Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela
अटल गुन्हेगारी तुमच्या घरापासून सुरुवात होते हे आता लोकांना कळायला लागलंय आणि स्वतः गुंडगिरी असताना तुम्हाला वाटणारच तुम्ही सुरक्षित आहेत संवेदनशील बघण्याचा भाग आहे का हे बोलायला लाज वाटली पाहिजे
द साहेब सर्व बीड हे पवित्र करत आहेत ती तुमच्या कपाळाला गंध माळी जप माळी तुमच्या मतदाराच्या हातात कोईत सगळा तुम्ही ढोंग करून जनतेला आतापर्यंत खूप लुटलं पण याचा सर्व आढावा सुरेश दर घेत आहे आणि तो काम योग्य करत आहे तुम्हाला पार केल्याशिवाय राहणार नाही
पत्रकार बंधू पंकजा ताई ने सुरेश धस यांचे नाव नाही घेतले उगाच वातावरण खराब करू नये आता आम्हाला तुमच्या वर शंखा येऊ लागले दोन समज्या मध्ये तेड निर्माण करण्याची
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela
आमदार सुरेश धस यांनी चांगले काम केले आहे. तुमचे धंदे बाहेर पडले आहेत. म्हणून आता त्रास होत आहे.
सुरेश आण्णा खर बोलतात
तुम्ही किती संवेदनशील आहे ते बघितले सगळ्यांनी dhas बदनामी नाही करत उलटे सगळं बाहेर काढून पवित्र करत आहेत
बाई सारंगी महाजन च्या आरोपावर बोलावं
शेवट माणसाचं घडा भरतोच एक ना एक दिवस 😂😂😂😂
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Correct bola tu ata Wach comment majhe 😂😂😂 game Tumcha jhala
काही सांगु नका
धस साहेब एक नंबर माणूस
तुमचे काळे धंदे बाहेर काढले त्यामुळे तुम्हाला धस साहेब यांचा धसका घेतला आहे
फक्त तुमच्या दोघांमुळे बदनाम झ्हाला आहे.
तुमच्यामुळे तर बीड जिल्हा नासला आहे
तुम्हीच जबाबदार आहात हे सगळ्यांच्या पाठीमागे
आज 25 वर्ष पासून बिड जिल्हात 2 नंबर धंदा सुरू आहे महाराष्ट्रात कोणालाही विचार प्रत्येक माणूस हेच मनार की बिड जिल्हात 2 नंबर धंदा सुरू आहे
मंत्री झाली केस बघा हिरोनी
ताई देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा जय शिवराय जय भीम जय संविधान
चक्कि मुळे नाही का झाल बिड बदना
ताई तुम्ही योग्य वेळेला योग्य भूमिका नाही घेतली
तुम्ही अपयशी आहेत
दोन वेळा पडून पण माज जिरत नाही
आरोपी करा
जरा कमेंट्स वाचतं जा....
शिक्षणाचा उपयोग कर....
वाचशील तरच समोर वाचशील....
तुच्छ राजकारणी - तुच्छ जिंदगी....
रोज थुकतात यांच्यावर लोक.....
तुम्ही संघटित गुन्हेगारी बँड करा ताई,हिंसक टोळीला पाठीमागे ठेऊ नका
अटल गुन्हेगारी तुमच्या घरापासून सुरुवात होते हे आता लोकांना कळायला लागलंय आणि स्वतः गुंडगिरी असताना तुम्हाला वाटणारच तुम्ही सुरक्षित आहेत
संवेदनशील बघण्याचा भाग आहे का हे बोलायला लाज वाटली पाहिजे
ताई....😂😂चिकी गोटला ने नाही झाले का बदनाम.....😂..
पुण्यात किती घटना झाल्या हे माहीत आहे आणि परळीत किती झाल्या हे माहीत नाही विशेष वाटलं हे पण माहीत पाहिजे
खरं बोलणं म्हणजे बदनाम हा एक नवीन पॅटर्ण आहे का
ताई तुमच्या गुडांनीच बीड बदनाम केले आणि पुन्हा दुसऱ्यावर आरोप
हीच ऐकतोय कोण। स्वतःच पक्ष नाही ऐकत, एवढा गर्व येतो कुटून हिला।
ही कोणती धुतल्या तांदळाची आहे चक्की घोटाळा परळी वैजीनाथ कारखाना काय झाले
सुरेश धस साहेब ग्रेट आहेत आम्ही धस साहेबांच्या पाठिशी आहोत.धन्या मुंडे पिलावळीसहित खानदान डोक्यात बसली परत कधीच मुंडेला सपोर्ट नाही
ही चिकी म्हणत होती कोयते घासून ठेवा.कशासाठी. हीची तासून काढण्यासाठी का..
द साहेब सर्व बीड हे पवित्र करत आहेत ती तुमच्या कपाळाला गंध माळी जप माळी तुमच्या मतदाराच्या हातात कोईत सगळा तुम्ही ढोंग करून जनतेला आतापर्यंत खूप लुटलं पण याचा सर्व आढावा सुरेश दर घेत आहे आणि तो काम योग्य करत आहे तुम्हाला पार केल्याशिवाय राहणार नाही
सुरेश धस यांनी चांगले काम केले
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुंडे ताई आणि धन्या😂
सर्व महाराष्ट्रात घटना चालू आहेत म्हणजे गृहमंत्री अपयशी आहेत का??
बीड मध्ये आहेच काय..?तुम्ही लोकांसाठी केलच काय?
