संजय राऊत याच्या वक्तव्या नंतर वंचित ने घेतली पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 5

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 7 месяцев назад

    वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवावी एकच साहेब बाळासाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravikale4552
    @ravikale4552 7 месяцев назад

    पर्याय फक्त vba आहे

  • @vivekthorat8056
    @vivekthorat8056 7 месяцев назад

    महाविकास आघाडी स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकत नाही त्यांना वंचित शिवाय पर्याय आणि या वेळी या सर्व पक्षांना वंचित बहुजन आघाडी त्यांची जागा दाखवणार .जर वंचितला सोबत घेतले नाही तर यांचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही .

  • @rajkumarkore4667
    @rajkumarkore4667 7 месяцев назад

    Vba स्वतंत्र लढली तर या वेळी 35ते38जागा नक्की जिंकेल

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 7 месяцев назад

    संजय राऊत जगाचा इतिहास हा सत्यावर आधारीत आहे भारताचा इतिहास हा लबाडाचा इतिहास वाटतो कारण मागचा अनुभव आहे . मोदीच खोटे बोलतो तर आपल्या सारख्याच ? तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे का? आठवा । जानेवारी 1818 .