पायऱ्यावरून उतरताना पिहूला घेऊन घसरलो 😳 लय वाचलो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 387

  • @MayaBandal-c9q
    @MayaBandal-c9q 4 месяца назад +192

    पूजाला नंनद नावे ठेवते पण स्वत ची मुलगी बघ किती नाटके करते पूजा खूप चांगली आहे

    • @Vaibhav491g
      @Vaibhav491g 4 месяца назад +13

      Aailach तरुण पान आले तर असच होनर na 😂😅

    • @vaishuyoutubechannel9460
      @vaishuyoutubechannel9460 4 месяца назад

      Nalayak mulgi ahe overacting karti

    • @archanapatil9640
      @archanapatil9640 2 месяца назад

      बरोबर

  • @vibhakhare6074
    @vibhakhare6074 4 месяца назад +152

    अगदी बावळट मुलगी आहे.आई वडिलांनी डोक्यावर बसवल आहे.वात्रट आहे.

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 4 месяца назад +5

      Sagar la pn nacvayla lagle

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 4 месяца назад +84

    आगं स्विटी आजून लग्न होईपर्यंत शांत बस सगळ्या समोर तुला काहीच कसं वाटत नाही आपले आई वडील आहे मामा मामी आहे किहि तरी वाटलं पाहिजे न बोल तर रांग येतो

  • @amarjangam3479
    @amarjangam3479 4 месяца назад +156

    पोरगी खूप बेशरम आहे अति कौतुक करते सागर बघ अजून सावध हो

  • @Vaibhav491g
    @Vaibhav491g 4 месяца назад +93

    निर्लाज मुलगी आहे ही हो nirlaj

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 4 месяца назад +154

    बेशरम पांडु च नाटके करवून घेतो निर्लज्जपणे सगळे चालू आहे.

  • @Sonali12357
    @Sonali12357 4 месяца назад +50

    ना रूप ना संस्कार.. काळी दिसते .. फेस कट चांगला नाही.
    सागर तुला पोरगी भेटत नव्हती म्हणून ही करत आहेस वाटत. नाहीतर कोणी नाही करणार.

  • @sakshikadam5431
    @sakshikadam5431 4 месяца назад +59

    काय हे पांडुदादा पावसापाण्याचं लहान लेकरांना घेऊन तुम्ही इतक्या भयानक ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याची काय गरज आहे कमाल आहे बाबा तुमची अशा गोष्टी नका करू थोडा विचार करा

  • @vibhakhare6074
    @vibhakhare6074 4 месяца назад +183

    तो सागर ही बावळट आहे तिच्या तालावर नाचतो.

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 4 месяца назад +4

      Lagan zal tri yanch jast divas tiknar nahi he swety ny tiknar jast divss

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 4 месяца назад +10

      He swety utavli zale lavkar lagn laun dya hich nay tr Bina lagnach ch pregnant rahil😂😂

    • @Magicrs-z2j
      @Magicrs-z2j 4 месяца назад

      Sagar garib ahe tyala kiti trass deti ....pooja lgn jhalay tri asha trass nhi det sweety kiti murkh ahe

    • @Magicrs-z2j
      @Magicrs-z2j 4 месяца назад +5

      Lagan laun dya ti jhali utvli

    • @Magicrs-z2j
      @Magicrs-z2j 4 месяца назад +3

      Kay जायची गरज नव्हती

  • @PratibhaRakesh-n1o
    @PratibhaRakesh-n1o 4 месяца назад +56

    सागर ने हुंडा घेतला आहे असं वाटायला लागलं आहे हिला बघितली ना तर असं वाटतं दोन वाजवाव्या कानाखाली लाडात आली एवढे लाड नसावे सागरला नाचवणार ही

