Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एक विचार मनात आला खरोखरच हरी समो र आला तर आपल काय होईल मंत्र मुग्ध तर होणर च पण काय मागणार काही नाही तर कृपा असावी यात सगळे आलेच हरी म्हणजे दुःख दूर करणार त्रिवार नमस्कार🙏🙏🙏🌹🌹🌹
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥२॥मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥
❤
Om namah shivay ❤❤
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
OM NAMAH SHIVAY 🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🌺
श्री कलावती माता की जय उत्सव ची भजन छान वाटले धन्यवाद
भजन छान आहे
Om namah shivay🙏 om namah shivay🙏 om namah shivay🙏 om namah shivay
Please KRISHNA PRATAP and SHIV RATRI..JAI BHOLE...
एकादशीचे भजन व प्रदक्षिणा असेल तर कृपया पाठवा
अम्ही पूढ़े ते पण घेनार आहे,🙏🙏🙏🙏
खचित तुम्ही सांगा भजन कृपया पाठवा
Nakki
एक विचार मनात आला खरोखरच हरी समो र आला तर आपल काय होईल मंत्र मुग्ध तर होणर च पण काय मागणार काही नाही तर कृपा असावी यात सगळे आलेच हरी म्हणजे दुःख दूर करणार त्रिवार नमस्कार🙏🙏🙏🌹🌹🌹
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥२॥
मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥
चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥
तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥
❤
Om namah shivay ❤❤
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
OM NAMAH SHIVAY 🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🌺
श्री कलावती माता की जय उत्सव ची भजन छान वाटले धन्यवाद
भजन छान आहे
Om namah shivay🙏 om namah shivay🙏 om namah shivay🙏 om namah shivay
Please KRISHNA PRATAP and SHIV RATRI..
JAI BHOLE...
एकादशीचे भजन व प्रदक्षिणा असेल तर कृपया पाठवा
अम्ही पूढ़े ते पण घेनार आहे,🙏🙏🙏🙏
खचित तुम्ही सांगा भजन कृपया पाठवा
Nakki