चिन्मय भाऊ पुण्यात हाहाकार माजण्याचे महत्त्वाचे कारण गेल्या 10 वर्षात झालेले चौपट शहरीकरण आहे. पाण्याला विसर्ग व्हायला जागाच शिल्लक राहिलेले नाही. नदीपात्रावर बांधकामे, डोंगर फोडून घरे बांधली आहेत मग निसर्गाचा प्रकोप होणारच.
नदी पात्रात अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे चालू आहेत त्यामुळे त्या नदीपात्राच्या आजूबाजूच्या इमारतीच्या इथे पाणी घुसले . यावर शासनाने कारवाई करावी . त्याला जे जबाबदार अधिकारी असतात त्यांच्याकडून वसुली करावी.
मी वारजे ला असतो सकाळी 8 वाजता उठलो लोकांचा आवाज येत होता. बघतो तर काय 5 फूट पाणी होता बाहेर. पॉवर नाही आहे, नळाचे पाणी किती वेळ राहील माहीत नाही. काम कठीण आहे😢.
मी आज पाऊसामुळे जॉब वर गेलो नाही कारण मी जिथं राहतो तिथले रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले होते... आणि आमचा मॅनेजर बोलतोय की पाऊसच झाला नाही तू खोटं बोलतोय सर्व रस्ते चालू आहे आता काय बोलू मी त्याला plz commet
@@vinayakkale1232असंघटित कामगारांची सर्वत्र अशीच गळचेपी चालू आहे. या माजुर्ड्या हरामखोरांना कुणाचे जीवाचे काहिच देणेघेणे नसते यांना फक्त त्यांचे टारगेट पाहिजे. या भडव्यांना भर चौकात किंवा आॕफिसात घूसुन हाणले पाहिजे किंवा सुपारी देऊन टाका साल्यांची.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास संमती कशी दिली .त्या आधी काही शास्त्रिय अभ्यास का करण्यात आला नाही ? सांगली ,कोल्हापूर शहरापेक्षा धरणाची उंची जास्ती कशी होउ दिली.आपले संबंधीत इंजीनिअर बौद्धिक क्षमतेत कमी पडतात का ?
मुळात अलमट्टी धरणाचा आणि कोल्हापूर सांगली चां पुराचा तसा फारसा संबंध नाही.कारण ते धरण अजून 75%च भरले आहे. कोल्हापूर शहर हे अलमट्टी धरणाच्या 562 फूट उंचावर आहे. ते धरण पूर्ण भरले तरी सुद्धा कोल्हापुरात पर्यंत त्याची फुग येऊ शकत नाही. येणारा महापूर हा अत्यंत पावसामुळे येत आहे.
हेच जर उजनी मधून तुळजापूर ला जाणारा कॅनॉल लवकर पूर्ण झालं असता तर कुठेच पाणी साठून राहणार नाही. माझ्या गावाला (सावरगाव,तुळजापूर) पाणी मिळत नाही आणि पाऊस सुधा पुणे - मुंबई सारखा पडत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान.
यावर्षीच्या आणि मागील काही वर्षांच्या पावसाचं आणि येणाऱ्या पुरांचं वैशिष्टय हे आहे की फक्त खूप पाऊस पडतोय हेच कारण नाहीये, समुद्राच्या पातळीत झालेली वाढ हे सुद्धा मुख्य कारण आहे. वैश्विक तापमानवढीमुळे Arctic वितळत आहे, त्यामुळे समुद्राच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
@@sandeepgade6366 अहो दादा नदीचं पाणी समुद्रातच जात, समुद्राची पातळी वाढली की नदी, नाले, खाडी सगळ्यांची पातळी वाढते, किंवा विसर्ग जास्त होत नाही. आर्क्टिक उत्तर ध्रुवावर आहे, पण त्याच्या वितळण्याने सर्वच महासागर भरून जातात, त्यात आपला अरबी समुद्र पण आला.
