राम कृष्ण हरी माऊली, माऊली आपण जे सांगितलेले आहे अतिशय स्पष्ट रूपात सांगितलेले आहे मिळालेली माहिती अतिशय उल्लेखनीय आहे आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार. राम कृष्ण हरी.
माहीती छान आहे पण सांगायची रुपरेषा बरोबर नाही समझा मिश्रण तयार करुण बाटलीत ठेवायचा आहे पण प्रत्येक वस्तु किती प्रमाणात घ्यायची ते व्यवस्थित समालोचन झाली नाही जयहरी जर तुमच्याकडे अशा प्रकारचे औषध मिश्रण तयार असेल तर द्या
मोजकी माहिती सांगा महाराज.. प्रमाण सांगावे, रस किती व कसा तयार र करावा हे सांगणे बाकी चा आहे. बँकग्राऊन्ड संगीत अडथळा आणत आहे. महाराज बाकी प्रयत्नाबद्दल धन्यवाद. सुधारित व्हिडीओ टाकावा ही विंनती
नमस्कार गुरुजी ते अर्क कसे बनवायचे तो व्हिडिओ कोणता आहे कृपया लिंक द्या ना मी शोधला पण नाही सापडला तो अर्थ कोणते आहे ते समजले पण किती प्रमाण घ्यायचं मग त्याचं प्लिज प्लिज प्लिज प्लिज सर कृपया कृपया कृपया सांगा ना गुरुजी
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏 Mauli what is solution for uric Acid Pls 🙏 Thanks for this Vedio Vitthal swami Samarth Krupa I got this Vedio Jay Hari Vitthal
आईचे गुडघेदुखी त्रास चालू आहे बरे झाले सांगितल्याबद्दल सर प्रयोग करून बघतो सर धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा🙏👍👌
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
😊😊😅
चौरस कसा तयार करायचा
चौरस कसा तयार करायचा
प्लिज चौरस कसा तयार करावा कृपया कृपया बाबा ते सांगा तू व्हिडिओ नाही भेटला मला
सर मी वैशाली मलाही हेच प्रॉब्लेम आहे तुमचं विडीओ मी पाहिले आहे खूप छान आहे
राम कृष्ण हरी माऊली, माऊली आपण जे सांगितलेले आहे अतिशय स्पष्ट रूपात सांगितलेले आहे मिळालेली माहिती अतिशय उल्लेखनीय आहे आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरि माउलि उपयुक्त माहिति सांगितल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏
नमस्ते, संत बाबा. आपण खूपच खोलवर मूल्यवान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आजच मी हे करून बघणार.
मला लिहून पाहिजे
7:01
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
खूप छान माहिती राम कृष्ण हरी👍
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
चौरस कसा तयार करायचा त्याचा विडिओ टाका सर
🌹🌹 Ram Krishna Hari 🌹🌹🙏👍
छान माहिती दिली माऊली राम कृष्णा
गुरुजी मी जरुर हा प्रयोग करीन
माहीती छान आहे पण सांगायची रुपरेषा बरोबर नाही समझा मिश्रण तयार करुण बाटलीत ठेवायचा आहे पण प्रत्येक वस्तु किती प्रमाणात घ्यायची ते व्यवस्थित समालोचन झाली नाही जयहरी जर तुमच्याकडे अशा प्रकारचे औषध मिश्रण तयार असेल तर द्या
सांगताना तुम्ही काय झोपलेले होते काय? चांगले कान उघडे ठेवुन ऐका म्हणजे आपल्याला समजेल
शिडी खाली उतरताना पाय फोल्ड करू शकत नाही डोफरया मध्ये कळ जाते त्या साठी हे वापरू शकतो का कृपया सांगा.
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी
Ram krishna hari... 🙏🙏
@@ruchaghag449 धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Changali Mahiti Dilyabadal Dhanyawad. Ram Kirusnh Hari.
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Mauli ram krushan hari
धन्यवाद माऊली
Ram krishna hari maulli, mi ha upay Kela Mala khup farak padla aahe , 5 divsa tach aaram watla. Dada tumche khup khup dhanyawad. Kharch waprun pahawe , ramram 🙏🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
तुम्ही चौरस कसा तयार केला
राम कृष्ण हरी 🙏
सत्य सांगितले आभारी आहे.
Chhan
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
व्हीडीओच्या मध्ये चालणार संगीत अडथळा वाटते......
बरं माऊली
धन्य वाद महोदय
राम कृष्ण हरी चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
रामकृष्ण हरी वासुदेव हरी
श्री सद्गुरू रामकृष्ण हरी.
राम कूष हर
Namskar sar thank you
तुम्ही सांगितली उपाय करून बघणार आहे खुप छान उपाय आहे धन्यवाद
खूप छान माहिती
Ram Krishna Hari mauli
धन्य वाद सर आपण नेहमीच सर्व काही माहिती सागंत असता आम्ही तुमचा व्हिडिओ पहात असतो आम्ही कर्नाटक बेळगांव हून तुमचा व्हिडिओ नेहमीच पहातो नमस्कार
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
Ram krishna hari
Ram Krishna hari🙏🙏🙏
माऊली राम कृष्ण हरी.
धन्यवाद सर। खुप छान माहिती दिली त्याबद्दल
राम
सर्व साहीत्य ची याही परत पाठवणे ही विनंती
सगळ्यात भारी उपचार सांगावा धन्यवाद
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सगळी गुंतागुंत करुन सांगता डोक्यावरुन जाते
बरं, माऊली
Thanks 🙏
Thanks Siri karun baghte
Sarv sahitychi sadi pathva mauli
Discription Box कुठे आहे
धन्यवाद सर, राम कृष्ण हरी 🚩 सर वरील चार चे प्रमाण सांगितले नाही
सांगितले आहे
नमस्कार गुरुजी
Ramkrushna Hari vitthalkeshava dhanyavad sir
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
Chauras mhanaje kay?
