गाई गेल्यावर व्हिडिओ बनवला. काय करायच साहेब सांगा. शिल्लक राहिल्याला गाई कोण घेतल्या नाय म्हणून व्हिडिओ बनला का मग. शेठ असा नका जेव्हा गाई येणार आहेत त्या आधी व्हिडीओ बनवून सांगा की ह्या दिवशी गाई येणार आहेत. त्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी पोचता येल. आम्ही बेंगलोर ला जाऊ शकत नाही त्यामुळे गाई खरेदीला अश्या व्यापाऱ्यांना भेटावं लागतंय तेव्हा गाई आणयच्या आधी व्हिडिओ बनवा म्हणजे शेतकऱ्यांना समजेल की त्यांना कधी भेटावं
मला विकास भाऊ च बोलणं खूप आवडले,, तिथं गेल्यावर शेतकरी गाय घेऊनच येणार ,, पूर्ण व्यापारी भाषा
गाई गेल्यावर व्हिडिओ बनवला. काय करायच साहेब सांगा. शिल्लक राहिल्याला गाई कोण घेतल्या नाय म्हणून व्हिडिओ बनला का मग. शेठ असा नका जेव्हा गाई येणार आहेत त्या आधी व्हिडीओ बनवून सांगा की ह्या दिवशी गाई येणार आहेत. त्या वेळेस आम्हाला त्या ठिकाणी पोचता येल. आम्ही बेंगलोर ला जाऊ शकत नाही त्यामुळे गाई खरेदीला अश्या व्यापाऱ्यांना भेटावं लागतंय तेव्हा गाई आणयच्या आधी व्हिडिओ बनवा म्हणजे शेतकऱ्यांना समजेल की त्यांना कधी भेटावं
Next time aadhi deto
Khup chaan cow aahet
Khub chhan cow
Mast cow aahet dadda
Mala pan 2 ghyachat
Deu ki dada
Masty cow
Khup chan ❤❤
Khup chan
दोन्ही टाइम ला मिळून 30 लिटर दुध देणारी गाय कितीला मिळेल
110 te 130 paryant
25 milk cow kiti LA bhetel
Kimati sangat java setji.
It is in Bangalore
Sorry 😞
@@civicdairyfarming7470 3 ते 5 महिन्याच्या गाभण गाई भेटतील का
विकास भाऊ मला गाई घेयची आहे एक मला थोडे पैसे कमी आहेत एका गाई ऐवढे पेसै जमल्यावर मला एक गाई द्या चांगली
सर ट्रान्स्पोर्टचा खर्च किती येतोय एका गाईचा
Kuthe jayche aahe tay varti
@@Topcowsellers_Mharastra सांगली जिल्हा
6000
Kimati sangych nahit tr ky fayda
आवाज खराब येत आहेत
Hava khup hoti
गाव
Ambavade...s koregaon
एकाचीही किंमत सांगितली नाही. व्यापार करत नाहीत, जशी आणली तशी देतात खूप समाज उपयोगी कार्य
Jarsey chA video kada ki
शेतकरी बंधवानो चला बेंगलोर ला गाई चांगल्या बघायला भेटतात व 20,25 लीटरची गाई 90 ,1 लाख ,30 लीटरची एक दहा,एक वीस मध्ये भेटतात
तूमचा नंबर पाटवा
नाहीतर शेतकरी कसे गाय आननार
आवाज खराब yetyo
Sir hava hoti
Hava khup hoti dada
किमंत कमी करा
Pudhun kami aali ki kami karu
गाई विकल्यावरच गाळ राहीला की व्हिडिओ टाकता काय हे
साहेब मी काय करू शकतो
आवाज लय् खराब यतोय
Hava khup hoti..
हवे मूळे
Give number