvaychi tumchi method ekdum mast guidance aahe...

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 года назад

    Khup chhan zala aahe.Thank you very much

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 3 года назад

    काळा वाटाणा माझा आवडता आहे मला खूप आवडतो मस्त रेसिपी .माझ्या सासू बनवतात अस. आता तुझी रेसिपी बघून मी पण try करेन

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 3 года назад +1

    wow mast recipe 😋 mi pan try karen thanks krishnai chan chan recipe share karat raha

  • @sandeepjachak1972
    @sandeepjachak1972 3 года назад +3

    रत्नागिरीत गाडी कुठे लावता मि महिन्यातून एकदा येतो मला यायच आहे नाष्टा करायला

  • @latashivalkar194
    @latashivalkar194 3 года назад +14

    रत्नागिरी मध्ये कोणत गाव?

    • @laxmishinde9522
      @laxmishinde9522 3 года назад +7

      Bahutek hey lok comments vachat nahit reply det nahit or check pan karat nahit khup desent family ahe .te khup pudhe javet ase vatste

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 года назад +3

      रत्नागिरी मध्ये नारायणमळी हे माझं गाव

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад

    बाबे तुझे रेसिपी खूप सोपे असतात आणि तू मस्त समजावून सांगते म्हणून विडिओ बघताना लगेच लक्षात येते 👍 आजच भाजी गवार काळे वाटाणे टेस्टी भाजी 😋👍

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 3 года назад +1

    मस्त रेसिपी

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 года назад

    पिठले एकदम भारीच.

  • @sumaskitchen8269
    @sumaskitchen8269 3 года назад +3

    Nice recipe👍

  • @7d47tawdekaustubh2
    @7d47tawdekaustubh2 3 года назад

    Tumchya receipy chan astat

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 3 года назад +1

    मस्तच रेसिपी 👌👌😋

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 3 года назад +2

    Mast

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 года назад

    Masst👌

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад

    Khup chan.. Kalya vatanya madhe gavar takun bhaji me pahilyanda pahili.. Chan vatli..😋😋 👌👌👌Ani kulitha cha pithl mastch 👍👍👌👌tu tar sugaran ch ahes👌👌👍👍

  • @mollycarlo3398
    @mollycarlo3398 2 года назад

    Khup chaan mast 👍

  • @karankarangutkar5595
    @karankarangutkar5595 3 года назад +6

    नाव छान आहे

  • @rajeshreepatil6416
    @rajeshreepatil6416 3 года назад

    मस्त रेसिपी 👌👌

  • @alakasowani9083
    @alakasowani9083 3 года назад +4

    खुपच छान दखवितेस..वहेज दाखवतेस..थॅकयु..पपपू चया चॅनलवर सध्या नाॅनवहेज चालू आहे..आतया..आजी आहेत ना..तुमही का येत नाहीत मावशीकङे

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад

    खूप छान दोन्ही पदार्थ उत्तम

  • @foodchief4374
    @foodchief4374 3 года назад +1

    Thank u khup chaan recipe mi ekda comment keli hti ki purna jevan daakhva....asach purna thaali daakhavlat tar baghayla nakki aavdel....jai sadguru

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад

    मस्त गवार भाजी 👌👌👌

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 3 года назад +6

    मस्त, चवदार,
    👌👌

  • @samikshamalekar544
    @samikshamalekar544 3 года назад +4

    Tumcha lal masalachi recipe cha video banva na tycha colour khup chan aahe

    • @sadhanakadam1430
      @sadhanakadam1430 3 года назад

      हो. लाल मसाल्याचा video टाका

  • @vijayamore2846
    @vijayamore2846 3 года назад +1

    मस्त

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 3 года назад +2

    👌👌छान

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 2 года назад

    Mast ahe recipe

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад

    अभिनी दाखविलेली गोल भजी आणि तुदाखवल तसेच पिठलं केल अप्रतिम झाले व गोड चटणी मस्त बेत झाला

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 3 года назад

    Khup testy.....samjvate pan mast..distes pan chan👌👌👌👌

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 3 года назад +3

    बाबी ताई तुम्ही खूप छान विडीओ बनवत आहेत पण जेवण करताना चा विडीओ बनवा तुमचा परीसर दाखवा घराचा

  • @Poonam.Shingade
    @Poonam.Shingade 3 года назад +1

    Chan 👍

  • @Poonam-hl6zc
    @Poonam-hl6zc 3 года назад

    Mastach krushnai. 👌👌

  • @sadhanapongurlekar7249
    @sadhanapongurlekar7249 3 года назад +1

    भाजी छान झाली.

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 года назад

    Utkrushta jevan👌👌