इथे दुष्काळ असतो...महाराष्ट्रात .... पूर येण्याची कारणे जंगल तोड .. वृक्ष तोड आहे ... झाडे मोठी असली तुमची मुळे पण मोठी होतात ...आणि ती मुळे खोलवर आणि आजूबाजूला भरपूर ठिकाणी पसरतात ....त्याने मृदेचे संधारन होते ...आणि खोल वर पाणी मुरायला मदत होते ... पण वृक्ष नाहीसे झाल्याने आणि शहरीकरण कसे ही वाढल्याने ...नदी नाले तुडूंब भरून वाहतात...पुराच पाणी अडवून जिरवून राहत च नाही ...त्यामुळे पुर येतो...विस्कळीत करतो आणि समुद्राला जाऊन मिळतो....पण पाणी साठा होतच नाही ...परिणामी पाण्या अभावी लोक एकाच ठिकाणी जिथे पाणी असेल तिथे रोजगार पण असणार ...अश्या ठिकाणी जातात....तिथे उंच उंच शहरे निर्माण होतात ...सगळी राज्यातली गर्दी मोजक्याच 3-4 शहरात होते ....आणि काँक्रिट चे रस्ते तयार होतात......नदी जोड प्रकल्प संपूर्ण भारत देशात राबवणे गरजेचे आहे .... प्रत्येकाने पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना आपल्या परिसरात राबवली पाहिजे ( पाणी अडवून पाणी कसे जिरवयचे तर खोल खड्डे खंदून त्यात दगड भरायचे ) या मध्ये लोक सहभाग खूप गरजेचा आहे .... जर नदी जोड प्रकल्प आणि पाणी अडवा पाणी जिरवा आणि वृक्ष लागवड या प्रमुख तीन गोष्टी जर आपण ...पुढे आणल्या आणि त्या चांगल्या प्रमाणात यशस्वी झाल्या तर संपूर्ण देशात पाणी कमी पडणार नाही ...
@@sanjayofficials18 अरे तेव्हा general Rainfall च तेवढा होता. २०१९ ला २००५ पेक्षा जास्त rainfall होता. आणि आर्क्टिक तेव्हा सुद्धा वितळत होता, आता प्रमाण अजून वाढलं आहे. २०३० ला पूर्ण वितळणार आहे, त्यावर्षी पाऊस आणि उन्हाळा सहन होण्यापलीकडे असणार आहे. कधीतरी वेळात वेळ काढून वैश्विक तापमान कसं वाढत ह्यावर research कर, तुझं हसणं आपोआप थांबेल आणि Seriously बघशील ह्या विषयाकडे. सगळ्यात मोठा फटका आशियायी देशांना बसणार आहे ह्याचा, आताच जागे व्हा.
पुणेमध्ये दुष्काळ व्यवस्थापन ठीसाळा . मोटर बोटीवर च्या मोटारी नादुरुस्त . कलेक्टर चे दुर्लक्ष मुळे खडकवासला धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टर ने नागरिकांना पुर्व सुचना दिल्या नाही . त्याच्यावर चौकशी बसवून त्यांची चौकशी व्हावी
आज पर्यंत मुठा सुधार योजनेंतर्गत किती खर्च केला? किती सुधारणा केल्या? दुसरीकडे सर्रास नदी पात्रातील बांधकाम जोमात सुरू आहेत. मग महापालिकेतील प्रशासन करतय काय? दरवर्षीच आहे,फक्त कागदी आदेश निघतोय व परत सगळेच शांत....
खडकवासला मधून आतापर्यंत १.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत २२.०३ टीएमसी म्हणजे ७६.५७% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) १.९४ टीएमसी म्हणजे ९८%, पानशेत धरणांत (Panshet Dam) ८.६९ टीएमसी म्हणजे ८१.६२% वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) ८.९१ टीएमसी म्हणजे ६९.४८% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) २.४९ टीएमसी म्हणजे ६७.०८ इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत १७.८४ टीएमसी म्हणजे ६१.२०% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
पूणेकर नद्याच्या काढावर कब्जा करत आहे, डोंगर कोरून घरं बांधत आहेत, कंपन्यांचे केमिकल नदयात सोडत आहेत, सगळीकडे दाट वस्ती झाली आहे, त्यामुळे नदया कोंडणार, पुराचे पाणी शहरात घुसणार, रोगराई पसरणार . हा सारा फटका सामान्य माणसांना बसणार
चिन्मय च्या पगार वाढी साठी एक vote झाले पाहिजे
👍👇vote for Chinmay bhau
Tula percentage denar ahe ka 😂
He gets 20000 per Video
@@sys9208 evdhi mahiti gola karne mhanje jok nay
He gets 1 lakh per hour
नाशिक मध्ये पाऊस थांबलाय
चिन्मय भाऊ पुण्यात हाहाकार माजण्याचे महत्त्वाचे कारण गेल्या 10 वर्षात झालेले चौपट शहरीकरण आहे. पाण्याला विसर्ग व्हायला जागाच शिल्लक राहिलेले नाही. नदीपात्रावर बांधकामे, डोंगर फोडून घरे बांधली आहेत मग निसर्गाचा प्रकोप होणारच.
