सती मंदिर | amalner sati mandir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • नमस्कार मंडळी.... जळगाव जिल्ह्यात अमळनेर रस्त्यावर कुरे खुर्द या गावालगत सती माता यांचे मंदिर आहे या मंदिराची विशेषता म्हणजे इथं रेल्वे रूळ ओलांडून आपल्याला मंदिरात दर्शन घेता येते या मागची आख्यायिका देखील वेगळेच आहे इथे जाताना तर मी भरपूर एन्जॉय केला आणि तुम्हाला घरी बसून या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करते आहे नक्की बघा.....
    Hello, I'm back with a new video🙃
    Hope you will like it. 😊
    Music credits
    Epidemic Sound
    share.epidemic...
    Instagram -
    / anchor_gauri.manbhas
    Facebook - / anchorgaurimanbhas
    Please like😊
    Share 🙃
    And subscribe 😃
    Suggestions ? Comment below

Комментарии • 40