Akshata Mhatre news | Akshata Mhatre story | हृदयस्पर्शी कथा @माझीच मी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 188

  • @AshwiniKambale-z8z
    @AshwiniKambale-z8z 3 месяца назад +9

    Akshata LA Bhavpurn Shrndhajali 🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏

  • @ReshmaGode-r1x
    @ReshmaGode-r1x 3 месяца назад +30

    कठोर शिक्षा होतच नाही म्हणुन हे घडत आहे

  • @AnitaGhag-ms7go
    @AnitaGhag-ms7go 3 месяца назад +57

    सासरचे लोकांना जेलमध्ये टाका वापस दुसऱ्या सूनेवर्ती अन्याय करणार नाही

  • @MilanChari12
    @MilanChari12 3 месяца назад +1

    Bhavpurn shraddhanjali.

  • @savitapanmand9937
    @savitapanmand9937 3 месяца назад +4

    Devachya darat ase krutya karnarya naradhamana kharch khup mothi shikha zali pahije

  • @vedashreebhor
    @vedashreebhor 3 месяца назад +2

    Bichari.... Khup vait zal

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 3 месяца назад +51

    मुलींना सर्वात आधी तलवारबाजी, घुडसवारी, कराटे , kung-fu चे शिक्षण द्यायला हवे. आणि सर्वच पुरुषांपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे ते शिकवायला हवे.

    • @RajuKumbhare-c8d
      @RajuKumbhare-c8d 3 месяца назад +3

      पण त्या तिन पुजाऱ्यांनी तिच्या चहात भांगेची गोळी टाकली त्यामुळे ती बेशुद्ध झाली...अशावेळी ती काय करणार.

    • @San.xjukoli
      @San.xjukoli 3 месяца назад +3

      Jar nashecya golya dhokebazi karun dilya tevha tr khupc karathe karel na ti are nashet gelyavr adi sotala sambhalu shkt nahi karathe kungfu lamci gosht

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 3 месяца назад +22

    म्हणूनच लग्न करताना १० वेळा विचार करावा. ज्या घरामध्ये आपण जाणार आहोत त्या घरातील लोक कसे आहेत. आर्थिक परिस्थिती कशी आहे ते सांभाळू शकतात की परत आई वडिलांवर अवलंबून राहावं लागणार आहे. मुलाला कोणतं वेसन आहे का ते देखील तपासून पहावे जेणे करून लग्ना नंतर काही त्रास होऊ नये. जर योग्य जोडीदार मिळतं नसेल तर लग्न करू नये पण समाज काय बोलेल किती दिवस माहेरी राहायचं हा विचार करून स्वतःच आयुष्य उध्वस्त करून घेऊन नये. सासरी वाद असतील तरी ती मंदिरात आश्रयासाठी गेली त्यात तिची काही चूक नाही. त्या पाखंडी लोकांच्या मनात काय आहे ते कसं ओळखणार? देवा धर्माच्या माणसांवर लोकांचा जास्त विश्वास असतो आणि धार्मिक ठिकाणी असं काही कोण करणार नाही असा समज आहे. कृपया त्या लोकांची सुटका करू नका नाहीतर आणखीन लोक अत्याचार करायला मोकळी होतील.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 месяца назад +6

    जयभीम जयसविधान 😢😢

  • @Sayalilahare
    @Sayalilahare 3 месяца назад +8

    Khup vait zal

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 3 месяца назад +21

    होनारी घटना कोनलाच माहित नसाते, उगाछ जर तर बोलन फायदा नाही. त्यापेक्षा असल्या नराधमला भर चौकात फसी दिली ना , kiva कापले ना तर कोणाची हिम्मत नाही होनर.

  • @tejalsankhe6057
    @tejalsankhe6057 3 месяца назад +2

    पालकांनाच विनंती आहे की सासरची माणसे लाचार असेल तिथे मुलीना पाठवू नका... मुलींना सक्षम बनवा.समाजाचा विचार नका करू.लेक आपली जाते ..दुसऱ्याची नाही.

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj 3 месяца назад +19

    त्यांनी मुलाला घेऊन थोडे दिवस माहेरी राहून जॉब करायचा होता आणि मग माहेरी पण न राहता येणाऱ्या पगारात एखादी रूम भाड्याने घेऊन मुलांसोबत राहिल्या असत्या तर असे झाले नसते उगाच देवाला दोष द्यायचा नाही

    • @smitakamble3325
      @smitakamble3325 3 месяца назад

      तुम्ही जे बोलताय ते इतके सोपे असते ना तर भारतातील 80% स्त्रिया एका क्षणात घर सोडुन जातील पण त्या बिचाऱ्या दोन्ही बाजूंनी बांधलेल्या असतात म्हणूनच निर्णय घेवू शकत नाहीत आणि देवाच्या दारातच जर असे नराधम असतील तर देवाला बोल लागणारच ना

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 3 месяца назад +1

    Very very nice

  • @rahulgaikwad-621
    @rahulgaikwad-621 3 месяца назад +2

    देवाचा मंदीरत झाले हे आनी देव पहत रहिला

  • @subhangijadhav3729
    @subhangijadhav3729 3 месяца назад +37

    आईवडील पाठीशी होते. समजूतदार होते तर आईवडिलांकडे जायला हवे होते. मार्ग निघाला असता.