ता़़ई तुम्हचे पण मागील पाच वर्षे काय हाल झाले आम्ही पाहिले
संवेदनशील ते नगर देशमुखांना न्याय दिला असता तर तुम्ही तर देशमुख कुटुंबाला भेटायला पण गेला नाही संवेदनशीलतेने
आरोप करणाऱ्यांमुळे बदनाम होते की वाईट कृत्य करणाऱ्यांमुळे व त्या कृत्यातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांमुळे बदनामी होते ताई ?
Onliy Manoj dada❤❤❤❤❤❤❤
आहो ताई तुमच्या भावानी आमच्या बीड च नाव खराब केल तुमी पण जबाब दार आहेत
चिक्की ताई परळी तूम्ही खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली.गुडगिरी
अरे तुम्ही मुंडे कंपनी एव्हढे दहशतवादी असाल अस वाटल नव्हत. तुमच्यामुळे आज बीड जिल्हा बदनाम झाला आहे. तुम्ही काही खुलासा देऊ नका. सरळ राजीनामा द्या.
राख माफिया, किडन्यापिंग, खंडणी वसूल, परळी पॅटर्न
पहले जनतेतून निवडून या चक्की ताई ताई नंतर दुसऱ्या वर टीका करा
..उलट त्यांच्यामुळे खरं काय ते कळलं महाराष्ट्राला..
नमस्कार ताई साहेब अँड thank you तुम्ही गप्प आहेत गप्पच रहा....
अरे तुम्ही साधं सांत्वन करण्यासाठी गेले नाही
सुरेश धस झिंदाबाद ❤
तुमचा बाजार उठणार आहे
बीड ला चिक्की चा कारखाना झालाच पाहिजे 🙏🙏🙏🙏
खरेतर. कुढे. गोपीनाथ मुंडे. आणि कुडे. तुम्ही. बदनामी. तुम्ही. केली आहे
बदनाम तर तुमचे ते प्रोफेसर सुपारी बाज हागे करत आहेत
2014ला ज्यांचा सुपडा साफ झालता त्यांना तुम्ही परत जीवदान दिले
गुन्हेगारी बाहेर काढली म्हणून बदनाम होत नसते ...
खोट बोला पण रेटुन बोला
सत्य मेव जयते
घमंडी आहे तु म्हणून तर उताणी झाली तु 2 वेळास
बीडमध्ये कोणी गुन्हेगारी वाढवली हे सगळ्यांना माहिती आहे... आमदार खासदारांना पोलिस सर्वक्षण असते, सर्वसामान्याच्या मदतीला येते का कोण्ही वेळेवर...
एका जातीने तुला नेता स्वीकारले आहे....इतर दुसरे कोणी च स्वीकारत नाही तुला ना ओबीसी ना तर कोणी...
ही.......Most corrupted आहे.
लबाड बोलते
काय सागन ती कोणाला विचारता हि च महणाली होती कोयते घासून ठेवा रे आता समजल ते बोलन
Beed mdehe rahto 😂😂😂😂😂😂😂beed made Ghar nahi parlit patta nahi kiti lokana murakh kadw
सारंगी महाजन मॅडम ची जमीन का हडप केली सांगा आधी चिक्की घोटाळा
दलिंदराच नवं घेतलं नाही
आमदार . सुरेश धस च एक नंबर आहेत
तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत खून झालेला तुम्हाला माहीत नाही का माहित जर नसेल तर माहिती करून घ्या आणि बदनाम कसा झाला ते सांगा
बीड बदनाम नाही मुन्नी बदनाम झाली
लोकांना काम नाही तुझ्या जिल्ह्यात ते बघ आधी
Noutaki ..
ताईसाहेब ❤
Gappa band kara tai
Tai aata bolun kahi honar nhi . Dhas dada is right 👍
Tai tumchya bhava mul Beed badnam zaal nahi kaa. Beed tumchyach bhava mul badnam zalay
परळी पॅटर्न
पत्रकार बंधू पंकजा ताई ने सुरेश धस यांचे नाव नाही घेतले उगाच वातावरण खराब करू नये आता आम्हाला तुमच्या वर शंखा येऊ लागले दोन समज्या मध्ये तेड निर्माण करण्याची
नाव घ्यायला जणाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर तू आणि तुझा भाऊ दोघांनी राजीनामा द्या.
Munde karad mule beed badnam.
Kitihi zapa zapanar nahi aata dhas saheb next lokshaba election n khasadar lifetime😂😂😂😂😂
Satyamev jayate dhaa annna
ताई तूमच्या घरात काम करत होता
चिक्कीताई
Tu kay kelis te mahiti aahe...😮
Hila ajun ekda padla pahije pudhchya nivadnukit tya shiway garv utarnar nahi
Tai barobar bolalya.
Gundachi Aai la salam walekum
Aropila shiksha vavi mhanun bola amdar madam
Tumi aropona patishi ghalu nka
Dusryach khabar
Mnatun utrali
ग्रेट प्रतिक्रिया ताई ❤
Tumhich khatpani ghaltay
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Tai la kahich mahit nahi ka ? Lavalesh sudha nahi naval batate
ताई आपला फक्त आदेश पाहिजे होता अण्णा निवडून आले नसते चूक तुमची आहे
Dhaa anna
Tumhi nete havet astat.garib lokach kay
🎃
😂😂😂😂
Jabya Gotya Chol aahe
काळा गेंडा 😂😂
Only suresh aanaa dhas.....
तुम्हा दोन मुंडेमुळे बीड बदनाम झाले, तुझ्या भावविरुद्ध तु बोलू शकत नाही,
पंकजा मुंडे आणि धन्या मुळे बीड बदनाम झाला आहे
तू पण आरोपी आहे माहीत आहे
Nalayak baai hi, fakt swatachya political career chi padli hila..