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 4 месяца назад +40

    पोरीचे लग्न लाऊन द्या ती खुप उतावळी झाली

  • @marathihindu8842
    @marathihindu8842 4 месяца назад +75

    आई वडील नी जरा वळण ्लावला पाहिजे

  • @TukaramWable-tv2fc
    @TukaramWable-tv2fc 4 месяца назад +64

    स्विटि खुप बधिर सारख करते काय कळत नाही का परत ताईला बोलल्या वर राग येतो

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 4 месяца назад +61

    अगदी बावळट मुलगी आहे आई-वडिलांना लाज नाही वाटत मूलीला डोक्यावर बसवली आहे

  • @RekhaShindee-fg
    @RekhaShindee-fg 4 месяца назад +26

    मला आजचा व्हिडिओ बघून खूप भीती वाटली पांडू दादा एवढ्या लहान मुलांना घेऊन कसं काय गेला तुम्ही

  • @gokulgadhave8047
    @gokulgadhave8047 4 месяца назад +72

    काय बावळट आहे काय ही पोरगी स्वतःला लयच शहाणी समजत आहे सागर गप्प बसतोय त्याचा लय फायदा घेतीय अन् आई बोलती य की लोकच काय पण comments टाकतात ताई तुम्हाला तुमची पोरगी काय krti ते दिसत नाही का

    • @Vaibhav491g
      @Vaibhav491g 4 месяца назад +12

      आता काय आइचे डोले झाकले आहेत काय विचारा टीला मैडम ला 😂😂😅😊

    • @ReshmaJadhav-zo7kq
      @ReshmaJadhav-zo7kq 4 месяца назад +9

      आई बघा तीची लाज नाहीत

  • @Sonali12357
    @Sonali12357 4 месяца назад +224

    नेहमी च सर्व बाजार घेवून फिरता सोबत. कधी तरी पूजाला प्रायव्हसी देत जा ..काही खाजगी आयुष्य आहे की नाही तुला ?? पूजा अजिबात लकी नाही ..खूप कम नशिबी आहे तिला तिचा नवरा थोड पण सुख देत नाही. गबाळ घेतो आणि निघतो थोबाड वर करून. भाऊ तू लग्न च कशाला केलं रे.. ताई दाजी सर्व पुरले असते तुला आयुष्याला. त्या बिचाऱ्या पोरीच आयुष्य खराब केलेस तु. बिचारी पूजा कसला नवरा भेटला असा.

    • @aaradhyacutemylife7444
      @aaradhyacutemylife7444 4 месяца назад +14

      Ekdam right

    • @SunitaKherde
      @SunitaKherde 4 месяца назад +15

      Vaah Kay cament keli tai agdi barober

    • @surekhahase1782
      @surekhahase1782 4 месяца назад +9

      बरोबर आहे

    • @Magicrs-z2j
      @Magicrs-z2j 4 месяца назад +10

      Mg Kay pandu tu saglyana cha vishay Sod ani pooja Mulan kde bg bas सगळ्याचे नको बागत जाऊ

    • @Magicrs-z2j
      @Magicrs-z2j 4 месяца назад +12

      Soma dada त्यामुळे फिरत नाही ती हुशार आहे .....

  • @Vaibhav491g
    @Vaibhav491g 4 месяца назад +53

    पांडू सर परत जर त्या स्वीटी ला तुमच्या वीडियो माधे आनले तर आम्ही तुमचा kontach वीडियो बगनर नाही ब्लॉक करून टाकू चैनल तुमचा plz je bagyche आहे tech dakhva

  • @ReshmaJadhav-zo7kq
    @ReshmaJadhav-zo7kq 4 месяца назад +30

    बापरे काय चाललय यांच ती आई आणि मुलगी लाज वाटायला पाहिजे यांना 100%सासरच्या आईने बघायलाच पाहिजे

