महोदय...., आरोपींना, आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या रवरोरवर असेल, तर अशा रवोटी प़करण रवर म्हणून सिद्ध करू पाहणारा वकीलाचे सुधा चौकशी व्हावी. यामुळे दुसरे वकील असें प़करणास मदत करणार नाही, हा हेतू आहे. धन्यवाद,....जय. जय महाराष्ट्र जय हिंद.
देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत तरच देशात सऺविधानिक न्यायिक व्यवस्थापन मजबूत होईल. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यात सामील आहेत.त्यांना अटक करा व रिमांड घ्या.सरकारला सर्व माहिती आहे पन ते प्रकरन गोल गोल फिरवत आहे.न्याय झालाच पाहिजे.मोठे मासे गजाआड गेले पाहिजे
जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेत आहे तोपर्यंत सरपंच देशमुख आणि परभणीचे प्रकरणाला न्याय मिळुच शकत नाही ऐकदा तपास संपला की आणि प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यावर सर्वच आरोपींना न्यायालयातुन जामीन पण मिळणार यात शंका नाही 🎉
आमदार जनतेतून निवडतो ना? का अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडला? महाराष्ट्रात एवढी आग लावून सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही? राजकीय सत्ता राजकारणाची मालकीची नाही? विचार करा जनता बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही?
तो राजगद्दीवर असेपर्यंत स्व संतोष ला न्याय कसा मिळेल 😢
महोदय....,
आरोपींना, आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या रवरोरवर असेल, तर अशा रवोटी प़करण रवर म्हणून सिद्ध करू पाहणारा वकीलाचे सुधा चौकशी व्हावी. यामुळे दुसरे वकील असें प़करणास मदत करणार नाही, हा हेतू आहे.
धन्यवाद,....जय. जय महाराष्ट्र जय हिंद.
हे आरोपीना वाचवण्यासाठी नाही तर मेन सूत्र धार ह्याला वाचवण्यासाठी आहे जो मंत्री आहे
त्या आरोपींना कोणी संरक्षण दिलं त्यांना सुधा सह आरोपी करा
आम्ही जनता न्यायालय म्हणून ते काम चालू केले आहे, कारण सरकार जिथे फेल तिथे जनता खेळेल खेळ
संरक्षण दिलं तर देवाला गेले तर पाठीमागे पोलीस होते म्हणल्यावर
देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत तरच देशात सऺविधानिक न्यायिक व्यवस्थापन मजबूत होईल.
जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
सुरेश दासांचे बरोबर आहे आम्ही त्यांना समांतर समर्थन करणारा आम्हाला न्याय पाहिजे
संतोष देशमुखांचे हत्या करणारे आरोपी पुण्यातच का सापडतायत या गुन्हेगारांच्या पाठीशी राजकारणी नेता कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यात सामील आहेत.त्यांना अटक करा व रिमांड घ्या.सरकारला सर्व माहिती आहे पन ते प्रकरन गोल गोल फिरवत आहे.न्याय झालाच पाहिजे.मोठे मासे गजाआड गेले पाहिजे
हा जेवढा यंत्रणेचा खर्च कुणाच्या डोक्यावर पडणार आहे???
आरोपींना वकील कसा मिळू शकतो. या गुन्ह्याच्या खोलात जाऊन शोध घेणे आवश्यक आहे. या आरोपींना योगीं सरकार कडुन कस्टडी मिळायला हवी.
जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेत आहे तोपर्यंत सरपंच देशमुख आणि परभणीचे प्रकरणाला न्याय मिळुच शकत नाही ऐकदा तपास संपला की आणि प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यावर सर्वच आरोपींना न्यायालयातुन जामीन पण मिळणार यात शंका नाही 🎉
Dm चे पद kadun घ्या
एवढं त्या बिचाऱ्या देशमुखने काय केलं
प्रमाणीक संतोष देशमुख सरपंचाच्या हत्या प्रकरणी नक्कीच राजकीय नेता आहे हे निश्चित 😢😭
In camera झाल पाहिज
आमदार जनतेतून निवडतो ना? का अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडला? महाराष्ट्रात एवढी आग लावून सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही? राजकीय सत्ता राजकारणाची मालकीची नाही? विचार करा जनता बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही?
विश्वासू माणसाने आश्वासन दिले तर ठीक आहे
very good policy yantrana
सिरसाट साहेब काय आहें भाषा...?
वाट लावली आहे रे सरकार महाराष्ट्र
Santya cha gamja ajun pn hatla nahi.... Waaaa prashashan...
माजी मुख्यमंत्री यांचं वक्तव्यात विषयाच गांम्भीर्या ऐवजी पी. एमचं कौतुक कशासाठी?
Open all the matter...
राजकीय वरदहस्त आहे का नाही तुम्हाला चैनल वाल्यांना माहीत नाही का कुणाचा वरदहस्त आहे तो
😊😊😊😊
नंतर क्लिनचीट
नार्को टेस्ट तर तुमची hoilaaa पाहिजे
Naralo Test ka karat nahi Narko Test karavi
शिरसाट पण लाचार झाला का
रिमाडला मला
एवढं करतात
रीमाडला मला बोलवा
0:55
Yevdha vel kaa re baba?
Kon sambhlat hote ashya lokana?
He sagal kaay suchvte?
Jarange kadhi pan right boltat
नुसता राजीनामा नको चौकशी करा कसून
kunach kahi uptnar nahit 👈yat sare nirdhavlele gund (Rajkarni, govt offecers suddha) jopaslele aahet. Hya sarv 👈tondatlya vaf ghalvnyachya bata(Mediyaval) kartat fakt kahich divas jaudet he kase shant zale tumhala kalnar suddha nahi👈😜 .courtacha nirnay 50 varshya nantar yeyil.😩😩
कोण आहे नरेंद्र
हा महाराष्ट्र आहे का पाकिस्तान आहे
कोण आहे ग्रह मंत्री महाराट्र चा