😂 barober Vikas Zaala Mhanun ach asa Zaalay Aata N Vikas Karnari Nivdaychi Aahet MLA.
दुसरे कारण म्हणजे सरसकट सर्व रस्ते concrit करणे.. याने पाण्याचा नीट निचरा होत नाही तसेच त्यामुळे पुण्यातील तापमान ही वाढले आहे...
दिवसभर न्यूज चॅनल बघण्यापेक्षा एकदाच 10 मिनिटे चिन्मय भाऊ चा व्हिडीओ बघा पुर्ण महाराष्ट्राच्या बातम्या समजतात😂
पुणे मधील शाळेतील विद्यार्थ्यांना येरे येरे पावसा बोलण बंद करायला हवे ही विनंती........
आदेशवरून
एक संतप्त कपडे वाळत नाही संघटना😂
Kedar jadhav la bolva koni tari🤣
😂😂
😅😂😂
😂😂😂
😁😁😁
आमच्या कोकणात गेले 15-20 दिवस मुसळधार पाऊस आहे एवढा पाऊस इतर ठिकणी पडला तर खरच अख्खी शहर बुडतील....
😢😢😢😢
मराठवाडा ला काही होत नाही....
kolhapur -sangali चे पुराचे पाणी मराठवाड्याला कसे वळवता येईल असे नियोजन करायला पाहिजे.
Tit kni dongar rang hay maishal dam psn tikd nehan he aavgad hay tumi bi tilya netyna sagala pahije ki pani aana Sangli kolhapur tn
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरावं ही पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे.
भरणार भाऊ
पुण्यामध्ये विकासाच्या नावखाली नद्या लहान केले जात आहेत याची काळजी घेतली पाहिजे पुणेकरांनी 🙏🙏🙏
नदी पात्रात अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे चालू आहेत त्यामुळे त्या नदीपात्राच्या आजूबाजूच्या इमारतीच्या इथे पाणी घुसले . यावर शासनाने कारवाई करावी . त्याला जे जबाबदार अधिकारी असतात त्यांच्याकडून वसुली करावी.
दादा सर्व धरणांचा अभ्यास जोरात केला आहेस
मी वारजे ला असतो सकाळी 8 वाजता उठलो लोकांचा आवाज येत होता. बघतो तर काय 5 फूट पाणी होता बाहेर. पॉवर नाही आहे, नळाचे पाणी किती वेळ राहील माहीत नाही. काम कठीण आहे😢.
झोप निवांत कशाला उठतो...😂
Me pn warje lach rahto..amchya ethe tar normal ahe sagla..
Thanks!
हिंजेवाडी - सकाळी 7 ला ऑफिससाठी निघालो. 12 वाजता ऑफिस ला पोचलो... मग 12:30 ला HR चा मेल आला.. WFH करा म्हणून 😂😂 TCS वाले HR 🙏😝
मी आज पाऊसामुळे जॉब वर गेलो नाही कारण मी जिथं राहतो तिथले रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले होते... आणि आमचा मॅनेजर बोलतोय की पाऊसच झाला नाही तू खोटं बोलतोय सर्व रस्ते चालू आहे आता काय बोलू मी त्याला plz commet
@@vinayakkale1232 ghoda lav tya yedzhavya la
बाहेर पडून बघ बाबा म्हणाव 😂😂@@vinayakkale1232
@@vinayakkale1232असंघटित कामगारांची सर्वत्र अशीच गळचेपी चालू आहे. या माजुर्ड्या हरामखोरांना कुणाचे जीवाचे काहिच देणेघेणे नसते यांना फक्त त्यांचे टारगेट पाहिजे. या भडव्यांना भर चौकात किंवा आॕफिसात घूसुन हाणले पाहिजे किंवा सुपारी देऊन टाका साल्यांची.