  • @wagh9776
    @wagh9776 4 месяца назад +38

    अजून तर काहीच नाहीं सागर अजून खूप बघायचं आहे तुला

  • @komaldange4667
    @komaldange4667 4 месяца назад +33

    दादात्या स्वीटी चे व्हिडिओ असले काढू नकl नाही तर आम्ही व्हिडिओ बघने सोडून देऊ .. साखरपुडा झाल्यापासून स्वीटी वेगळच वागत आहे.. कधी तर पूजाला एकटीला घेऊन जावा सगळे सोबत कस फिरता तुम्ही

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 4 месяца назад +45

    पांडू काय हे फाजील पणा चालला य किती बावळट आहे पूजाला ल य बोलतोसना हे काय आता

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 4 месяца назад +49

    पांडू मामा चा लाड आहे म्हणून स्वीटी तसे करतील सोमा भाऊ समोर स्वीटी अशी करणार नाही

  • @NitikaThorat
    @NitikaThorat 4 месяца назад +38

    पांडू दादा आतापर्यंतचा खूप घाणेरडा व्हिडिओ होता तुझा आजचा काय त्या स्वीटी चे रंग आम्हाला दाखवत आहेस का या व्हिडिओ मधून शि बाई

  • @sujatadaundkar294
    @sujatadaundkar294 4 месяца назад +84

    वाटले नव्हते स्वीटी इतकी बालिश 🤦🏻‍♀️

    • @ankitabhoir72
      @ankitabhoir72 4 месяца назад +7

      बालिश नाही बालिश नाटक करते

  • @Pooja-m7t1s
    @Pooja-m7t1s 4 месяца назад +109

    स्विटी लय नाटकी पोरगी आहे 😂

    • @kirtimalasonawane
      @kirtimalasonawane 4 месяца назад +4

      Yea aadi pn sweety kiti vales firayala gele hoti kadi itke natak navti karat aata kiti drama karat aahe

    • @Pooja-m7t1s
      @Pooja-m7t1s 4 месяца назад +8

      @@kirtimalasonawane 🤣🤣🤣🤣मावस भावा सोबत च अफेअर च परिणाम 🤫😉

  • @amarjangam3479
    @amarjangam3479 4 месяца назад +100

    आई आई खूप फाजील त्यामुळे पोरगी तिच्या डबल पाहिजे

    • @Pooja-m7t1s
      @Pooja-m7t1s 4 месяца назад

      @@amarjangam3479 आई चे संस्कार मावस भावा सोबत अफेअर चे

  • @raghunathchavan1984
    @raghunathchavan1984 4 месяца назад +18

    लय बावळट मुलगी आहे बाबा ही माय बापा समोर काय करते आणी पांडू दादा तुम्ही पण स्विटी च लाड नको करू आणी सागर दादा तिच्या कढे जास्त लक्ष नको देऊ तुझ्या करियेर कधे लक्ष दे...🙏😤 लाग्न आधी अस करते ती पोरगी लाग्न नंतर काय करेल..

  • @chaitanyshirsath5462
    @chaitanyshirsath5462 4 месяца назад +21

    तुमची सगळी फॅमिली चांगली सिटी खूप बावळट आहे

  • @PragatiPawar-t3m
    @PragatiPawar-t3m 4 месяца назад +32

    आई समोर इतके नखरे, लाजा वाटुदया जरा ,बोलल तर आई ला राग येतो ,नाटक करते ऊचळुन घ्यानयासाठि

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 4 месяца назад +55

    बिनाकली मुलगी आहे दोन कानाच्या खाली लावून तिच्या नसतं व्हिडिओ साठी चालू आहे या नाटकात तिच्यापेक्षा लहान मुलं चांगले

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 4 месяца назад +27

    का पुजा तुम्हाला घे म्हणली आसत्ति तर तुम्ही घेतल आसतका काय त्या सागरची हाल लावताय

