राज साहेबांचीच गरज आहे महाराष्ट्राला ज्या टायमाला राज साहेब सोताहा पुरता विचार करतिल त्या टायमाला बाकिचे मतलबी नेते महाराष्ट्र विकन्या चा प्रयत्न करतील दहि हांडि चे कार्यक्रमाचा फक्त राज साहेबानां अभिमान आहे बाकि अजित दादा पवार उद्धव ठाकरे युद्ध पक्ष नेते धनंजय मुंडे यांना मराठि संस्कृतीचा जरा भी अभिमान नहीं
राज साहेबानी घेतलेला मुदा एकदम बरोबर आहे ... कोर्टात एवढ्या केस पेंडिंग आहे त्याचा विचार कोर्टने करावा .....कोण एक उडी मारून कोर्टात गेला आणि कोर्ट ने निर्णय देयचा हे चुकीचं आहे...
हिंदुस्तानात हिंदू सण साजरे होणारच.. कितीही आदेश द्या काहीच वाकड करू शकत नाही... ज्यांना त्रास होत असेल त्यांनी खुशाल दुसऱ्या देशात आपली आई घालावी जय श्री राम⛳️
बाळा नांदगावकर साहेब कित्येक वर्षे झाली दहीहंडी उत्सव साजरा करतात.. मराठी उत्सव जोशात साजरे केले पाहिजेत.. मुंबई चे वैशिष्ट्य दहिहंडी उत्सव जोशात साजरे केले पाहिजेत.
सण झालेच पाहिजेत .......पण ...स्वतःच्या भावाचा.... स्वतःच्या मुलाचा ...जिव गेल्यावर त्याचे दुखः आयुष्यभर कोणीच नाही भरून काढू शकत ....सगळे सण झाले पाहिजेत पण त्यात कुणाचा तरी जीव जाईल एवढा अति उत्साही नको....आणि अशा सणा मध्ये ज्या परिवारातील मुलाचा जिव जातो त्यांचे दुखःआपल्याला कस समजणार कारण तो माझा भाव नाही,ना मुलगा नाही.......हे जीव जाणारे...अपंग होणारे..सर्व सामान्य कुटुंबातील ...कोणत्या नेत्याची मुले नसतात........त्यांना विमा संरक्षण पण नसतय.......
दहीहंडी च्या सणामध्ये हजारो मुलांचा जीव जातो त्यामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी राज ठाकरे घेतील का ? मुलांच्या जीवाची काळजी राज ठाकरेंना नसणार कारण ते फक्त टीवी वर बघून आनंद घेतात , ज्यांची मुले मेली आहेत त्यांना जरा विचारा त्यांना काय दुक्ख भोगावे लागले ते.
Azaan or Namaz se Kisi ko koi Nuksaan nahi hota ager Aapko Dahi handi ka objection Chalraha Hai usi topic pe baat kariye kisi k Majhab ko bich me mat layi Aap jaise logo k wajahse hi Hindu musalman k Jhagde hote hai or dusre log iska fayda uthate Hai Pls Azaan or Namaz k liye kuch bekaar comments na Kare ha Aapko or koi musalman kyohaar se object Hai Wo boliye Lekin Namaz or Azaan se related kisi ko haq nahi hai k koi Kisis prays k khilaf bole
राज साहेब अभिमान वाटतो तुमचा
सलाम तुम्हाला
Great sir
राजसाहेबयांना मानाचा मुजरा साहेब हिदुत्व
न्यायालयालाही ठणकावून सांगणारा एकमेव नेता जिगरबाज राज ठाकरे
खरा वाघ
खरं बोलतात राज ठाकरे साहेब म्हणून सगळे जळतात तुमच्यावर साहेब
साहेब आपला दिवस नक्की येणार 100% येणार साहेब
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब
ONLY राज साहेब ठाकरे
KING 👑👑👑
कोर्टाने आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचार करायला लावणारा स्वाभिमानी,कणखर एकमेव नेता मा. राजसाहेब ठाकरे यांना मनसे सलाम.💐
राज ठाकरे साहेब कधीच चुकीचं बोलत नाही आणि बोलणार ही नाही
ज्यांनी हे आदेश दिले आहेत त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला
जय महाराष्ट्र जय मनसे
अगदी बरोबर भूमिका आहे, मराठी सण साजरे जालेच पाहिजे
I m rajasthani but i love raj thackray he is a great hindu leader
राजसाहेब बरोबर बोलेत जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब...
राज साहेब अभिमान आहे आम्हांला , तुमच्या हिंदुत्वाचा👍👍👍👍👌👌 ......
