Donald Trump Attack: हल्ला ट्रम्प यांनी स्वतःच घडवून आणला ? Conspiracy Theories काय पुढे येत आहेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 166

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 3 месяца назад +137

    1-2 mm ने गोळी मिस झाली असती तर ....येवढे जीवावर उदार होणार नाही कुणी...😔😔😔

    • @chetanketgale5416
      @chetanketgale5416 3 месяца назад +13

      पण लेफ्ट लिब्रांडूना कोण सांगणार

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 3 месяца назад

      Bol Bhidu librandu ahet ani tyat ha kalya jastach 'secular' banato

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +12

      ​@@chetanketgale5416 bolbhidu ch left wing wal ahe

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 3 месяца назад

      गोळीच लागली का दुसरे काही...

  • @dattaj.londhe3690
    @dattaj.londhe3690 3 месяца назад +105

    आमचं तात्या सनकी हाय थोड चक्रम बी हाईत पण साडे चारशे मीटर वरून कानावर गोळी मारून घेण्यायेवड नक्की नाहीत 😅

  • @swapnil27i
    @swapnil27i 3 месяца назад +60

    तात्या ह्यावर्षी गुलाल आपलाच आहे. 🎉 बाईडन पाटील थकलेत की आता, कमला अक्का काय जमून देत नाय.

    • @Rahulmagar99
      @Rahulmagar99 3 месяца назад +5

      Baidaoncha manmohan zaly aata

    • @Jaraws
      @Jaraws 3 месяца назад +3

      तात्या पण ७८ वर्षाचे आहेत. अमेरिका चांगलीच अडकलिये.

  • @amp5969
    @amp5969 3 месяца назад +43

    बोल भिडू सलाम आहे तुमच्या पत्रकारितेला.... कारण तुम्हाला दूर देश अमेरिका दिसतय पण भारतीय काश्मीर जिथे दोन महिन्यात 40च्या पुढे जवान शहिद झाले ते दिसत नाही आहे का
    आता तुमची पत्रकारिता सत्ताधारीना प्रश्न विचारणे अशी का नाही आहे

    • @rjadhav4269
      @rjadhav4269 3 месяца назад +7

      Tuza gaditle petrol che rate USA mde kon जिंकेल यावर depend असते. आणि सारखं जवान जवान करून काही होत नसतं. त्यांचं कर्तव्य ते बरोबर निभावतात आपण आधी स्वतःची कर्तव्य बघा..उठ सुठ जवान

    • @Mpsc_1434
      @Mpsc_1434 3 месяца назад +3

      ये चूट्या, खोट्या बातमी पसरवू नको , 12 जवान शहीद झाले आहेत मागील काही दिवसात.

    • @niiimiiishhh
      @niiimiiishhh 3 месяца назад

      @@rjadhav4269 ek no bolla bhau

    • @amp5969
      @amp5969 3 месяца назад

      @@Mpsc_1434 अरे छुट्या तुझ्या मालकानं नोटबंदी वेळेस काय सांगितलं होत ते सांग मग

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 3 месяца назад +2

      विषय वाटून दिलेले आहेत एक संस्था अशीच काम करते

  • @sovisam
    @sovisam 3 месяца назад +44

    आणि जर डोन्या तात्या गचकले असते तर म्हणले असते बरं झालं गेला😂😢

    • @vaibhavdkadlag26
      @vaibhavdkadlag26 3 месяца назад

      डोन्या तात्या 😂😂

  • @sushant1492
    @sushant1492 3 месяца назад +26

    असं नाही वाटत त्याने स्वतः हून घडवलं असेल... जगात कुठेही असे घडले तरी हेच बोले जाते.

  • @LearnTesting-jo2ms
    @LearnTesting-jo2ms 3 месяца назад +13

    कानाला गोळी चाटून गेलीय इतकं उदार कोण होणार नाही जीवावर 🙏

  • @omprakashvibhutwar1504
    @omprakashvibhutwar1504 3 месяца назад +32

    हा प्रयोग जे अस बोलत आहेत त्यांच्या वर पण झाला पाहिजे

  • @bhimasawai6102
    @bhimasawai6102 3 месяца назад +16

    बहूधा विश्व गुरू चां त्यांनी सल्ला मानला असेल व घटना घडवून आणली असेल.