  • @DhirajPatole-q1t
    @DhirajPatole-q1t 4 месяца назад +21

    पिऊ ची किती अबदा बापरे

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 4 месяца назад +19

    स्वीटी ला कळत नाही का उचलून कसं घ्या म्हणती तीन

  • @NitikaThorat
    @NitikaThorat 4 месяца назад +24

    आता सर्वांसमोर सिटी बोलेल की सागर माझी पप्पी पण घे😂😂

  • @varshavarade
    @varshavarade 4 месяца назад +29

    लोकांनी कमेंट केले की त्याला राग येतो आता पोरीचे नाटक नाही दिसते का

  • @savitagadhave3581
    @savitagadhave3581 4 месяца назад +17

    पांडु दादा हात जोडून विनंती आहे स्वाभिमान जपा आपण है सगळ खुप मेहणितीनि कमावलय ते थोड्याशा विव साठि गमाऊ नका तुम्हाला सगळ माहित आहे तर ऐक म्हण आहे आपल्या मधे आपला असला तरि पण वास येतो कमेन्टे वर विचार करा

  • @ravimane5764
    @ravimane5764 4 месяца назад +11

    दादा असल्यास पावसात खरं तर तुम्ही फिरायला जायला नाही पाहिजे होतं लहान पोरं आहेत आता आजारी पडतील पावसात भिजली

  • @Princess21178
    @Princess21178 4 месяца назад +24

    तुम्ही पूर्ण तयारी करून जायला हवा...raincoat, छत्री, स्वेटर, कपड्याचे जोड अजून ठेवायला हवा...लहान मुलांना कानटोपी, सॉक्स, शूज हवेत...आधीच bag भरून ठेवायची...सगळ्यांचे किती हाल...उगाच आजारपणाला निमंत्रण आहे हे

  • @latagaikwad5408
    @latagaikwad5408 4 месяца назад +28

    मामाच्या खांद्यावर बस नाहीतर आईच्या काखेत बस😂😂

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 4 месяца назад +57

    तुम्हाला कसं काय चालते हे असलं लोकांना पटण्यासारखे वाग म्हणाव. आता लग्न ठरले नसते तर तिथेच राहणार होती का ही आईवडिलांना अजिबात घाबरत नाही ही

  • @PoojaPawar-sn6je
    @PoojaPawar-sn6je 4 месяца назад +48

    त्या स्वीटी आणि सागरचा लवकर लग्न करून टाका त्या स्वीटी ची लक्षणे काही बरी दिसत नाही आई-वडील मामा मामी समोर अशी वागते खूप आगाव आहे लवकर लग्न करा नाहीतर लग्नाच्या अगोदर काहीतरी घोटाळा करून ठेवणे

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 4 месяца назад +26

    तरूण पोरगी लागली मतारमाणसा सारख कराया

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 4 месяца назад +152

    काय ह पोरगी नाटक करते.

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 4 месяца назад +52

    स्विटी किती नाटक करती शोभते का तीला आवघड आहे सागर चे

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe 4 месяца назад +52

    आई समोर इतका नाटक करते आईला कान खाली देता येत नाही का आई लाज नसलं दात काढती

    • @PragatiPawar-t3m
      @PragatiPawar-t3m 4 месяца назад +11

      आपण बोलल्यावर आई ला राग येतो

    • @Damyantikarate9988
      @Damyantikarate9988 4 месяца назад +4

      तेच तर लेकीचे गुन बघ म्हणा मग दुसर्याचे माप काढते वाईट कमेंट करतात म्हणून

  • @crazysnehal2415
    @crazysnehal2415 4 месяца назад +10

    दादा मी तुमचे विडिओ नेहमी बघते पण आज पर्यन्त कधी कमेंट केली नही पण आज तुमचा विडिओ बघून वाटल कमेंट ककराव ती तुमची भाची किती नाटक करत आहे तिला तुमच्या मुलांची सुद्धा चिंता नही कि पटकन उतरावे खाली तिच्या सोबत तुमच्या लेकरांचे किती हाल होत आहे बिचारे पाण्या मधी तो कृष्णा चालत आहे आणि ही नाटक करत आहे लग्न करून द्या लवकर नही तर काही खरं नही...