👌👌👌
Sunil अभिनंदन राज ठाकरे साहेब
Ajay Yadav
Te sarva matancha rajkaran aahe.
Raj thakrey hinduwadi nahi secular party aahe.
Nice Dada
Hindu ny marathi bandhu ani bhagini.. Tyanna dharma madhe naka involve karu he is the greatest leader we have now
राज ठाकरे साहेब अभिमान वाटतो 1 मेव नेता
राज साहेब आहे म्हणून मला मराठी माणूस म्हणून अभिमान आहे
राज साहेबांचीच गरज आहे महाराष्ट्राला ज्या टायमाला राज साहेब सोताहा पुरता विचार करतिल त्या टायमाला बाकिचे मतलबी नेते महाराष्ट्र विकन्या चा प्रयत्न करतील दहि हांडि चे कार्यक्रमाचा फक्त राज साहेबानां अभिमान आहे बाकि अजित दादा पवार उद्धव ठाकरे युद्ध पक्ष नेते धनंजय मुंडे यांना मराठि संस्कृतीचा जरा भी अभिमान नहीं
I like Raj thakre speech
आम्ही थोडं कम बोलतो पण जे बोलतो ते करून दाखवतो,,, मनसे दम है तो रोकलो,,जय मनसे साहेब
कट्टर हिन्दू शेर ❤️ बाला साहेब ठाकरे का दूसरा रूप हैं राज साहेब ठाकरे 🙏🏻 जय श्रीराम 🙏🏻🙏🏻 साहेब
राज साहेब lai भारी बोलता आपन
सलाम तुम्हला
पन ह्ये विषय कडिला लावा
लोकांना ह्येच पाहिजे
राजा माणूस राज साहेब ठाकरे
साहेब एक नबर
राजसाहेब आणि हिंदुत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदू आहेत सण उत्साहात साजरा करणार
जय म.न.से
हींदु सण साजरे होणारच.कारण हा Hindustan
मस्त ठाकरे साहेब 👌👌👌👍👍🙏⚔️📿📿
फक्त राज साहेब ठाकरे
great speech
Very practical and sensible opinion Raj..you really are a deserving CM candidate who would really make a difference to Maharashtra state..
पेट्रोल वाढ झाली ते नाही दिसत का कोर्ट ला.. हुकूमशाही नको..
राज,ठाकरे बरोबर बोलतात
Jay bhavani
मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करतो, की पोटतिडकीने फक्त एकदा राजसाहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा आणी मग मराठा समाजाची ताकतच बघा,
राज साहेब जे पण बोलतात ते खर बोलतात 👍
राज साहेब आभिवान वाटतो आमाला तुमचा आम्ही तुमच्या पाठीशी आहे माझ गाव बुलढाणा
Only Raj Thakre cm in maharashtra
बरोबर आहे राज साहेब आपल्या च सणांवर बंदी का..
आम्ही राजसमर्थक
Only Raj thakre and only manse
एकमेव नेता
राज साहेबानी घेतलेला मुदा एकदम बरोबर आहे ... कोर्टात एवढ्या केस पेंडिंग आहे त्याचा विचार कोर्टने करावा .....कोण एक उडी मारून कोर्टात गेला आणि कोर्ट ने निर्णय देयचा हे चुकीचं आहे...
हिंदुस्तानात हिंदू सण साजरे होणारच.. कितीही आदेश द्या काहीच वाकड करू शकत नाही...
ज्यांना त्रास होत असेल त्यांनी खुशाल दुसऱ्या देशात आपली आई घालावी
जय श्री राम⛳️
राज साहेब खरं आहे तुमचं....
राजसाहेब तुम्हीच 👌👌👌💐💐
1 नंबर दादा
🚩जय राजसाहेब जय मनसे🚩
हे सरकार कायम सर्व सामान्य माणसावर अन्याय करत.
राज साहेब बरोबर
अगदी बरोबर आहे साहेब सलाम तुमाला
Barobar saheb tumach 😊😊
हींदु सण साजरे होणारच .कारण हा Hindustanआहे
जय मनसे राज साहेब जस हाे
very good speach
बाळा नांदगावकर साहेब कित्येक वर्षे झाली दहीहंडी उत्सव साजरा करतात..
