Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही, या परिक्षेविषयी काहीच माहिती नव्हती आम्हाला, पण या व्हीडीओ मुळे सगळ क्लीअर झाल.Thank you 🙏🙏
3री साठी मंथन परीक्षा ची पुस्तक कुठे उपलब्ध आहेत
पण हा फॉर्म कुठे भरायचा फॉर्म कुठे भेटतो याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही
हा फॉर्म कुठेही मिळत नाही
Thank you🙏
Khup chan mahiti dili Thanks
Nice presentation Sirji
प्रज्ञाशोध परीक्षे विषयी माहिती द्या sir
Thank you for the information
माझा मुलगा 2nd std 142 marks राज्यात 5 वा आला आहे
Congratulations...
Thank u
Thank you so much sir
Thank you sir 🙏
Nice 👍
एकच नंबर माहीती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली
धन्यवाद...
Sir 2nd Marathi merit list kiti lagel
Sir he tumhi khup chan shikavla 🎉🎉🎉 🎉🎉🎉 and he book khuthe Milela 😊😊😊😮
मंथन परीक्षेच्या समन्वयांकान कडे
गुरुकुल परिक्षे चे पाठवा ना please 🥺🥺🥺
Kay pathavayache
Thanku sir
Sir shaviche mathan pariksheche video takana sir
आता form केव्हा भरले जातील.
सर किती मार्क पडल पास
Sir tumhi question paper kadhun You tube la taknar ka
Ho
Dhule dist sathi no milel ka
सर आटपाडी प्रभागासाठी कोण समन्वयक आहे
9766270802 खरसुंडी चे पिसे सर आहेत यांच्याशी संपर्क साधावा.
आपण व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकद्वारे Online form भरला आहे. 475 ₹ फी भरली आहे. परंतु तसा mail किंवा sms प्राप्त नाही. आपला फॉर्म यशस्वीरित्या भरला आहे हे कसे समजेल या विषयी मार्गदर्शन करावे.
9422282895 तुम्ही यांना फोन करा तुमची ऑर्डर मंथन पब्लिकेशन ला मिळाली आहे.
@@sandeepgulve299 okधन्यवाद सर
Please reply , prdnyashod 3 rd passing kay asnar
या परीक्षेत पास नापास असे काही नसते डायरेक्ट मार्क दिले जातात.
सर भंडारा जिल्हात समन्वयक कोण आहेत ते कळवा
7588969471संदीप पाटील सर
Sir ,Pune District sathi koni Samnvayskat aahe ka,phone number bhetu shakato ka
Sir आपण ऑनलाईन क्लास घेणार का
Nahi.
English medium चे विद्यार्थी बसू शकतात का
इंग्लिश मीडियम चा पेपर इंग्रजीमध्ये असतो
सर नंदुरबार साठी कुठे फॉर्म भरायचा
नंदुरबार मध्ये मंथनचे जे समन्वयक आहे त्यांच्याकडे फॉर्म भरावा
Parikisha kothe hote sirKendra konte aste
फार्मर ज्या ठिकाणी भरता तेथील जवळच्याच केंद्रावर परीक्षा घेतली जाते.
Center konte nivdayache
आपल्या जवळचे सेंटर निवडावे
Sir cbse che student deu shaktat ka he exam
Ho.
परीक्षा कुठं होते सर
तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्याच केंद्रावर
सर फॉर्म कुठे मिळेल
आपल्या आसपास कोण मंथनचे समन्वयक असतील तर पहावे त्यांच्याकडे हे फॉर्म भेटतात
Form kadhi yetat
फॉर्म भरणे चालू झाले आहे मंथनच्या समन्वयकाशी संपर्क साधावा.
श्रीरामपूर तालुका साठी कुठे अर्ज करावा.
जिल्हा कोणता
@@sandeepgulve299 अहमदनगर जिल्हा
Aurangabad sathi exam centre konatt asel
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देण्यात आलेले आहेत. त्यामधील फोन नंबर वर फोन करावा.
Sir 2023 ला form kadi
चालू झाले आहेत
Pune sathi kon ahe
Pune Kothrud या भागासाठी कोठे चौकशी करावी
Sir hya vrshi form kewa chalu hotat...Ani online link pathwa..form kewa bharta yete Ani exam every year ghetat ka
Ashta cordinator name mob send kara from kadhi v kuthe bharayche te please send kara
8177993033 देशपांडे सर इस्लामपूर
पंढरपूर जिल्हा सोलापूर समन्वयक नंबर सांगा
मंथन चा फॉर्म कुठे मिळेल
9130093832 फोन नाही लागला तर व्हाट्सअप करावे.