  • @kalpanashrikhande6467
    @kalpanashrikhande6467 4 месяца назад +22

    स्विटी लय आगाऊ दिसते

  • @AshaGhandat-qf8cl
    @AshaGhandat-qf8cl 4 месяца назад +17

    याच्यामुळेच अल्पवयात लग्न करून नवीन द्यायचे त्या सुट्टीला काही समजत का नाही थोडं समजून सांगा त्या चांगल्या पोराला येड्यात काढती 13:58

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 4 месяца назад +22

    सिटी मामाचा तर अजिबात ऐकत नाही

  • @amarjangam3479
    @amarjangam3479 4 месяца назад +42

    पांडू त्या पोरगीला सरळ करना तुझ्या हातात आहे अति फाजीलपणा करते

  • @madhughadge2911
    @madhughadge2911 4 месяца назад +7

    तिला तेच पाहिजे होत सागर कधी उचलून घेतोय आता कशी दात काडती
    सागर म्हणत असेल हे तर पिहू पेक्षा नेणत बाळ aahe😂 😂

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 4 месяца назад +16

    सागर पोलिस बनायचे सोडून हमाल बनलाय हेच करायचं का आयुष्य भर स्वतः घ्या आईचा ही विचार कर

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 4 месяца назад +25

    येवढ्या पावसात पोरांना कशाला घेऊन गेला पिऊ कृष्णाला सांभाळून घ्या गारठले दोघं

  • @varshavarade
    @varshavarade 4 месяца назад +18

    घोडा पाहून पाय दुखते

  • @swarasamarth2053
    @swarasamarth2053 4 месяца назад +27

    नालयक पोरगी

  • @rkedits9287
    @rkedits9287 4 месяца назад +38

    काय - फालतू पणा आहे स्वीटीचा

  • @manishapawar2970
    @manishapawar2970 4 месяца назад +38

    कोणीही कमेंट करू नका यांना सगळे फालतू आहेत व्युज साठी करतात असे

  • @ankitabhoir72
    @ankitabhoir72 4 месяца назад +13

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणांना भेटी देण धोका दायक आहे

  • @Abhidnya456
    @Abhidnya456 4 месяца назад +12

    एवढया मोठ्या पावसात गड किल्ले फिरायला कोणी जाते का ते ही छोट्या मुलांना घेऊन. कोणी रुसले म्हणून

  • @TulsaArekar
    @TulsaArekar 4 месяца назад +39

    वाटल नवहत इतकी निर्लज्ज पोरगी असेल तो रस्ता बघुन तरी फालतू गिरी करायची

  • @gautamsamudr4197
    @gautamsamudr4197 4 месяца назад +13

    सागर समजदार आहे पांडुरंग सर तुमची भांची आहे मनुन तुमी समजुन घेता दुसरी कोनी आसतीतर तुमी नसत समजुन घेतल सागर लय भारी आहे ओ तो समजुन घेतो सागरला तुमी सांभाळलय मनुन तो तुमच ऐकतोय तुमच पोरग आसत तर त्याची बायकोनी आस केल आसत तर तुमाला कस वाटल आसत

  • @Damyantikarate9988
    @Damyantikarate9988 4 месяца назад +6

    ह्या पोरीला वळण आहे का नाय मामा आहे मामी आहे काय पांचट पना आमची तर हिंमत होत नाही मामा कडे बघण्याची आणि ही बावळट पोरगी

