छोटीशी चुक - अॅड. तन्मय केतकर
HTML-код
- Опубликовано: 4 дек 2024
- छोटीशी चुक - अॅड. तन्मय केतकर #cpc
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी - ३०००/-
दिवाणी दावा जिंकण्याकरता दाव्याची तांत्रीक बाजू आणि गुणवत्ता दोन्ही गोष्टी सांभाळणे गरजेचे असते. दाव्यात तांत्रीक दोष असल्यास प्रतिवादी त्याचा कसा फायदा घेवू शकतो ? आणि वादीचे कसे नुकसान होवू शकते याबद्दल मला नुकत्याच आलेल्या अनुभवाची माहिती देणारा व्हिडीयो.
वादी, दावा, दिवाणी दावा, गुणवत्ता, तांत्रीक बाजू, दिवाणी न्यायालय, दिवाणी प्रक्रिया संहिता, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, ७/११, plaintiff, civil suit, civil court, technical side of suit, civil procedure code, 7/12, rejection of plaint, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, awareness, knowledge