Karun bagto👍
Ramakrishnahari
माझे खूप दुखतात
@@sushilashinde5585 हे करा
Maze 43 varsh zale 2 varshapasun gudgyacha khup trass hoto kay karave
Abhari aahe ram krisna hatri
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
अर्क चा विडिओ कुठ भेटेल सर
मेडिकल मध्ये
साहित्याची यादी परत पाठवा जय हरी विठ्ठल
नमस्कार संत बाबा मला गुडग्ये दुखीचा खूप त्रास आहे
ruclips.net/video/kgqCn_wHIXA/видео.html
राम कृष्ण हरी माऊली माऊली माझ्या गुडघ्यामध्ये सतत कटकट आवाज येतो आणि डावा गुडघा खूप दुखत आहे तरी काहीतरी औषध सांगा राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली गुडघेदुखीची तेल. बनवण्याची कृती ची लिंक पाठवा
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद, आपल्याशी बोलायचे असल्यास संपर्क नंबर मिळेल काय?
9309721636
श्री सध्दगुरु राम कृष्ण हरी गुरुजी माझ्या पाटीत सारखे दुख राहते या पाटीतल्या दुखण्या मुळे मी खुप परीशान आहे काही उपाय सांगा
ruclips.net/video/5CZ7WL0t9JY/видео.html
धन्यवाद
मोजकी माहिती सांगा महाराज.. प्रमाण सांगावे, रस किती व कसा तयार र करावा हे सांगणे बाकी चा आहे. बँकग्राऊन्ड संगीत अडथळा आणत आहे. महाराज बाकी प्रयत्नाबद्दल धन्यवाद. सुधारित व्हिडीओ टाकावा ही विंनती
ruclips.net/video/Z_JYzptI_xM/видео.html
Thanks
मध्ये मध्ये येणारा आवाज बंद करा
तयार करून भेटेल का
राम कृष्ण हरी
Background music ne doka dukayla lagla ahe 😢
क्षमा असावी माऊली 🙏
माहिती दिली सांगली दादा प्रकाश ते कुठे मिळते ते मला माहीत नाही
@@sangitakumbhar6397 मेडिकल मध्ये मिळते
धन्यवाद सूर्या कुठे भेटते
हे सगळं मेडीकल मध्ये मीळते का
Ho
Chouras ksa kraycha कोणत्या विडिओ मधे मिळेल
ruclips.net/video/Z_JYzptI_xM/видео.html
नमस्कार गुरुजी ते अर्क कसे बनवायचे तो व्हिडिओ कोणता आहे कृपया लिंक द्या ना मी शोधला पण नाही सापडला तो अर्थ कोणते आहे ते समजले पण किती प्रमाण घ्यायचं मग त्याचं प्लिज प्लिज प्लिज प्लिज सर कृपया कृपया कृपया सांगा ना गुरुजी
ruclips.net/video/OMMTkZjZ5Ik/видео.html
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏
Mauli what is solution for uric Acid
Pls 🙏
Thanks for this Vedio
Vitthal swami Samarth Krupa
I got this Vedio
Jay Hari Vitthal
Thanks Mauli,
आईच्या दोन्ही गुडघे मध्ये गॅप झाला आहे कॅल्शियम कमी झाला आहे काय करावा
हा उपाय करा माऊली
Very long proceger
बरं सर
सूर्य प्रकाश तेल कोठे मिळेल
❤❤राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
Chouras kas tayar karayCha praman kiti te sanga
ruclips.net/video/emSqyNiAH2s/видео.html
खूपच जास्त वस्तू सांगितले
संत खोटे बोलत नाही जय जय राम कृष्ण हरी माउली
Te char ark ko the milatil.sir.
मेडिकल मध्ये
सुजन हाय वाकडे झाले तर, हे तुम्ही सांगितलेला औषधं चालेल का हरी, विठ्ठल विठ्ठल
❤❤❤❤❤
Vedio chi link dya sir chauras banvachi...Ram Krishna hari
ruclips.net/video/Z_JYzptI_xM/видео.html
चौरस कसा करायचा ह्या चा व्हिडिओ कुठे मिळेल
ruclips.net/video/Z_JYzptI_xM/видео.html
ओवा अर्क नाही मिळाला तर ओवा टाकला तर चालेल का
नाही चालत माऊली 🙏
माझे हे खूप गुडघे दुखतात मी उपाय करते 0:39
धन्यवाद माऊली 🙏
Jaijai Ramkrishna Hari
धन्यवाद माऊली
Please mahiti sangtana sanga na receipt
पहिले चार चार मिक्स परत एकदा सांगा
😊😊
राम कृष्ण हरि माऊली
सर he surya tal कुठे मिळणार
@mangalchopade2140 मेडिकल मध्ये
❤🎉❤🎉❤
Kaka maze donhi grudge chi operation zale aahe
1 year zale aahe Tari ajun pain hot aahe m pan ha upay karayache ka ? Plz sanga
फोन करा
Sir alya chya ras aivaji kahi dusra vaparta yeil ka
माऊली राम कृष्ण हरि
चौरस सहज कसा बनवायचा
काही माहिती मिळेल का माऊली
ruclips.net/video/Z_JYzptI_xM/видео.html
सरगुडघेसाठीहचे ज्या व सतु लागतात त्या ची नावै व तै कसे तयार करावे त्या ची यादी पाठवा please sir
व्यवस्थित समजत नाही