खून प्रकरणी मोठी खळबळ | बबन गित्ते हे ?? | Jayant Patil On Bapu Andhale Baban Gitte Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 36

  • @TNM1988
    @TNM1988 3 месяца назад +41

    जयंत पाटील साहेब खरं बोलत आहेत

  • @ajaykhalate2905
    @ajaykhalate2905 3 месяца назад +41

    विधानसभा निवडणुकीत धनंजय मंडें यांचा पराभव होणार म्हणून अडकवल बबन गिते ला

  • @rahulchirke1435
    @rahulchirke1435 2 месяца назад +5

    बबन भाऊ गिते हे परळीचे आमदार होणार होते त्यांना l खोट्या केस मध्ये अडकवलय

  • @Pravindb6-or
    @Pravindb6-or 3 месяца назад +9

    Khar ahe

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 месяца назад +3

    राजकीय सत्तेचा वापर करून बबन भाऊ गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.

  • @rajwagh8765
    @rajwagh8765 2 месяца назад +2

    माझा आपला भारतातील संविधानावरती खूप विश्वास आहे आणि तो हक्क प्रमाणे आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि योग्य प्रमाणे न्याय दिला जाईल विश्वास ठेवा पुढाऱ्यावरती कोणताही विश्वास ठेवू नका

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 месяца назад +4

    खोटे केसेस दाखल करून बबन भाऊ यांना विनाकारण अडकवले जात आहे.

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 3 месяца назад +37

    बबन गिते अस करु शकत नाही

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 3 месяца назад +4

    बबन भाऊ ❤

  • @Dineshjagtap3333-n4y
    @Dineshjagtap3333-n4y 3 месяца назад +1

    धन्या

  • @maheshadmute6820
    @maheshadmute6820 2 месяца назад +3

    बबन गिते तिथे नवते

  • @genghiskhan1128
    @genghiskhan1128 3 месяца назад +1

    अवघड आहे. कायदा आणि सुव्यवस्था याचा काही भय राहिला नाही. बीड विशेषतः परळी

  • @shivaninagre657
    @shivaninagre657 2 месяца назад +1

    हा आय विटनेस आहे यांचा पुरावा मान्य करावा

  • @bkgitte9142
    @bkgitte9142 3 месяца назад +2

    आपण खर बोलत आहात का 😂

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 3 месяца назад +9

    गुन्हा तपास चालू आहे, विधानसभेत कशी चर्चा करता?

  • @rohanadhikari7810
    @rohanadhikari7810 3 месяца назад +7

    Neta asava tar asa karekartyachya pathi mage khambir pane ubha rahanara

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 3 месяца назад +3

    Jayant patil saheb khare bolta aahe

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 3 месяца назад +1

    जयंत पाटील तुम्हाला हे शोभत नाही, रोहित पवार चे ठीक आहे.

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 3 месяца назад +1

    Patil tumi shant raha

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 3 месяца назад

    तपास करून सत्य बाहेर आना‌‌ ‌दोशी असेल जो तेला शासन करा

  • @hanumantrakh-o5e
    @hanumantrakh-o5e 3 месяца назад +3

    तुम्हाला कसं काय माहिती पाटील गीते नव्हते म्हणून

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 3 месяца назад

      तुझ्याच बायकोन.सागीतल

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 3 месяца назад +1

    तपास यंत्रणा तपास करत आहेत.

  • @UttamGhule-x8w
    @UttamGhule-x8w 2 месяца назад

    आसे होने नको होते

  • @kishorkhedkar5107
    @kishorkhedkar5107 2 месяца назад

    Khun baban gitte yani kela nahi tar mag palun ka gele...

  • @genghiskhan1128
    @genghiskhan1128 3 месяца назад

    ट्रोलर आणि अंधभक्त घरी बसून comnet टाकायला के जातेय

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 3 месяца назад

    Sab golmal

  • @DharmarajUgalmugle
    @DharmarajUgalmugle 3 месяца назад

    Tula laj vattiyka te

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 3 месяца назад +4

    Baban gite niradosh