गुंडू बुवा ह्यांनी तिरंगी डबलबारीत गजरात लोके बुवा व विनोद चव्हाण बुवांना पळता भुई कमी केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #gundusawant #harinam #bhajan #dashavtarnatak #dabalbari #sandiploke #vinodchavan #dabalbaribhajan #dabalbaribhajan2023

Комментарии • 13

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 Год назад +1

    छान गवळन भाऊराया 👌👌👍🫅🫅🌸🌸❤️💓💞💕🌺🌺💐💐🥰😘👏👏👏🥰😘🌼🌼🙏🙏....आक्का

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Год назад +2

    माझा भाऊ कशात कमी नाही तो आमचा भाऊ आहे❣️🔥🙏♥️🙌👍🌹👌👏💯🥰🎁🎁🚩🚩

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 Год назад +1

    माझा भाऊ कशातच कमी नाही म्हणून त्याचा पहीला नंबर आहे अश्या माझ्या लाडक्या उंदड व निरोगी आयुष्य लाभो हीच सद्गगुरू चरणी प्रार्थना 👌👌👍👍🫅🫅🌸🌸💓💞💕❤️🙌🫶👐🌺🌺💐💐🥰😘🏵🏵🪷🪷🙏🙏.....आक्का

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Год назад +1

    नाम गुम जायेगा खूप छान मस्त हिंदी गाणी म्हणावी फक्त माझ्या भाऊराया नी♥️♥️🥰🥰💯💯🙌🙌👏👏👌👌🌹👍🙌♥️🙏🔥❣️

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Год назад +1

    Khup sunder mast भाऊराया manala भावला गजर तुझी अशीच प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना 🥰❤️💯👌❣️👏🚩🔥🙏♥️🙌🙌👍🌹🌹🍦🍦🎁🎁🍨🍨

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 Год назад +5

    गुडया बुवा ( भाऊराया) तुला मर शब्द लिहिल्यावर मला राग येतो तसच लोके बुवाना मर हा शब्द वापरलास हे मला आवडल नाही. 😓😓😓😓😓.....आक्का

    • @-sonerimalvan3470
      @-sonerimalvan3470 Год назад +1

      छान अक्का तुम्हीं दोन्ही भावावर प्रेम करतात

  • @santoshkokare7211
    @santoshkokare7211 Год назад +2

    चव्हाण बुवा मध्ये मध्ये का‌ बोलतात दुसरया बुवाची बारी चालु आसताना लोके बुवा बोलतात का

  • @ajayshinde7763
    @ajayshinde7763 Год назад

    समुद्रच पाणी खार का भुवा सांगा

  • @anandwadkar5188
    @anandwadkar5188 Год назад +2

    लोके बुवा तुम्हाला समजल पाहीजे गुंडु बुवा आणी विनोद चव्हाण बुवा नाही ना तर तुम्हाला कोण नाही विचारणार

  • @santoshkokare7211
    @santoshkokare7211 Год назад +1

    लोके बुवा ला टक्कर देणारा कोण नाही भावा लोके बुवा ना पळवनारा कोण नाही

    • @ajayshinde7763
      @ajayshinde7763 Год назад

      विनोद बुवा नी सोडलं नहीं

  • @babajidange7874
    @babajidange7874 Год назад +1

    आणि तुम्ही काय गाण्याची मैफिल लावता .दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण सगळे बुवा सारखेच .मला हा शब्द भजनात वापरू नका कुणीच .