Passing maks kiti
या परीक्षेत पास नापास नसते फक्त मार्क असतात मग ते कितीही पडू द्यात.
यवतमाळ जिल्ह्यातील मुलांसाठी ही परिक्षा कोठे घेतल्या जाईल.व समन्वयक कोण आहे.
आत्ता तर त्या ठिकाणी समन्वयक म्हणून कोणाचीच निवडणूक नाही.
Form kuthe milnar
फॉर्म सुरु झाले का
हो
सर नाशिक शहर समन्वयक मोबाईल नंबर मिळेल का
7796013646अदिती पवार नाशिक
@@sandeepgulve299 धन्यवाद 🙏
सर केंद्र त नंबर आला तर किती बक्षीस आहे, तुम्ही मंथन चे ऑनलाइन क्लास घेता का इ4चे
क्लासेस घेत नाही. केंद्रात नंबर आला तर किमान दीडशे रुपये बक्षीस आहे.
सर तुम्ही प्रिंट दाखवली परंतु हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल का
ऑफलाइन भरला तर ऑनलाईन भरण्याची आवश्यकता नाही.
@@sandeepgulve299 ऑफलाइन भरून कोणा कडे जमा करावे सर
तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोणी मंथन चा समन्वयक असेल तर त्यांच्याकडे द्यावा.
Mantan chya magi year chya question paper set miltil ka practice sathi
Kitavichya
@@sandeepgulve299 4th std marathi medium
Where is the link to fill the form...
Discussion box madhe ahe
CBSE board la pan ahe ka he exam
प्रायव्हेट परीक्षा असल्यामुळे आपणही ही परीक्षा देऊ शकता.
Sir pune sati kute form bharaycha ahe
9860705963 चाकण पुणे
Kolhapur madhe kute form milel
Thank you sir🙏
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही, या परिक्षेविषयी काहीच माहिती नव्हती आम्हाला, पण या व्हीडीओ मुळे सगळ क्लीअर झाल.Thank you 🙏🙏
3री साठी मंथन परीक्षा ची पुस्तक कुठे उपलब्ध आहेत
पण हा फॉर्म कुठे भरायचा फॉर्म कुठे भेटतो याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही
हा फॉर्म कुठेही मिळत नाही
Thank you🙏
Khup chan mahiti dili Thanks
Nice presentation Sirji
प्रज्ञाशोध परीक्षे विषयी माहिती द्या sir
Thank you for the information
माझा मुलगा 2nd std 142 marks राज्यात 5 वा आला आहे
Congratulations...
Thank u
Thank you so much sir
Thank you sir 🙏
Nice 👍
एकच नंबर माहीती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली
धन्यवाद...
Sir 2nd Marathi merit list kiti lagel
Sir he tumhi khup chan shikavla 🎉🎉🎉 🎉🎉🎉 and he book khuthe
Milela 😊😊😊😮
मंथन परीक्षेच्या समन्वयांकान कडे
गुरुकुल परिक्षे चे पाठवा ना please 🥺🥺🥺
Kay pathavayache
Thanku sir
Sir shaviche mathan pariksheche video takana sir
आता form केव्हा भरले जातील.
सर किती मार्क पडल पास
Sir tumhi question paper kadhun You tube la taknar ka
Ho
Dhule dist sathi no milel ka
सर आटपाडी प्रभागासाठी कोण समन्वयक आहे
9766270802 खरसुंडी चे पिसे सर आहेत यांच्याशी संपर्क साधावा.
आपण व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकद्वारे Online form भरला आहे. 475 ₹ फी भरली आहे. परंतु तसा mail किंवा sms प्राप्त नाही. आपला फॉर्म यशस्वीरित्या भरला आहे हे कसे समजेल या विषयी मार्गदर्शन करावे.
9422282895 तुम्ही यांना फोन करा तुमची ऑर्डर मंथन पब्लिकेशन ला मिळाली आहे.