    • @visible7681
      @visible7681 3 месяца назад +1

      9 Bindok lok pahile aaj Ek tu Ani tula like karnare 8 lok

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад

      Punjab chya nivadnukit shetkari poolawar aale tevha Vishwaguru ghaabarle hote !

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 месяца назад +10

    युद्धात, प्रेमात, व राजकारणात सर्व काही माफ असते.

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 3 месяца назад +2

    तात्या चे गुरूजी बारामती चे रहिवासी आहे..अगदी पाऊसाची आठवण येते... पलटी बहादुर

  • @anildharne8656
    @anildharne8656 3 месяца назад +13

    अरे भाऊ ही गुजराती पॉलिसी आहे.

    • @visible7681
      @visible7681 3 месяца назад

      Tumchya ghari ala hota ka Gujrati

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 3 месяца назад +14

    कानाला लागून गेली गोळी
    कोणीही इतक स्टंट करू शकत नाही
    मायक्रो सेमी थोडी जरी बाजूला झाली तात्या जगात नसते

  • @pratik__26
    @pratik__26 3 месяца назад +1

    Vijay ha aamchya tatyacha ch honar 💪

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire 3 месяца назад +17

    ... ट्रम्प वर हल्ला झाला तेव्हाच मला वाटत होत की या हल्यात ट्रम्प भावचा काही गेम तर नाय... पण असू दया तसा डोन्या भाऊ बराच आहे

    • @vaibhavdkadlag26
      @vaibhavdkadlag26 3 месяца назад

      डोन्या भाऊ 😂😂

    • @Roshan_More
      @Roshan_More 3 месяца назад +1

      कॅपिटोल हिल वर झालेल्या प्रकरण वरून डोण्या भाऊ चा काही नेम वाटत नाही काय करेल ते

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire 3 месяца назад

      @@vaibhavdkadlag26 मंजी काय बोल- भिडू च्या भाषेत

    • @neminathhiloniheights693
      @neminathhiloniheights693 3 месяца назад

      Donya changlach ahe Ani modijincha mitr pn ahe

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад

      Malaahi tasech waatale pahile.Pan goli kanaal chatun geliye,thhodi ikde tikde geli asati tar ?

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 3 месяца назад +6

    बायडन बापू पेक्षा ट्रम्प तात्या चांगले.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 3 месяца назад +4

    गोळी जर खरंच लागली असती तर😢🙏🏻

  • @Farmer_0709
    @Farmer_0709 3 месяца назад +1

    सत्तेसाठी राजकीय नेते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात पण... इतका मोठा जीवघेणा हल्ला सत्तेसाठी कोणीही स्वतःवर घडवून आणणार नाही

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 месяца назад +1

    चांगले विस्लेशन 🙏💐

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
    @डॉ_नरखेडकर_anirudhjit 3 месяца назад +3

    डाव्यांनी आता स्वतःची कितीही आपटली, तरी येणार तर आता ट्रम्पच

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 3 месяца назад +10

    मी स्वतः ट्विटर वर पाहतोय हा दिखावा आहे असं एकपण ट्विट आणि इंग्रजी बातमी मी अजून पहिली नाही. हे बोलभिडू वाले काय पण बरळतात. लल्लनटोप च मराठी version म्हणजे बोलभिडू 🤡

    • @arjundev-qo5bk
      @arjundev-qo5bk 3 месяца назад

      Ho bhava communists channal ahe he bhadwe mnje chatnare

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 3 месяца назад +4

    एकतर्फी रीपोर्टिंग
    शरद पवार वर जर असाच हल्ला झाला तरी जाधव तू असाच व्हिडिओ बनवशिल का?
    तू जे जे आरोप केलेस प्रत्येक आरोपाला ट्रम्प ची बाजू आणि जो बायडण तसेच त्याच्या मुलावर झालेले आरोप हे पण सांग?

  • @shahuronghe5101
    @shahuronghe5101 3 месяца назад +1

    bhau pune porsche cha kay zala ?

  • @omkaryande5506
    @omkaryande5506 3 месяца назад +9

    पेनिसलाविनिया नाही रे बाबा पेन्सिलविनिया😂

    • @thisistheday6764
      @thisistheday6764 3 месяца назад

      Mi hich comment shodhat hoto ... Aani kharach bhetali

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 месяца назад +10

    गोळी कानाला घासून गेली आहे, हे कस काय शक्य आहे, का ट्रम्प तात्या स्वतःचा जीव धोक्यात घालतील ?

