याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांनी जटायुस पाणी पाजलेले | जटायू मंदीर | Jatayu Mandir Taked | जटायू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 74

  • @ankitabhosale229
    @ankitabhosale229 2 года назад +5

    आशुतोष दादा तुमचे प्रत्येक व्हिडीओ मधून नवीन नवीन माहिती मिळते
    धन्यवाद
    जय श्री राम जयतु हिंदुराष्ट्र

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      जय श्रीराम
      जय हिंदुराष्ट्र ताईसाहेब 😊🙏🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏🚩😊

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +1

    खुपच छान व माहिती पुर्ण व्हिडीओ .

  • @punamgalande1280
    @punamgalande1280 2 года назад +2

    आशुतोष जी आपले विडीओ खुप मस्त आहेत आपले विडीओ बघून आम्हाला स्वता भटकंती केल्या सारखाच आनंद मिळतो या सारख्या स्थळांचा ऐतिहासिक दृष्ट्या अभ्यास होणे आवश्यक आहे आपण जी शिवपिंड दाखवली आहे तीच्या खाली कधी काळी धन दृव्य लपवुन ठेवण्यासाठी जागा तयार केलेली असेल याच कारणामुळे मुघलांनी आपली मंदिरे लुटली फोडली होती अशा प्रकारे धन ठेवले तर ते सुरक्षित राहील यासाठी अशी गुप्त रचना केली आहे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад +1

      हो अगदी बरोबर ताई.. अशा ठिकाणांचा निश्चित अभ्यास व्हायलाच हवा..

    • @somnathsonawane1334
      @somnathsonawane1334 2 года назад +1

      टाकेद जवळ अडसरे बु येथे माझी बदली होती

    • @ramdashinge3637
      @ramdashinge3637 2 года назад +1

      छान प्रत्यछ टाकेद ला जाऊन आल्या सारखे वाटले फक्त ऐकूण होतो। धन्यवाद

  • @sumitbhalerao2037
    @sumitbhalerao2037 2 года назад +4

    खूप छान व्हिडीओ आहे दादा असे काहीतरी माहिती होते जे आपल्याला आज पर्यंत काहीच माहिती नव्हते

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद दादासाहेब 😊🙏🚩
      आपला उद्देश हाच आहे अपरिचीत महाराष्ट्र जगासमोर आणायचा 😊🙏🚩

  • @avinashavachat5596
    @avinashavachat5596 2 года назад +4

    जय श्रीराम..जय जय श्रीराम...हर हर महादेव....!

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 2 года назад

    धन्यवाद आम्हाला सिता संरक्षक जटायू महाराज यांची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @madhukargite4377
    @madhukargite4377 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली 1998 महाशिवरात्रीला आम्ही सर्व तीर्थ भेट दिली विडिओ आवडला

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद साहेब ☺️👍🏼🚩

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 2 года назад

    खरोखरच डोळे पाणावले जय श्री राम 🚩🚩

  • @yogesh_kale
    @yogesh_kale 2 года назад +3

    जय श्री राम
    छान माहिती भावा❤️

  • @ramanandthorat8721
    @ramanandthorat8721 2 года назад +1

    Very nice.

  • @nandkumarchitalkar4872
    @nandkumarchitalkar4872 2 года назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @vishnutumbda8229
    @vishnutumbda8229 2 года назад +4

    Jay shri ram 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 года назад +2

    जय श्री राम जय जय श्री राम
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    हे जटायू मंदिर कुठे आहे
    गाव तालुका जिल्हा कोणता आहे

    • @vishwnathjadhav6530
      @vishwnathjadhav6530 2 года назад +1

      तालुका ईगतपूरी जिल्हा नाशिक गांव टाकेद

    • @laxmangadekar428
      @laxmangadekar428 2 года назад

      @@vishwnathjadhav6530 🙏 धन्यवाद

  • @शहाणीसकाळ
    @शहाणीसकाळ 2 года назад +1

    Very Good. Nice video.

  • @anupkadam9548
    @anupkadam9548 2 года назад

    जय श्री राम

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 года назад +3

    हे तिर्थक्षेत्र आमच्या भगुर (स्वा. वीर सावरकर यांचे जन्मगाव) गावापासून २५ किमी अंतरावर आहे.

