अखेरचे बलिदान। बलिदान दौड । दिवस आठवा - क्षेत्र वढू - तुळापूर। ०८ - भाग ०२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 23

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 6 месяцев назад +3

    आजपासून विचारांची नवी दौड आणि त्याला कार्याची जोड यासाठी यातून खरंच खूप प्रेरणा मिळते..
    उपलब्ध साधनानिशी शक्य होईल तसे सर्व सहकार्य करू

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 6 месяцев назад +2

    खुप अप्रतिम उपक्रम होता..... छ्त्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास अनुभवायला मिळाला.
    तुझे मनापासून धन्यवाद.
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @indrakumarjevrikar6725
    @indrakumarjevrikar6725 2 месяца назад

    छत्रपती संभाजी राजांच्या वधू येथील समाधीच्या बाजूला असलेल्या शूर सेवक मावळा गोविंद गोपाळ महार यांची समाधीची दुर्दशा पाहून खूप वाईट वाटते

  • @santoshpatil4688
    @santoshpatil4688 6 месяцев назад +2

    I love this series. Love from Belgaum. Jai Shambhuraje great work all ❤ . Shambhuraje mhanje mahadevacha dusara avatar ❤

  • @sayalisuryawanshi1428
    @sayalisuryawanshi1428 6 месяцев назад +3

    आजपर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर कल्पना.......
    म्हणजे,
    बलिदान दौड 🚩🚩🚩🚩🚩
    जेव्हा पहिल्यांदा पाहायला सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं नव्हत की या मोहिमेतून एवढ्या गोष्टी ( पुराव्यानिशी ) सिद्ध होतील......

  • @abhijeetpatil587
    @abhijeetpatil587 12 дней назад

    खरच पूरण टीमचा आणि सर्व प्रथम पुस्तकाचे लेखक ह्यांचे कौतुक करू तितके कमीच आहे.
    खूपच सुंदर सिरीज तुम्ही काढली अणि खूप विचार अणि अभ्यास पूर्वक तुम्ही स्वतःचे पण मत मांडले.
    आपण नुसता हिंदू-हिंदू मिरवण्यात अर्थ नाही. आपण नुसता महाराजांचे नाव घेऊन पोलिटिकल फायदा घेतोय अणि त्यात फसतो.
    मला सुद्धा खूप चुकीच्या गोष्टी संभाजी महाराजांबद्दल खर्या वाटलेल्या ज्यांना काहीच पुरावे नव्हते ते समजले.
    त्या माणसाला किती गोष्टी सामोरे जावे लागले असतील अणि त्यात सुद्धा आपले कुठलेही पाउल चुकीचे ना टाकता डोकं शांत ठेवून decisions घ्यायचे म्हणजे खरंच अविश्वसनीय आहे.
    शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य स्थापन केले पण त्याला पुढे चालवण ते किती कठीण असेल हे आपण फक्तं विचाराचा करू शकतो

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 6 месяцев назад +1

    मातीत पडलेला आणि आरोपात मलिन झालेला माझा राजा आज तू तुझ्या ज्ञानानी आणि कर्तृत्वाने त्याला पुन्हा मुक्त करून त्याला न्याय मिळवून दिला इतकंच व्यक्त होतो...