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад

      बोलभिडू 😂😂😂

  • @RTyoutube27
    @RTyoutube27 3 месяца назад +8

    बोल भिडू ला ट्रम्प आवडत नाही असं वाटतं 😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +3

      ट्रम्प मोदी आणि पुतीन हे right wing चे नेते आहेत. बोलभिडू left wing च्या फंड वर चालतोय म्हणून आपल्या निवडणुकीत रोज मोदींच्या विरोधात 5-5 व्हिडिओ येत होते. गेम समजा गेम

  • @mighty808
    @mighty808 3 месяца назад

    0:24 पेन्सिल्वेनिया ❌ पेन इन स्लाविया ✅

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 3 месяца назад +7

    Politics ahe kahi hi hot astt ethe😅

  • @LooGe-df1kn
    @LooGe-df1kn 3 месяца назад +5

    स्वतः चा जीव कोण घेईल फालतू लोक आहेत हे left wingers😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +1

      बोलभिडू सुद्धा left wingers च आहे भाई 😂😂😂 प्रत्येक वेळेस कायतरी शोधून आणणार

    • @LooGe-df1kn
      @LooGe-df1kn 3 месяца назад

      @@shoorveer1243 हो बरोबर बोललास मला पण कधी कधी तसच वाटतं 🤔

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +1

      @@LooGe-df1kn कधी कधी नाय भाऊ 😂 मोदींच्या विरोधात रोज 4 4 विडिओ टाकत होते आणि आता ट्रम्प वर आरोप करत आहेत.

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 3 месяца назад +3

    त्याला खरोखर हल्ला घडवायचा असता तर त्याने election च्या काही दिवसांपूर्वी हल्ला घडवून आणला असता, पण अजून निवडणुकीला बराच अवधी आहे.

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 3 месяца назад +3

    भुजबळ साहेबाना प्रॉपर्टी टॅक्स किती येतो 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी वर.... दादर मार्केट मध्ये काम करणारा एक माणूस 30000 कोटी कसा कमवू शकतो ते विडिओ टाका...70000 कोटी च जलसंपदा घोटाळा कसा आहे ते पण सांगा....😮

    • @neminathhiloniheights693
      @neminathhiloniheights693 3 месяца назад +1

      Mitra ghotale tr saglyanich kelet agdi bhandupcha kutra Sanjay Raut ne pn Patra chalicha ghotala kelay, congress tr ghotala ya shabdacha samanarthi shabd ahe 😂😂😂 konakonach aiknar ... Sab chor hai bas congress sabhi choro ke pappa hai

    • @SP-kn4di
      @SP-kn4di 3 месяца назад +1

      Donu tatya

  • @wrestlingislife1
    @wrestlingislife1 3 месяца назад +2

    तात्या पावसात भिजले असते तरी काम झालं असतं.😂

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 3 месяца назад

    True

  • @kuns15
    @kuns15 3 месяца назад +8

    नरेंद्र मोदी 🤝 डोनाल्ड ट्रम्प
    मतांसाठी एकाने train पेटवली आणि दुसऱ्या ने गोळीबार करून घेतला

    • @swagatsawant
      @swagatsawant 3 месяца назад

      🥴 तुझी 🍑 पेटवली ते बेस्ट केलं

    • @amrutaukarande9126
      @amrutaukarande9126 3 месяца назад +4

      Trump Honest ahe , Media is Bad in USA also as in India 😢

    • @nishchalpingale1670
      @nishchalpingale1670 3 месяца назад +1

      @kuns15 💯💯💯 getting shot mhnje...fix victory...loka saglikde chutyach ahet

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад +1

      Kaay ?

  • @AnuradhaPatil-fl2wk
    @AnuradhaPatil-fl2wk 3 месяца назад

    Only tatya ❤❤ ya varshi gulal apla ch ahet

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 3 месяца назад

    Publicity STUNT

  • @Brickback
    @Brickback 3 месяца назад

    Narrative Builders

  • @Rohit_Jadhav_8080
    @Rohit_Jadhav_8080 3 месяца назад +2

    एक video लाडकी बहिण आणि बजेट किती आहे साधारण एक महीन्याला किती बजेट लागले, येवढं बजेट आहे का सरकार कडे

  • @dattahande2403
    @dattahande2403 3 месяца назад +5

    Tumhi bol bhidu aahet ka bolbhadya????