  • @mangalshirole2590
    @mangalshirole2590 4 месяца назад +10

    इतकी निर्लज्ज मुलगी कानाखाली द्या दोन

  • @vandanabirajdar782
    @vandanabirajdar782 4 месяца назад +10

    खरच काय पोरगी

  • @sakshikadam5431
    @sakshikadam5431 4 месяца назад +58

    ती स्विटी तर किती निर्लजा सारखे वागती ताईनी दोन कानाखाली द्यायच्या ना ठेवून

  • @SujataMatre
    @SujataMatre 4 месяца назад +22

    बाई पागल झाली का सुईटी😂

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 4 месяца назад +5

    पांडू असल्या अवघड ठिकाणी लेकरं घेऊन जायचं नसतं बाबा

  • @HarshuGovari
    @HarshuGovari 4 месяца назад +15

    ते मुलीला कुठेच नेऊ नका बारिक तशी वागते तिला लाज वाटते का नाही थोड़ी तरी लाज ठेव तो मुलगा गुनी मुलगा आहे

  • @jyotigir7351
    @jyotigir7351 4 месяца назад +16

    आई-वडिलांना काहीच वाटत नाही का असले नाटक पाहून

  • @RamaMali-u3c
    @RamaMali-u3c 4 месяца назад +22

    काय पांडुरंग सर मी तुमचे सगळे हिडोव पाहतो ही सगळे चुकीचे आहे

  • @JyotiWarghanti-v9l
    @JyotiWarghanti-v9l 4 месяца назад +10

    सागर गरीब मुलगा आहे म्हणून त्याच्याशी कसं पण वागायचं का

  • @ArchanaPatil-vb5bk
    @ArchanaPatil-vb5bk 4 месяца назад +3

    हा पूजा ताई खरच खूप छान आहे

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 4 месяца назад +11

    एकाद्याचा पाय डोका डो पर मोडली म्हणजे समजलं फिरणं बावळट आहेत हे सगळे

  • @Morya1232
    @Morya1232 4 месяца назад +11

    बावळाट पोर

  • @advikpoul1605
    @advikpoul1605 4 месяца назад +5

    लाज वाटते का त्या काळी ल

  • @advikpoul1605
    @advikpoul1605 4 месяца назад +21

    कानाखाली vajv सागर

  • @priyankahi
    @priyankahi 4 месяца назад +23

    आती लाड आहे सागरच कस होयच फुड आताच आसल चालू आहे कशात काय नाय तवर

    • @Sonali12357
      @Sonali12357 4 месяца назад +3

      त्या सागरला कोणी पोरगी देत नव्हते ..नोकरी नाही त्याला ..काही कायमस्वरूपी काम धंदा नाही मग त्याला ही काळी आणि नायलक पोरगी च झेलावी लागत आहे.

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 4 месяца назад +6

    सागर पण बावल्ट आहे

  • @AmrapaliChaudhari
    @AmrapaliChaudhari 4 месяца назад +4

    Switichi chulat bahin sagar sathi yagya mulgi hoti disayala pn khup chan aahe ti

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 4 месяца назад +12

    स्वीटी ला कळतं का नाही लहान आहे का आता

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 4 месяца назад +16

    भाऊ लेकर आजारी पडतील रे

  • @jyotigir7351
    @jyotigir7351 4 месяца назад +11

    लाडातच येते बाबा जास्त स्वीटी

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 4 месяца назад +8

    असल्यास पावसात उचलून घ्यायला सांगते

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 4 месяца назад +8

    सवीटी म्हणजे निर्लज्ज पणाचा कळस आहे व्हिडिओ पहायची इच्छा सपली फालतुगिरी चालू आहे

  • @tanvisurvase1279
    @tanvisurvase1279 4 месяца назад +25

    Kay नाटक त्या sweeti che pagal to sagar बीच्यारा गरीब आहे

  • @Vaibhav491g
    @Vaibhav491g 4 месяца назад +25

    Are evdh logik samjat nahi हिला चूमा चाटी karychi आहे म्हणून mahge thambte natak karte

  • @RupaliKale-m1o
    @RupaliKale-m1o 4 месяца назад +4

    स्वीटी एवढे पण उतावळी होऊ नको😂😂😂😂😂😂😂😂 एकदा लग्न होऊन जुनी झाली ना मग तुला काळ ल😢😢😢😢😢😂😂😂😂😂