Same 😂😂 udya WFH Kara cha mail aalai 😂😂
वा चिन्मय सलाम तुझ्या खेळाला 😂😂😂
बातम्या न बोर करता सांगितल्या. चिन्मय भाई 1no
उत्तर महाराष्ट्र मदे अजून चांगला पाऊस नाही आहे पिकांपुरता पुरेस आहे फक्त, नद्यानाल्यांना अजून पाणी नाही इकडे उत्तर महाराष्ट्र मध्ये
Ith Purn Wahun Jail tevha tumchaith Pani yeil 😂
@@pranayvidhate3886 🙆🏻♂️😄😄
चिन्मय भाऊ खरंच खुप छान माहिती देतो❤
सगळा विकास पहिल्याच पावसात वाहून जातो. मग सरकार कोणतेही असो ...
निसर्गाच्या समोर कुणीही असो
उगाच अपेक्षा धरू नये फुकट तिथे प्रकट असणाऱ्यांनी
Corruption sampavl tr quality vadhel paus tr khup varsha pasun padtoy 😅
💯
@@sarika685 ass hoi mg br engrje nchya kalatle aajun brinj nahi br gele wahun te kay hwet banvlet brij
Odhe nale gatari rahilyach nahit tyamule hot ahe
भंडारदरा 250 mm , घाटघर 300mm, रतनवाडी 340mm paus zalay
Matr nagar zila kordya.
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास संमती कशी दिली .त्या आधी काही शास्त्रिय अभ्यास का करण्यात आला नाही ? सांगली ,कोल्हापूर शहरापेक्षा धरणाची उंची जास्ती कशी होउ दिली.आपले संबंधीत इंजीनिअर बौद्धिक क्षमतेत कमी पडतात का ?
आरक्षण 😢
मुळात अलमट्टी धरणाचा आणि कोल्हापूर सांगली चां पुराचा तसा फारसा संबंध नाही.कारण ते धरण अजून 75%च भरले आहे. कोल्हापूर शहर हे अलमट्टी धरणाच्या 562 फूट उंचावर आहे. ते धरण पूर्ण भरले तरी सुद्धा कोल्हापुरात पर्यंत त्याची फुग येऊ शकत नाही. येणारा महापूर हा अत्यंत पावसामुळे येत आहे.
@@prajwaldatt T.A. Gho
@@prajwaldattतू पण ओपन मधून घेतोस ना आरक्षण. सरसकट 10% उच्चवर्णिय आरक्षण मोदीने 48 तासात पास केलेय आणि दुसऱ्यांवर जळतोस भडव्या😂😂
हेच जर उजनी मधून तुळजापूर ला जाणारा कॅनॉल लवकर पूर्ण झालं असता तर कुठेच पाणी साठून राहणार नाही. माझ्या गावाला (सावरगाव,तुळजापूर) पाणी मिळत नाही आणि पाऊस सुधा पुणे - मुंबई सारखा पडत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान.
Captain of bolbhidu
Chinmay bhau❤😅
यावर्षीच्या आणि मागील काही वर्षांच्या पावसाचं आणि येणाऱ्या पुरांचं वैशिष्टय हे आहे की फक्त खूप पाऊस पडतोय हेच कारण नाहीये, समुद्राच्या पातळीत झालेली वाढ हे सुद्धा मुख्य कारण आहे. वैश्विक तापमानवढीमुळे Arctic वितळत आहे, त्यामुळे समुद्राच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
Pune kuthe samudra naval aahe
@@sandeepgade6366 अहो दादा नदीचं पाणी समुद्रातच जात, समुद्राची पातळी वाढली की नदी, नाले, खाडी सगळ्यांची पातळी वाढते, किंवा विसर्ग जास्त होत नाही. आर्क्टिक उत्तर ध्रुवावर आहे, पण त्याच्या वितळण्याने सर्वच महासागर भरून जातात, त्यात आपला अरबी समुद्र पण आला.