  • @umeshkakade9466
    @umeshkakade9466 3 месяца назад

    एक आहे 2.2मम गोळी आहे अग्निपथ मधील गायतोंडे विचारतो विजय दीनानाथ चव्हाणला म्हणजे ऋतिक ला हीच स्क्रिप्ट आहे डोनाल्ड तात्या साठी...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 месяца назад +2

    याआधी असा प्रकार झाला आहे, तेव्हा केनडी अमेरिकेचे राष्ट्रपती होते, त्यांची हत्या ही या घटने प्रमाणे झाली होती. अमेरिकेत काही ही होऊ शकते.

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 3 месяца назад +3

    अंधभक्तांनो नीट ऐका कॉंग्रेस पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमा्र, आफ्रिका आणि अमेरिकेत देखील आहे 👍👍

    • @neminathhiloniheights693
      @neminathhiloniheights693 3 месяца назад +3

      Are baba ti vegli congress ahe 😂😂 congress he britishani suru kelel Ani jithe tyanchi satta hoti tithlya suruvaticya pakshanch nav congress ch hot... Saglikde nehru sarkhe popat basvle britishani 😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад

      😁😁😁 Tethe Congress mhanaje Samsad (parliament) asate !

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 3 месяца назад +5

    जे असं बोलतात ते पप्पू समर्थक आहेत (तिकडचा पप्पू)
    आणि ज्यांना हे Staged वाटत असेल तर ते स्वतःवर करून घेणार का हा प्रयोग?

  • @Ad___9824
    @Ad___9824 3 месяца назад

    मला पण आसच वाट
    20-30 second खाली थाबला & कानाला normal Blood लावल ..😂😂

  • @vikramkale5259
    @vikramkale5259 3 месяца назад

    आवाज थोडासा मोठा पाहिजी 🙏

  • @greedyz
    @greedyz 3 месяца назад +1

    Ronald regan also

  • @TV00012
    @TV00012 3 месяца назад +2

    नमस्ते ट्रम्प चा आयोजक नेत्यांने स्क्रिप्ट दिलाय वाटत 😂🤣😂😂आता त्याला बायकोने सोडल तर आश्चर्य वाटणार नाही 🤪

  • @HitmanLover455
    @HitmanLover455 3 месяца назад +1

    राजकारनात विजयी होण्यासाठी हे सर्व स्वतःहून करतात लोकांना आपल्या बाजूने वळवण्या करता 😂

  • @pradeepdeshmukh8728
    @pradeepdeshmukh8728 3 месяца назад +1

    he loksatta Ani lokmat cha repeat watat

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 3 месяца назад

    Donald trump ❤

  • @sadashivbavaskar3499
    @sadashivbavaskar3499 3 месяца назад

    तात्यांशी वाकडं त्याची नदीवर लाकड.. त्यात्या यंदा गुलाल तुमचाच😅😅

  • @AS_SLR
    @AS_SLR 3 месяца назад +5

    सेम अग्निपथ चित्रपट सारखा झाला.. ऋतिक रोशनने स्वतःवर गोळी कशी झाडून घेतली 😅

  • @rahulinux
    @rahulinux 3 месяца назад +1

    Bhau news read nako karu re.. analysis kar.
    Google doesn’t mean research.
    Changala platform bhetala ahe.. use it.

  • @stargirl6546
    @stargirl6546 3 месяца назад +4

    ह्या अरुणराज जाधव ला काढून टाका बोलभिडू मधून, खूप बोर करतो. एखादा चांगल्या विषयाची पण वाट लावून टाकतो. 🙄🙄🙄🙄

  • @sds2658
    @sds2658 3 месяца назад

    ट्रंप तात्याने तुमको ना भुल पायेंगा चित्रपट बघितला त्याचाच हा परिणाम.😂😂

  • @Sarang5011
    @Sarang5011 3 месяца назад

    Pan kharach aahe ट्रम्प ni full planning karun hi ghatna ghadavli aahe,
    Jar maraychach ast tar snipper vaat baghat basla nasta ki goli marlyavar security la to disla pahije mhnun

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 3 месяца назад

    कारण मीडिया vampanthi विचार aur negative reporting वर लोग उत्सुक असतात.