  • @FharidaKhan-kk4ex
    @FharidaKhan-kk4ex 4 месяца назад +4

    Ladat aali aahe lagn tharlyapasùn nusti natki krte
    Aai vadil mama mami chya samor uthwun gheyla sangayla laaj nahi wata vatat ka

  • @RavindraDangat
    @RavindraDangat 4 месяца назад +3

    पोरगी डोक्यावर पडली आहे तीच आई पन डोक्यावर पडल्यावनी करते

  • @AlkaGhavle
    @AlkaGhavle 4 месяца назад +14

    कळतं का सुट्टीला काहीतरी

  • @rahulpardeshi6102
    @rahulpardeshi6102 4 месяца назад +3

    सागर पेक्षा त्याच्या आईच काही खर नाही काय सून भेटली गूनवान

  • @priyapandit7616
    @priyapandit7616 4 месяца назад +6

    Kashe lok ahet he 😮kahi samaj ahe ka nhi yewdhi barki por gheun firayla jaych thikan ahe ka yedyanchi jatra😂

  • @Archubansode7787
    @Archubansode7787 4 месяца назад +18

    Kdhi. Ny milal an gat kan gilal aas jhally Sweety ch 😂

  • @PritiDuryodhan
    @PritiDuryodhan 4 месяца назад +11

    Udya la tai ca video yenar ti thndine garthli manun calt nawti aaplya honarya nawryawla c mtln mg ky zhal ewdh manun 😂😂

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 4 месяца назад +1

    Aag sweety tu sagarcha vichar kar yekte chalayla kiti aavghd he aani tu sagarla uchlayla sangte asa kasa vichar karte tu

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd 4 месяца назад +15

    Sweetychi aai bolte ki public la ki tumhala kahi vatat ka lagn dusr ke mhnun bolyla Ani he patat hichya aaila amchya made lagn jhalyashovay uchlun tr ky har pn nahi milvt evdh natak krte hi sweety khup Naaki ahe hi jagachya veglch ahe hich shiiiii mla tr nahi avdt hich as vagn Sagar chya jvl yayla reason shodhte ti pooja bgh ajari asun pn chalte ti shik tichyakdun jara pagl bindok porgi 😡😡😡😡😡

  • @SuchitaBachim
    @SuchitaBachim 4 месяца назад

    लोकं काही कमेंट्स करतात पण स्वीटी तू थोडी मॅच वर्ल्ड हो आता अजून खूप काही बघायचंय तुला लाईफ पार्टनर तुला खूप छान भेटला आहे पण तू जर असं वागलीस तर ते काही कामाचं नाही आहे मग लोकं बोलणारच ना आणि थोडा रिस्पेक्ट कर सगळ्यांचा सगळे तुझा चांगला विचार करून लाईफ पार्टनर असा शोधून पण भेटणार नाही त्याच्यामुळे घरच्यांचं एक थोडं प्लीज कमेंट वाच मी खूप ब्लॉग बघते तुमचे दादांनी पण कधी कमेंट केली नव्हती आज 1st टाइम केली असेल एन्जॉय करा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @mangeshkanawade3894
    @mangeshkanawade3894 4 месяца назад +2

    मला एवढं कळतं की कोणाचा धाक असेल तर एवढे वेड्यासारखं नाही करू शकत पण लाड जास्त होत आहेत. कधी कधी असं वाटतं तुमचं सगळं स्क्रिप्ट आहे

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 4 месяца назад +1

    Yek sagte padu dada me aaj parent kadhi comments kelu nahi pan atta karte he nahi amhala bagu ..vatat ..tumi tyaa pori la video madhe ghet jau nka .. please mla tumche video aavdtat roj bagte ..pan he porgi asli tar nahi bgu vatat