@@sandeepgulve299 ok
धन्यवाद सर
Please reply , prdnyashod 3 rd passing kay asnar
या परीक्षेत पास नापास असे काही नसते डायरेक्ट मार्क दिले जातात.
सर भंडारा जिल्हात समन्वयक कोण आहेत ते कळवा
7588969471
संदीप पाटील सर
Sir ,Pune District sathi koni Samnvayskat aahe ka,phone number bhetu shakato ka
Sir आपण ऑनलाईन क्लास घेणार का
Nahi.
English medium चे विद्यार्थी बसू शकतात का
Ho
इंग्लिश मीडियम चा पेपर इंग्रजीमध्ये असतो
सर नंदुरबार साठी कुठे फॉर्म भरायचा
नंदुरबार मध्ये मंथनचे जे समन्वयक आहे त्यांच्याकडे फॉर्म भरावा
Parikisha kothe hote sir
Kendra konte aste
फार्मर ज्या ठिकाणी भरता तेथील जवळच्याच केंद्रावर परीक्षा घेतली जाते.
Center konte nivdayache
आपल्या जवळचे सेंटर निवडावे
Sir cbse che student deu shaktat ka he exam
Ho.
परीक्षा कुठं होते सर
तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्याच केंद्रावर
सर फॉर्म कुठे मिळेल
आपल्या आसपास कोण मंथनचे समन्वयक असतील तर पहावे त्यांच्याकडे हे फॉर्म भेटतात
Form kadhi yetat
फॉर्म भरणे चालू झाले आहे मंथनच्या समन्वयकाशी संपर्क साधावा.
श्रीरामपूर तालुका साठी कुठे अर्ज करावा.
जिल्हा कोणता
@@sandeepgulve299 अहमदनगर जिल्हा
Aurangabad sathi exam centre konatt asel
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देण्यात आलेले आहेत. त्यामधील फोन नंबर वर फोन करावा.
Sir 2023 ला form kadi
चालू झाले आहेत
Pune sathi kon ahe
Pune Kothrud या भागासाठी कोठे चौकशी करावी
Sir hya vrshi form kewa chalu hotat...Ani online link pathwa..form kewa bharta yete Ani exam every year ghetat ka
Ashta cordinator name mob send kara from kadhi v kuthe bharayche te please send kara
8177993033 देशपांडे सर इस्लामपूर
पंढरपूर जिल्हा सोलापूर समन्वयक नंबर सांगा
मंथन चा फॉर्म कुठे मिळेल
9130093832 फोन नाही लागला तर व्हाट्सअप करावे.
Passing maks kiti
या परीक्षेत पास नापास नसते फक्त मार्क असतात मग ते कितीही पडू द्यात.
यवतमाळ जिल्ह्यातील मुलांसाठी ही परिक्षा कोठे घेतल्या जाईल.व समन्वयक कोण आहे.
आत्ता तर त्या ठिकाणी समन्वयक म्हणून कोणाचीच निवडणूक नाही.
Form kuthe milnar
8177993033 देशपांडे सर इस्लामपूर
फॉर्म सुरु झाले का
हो
सर नाशिक शहर समन्वयक मोबाईल नंबर मिळेल का
7796013646
अदिती पवार नाशिक
@@sandeepgulve299 धन्यवाद 🙏
सर केंद्र त नंबर आला तर किती बक्षीस आहे, तुम्ही मंथन चे ऑनलाइन क्लास घेता का इ4चे
क्लासेस घेत नाही. केंद्रात नंबर आला तर किमान दीडशे रुपये बक्षीस आहे.
सर तुम्ही प्रिंट दाखवली परंतु हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल का
ऑफलाइन भरला तर ऑनलाईन भरण्याची आवश्यकता नाही.
@@sandeepgulve299 ऑफलाइन भरून कोणा कडे जमा करावे सर
तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोणी मंथन चा समन्वयक असेल तर त्यांच्याकडे द्यावा.
Mantan chya magi year chya question paper set miltil ka practice sathi
Kitavichya
@@sandeepgulve299 4th std marathi medium
Where is the link to fill the form...
Discussion box madhe ahe
CBSE board la pan ahe ka he exam
प्रायव्हेट परीक्षा असल्यामुळे आपणही ही परीक्षा देऊ शकता.
Sir pune sati kute form bharaycha ahe
9860705963
चाकण पुणे
Kolhapur madhe kute form milel
Thank you sir🙏