  • @adityakadam12
    @adityakadam12 3 месяца назад

    thomas bhau nambarkari distoy😂

  • @lukevaz4590
    @lukevaz4590 3 месяца назад

    खाली पडल्यावर रक्त अंगावर लावले गेले कारण तीन-चार आवाज आले तोपर्यंत ट्रंम्प ची हालचाल पडण्याची झाली नाही व सिक्यूरिटींनी देखील हालचाल केली नव्हती म्हणजेच आपल्या साहेबांनी दिलेली आयडिया असावी का?

  • @ameynerkar5040
    @ameynerkar5040 3 месяца назад +4

    Mla nahi vatat as

  • @KsksnRaRas
    @KsksnRaRas 3 месяца назад +1

    USA Democracy 😂😂😂😂😂😂😂

  • @vidyadhardawane8996
    @vidyadhardawane8996 3 месяца назад +1

    USA chi nahi tar UP chi nivadnuk zaley asa vatatay😂

  • @dattahande2403
    @dattahande2403 3 месяца назад +2

    Faltu video banvato

  • @the...devil..
    @the...devil.. 3 месяца назад

    Ho scripted aahe he....karan Halle khor tyacha party cha hota.....😂😂

  • @nikhil15300
    @nikhil15300 3 месяца назад

    Wwe मध्ये वापरतात ती fake blood caplule वापरलेली दिसतेय ..

  • @patil6095
    @patil6095 3 месяца назад

    Nandurbar train vr musalmaan lokani kelelya halyavr ajun video nahi 😮😂 congress chi permission nahi ka?

  • @nishchalpingale1670
    @nishchalpingale1670 3 месяца назад

    Jo evdhi daring karun goli chalvtoy to nakkich chapri shooter tr nasnar...Ani real vatnyasathi dokyachya aaspas target karna imp hota...kaan sarvat easy target ahe...most powerful leader bannyasathi lok kahi Karu nhi shakat ka? Vichar kara#doublebluff

  • @sandyga1416
    @sandyga1416 3 месяца назад

    काहीही हा श्री.....

  • @sudhirpawar4641
    @sudhirpawar4641 3 месяца назад

    Faltu analysis

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 3 месяца назад +1

    त्यांचाच प्लॅन होता काय प्रशन उपस्थित करत आहे हा पत्रकार ,
    Time waste video

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад

      येडे झाले बोलभिडू वाले करण पुतीन, मोदी नंतर आता right wing चा अजून एक लीडर ट्रम्प 100 टक्के निवडून येत आहे ते कसं बघवणार ह्यांना😂😂😂

  • @milindsuryawanshi8357
    @milindsuryawanshi8357 3 месяца назад +1

    Tu ghe vachun😂

  • @voyagersofindia4987
    @voyagersofindia4987 3 месяца назад

    I support trump😅 hach pahije majja yete ha asla ki. Biden fakt tondatun hagaychi kam kartoy

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 3 месяца назад

    मोदी मित्र

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 3 месяца назад

    कसा जिवंत राहिला हा ट्रम्प मेला कसा नाही 🤔

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 3 месяца назад

    तात्या सनकी आहे काही करू शकतो

  • @MohanBendar-pd3bl
    @MohanBendar-pd3bl 3 месяца назад

    तोंडाला व गालाला रक्त लागले आहे पण काना काही इजा झाली नाही हे कसे काय शक्य आहे

  • @nikhil15300
    @nikhil15300 3 месяца назад +1

    कानाला गोळी लागून सुध्दा कान फाटला नाही

  • @priyankachalke2994
    @priyankachalke2994 3 месяца назад +1

    दुसरा मो... आहे हा

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 месяца назад

    यापूर्वीसुद्धा,अनुक्रमे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षासाठी व परिवारासांठी बलिदान दिले होते त्याचा फायदा राजीव गांधी व सोनिया गांधी यांनाच कसा झाला हे सार्या जगाने पाहिले,हे विसरून चालणार नाही.
    माझा बाप यांनी पळवला असे म्हणणारे यात आहेत 😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 3 месяца назад

      Rajiv cha tar jeev gela! Soniya aadhipasun raajkaarnaat janyaachya virodhaat hoti ! Soniya berech kaal Congress che kontehi pad ghewun nhavati ! Congresnech paksh waachwayla
      tichi madat ghetli ! Ugaach BJPche narrative sangu naka! Indirajiche thhik aahe !