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 6 месяцев назад +2

    खरच तुमच्या कार्याला मनापासून सलाम.सर्वप्रथम तुम्ही ही बलिदान दौड यशस्विरीत्या पार पाडली याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. तुमच्या या कार्यामुळे बऱ्याच जणांनमध्ये चांगला बदल होईल विचारात चांगली भर पडेल योग्य इतिहास लोकांपर्यंत पोचेल हे नक्की.शंभूराजांचे मलिन केलेलं चारित्र या लेखिकेच्या पुस्तकातून तुमच्या माध्यमाने जणू दुधाचा अभिषेक करून स्वच्छ धुवून काढलं अस मला वाटतं.तुमचं हे कार्य आताच्या व पुढच्या अनेक पिडींना प्रेरणादायी ठरेल हे नक्की.खूप विडिओ बघते खूप माहितीही मिळते त्याने पण अशी मोलाची माहिती तुमच्यामुळे मिळाली.तुमचे खूप खूप आभार.तुमच्या हातून असच चांगलं कार्य घडत राहो.तुमच्या कार्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.बलिदान दौड ची ही वाटचाल तुमच्या सोबत आम्ही ही पूर्ण केली अस भासत होत.आज शेवटच्या दिवशी जे तुम्हाला जाणवत होत फिल होत होतं ते आम्हालाही वाटत होत.खूप विडिओ बघते पण एवढ्या कॉमेंट्स कधीच नाही केल्या.तुमच्याशी या फिलिंगस शेअर कराव्या अस वाटलं कारण नेहमी वाटायचं की महाराजांबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात पसरवल्या जातात.याला तुम्ही कुठेतरी आळा घालण्याच काम केलं.खूप बरं वाटलं.🙏 आणि शेवटी तुम्ही तुमचे जे विचार मांडले मत मांडल ना ते खरच पटलं आमचही असच म्हणणं आहे.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @shirinpatil6824
    @shirinpatil6824 6 месяцев назад +1

    Hats off to your Work 🙏🙏
    And we are really Thankful to you for sharing this with Us 🙏
    जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏

  • @madhurighule9834
    @madhurighule9834 6 месяцев назад

    जय शंभू राजा

  • @ganeshthorat1074
    @ganeshthorat1074 6 месяцев назад

    Jay shambhu

  • @abhaypise3862
    @abhaypise3862 2 месяца назад

    Lok kai rammandir bandhla tar sagda sadhya jhala asey maantaat, pan pratyek marathi manasane asey vichar thevaila pahije ki rajenche gadkille pahile durust jhale tar kharokhar dev pavle. Ha parivartan hoil ka lokaat, aajkaal gadavar lok party kartat he khup jast dukhdayi aahe.

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e 6 месяцев назад

    संभाजी महाराज्यांचं चरित्र खराब दाखवण्याच्या कटात ह्या ललित लेखकांनी हे का सांगितलं नाही की जर संभाजी महाराज इतके व्यसनाधीन होते तर मग ह्या लेखकांच्या अब्बाला त्यानां इतक्या क्रूर पणे आणि कपटाने ठार करण्याची गरज का पडली असेल...???
    🚩 जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ 🚩

  • @panduranglabade2751
    @panduranglabade2751 6 месяцев назад

    🙏🙏🚩🚩

  • @madhurighule9834
    @madhurighule9834 6 месяцев назад

    😭😭🙏🙏

  • @panduranglabade2751
    @panduranglabade2751 6 месяцев назад

    😭😭😭😭🚩🚩🚩🚩

  • @nikhil4805
    @nikhil4805 6 месяцев назад

    Dharmadh naka banu🙏

  • @tkva463
    @tkva463 3 месяца назад

    इयत्ता ४ थे १० पर्यंतच्या इतिहासात स्त्रीलंपट,व्यसनी, शिघ्रकोपी म्हणून बदनाम झालेला राजा बद्दल आता तरी त्यांच्या बद्दलचा दृष्टीकोन तुमच्या ह्या उपक्रमाने नक्कीच बदलेल अशी आशा बाळगतो!

  • @noobsboysgaming7579
    @noobsboysgaming7579 6 месяцев назад +1

    चरित्र बूक व लेखक कोणते आहे सांगा..

    • @Suvarna9488
      @Suvarna9488 6 месяцев назад

      Shivputra sambhaji , Dr Kamal gokhale

  • @TruthHistory616
    @TruthHistory616 6 месяцев назад

    Bhau book cha nav kay ahe

    • @kunalhande4928
      @kunalhande4928 6 месяцев назад

      Shivputra Sambhaji - Dr Kamal Gokhale