अप्रतिम गायलं आहेस समता बेटा.. सुर ताला बरोबरच गीता मधील शब्दांचे भाव तुझ्या कंठातून तंतोतंत व्यक्त झालेले आहे... तुझं सुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणे महाराष्ट्रभर नाव झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे... तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप मनापासून आभाळभर शुभेच्छा..!
सुंदर बेटा समता राजू दादा बागुल याचे नाव खूप कांमवशील बेटा जय भीम
अप्रतिम शब्ध रचना आहे ,खूप छान बाळ
खूप छान समता दीदी 👍👌👌 जय भीम 💙💙🙏
खुपच छान दिदि खरोखरच अश्रू अनावर झालेत मानाचा जय भिम
जय भिम नाना खूप गोड आवाज आहे समता दीदींचा हा आवाज पुढे खूप मोठा नक्कीच होईल हिच मंगलम प्रार्थना.
अप्रतिम गायलं आहेस समता बेटा.. सुर ताला बरोबरच गीता मधील शब्दांचे भाव तुझ्या कंठातून तंतोतंत व्यक्त झालेले आहे... तुझं सुद्धा तुझ्या वडिलांप्रमाणे महाराष्ट्रभर नाव झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे... तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप मनापासून आभाळभर शुभेच्छा..!
Very nice samta beta Jay bhim
खुप सुंदर प्रेरणा बेटा,,,, मन भरून आले ग...
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
समता खुप छान गायलास
खुप सुंदर सादरीकरण समता बेटा ❤❤❤❤❤
फार छान समता बेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाण आहे. मंगलकामना
समता बेटा खूप छान गायलं गाणं खूप सुंदर आवाज आहे अप्रतिम जय भीम ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी आदरांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राजू बागुल सर तुम्ही गा ऊ शकत नाही म्हणजे काय काय झालं तुम्हाला तब्येत बरी आहे ना तुमची बागुल सर तब्येतीची काळजी घ्या 🙏 जय भीम 🙏🙏
मला 1 वर्ष झालं पॅरालिसिस झालेला
समता बाळा तू खूप छान गाणी गायली आहेस कंठ माझा दाटून आला जय भिम दिदि तुला खूप खूप शुभेच्छा
समता बेटा खुप सुंदर गायलेस 🙏🙏🙏
वाह वाह वाह अप्रतिम 👍👌👍👍👌
नमो बुध्दाय जयभीम
Jai Bhim Tai Khup chhayan
खुप छान समता दीदी
खूप छान गाण म्हणटली आहेस बाळ 👌👌👌
Keep. It up Samata beta. बाबासाहेबांचा गीतांचा जलसा तुला खुप पुढे नेणार। जय भिम
भारावून गेलो, आसू आले. मंगल हो बाळा 🌹🌹🌹👏
Very good song, samta beta.
Samta khup chan gailes tula pudhil vatchali sathi
Khup subheccha 😢🎉
खूप छान जय भीम
चैत्यभूमी ऊर्जास्था ५००० वर्षाची गुलामी फक्त ५० वर्षांत संपिवणारा बापमाणूस इथे मावळला
खूप छान दीदी 💐💐💐
Jai bhim Samta khup chan
Khup chan beta khup mothi ho jaibhim jai savidhan
अतिशय सुंदर आवाज
सुंदर आवाज व त्याच आवाजातुन अप्रतिम गित बेटा
खूप छान दीदी 💙सप्रेम जय भिम 💙😔
छान समता बेटा महा मानवास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐महामानवास कोटी कोटी त्रिवार विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
खूपच छान बेटा जय भीम
Sundar akdam sundar
अप्रतीम गीतातून आदरांजली वाहिलीस समता दिदी
जबरदत ताई डोळ्यातून असावे आणली
अतिशय सुंदर गीत ताई
Bahut bahut badai khup suder gayal beta
समता बाळा काय भारी म्हणालीस गीत डोळ्यात पाणी आले
समता बेटा खुप मोठी गायिका होशील
खुप छान बाळा
खूपच छान
ग्रेट दादा
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
खूप छान गायीलेस समता
खूप छान आवाज
Very good beta Jay bhim
खूप शान समता दीदी
🎉❤ खूप छान
जय भिम
जयभिम खूप छान 💙💙💙
खुप छान गायलस बेटा
जय भीम जय शिवराय 🙏
अतिशय छान गीत गाईले आहे.
जयभीम खुप खुप छान
शानदार है
अप्रतिम गीत
खुपच छान जय भिम
Good, keep it up Didi, from Badole Family
Khup surel
मानाचा स्वाभिमानाचा जय भीम 🙏💙💙💙💙💙💙💙💙
Jay bhim
❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम
ताई खूप छान जय भिम
छान आहे
खूप छान ,सुंदर अभिनय ,❤
Super
Khup Chan beta. RadavLas GA.
Didi super
खूपच छान गायले बेटा
छान ग बाई समता
तु गाण म्हणत होते आणि मला खूप रडु येत होत छान गायल
Khup chhan
छान गीत आहे राजू दादा आनी समता ने गायकी पन छान केली
जयभीम राजु दादा 🙏
Jay bhim ❤🇪🇺🇪🇺
कायबेटाछानगानगायलेस
समता खूप छान
अति सुंदर
Jay bhima dada
अप्रतिम, अतिसुंदर जयभिम
Kupch chan
छान समता,छान
प्रणज्योत विझली तरी ज्ञानज्योत विझणार नाही महामानवास कोटी कोटी प्रणाम
🙏🏻💐💐💐💐💐🙏🏻
Jay bhim khup chan ek no
Krantikari jay bhim khup chan
खूप छान बेटा
बाळा खूफ खूफ सुन्दर
Chaan Gayalis Beta.( Sarve Dhanwaan Wyaktini Thodifaar Aarthik Madat Kara Raju Bagul Yana Please.)
very nice
खूप खूप छान आहे
Nice voice
भिमबाचे चरणी कोटी कोटी प्रणाम छान गायल दिदीने
पिंटू शाहीर लंगडे
Kay bol aahet dada kharc tumhala krantikari jay bhim
Good 👍
Khup chan beta Jai bhim
Samya khup chan beta jay bhim
Jai bhim saheb
Mothi singer honar 🎉🎉🎉
समता रडता रडता गाणं गावू तरि शकली पण आम्हाला तिच्या रडण्याने, गानाने, व गाण्याच्या बोलाणे अश्रू अनावर झाले. निशब्द झाले.😢