Amol Balwadkar on Chandrakant Patil : अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप... | LetsUpp

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेते अमोल बालवडकर इच्छूक आहेत. त्यामुळे तेथील भाजपचे विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत, यावेळी बालवडकर नेमकं काय म्हणाले? पाहा...
    -
    #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #punevidhansabha #pune #BJP4IND #AmolBalwadkar #BJP4IND #mahayutisarkar #ChandrakantPatil #LetsUppMarathi #MaharashtraNews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 24

  • @dinkarnimble3259
    @dinkarnimble3259 7 дней назад +12

    हे कोल्हापुरचे पार्सल कोल्हापुरला पाठवा. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एकही उमेदवार नाही का? कोणीही लढा पण स्थानिक उमेदवाराचे मागे उभे रहा .

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 6 дней назад +5

    करेक्ट, अमोल साहेब.
    तुम्ही लढा आणि हे पार्सल कोल्हापूरचं आहे,दया पिटाळून माघारी 😂😂
    इथं काय त्याचं, पुण्यात?😊😊😊

  • @dskytechgreentech
    @dskytechgreentech 7 дней назад +5

    तुतारी वाजवा 🎉

  • @sarangnagwade9522
    @sarangnagwade9522 7 дней назад +5

    मशाल घ्या हाती

  • @krishnaadvertisingpune
    @krishnaadvertisingpune 3 дня назад

    Only Amol Bhaiya..

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 7 дней назад +8

    सोलापूर ने जसं ठरवलं. बीड च पार्सल पाठवून दिले...
    तसंच पुणे शहरातील मतदार ठरवतील काय.

  • @AmitWashivale
    @AmitWashivale День назад

    Konihi Uhe Raha pan champala Nko😅😅😅😅

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 5 дней назад

    अमोल भैया मी मोहन नगर बानेर चा मतदार आहे.. मी व माझा मित्र परिवार तुमच्या सोबत आहे 🚩🚩

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 7 дней назад +5

    Amol भाऊ bjp सोडा निवडून येणार

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 6 дней назад +2

    निष्ठावान कार्यकर्त्यांचा ऊपमर्द करणे भाजपाच्या अंगलट आले. मोदीचा चेहरा & ई व्ही एम मशिनचा करिष्मा कुचकामी ठरतोय.जय जगन्नाथ!

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 7 дней назад +2

    Balewadi che rashte neat nahi, balewadi wakad bridge pending ahe pada champa la, smart city che paise khale sagale

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 7 дней назад +5

    कोथरूडमध्ये पुढील आमदार श्री संदीप खर्डेकर.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 6 дней назад

    अमोल भैय्या मशाल हातात घ्या

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb 6 дней назад

    एक मराठा लाख मराठा
    पाडापाडी करूया राजकारण स्वच्छ करूया

  • @shashikantpatil7394
    @shashikantpatil7394 7 дней назад +3

    Shivsena made ya nivdun yenar

  • @NageshDhaware
    @NageshDhaware 6 дней назад

    Balvadkar me tumchya pathishi ahe

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 6 дней назад

    Asli ghan pune madhun jau dya....

  • @dineshladkat3568
    @dineshladkat3568 6 дней назад

    मराठा तितुका मेळवावा