इथे दुष्काळ असतो...महाराष्ट्रात .... पूर येण्याची कारणे जंगल तोड .. वृक्ष तोड आहे ... झाडे मोठी असली तुमची मुळे पण मोठी होतात ...आणि ती मुळे खोलवर आणि आजूबाजूला भरपूर ठिकाणी पसरतात ....त्याने मृदेचे संधारन होते ...आणि खोल वर पाणी मुरायला मदत होते ...
पण वृक्ष नाहीसे झाल्याने आणि शहरीकरण कसे ही वाढल्याने ...नदी नाले तुडूंब भरून वाहतात...पुराच पाणी अडवून जिरवून राहत च नाही ...त्यामुळे पुर येतो...विस्कळीत करतो आणि समुद्राला जाऊन मिळतो....पण पाणी साठा होतच नाही ...परिणामी पाण्या अभावी लोक एकाच ठिकाणी जिथे पाणी असेल तिथे रोजगार पण असणार ...अश्या ठिकाणी जातात....तिथे उंच उंच शहरे निर्माण होतात ...सगळी राज्यातली गर्दी मोजक्याच 3-4 शहरात होते ....आणि काँक्रिट चे रस्ते तयार होतात......नदी जोड प्रकल्प संपूर्ण भारत देशात राबवणे गरजेचे आहे .... प्रत्येकाने पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना आपल्या परिसरात राबवली पाहिजे ( पाणी अडवून पाणी कसे जिरवयचे तर खोल खड्डे खंदून त्यात दगड भरायचे )
या मध्ये लोक सहभाग खूप गरजेचा आहे ....
जर नदी जोड प्रकल्प आणि पाणी अडवा पाणी जिरवा आणि वृक्ष लागवड या प्रमुख तीन गोष्टी जर आपण ...पुढे आणल्या आणि त्या चांगल्या प्रमाणात यशस्वी झाल्या तर संपूर्ण देशात पाणी कमी पडणार नाही ...
😂😂 26 जुलै 2005 विसरला वाटतं किंवा तेव्हा नसशील ही 😂😂 मग तेव्हा कुठले आर्कीटिक वितळले होते ?
@@sanjayofficials18 अरे तेव्हा general Rainfall च तेवढा होता. २०१९ ला २००५ पेक्षा जास्त rainfall होता. आणि आर्क्टिक तेव्हा सुद्धा वितळत होता, आता प्रमाण अजून वाढलं आहे. २०३० ला पूर्ण वितळणार आहे, त्यावर्षी पाऊस आणि उन्हाळा सहन होण्यापलीकडे असणार आहे. कधीतरी वेळात वेळ काढून वैश्विक तापमान कसं वाढत ह्यावर research कर, तुझं हसणं आपोआप थांबेल आणि Seriously बघशील ह्या विषयाकडे. सगळ्यात मोठा फटका आशियायी देशांना बसणार आहे ह्याचा, आताच जागे व्हा.
मराठवाड़ा अजून दुष्काळ ग्रस्त आहे 😢
परभणी मध्ये आहे
बाकी ठिकाणी कमी आहे
Chatrapathi Sambhaji Maharaj Nagar
Dharashiv
Beed
Jalna
Mde nahi paus
Zade lava zade jagwa 🌞🙏
चिन्मय साळवी यांची निवेदनशैली फारच छान आहे !
पुणेमध्ये दुष्काळ व्यवस्थापन ठीसाळा . मोटर बोटीवर च्या मोटारी नादुरुस्त .
कलेक्टर चे दुर्लक्ष मुळे खडकवासला धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टर ने नागरिकांना पुर्व
सुचना दिल्या नाही . त्याच्यावर चौकशी बसवून त्यांची चौकशी व्हावी
२६th जुलै ची आठवण
Are hi radkundi ka ali te pahayla hav😂😂
Kon kon ghari basun, baher paus padat ha video baghat ahe???
Pune?
@@Aparichit_9Pari..😂🙌
संपूर्ण महाराष्ट्रातील पर्जन्यमान व धरणांमधील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती छान पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद,चिन्मयदादा.
