Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एकदम झकास विडीओ प्रणित आणि खूप मजा आली भूमीषाला धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!❤
छान vlog. भूमिशा अनया मस्त introduction केला. स्वीट vlog झाला. फार्म हाऊस खूप मस्त आहे.
दादा खूप सुंदर ब्लॉग होता दादा वहिनी गणपती बप्पा तुमच्या सर्व च्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना 🙏उमा वहिनी काही म्हणा पण दादा ना तुमच्या सोबत गोड बोलून बरोबर काम करू घेतो 😅
मस्त व्हिडिओ होता. भूमीषा आणि अनया पण तयार झाले आहेत ब्लॉगिंग करायला.
प्रणित भूमीशाने पण छान विडिओ केला येताना चिपळुनला परशुराम पेठे मदिर करून ये छान आहे मंदिर जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Ganpati bappa morya Video ekdum bhari
Bhumisha chan introduction dila . Tuza nav pan khup chan ahe tuzya nava sarkhach ❤❤
खूप सुंदर व्हिडिओ होता भाई गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया फिशिंग चे व्हिडिओ कधी बनवणार
Chaan
Mast vlog... Pranit Bhai... 👍👍 what is road conditions on Goa highway...
Ganpati Bappa morya
👌🏽👍🏼
Excellent stay &safe journey ,best wishes always ❤
वेलकम २ रत्नागिरी दादा
उमा ताई खुप भारी हस्ते 😅
🙏
देवगड ल या
गणपतीपुळेचे समुद्र फार धोकादायक आहे. Risk घेऊ नका. गणपती बाप्पा मोरया. 🙏🏼🙏🏼 छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼
Bro video ka nahi aalya continue 😌
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एकदम झकास विडीओ प्रणित आणि खूप मजा आली भूमीषाला धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!❤
छान vlog. भूमिशा अनया मस्त introduction केला. स्वीट vlog झाला. फार्म हाऊस खूप मस्त आहे.
दादा खूप सुंदर ब्लॉग होता दादा वहिनी गणपती बप्पा तुमच्या सर्व च्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना 🙏उमा वहिनी काही म्हणा पण दादा ना तुमच्या सोबत गोड बोलून बरोबर काम करू घेतो 😅
मस्त व्हिडिओ होता. भूमीषा आणि अनया पण तयार झाले आहेत ब्लॉगिंग करायला.
प्रणित भूमीशाने पण छान विडिओ केला येताना चिपळुनला परशुराम पेठे मदिर करून ये छान आहे मंदिर जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Ganpati bappa morya
Video ekdum bhari
Bhumisha chan introduction dila . Tuza nav pan khup chan ahe tuzya nava sarkhach ❤❤
खूप सुंदर व्हिडिओ होता भाई
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
फिशिंग चे व्हिडिओ कधी बनवणार