गळ टोचून काही होत नाही असं सत्व मांगीर बाबाच | Satv Mangir Babach | Mangir Baba | Nana Veer |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 6

  • @deepakumap3418
    @deepakumap3418 5 месяцев назад +2

    बोल त्या मांगिर बाबा चया नावान चांगभल ❤❤🎉🎉😊

  • @गावाकडलासंकेत
    @गावाकडलासंकेत 8 месяцев назад +3

    खूपच छान गाणं म्हणायला नाना भाऊ मांगीर बाबा चरणी प्रार्थना करतो आमच्या नानाभाऊ उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarnetake12
    @dnyaneshwarnetake12 8 месяцев назад +6

    नाना भाऊंचा नादच खुळा .... खुप छान गाणं आहे नाना भाऊ तुम्हाला मांगिर बाबा यश देव हीच प्रार्थना मांगिर बाबाच्या चरणी करतो...❤ जय मांगिर साहेब...❤❤️😘🥰🙏💐

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial 8 месяцев назад +5

    खूप छान नाना भाऊ तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम्ही आहे कि आता पर्यंत जेवढे पण बाबा चे गाणे हिट चांगले आहे मी बाबा चरणी प्रार्थना करीन कि तुमचं हे पण गाणं हिट व्हावं आणि सर्व मांगीर भक्ता पर्यंत पोहचाव 🙏✨🥰 जय मांगीर साहेब 🙏✨🥰

  • @lalit_kuchekar_2001
    @lalit_kuchekar_2001 8 месяцев назад +2

    बोल शेंद्र्याच्या मांगिर बाबा च चांगभलं

  • @shankarveer6505
    @shankarveer6505 8 месяцев назад +2

    ❤❤❤