हा कसं काय सुक्खा राहिला 🤣🤣🤣🤣🤣🤣 पुणे सोडून इतर ठिकाणी आय टी पार्क काढा तोच एक पर्याय आहे
चिन्मय भाऊ ne reporter hi mage takale...ek no.👌👌😂😂
आज पर्यंत मुठा सुधार योजनेंतर्गत किती खर्च केला? किती सुधारणा केल्या? दुसरीकडे सर्रास नदी पात्रातील बांधकाम जोमात सुरू आहेत. मग महापालिकेतील प्रशासन करतय काय? दरवर्षीच आहे,फक्त कागदी आदेश निघतोय व परत सगळेच शांत....
येऊद्या पाऊस😊
ABP MAZA ❌ चिन्मय भाऊ ✅💕
अहमदनगर चे लोक 😂😂😂😂
मुसलधार पाउस 😮 म्हजे काय असतो रे भौ😂😂😂
आम्ही नगर कर कधीच वाहुन् जाऊ शकत नाही❤❤❤
स्पष्ट आणि निखळ बातम्या.धन्यवाद!
चिन्मय भाऊ खरंच खुप छान माहिती देतो
आमच्याकडे अंगावरचे कपडेही ओले होत नाही
छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा महाराष्ट्र, भारत
Ahliyanagar la tasach aste bhava
Great news .. Chinmay.. All in one
किती तुझा अभ्यास भावा 👍👍
सर्वांनी आपली वा आपल्या परिवाराची काळजी घ्यावी..
चिन्मय सर आपण कोणता टेलिप्रोमटर use करता 😊
एवढा पाऊस पडतो आहे तरी मुंबई पोलिस भरती ग्राउंड ची प्रक्रिया सुरूच आहे....😢.
Very detail report. Appreciate the depth and efforts taken.
Source of inputs kadak ahet
चिन्मय सर,पुणे शहराची वाढीची क्षमता संपली आहे,शहराची वाढ थांबली पाहिजे,यावर एक अभ्यासपूर्ण बातमीपत्र करा ही विनंती
Non maharashtrian Go back 🚫
# save maharshtra
Sharad Pawarannihi aata Punemadhye jaast udyog nako ase saangitale hote.
Kay Khoop Uttam Sundar Vivechan Kartoo.
दुसऱ्या जिल्ह्यात मानसं वहायची वेळ आणि संभाजीनगर मधे नुसती भुर भुर 😅
Sad
😅😅
खडकवासला मधून आतापर्यंत १.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत २२.०३ टीएमसी म्हणजे ७६.५७% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) १.९४ टीएमसी म्हणजे ९८%, पानशेत धरणांत (Panshet Dam) ८.६९ टीएमसी म्हणजे ८१.६२% वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) ८.९१ टीएमसी म्हणजे ६९.४८% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) २.४९ टीएमसी म्हणजे ६७.०८ इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत १७.८४ टीएमसी म्हणजे ६१.२०% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
रस्त्याचं डांबर वाहून जात चाललंय😂😂😂
डांबर आहे का ते, आमच्या इकडे काळा कलर आहे 😮
Bar Aahe Aamchya ith Cement che raste aahet Nahitar 😂😂😂
@@ss-qu3dn 😂😂😂😂🤣🤣👌👌
@@pranayvidhate3886 ते पण जाईल आता😂😂😂
@@pranayvidhate3886 ते पण जातील काही भरोसा नाही😂😂
चिन्मय दादा नमस्कार 🙏
वा मस्त समाचार दिला आहे,,
Pune rivers rivaval pune rivers
जिवीत नदी यांना सपोर्ट करा
प्रशासनाला जाब विचारा.
नगरसेवक आमदार खासदार मुख्यमंत्री पालक मंत्री????
Design considerations change karavi lagnar ahe ithun Pudhcha structures madhe.
पूणेकर नद्याच्या काढावर कब्जा करत आहे, डोंगर कोरून घरं बांधत आहेत, कंपन्यांचे केमिकल नदयात सोडत आहेत, सगळीकडे दाट वस्ती झाली आहे, त्यामुळे नदया कोंडणार, पुराचे पाणी शहरात घुसणार, रोगराई पसरणार . हा सारा फटका सामान्य माणसांना बसणार
सोलापूर, लातूर, या जिल्ह्यातील बातमी नाही आहे काय😢
तुम्ही सांगा तिकडे पाऊस आहे की नाही ते.