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 2 года назад +1

    जयश्रीराम 🙏

  • @vasudevpdatil5924
    @vasudevpdatil5924 2 года назад

    छा न माहीती धन्यवाद।

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 2 года назад +2

    छान जय श्रीराम भाऊ माझे दर्शन झाले ले आहे येथे आणी आमचे साडु येथे आहे आणी माझी सासुरवाडी तेथेच जवळ परदेशवाडी येथे आहे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद दादा 🙏🚩😊
      व्हिडिओ नक्की शेअर करा दादा सर्वांना
      जय श्रीराम 🙏🚩😊

    • @anilshendage1882
      @anilshendage1882 2 года назад +1

      @@MaharashtraDeshaVlogs &_8

  • @sumitbhalerao2037
    @sumitbhalerao2037 2 года назад +1

    जय श्रीराम

  • @bhimraokhot2515
    @bhimraokhot2515 2 года назад

    JAY SHREERAM.

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 2 года назад +3

    आम्ही नाशिकला असताना महाशिवरात्रीला सर्व तीर्थ Takedla नेहमी जायचो. Video पाहिल्या नंतर आठवण आली. जय श्रीराम.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 года назад +2

    रावण मेला नाही आजही आहे रूप बदलवून वावरतो , आजही त्याची वृत्ती तीच आहे।
    मिचसर्व श्रेष्ठ ,
    सावधान सामान्य हिंदूंनो
    म्हणूनच त्यानिजाती निर्माण करून स्वतःला श्रेष्ठत्व घेतले ।
    बाबासाहेब तुम्ही होतात म्हूनन नाहीतर देशातली जनता आजही रावणा च्या दडपणात च असती

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs 2 года назад +1

    अप्रतिम 👌👌

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩😊

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +1

    हा ठेवा जपून ठेवला पाहिजे आपण 🙏🌹🙏

  • @akshaybhosale972
    @akshaybhosale972 2 года назад

    छान एकदम

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 года назад +1

    Jay shri ram

  • @pramodghorpade9804
    @pramodghorpade9804 2 года назад

    Mast Ashu dada 👌👌

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      दादुस मनापासून धन्यवाद 😍🙏🚩😊

  • @shamwakhare1210
    @shamwakhare1210 2 года назад

    आम्ही 2007ला महाशिवरात्री ला येथे आलो होतो 🙏

  • @dnyaneshwarthete3486
    @dnyaneshwarthete3486 2 года назад

    👌👌👌 खूपच छान परंतु याच ठिकाणी तीर्थराज कुंड आणि प्रभू श्रीरामांनी बान मारून ज्या तीर्थ जल धारा प्रगट केल्या त्या दाखवल्या नाहीत.
    असो खूप छान प्रयत्न केला.
    🙏🙏🙏

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 года назад +1

    🙏🙏

  • @rachanakulkarni2059
    @rachanakulkarni2059 2 года назад

    Chan mahiti

  • @smitaswaraj5617
    @smitaswaraj5617 2 года назад

    Naman. Sarv tirth taket nahi pahil he mandir jarur pahanyachi echha hot aahe

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  2 года назад

      नक्की बघा खुप छान आणि रम्य परिसर आहे

  • @papusonar8227
    @papusonar8227 2 года назад

    दादा बान कुठे मारला ते नाही दाखवलं

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 года назад +2

    अहो हा विडीओ हिंदीतून नक्की करा. आणी प्रभू रामासंबंधी छोट्यात छोटी आणखी काही घटना असेल तर तेही दाखवा. कारण एक हिंदीतील विडीओ पाहिला होता त्यात त्यांना टाकेदबद्दल माहित नसावे म्हणून मी कमेंट केली. तीन जणांनी आभार व काहिंनी आणखी माहिती असेल तर सांगा म्हणाले. युपी, एमपीच्या लोकांची मागणी असते,ही.

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 2 года назад

    taked madhale paani khupach chhan aahe bartach vela geli aahe

  • @PrashantoShinde
    @PrashantoShinde 2 года назад

    पूर्वीचे मंदिरे म्हणजे आतून गारवा देणारे आत्ताचे मंदिरे म्हणजे आतून गर्मी उत्पन्न करणारे

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Год назад

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/73CUfQCD4H4/видео.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/oNXdBVe--w0/видео.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ruclips.net/video/5Taed5aYcqw/видео.html
    Kanheri caves, Mumbai:
    ruclips.net/video/VaqWBSUpCXk/видео.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    ruclips.net/video/Gw_gluB0gyg/видео.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    ruclips.net/video/xrxliZ7eZuM/видео.html
    Karle caves, Lonavala:
    ruclips.net/video/kOxBIkb3mPo/видео.html

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 2 года назад

    Thks

  • @BTS-zu7vh
    @BTS-zu7vh 2 года назад

    जामखेड पाटोदयाचे मध्ये जे तिर्थस्थान आहे त्यास काय म्हणायचे? . तसेच उस्मानाबाद जवळ रामलिंग आहे त्यास काय म्हणायचे .? आता हे मध्येच कोणते ति्र्थस्थान आले ? 😱😱😱 नेमके जटायुला कोठे रामाने पाणी पाजले ?