मराठी उत्सव जोशात साजरे केले पाहिजेत.. मुंबई चे वैशिष्ट्य दहिहंडी उत्सव जोशात साजरे केले पाहिजेत.
very nice
Only Raj Saheb
सण झालेच पाहिजेत .......पण ...स्वतःच्या भावाचा.... स्वतःच्या मुलाचा ...जिव गेल्यावर त्याचे दुखः आयुष्यभर कोणीच नाही भरून काढू शकत ....सगळे सण झाले पाहिजेत पण त्यात कुणाचा तरी जीव जाईल एवढा अति उत्साही नको....आणि अशा सणा मध्ये ज्या परिवारातील मुलाचा जिव जातो त्यांचे दुखःआपल्याला कस समजणार कारण तो माझा भाव नाही,ना मुलगा नाही.......हे जीव जाणारे...अपंग होणारे..सर्व सामान्य कुटुंबातील ...कोणत्या नेत्याची मुले नसतात........त्यांना विमा संरक्षण पण नसतय.......
Ekdum barobar raj saheb👍👍👍
1 no Raj Saheb... Bhonge utravayla sangitlet high court ne Te ka ajun utrat nahi... Ani Dahi handi band keli jate...
well said sir
Saheb Barobar Aahe
Marathi sananchya hakka sathi ladhnara ekmev manus
👑RAAJ THAKERY 😘👌👌👌👏👏
राज साहेब तुम्हाला मनाचा मुजरा🙏🙏
absolutely right Sir
Right Raj saheb only Raj saheb
Jay mns raj saheb thakre jindabad...vijay aso...
Only Raj saheb
Jay Hind Saheb
बरोबर हे
बरोबर आहे
Raj saheb barobar aahe aamchyach sanana hyanchi aadkathi
आम्ही राज समर्थक जय भवानी जय शिवाजी
Barobar ahe RajSaheb Tumche
राज ठाकरे अगदी बरोबर बोललात
राजसाहेब आबारी आहेत
only.saheb
raj thakre saheb tumch brobar aahe Hindu Marathi san sajre zale pahije jay Maharashtra 🙏👍👍👍
जय राजसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Raj saheb barobar boltat.jay manse
थर लावा पण जे गोविंदा जखमी होतात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना आधार द्या हि विनंती .
Like for raj
Only raj saheb
जय महाराष्ट्र जय मनसे फक्त राजसाहेब...
Raj Thakare Is Great... Vidharbha Kde Laksha Dya Saheb
जय मनसे साहेब
राज साहेब अभीमान आहे
sahi ahee saheb 👍💪👑
nice Raj saheb
दहीहंडी च्या सणामध्ये हजारो मुलांचा जीव जातो त्यामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी राज ठाकरे घेतील का ? मुलांच्या जीवाची काळजी राज ठाकरेंना नसणार कारण ते फक्त टीवी वर बघून आनंद घेतात , ज्यांची मुले मेली आहेत त्यांना जरा विचारा त्यांना काय दुक्ख भोगावे लागले ते.
बरोबरच आहेत साहेब तुमचं आम्ही काय आमचे सण बंद करायचे का
अपघात सोडा हो आधी आपल्या राज्यात बलात्कार होतय त्या वर नीर्णय घ्या म्हणा साहेब, आणी फक्त हिंदू सनांवरच असे नीर्णय का , I support you राज साहेब ठाकरे
All hindu festivals are illegal...what about azaan and prays on road on friday...any one objected...why???
Azaan or Namaz se Kisi ko koi Nuksaan nahi hota ager Aapko Dahi handi ka objection Chalraha Hai usi topic pe baat kariye kisi k Majhab ko bich me mat layi
Aap jaise logo k wajahse hi Hindu musalman k Jhagde hote hai or dusre log iska fayda uthate Hai
Pls Azaan or Namaz k liye kuch bekaar comments na Kare ha Aapko or koi musalman kyohaar se object Hai Wo boliye Lekin Namaz or Azaan se related kisi ko haq nahi hai k koi Kisis prays k khilaf bole
Sagar dahi handi ki bat chalri hai to usi topic pe bat karo dusre dharm ko bich me q lare ho Yaar
very true
कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही ase mhatlele naahi doke thikanavar thevun nirnay dyavet ase mhatlele ahe,
no 1 speech
1 no sir
दुसऱ्याच वर्षी 8 थर लावणारे एकच मंडळ भावदेवी स्वराज्य मित्र मंडळ
राज ठाकरे सारखे प्रखड बोलनारा कुठल्याही पक्षात कोणी नाही
Only raj saheb mns💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
मराठी.....
baat to saahi hai thakre bhau.....
Jay manse 👑
Raj sahibe thakre yaencha Vijay aso🙏🙏🙏🌷🌷
Raj saheb