इथ देखील लातूर उपेक्षित 😢
Kadhi chalu honar ye Tahmini ghat
विषय कोणताही असो आपला चिन्मय भाऊ खंबीर 🔥💯
काही असो विश्लेषण फकत चिन्मय भाऊच❤❤
खूप चांगली माहिती दिली पावसाची चिन्मय आपल्या बोल व्हिडिओ वरती आशिष माहिती अजून पर्वत रावा.
झाडे तोडून...डोंगर फोडून घर बांधता मग निसर्गाची किमया पण बघा 😂
Shabhaas bhava verygood punyaat sadhya hech chala aahe.
Punyachi Mumbai zali 😅
पुण्याचा पुढील 50 वर्षाचा विचार करून विकास केलाय.
1 दिवसाच्या पावसात वाट लागली त्याची.
काय तर म्हणे Smart City.
हुशार लोकप्रतिनिधी आहेत 😆
Kolhapur cha pan news sanga
Ha pahus marathwada mde kay nahi 😢🧐
Excellent everything
So sad,,,,kay durdashya
चिन्मय दादा great job 👍
अहमदनगर मध्ये पाऊस नाही 😮
Good
फक्त नगर म्हणा अहमद लावू नका
पूजा खेडकर फॅमिली मुळे
Phakt kolhapur chandgad pausache ghar😂😂😂😂
@@AkshayKumar-fz7nw Amboli also
नाशिक जिल्हा कसमादे पट्टा कोरडाच 😢
चिन्मय भाऊ वैनगंगा नदी सध्या धोक्याच्या पातळी खालून वाहत आहे.. वैनगंगा नदी ची धोका पातळी 145.50मी.सध्याची दि. 25/7/24 ची पातळी 143मी.आहे
Best update.
तरीही लोकांना पुण्यात च फ्लॅट हवा 😅
Kadhitarich ase hote
Pooja khedkar जबाबदार आहे
जबाबदार नाही बेजबाबदार😂
सांगत नाही फक्त समोरचा बोर्ड खडखड वाचत आहे 😂
Hechyasathi nadijod prakalpacha baghava lagel kahitari 😊😊😊
Smrat सिटी आहे पुणे
भंडारा मधे प्रत्येक वर्षी पूर येतोय
No 1👍
चिन्मय भाऊ भूत story सांग ❤
लवड्या कामा-धंद्याचं बघ जरा
Koyna dhrnatun sudha 10000 qusek pani sodnyat ale ahe😮😮
Punyatlya kahi IT Company ne lokkana tari suddha office la bolawla ahe
Solapur la paus Kami ahe😢
Ladli bahini, ladla bhau, Waghnakhe common citizen chya jivapeksha adhik mahatvache aahet ya sarkarla. Vedhshalene dilelya alert baddal Kay upay yojna kelya ya sarkarne???
yekach vada Chinmay dada
आमच्या चाळीसगावात एक छितोडा पण पण नाय पडला 😢
पाऊस 3/4 वर्षातून पडतोय थोडा त्रास होणार सगळ्यांनी काळजी घ्या
छत्रपती संभाजीनगर येथील हरसुल तलाव अजून रिकामाच आहे साहेब अशोक मराठवाड्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे
@@वैजिनाथचव्हाणपाटील या आमच्या पुण्याचे पाणी देतो
पुण्याचा पुर कमी होतोय का वाढतोय ते पण सांग भाऊ
Just 8 month mdhe bgha news asel DUSHKAAL…Karan apan he paani sathwu shakat nahiye
स्मार्ट सिटी च काय झालं? विचार करायला हवा
Format badala video che ..boaring ahe khup
Sagle video tuch kadhat ja re.....ugach ad pahun dusara konacha chehra disla ki vait vatat😅
सर्व धरण भरले आहे याचा आणि दादा चा काही संबंध नाही 😂
🤣🤣🤣
चिन्मय तूच रे भावा....❤❤
अरे आमच्या गावाकडे पाऊसच नाही आहे...
KAAL PARENTA mala kolhapur Tension Hote Pan Hee kaay madecha Pune Ne Agadi Ghetali raao
छत्रपती संभाजीनगर मध्ये अजूनही मोठा पाऊस नाही 😢
❤सातारा खुप पाऊस आहे
पाऊस कसं मोजतात?