Mandar तुझा व्हिडिओ मी आज गुजरातची गुजरात मधून बघत आहे. Congretulatin तुझा लग्नाचा व्हिडिओ पाहिला मी.हळद,लग्न,माल वणातले तुमचं गृहप्रवेश सर्व छान झाले.अंकिताचे तुझ्या लग्नातले व्हिडिओ सुट्टींग मज्जा मस्ती छान वाटले.All the best After marrige life.💐👍आम्हच्या गुजरातची मयुरीला मालवनात सांभाळून घे.👍
Bhugda 🙂(tuji gujrati fari ha) mandar malvan La aala tar bhet maja dukan aahe hardware cha bazarpeth La (near. Bank of maharashtra) apan gujrati boluya
Superb talked about Ahmedabad.
No rules following.
I am also from malvan , viran
नेहमीप्रमाणे एक नंबर विडीओ मंदार 😊
Mandar तुझा व्हिडिओ मी आज गुजरातची गुजरात मधून बघत आहे.
Congretulatin तुझा लग्नाचा व्हिडिओ पाहिला मी.हळद,लग्न,माल वणातले तुमचं गृहप्रवेश सर्व छान झाले.अंकिताचे तुझ्या लग्नातले व्हिडिओ सुट्टींग मज्जा मस्ती छान वाटले.All the best After marrige life.💐👍आम्हच्या गुजरातची मयुरीला मालवनात सांभाळून घे.👍
छान व्हीडीओ
वाह वाह मालवण आणि गुजरात चो संगम झालो .... अभिनंदन 🎉
Dada vahini radat hoti ka haluch by
Tikat ahe ki tikha hai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂bhava lay bhari aapan Marathi malvni asach bolatvlo amchi marji
तुझी होणारी बायको खूप छान आहे ❤ स्वभाव मस्त वाटतोय एकंदरीत 👍
अरे दादा मी पण लालबाग ल राहते. पण अंकिता नक्की कुठे राहते ते सांग ना. मला तिला भेटायची खूप इच्छा आहे
मंदार गुजरात ला कशी काय बायको पसंद केली बायको मस्त आहे. Tika मालवणी येतला काय
तेच समजेना. पण बघू कोकण मानवते का. कारण कोकणात फकट काम अस्त
काम नसतं कुठे ?@@anwarhakim2211
केम छो मयुरी .?
👌👌💫💫
Maja vatali re video baghun
आजी बरोबर मालवणी कसा बोलतला
Mandar tuzi bayko tuzya video t haste bolte pan ankitachya video t kahich expression nastat ase ka?
Tya Bamboo madhe plastic ast jaluna bagha
मालवणी बोलाक शिकव 👍
Nice
Bhugda 🙂(tuji gujrati fari ha) mandar malvan La aala tar bhet maja dukan aahe hardware cha bazarpeth La (near. Bank of maharashtra)
apan gujrati boluya