एका नवीन विषयावर आणि आजारावर ही फिल्म आहे.राहुल याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना , संगीत आणि कलावंतांचे अभिनय उत्तम. दोन तीन संवाद थोडे सामान्य व नाटकी वाटतात. बाकी सर्व उत्तम. या नवीन आजाराबद्दल समाजात जागृती करण्यासाठी ही फिल्म नक्कीच प्रेरणादायी ठरेल. असेच नवीन विषय घेऊन लेखन करीत रहा. Best of luck
राहुल जी तुम्ही एक अप्रतिम लेखक आहात,हे या शॉर्ट फिल्म सिद्ध होते, अभय च पात्र खूप सुंदर साकारल तुम्ही,schizophrenia ha ek मानसिक आजार आहे,एक आभास आहे,ती व्यक्ती जवळ नसताना ही सोबत असल्याचा भास होतो. मन त्या व्यक्तीच्या विचारात गुतून जाते.नी ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसू लागते.हा रोग तरुण पिढी मधे वाढत जात आहे.tu या शॉर्ट फिल्म मार्फत खूप सुंदर जनप्रबोधनाच काम केलं आहे.ही हार्ट touching movie aahe.well done rahul & congratulations all team members
अप्रतिम कल्पना शक्ती कल्पनेच्या पलीकडची कल्पना आपण या फिल्म च्या माध्यमातून समाजात मांडलात... खरच असे नवीन आजापणामुळे अनेक तरुण तरुणी कायमचे संपत आहेत ,पण याचे कारण समजत नाही खरच खूप छान संदेश दिलात आपण. परत एकदा अभिनंदन पेंढारकर साहेब
"सिझोफ्रेनिया आजारावर बनवलेली शर्वरी ही एक दर्जेदार अशी लघुकथा " असच म्हणता येईल. कथानक, लेखन, कलाकारांनी साकारलेल्या भूमिका सर्व खूप अप्रतिम ......keep it up... पुन्हा अशेच लघुपट पाहायला मिळतील ही अपेक्षा...
खूप छान cript सुंदर ॲक्ट एक सामाजिक संदेश देणार कथानक.. राहुल दा खूप छान लिखणी.. शब्दांची सांगड मस्त घातलीस.. मन गुंतले माझे गीत पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं.. मुझिक पण छान आहे.. आणि त्यात सोने पे सुहागा.. म्हणजे.. शर्वरी.. टिना ताई अप्रतिम अभिनय.. लाजवाब.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
ज्या पध्दतीने कथा पुढे सरकते आणि शेवट होतो, गुंतवून ठेवणारे कथानक आहे. मला फिल्म खुप आवडली. आनंद वाटला की, सामाजिक प्रश्न इतक्या प्रभाविपणे मांडलात पूर्व विदर्भातून एक आश्वासक कलाकार म्हणून आपली वाटचाल होतांना बघून अभिमान वाटतो. खुप खुप शुभेच्छा राहुलभाऊ!
खूप सुंदर असा लघुचित्रपट...सुंदर कथा....लेखन...अभिनय आणि शुटिंग सुद्धा...तरुण पिढीच्या जीवनावर प्रकाश टाकणारा सुंदर असा लघुचित्रपट... खूप छान keep it up 👌👌👌
खरंच दादा अप्रतिम फिल्म बनवलात तू 👌खरंच खूप छ्यान कारण अशीच घटना माझ्यासोबत सुद्धा घडली आहे. आणि त्यातलं लोकेशन सुद्धा खूप छ्यान वाटलं 🙏पुनःछ एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमचं प्रयत्न सुरु ठेवा.
अगदी हृदयस्पर्शी ♥️ मला वाटते कुठं ना कुठं ही कथा सर्वांनाच relate Karel... सर्वांनी नक्की बघा 👍 Congratulations 🎉 all team for meaningfull and successful short film 🎥👍👍
एका नवीन विषयावर आणि आजारावर ही फिल्म आहे.राहुल याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना , संगीत आणि कलावंतांचे अभिनय उत्तम. दोन तीन संवाद थोडे सामान्य व नाटकी वाटतात. बाकी सर्व उत्तम. या नवीन आजाराबद्दल समाजात जागृती करण्यासाठी ही फिल्म नक्कीच प्रेरणादायी ठरेल. असेच नवीन विषय घेऊन लेखन करीत रहा. Best of luck
अप्रतिम 👌👌👌👌
Super,Rahul
सुंदर झाली फिल्म, कलात्मक
खूप छान कथा ,आजाराची वस्तुस्थिती मांडण्याचा खूप छान प्रयत्न ..या आजारावर वेळीच उपचार केल्यास शेवट टळू शकेल नक्कीच .
खुपच सुंदर राहुल...!!@ जबरदस्त
Rahul..great wonderful n heart touching story...keep it up... N again you are a wonderful actor.. congratulations 🎉🎉
राहुल जी तुम्ही एक अप्रतिम लेखक आहात,हे या शॉर्ट फिल्म सिद्ध होते, अभय च पात्र खूप सुंदर साकारल तुम्ही,schizophrenia ha ek मानसिक आजार आहे,एक आभास आहे,ती व्यक्ती जवळ नसताना ही सोबत असल्याचा भास होतो. मन त्या व्यक्तीच्या विचारात गुतून जाते.नी ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसू लागते.हा रोग तरुण पिढी मधे वाढत जात आहे.tu या शॉर्ट फिल्म मार्फत खूप सुंदर जनप्रबोधनाच काम केलं आहे.ही हार्ट touching movie aahe.well done rahul & congratulations all team members
सुंदर , अभिनंदन राहुल and टिम
अप्रतिम सारेच काही👌👌👌👌
अप्रतिम कल्पना शक्ती कल्पनेच्या पलीकडची कल्पना आपण या फिल्म च्या माध्यमातून समाजात मांडलात... खरच असे नवीन आजापणामुळे अनेक तरुण तरुणी कायमचे संपत आहेत ,पण याचे कारण समजत नाही खरच खूप छान संदेश दिलात आपण. परत एकदा अभिनंदन पेंढारकर साहेब
"सिझोफ्रेनिया आजारावर बनवलेली शर्वरी ही एक दर्जेदार अशी लघुकथा " असच म्हणता येईल. कथानक, लेखन, कलाकारांनी साकारलेल्या भूमिका सर्व खूप अप्रतिम ......keep it up... पुन्हा अशेच लघुपट पाहायला मिळतील ही अपेक्षा...
खुप सुंदर लेखन आणी विचारसरणी
खूप छान cript सुंदर ॲक्ट एक सामाजिक संदेश देणार कथानक.. राहुल दा खूप छान लिखणी.. शब्दांची सांगड मस्त घातलीस.. मन गुंतले माझे गीत पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं.. मुझिक पण छान आहे.. आणि त्यात सोने पे सुहागा.. म्हणजे.. शर्वरी.. टिना ताई अप्रतिम अभिनय.. लाजवाब.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
खुप छान स्टोरी आहे राहुल 👌👌😍😘😘
अप्रतिम.....अभिनय.... कथा... आणि संदेश.... राहुल सर... पुढे चला...तुमची प्रगती होवो... अभिनंदन 💐💐💐🙏🙏🙏
जबरदस्त राहुल भाऊ
खूप छान दादा अप्रतिम स्टोरी👍👍👍
Khup sunder......sir ji. ., Best short film i seen ever
ज्या पध्दतीने कथा पुढे सरकते आणि शेवट होतो, गुंतवून ठेवणारे कथानक आहे. मला फिल्म खुप आवडली. आनंद वाटला की, सामाजिक प्रश्न इतक्या प्रभाविपणे मांडलात पूर्व विदर्भातून एक आश्वासक कलाकार म्हणून आपली वाटचाल होतांना बघून अभिमान वाटतो. खुप खुप शुभेच्छा राहुलभाऊ!
Khup sundar...song tr manala lagnar ahe...sundar music..sundar lyrics.. background music pn sundar..dialogue tr khuppp chan...
Khup chan mast kel doghani pn nice 👌😘😘😘
अतिशय सुंदर.... काहीतरी वेगळं दाखविण्याचा सुंदर प्रयास.... अभिनंदन राहुल भाऊ आणि टीम
खूप सुंदर असा लघुचित्रपट...सुंदर कथा....लेखन...अभिनय आणि शुटिंग सुद्धा...तरुण पिढीच्या जीवनावर प्रकाश टाकणारा सुंदर असा लघुचित्रपट... खूप छान keep it up 👌👌👌
Very nice 👍👍
Ekch no bhava khup chaan mast banvla short film keep it up pudhil vatchalis khup khup shubhecha🥳🎉🎉🥳🎉💐💐💐
खूपच छान अशी कथा आहे भाऊ. या कथेच्या माध्यमातून युवा वर्गानं पर्यंत खूप सोप्या पद्धतीने संदेश पोहचेल... 👌👌👌
खरंच दादा अप्रतिम फिल्म बनवलात तू 👌खरंच खूप छ्यान कारण अशीच घटना माझ्यासोबत सुद्धा घडली आहे. आणि त्यातलं लोकेशन सुद्धा खूप छ्यान वाटलं 🙏पुनःछ एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमचं प्रयत्न सुरु ठेवा.
Very nice brother....👍👌
Nice Rahul bro
Khup chan Rahul👍👍👍, heartly congratulation🌹 keep it up
छान
1 ch no. bhawa 👌👌👌👌
Khupach chan sadarikaran rahul dada
मस्त 👌👌
Good story... Good acting...
खूप छान दादा.
Very good . Nice story.
Mast 👍👍
Wow ..Awesome
Khupch chhan lekhan ani samaj prabodhan kele aapan big congratulations 🎉
Khup chan bhau
Nice 👌👌👌
Excellent story 👌👌👌
Nice story .💐..Good luck👍👌
खूप छान 👌👌
Good Rahul
👌👌👌👍👍
काय जबरजस्त दोघांच अभीनय veri nice
अदभुद, अप्रतिम जबरजस्त राहुल👌👌👌
good editing story was so good my good wishes always with you team best of luck for next journey and good massage for society about schizophrenia..
Very Good shortflim the story, acting, editing was also excellent 👍
Khup chhan story bhau👌👌
Great film with great message,go ahead 🌹
राहूल खुण छान तुझ्या लेखनीला भावना आहेत तेच कहाणीत उतरविण्याची कसब आहे तूझ्यात.
Khup Sundar ahe story pn aani song...aani location ati sundar ahe ..Outstanding Shot Movie..🔥🔥✌🏻💯💯💯💯
Chan
अगदी हृदयस्पर्शी ♥️ मला वाटते कुठं ना कुठं ही कथा सर्वांनाच relate Karel...
सर्वांनी नक्की बघा 👍
Congratulations 🎉 all team for meaningfull and successful short film 🎥👍👍
👍👍👍
Very nice try it was one of the bestest ever 😊
आपणा सर्वांचे आभार