    • @ReshmaGode-r1x
      @ReshmaGode-r1x 3 месяца назад +1

      हो अगदी बरोबर

    • @tanviparab6242
      @tanviparab6242 3 месяца назад

      Actually. Tine bahet kuthe hi n jata maheri jayla pahije hot. Mhanje hi vel aalich nasti

  • @Sonam-hl9kw
    @Sonam-hl9kw 3 месяца назад

    Mi pan ashich ek akshta hoti pan ata mi mukt ahe majya chimukali sobt. Khup tras hoto jeva navra sath det nhi ani varun sanshay kartat vina karan.

  • @Radhe_Eternal_Nailart
    @Radhe_Eternal_Nailart 3 месяца назад

    Yes right... justice for Akshata Tai...

  • @sonalkavalkar2102
    @sonalkavalkar2102 3 месяца назад

    ज्याच्या कर्माची फळ असतात देवाला दोष देऊ नये

  • @truptidolas9198
    @truptidolas9198 3 месяца назад +1

    He khara aahe,ki ajunhi kahi mulina sasarchankadun trass hoto aani tya muli mansik trasala Bali padtat aani ya asha ghatna ghadtat

  • @samruddhibirvatkar373
    @samruddhibirvatkar373 3 месяца назад

    कुणाच्या ही वाटयाला असे येऊ नये.

  • @NickyPatil
    @NickyPatil 3 месяца назад +3

    Hi story khari ahe amchya kadchi

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 3 месяца назад +13

    देवळाच्या दारात सुद्धा भक्त सुरक्षित नाही.... कुठं आहे देव... दगडाचा देव कुणाचं रक्षण करत नाही. किंवा पुजार्यांनाही चांगली भावना, बुद्धी देतं नाही

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 месяца назад +35

    नाव गणपतीचं काय घोळ गणपती घोळ घालून ठेवला ना सिद्धिविनायकाला जायचं तिथे खूप लोक असतात भडजी पण आपलेच असतात मला सिद्धिविनायक ला जायला आवडायचं बस

  • @jayshreekurwade2795
    @jayshreekurwade2795 3 месяца назад +12

    काय नाही बिचारी गेली देव सुद्धा काय केलं नाही

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 3 месяца назад +1

    Khup vait zale pujaryanch aikun aapan pooja archa bhavishya baghto pn poojari ha fkt swatache pot bharnara aahe devala bhaktakadun kahi hav ki nko he mahit nahi pn bhaktala devakadun khup apeksha astat mhanun tar akshta tai madirat gelya mann shant karnyasathi pn tyanchya var annyay hot astatana devane buddhi dyayla havi hoti nidan tyanchya balachi tari devala daya yayla hoti pn tya sathi kharach dev jagrut asel ka khup shanka yetat manat khup vait zale RIP tai🙏🙏

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 3 месяца назад +187

    त्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 33 कोटी देव नाकारले .

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 3 месяца назад +37

      देवाला दोष देऊ नका हे दैव आहे जे देवापेक्षा श्रेष्ठ असते

    • @SonuChorpagar
      @SonuChorpagar 3 месяца назад +6

      Mag ka tumhi Lok deva la pujta.jar daiv moth aahe tar

    • @vilaswaghmare9603
      @vilaswaghmare9603 3 месяца назад +27

      @@hemangiwelling3102 काही नाही आमच्यावर 5000 वर्षे जातीभेद केला ते मनुनी पण देव आले नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर आले आणि जातीभेद नष्ट करून गेले.
      150 वर्षे राज्य केलं इंग्रजांनी भारतावर तरी पण नाही आले भगतसिंग राजगुरू सुखदेव आले आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं .

    • @priyankasawant2480
      @priyankasawant2480 3 месяца назад +23

      Video kasla ahe Ani tumhi ky vishy gheun baslat Ani hyat 33 koti dev Ani baba saheb Ambedkar kuthun ale he ghanerde kam 1 mandirat zale mhanun tumhi devala dosh deta mg jar ka he eka viharat zale aste tr ky tithe baba saheb Ambedkar yenar hote ka? Are kahi tari V4 Kara hya asha mule fkt vad hotil adhi he parprantiya lokana haklun lava Ani sarvani apaplya gharat ek Chtrapati Shivaji Mharaj, Dr. Baba Ambedkar, Bhagt singh, Jyotiba Fule. Hyancha V4 Ranchi manse ghadva ugach jatibhed karun bhandat basu naka tyane kahi nahi honar ahe.

    • @komalshinde3239
      @komalshinde3239 3 месяца назад +3

      मानले तर देव आहे नाही मानल तर काहीचं नही . जयभिम धर्मच साधा सरळ ..

  • @SangitaBangare-ux7qu
    @SangitaBangare-ux7qu 3 месяца назад +13

    मुलीच्या लग्नाचं खूप टे्शन येतं कसे लोकं असतात श्री स्वामी समर्थ

  • @meenakhobragade7204
    @meenakhobragade7204 3 месяца назад +10

    Mansachi karni devala dosh

  • @yuktikadam3886
    @yuktikadam3886 3 месяца назад

    Maza ekch sangna aahe pratyek mulila aapn aaplya sasri ghbrun rahycha ny tyanchya uravar paay deun rahycha pratyek stree hi tichya sasri Durga banli pahije

  • @FUNN_413
    @FUNN_413 3 месяца назад

    Maz tr hech mhnana ahe ase halkat family milali na mulino lakshat theva swta hat pay chalva ani sasrchancha chatada vr bsa pn ghr sodu nka ghr tumcha pn ahe tyana jaude ghr sodun pn tumi tumcha ghr sodu nka prateek muline swatach rakshan kyl pahije mg ty kontya hi paddhatine asude ek veles hat pay chalvvave lagle tri chalel pn kmjor nhi padaycha

  • @dipalibedekar8372
    @dipalibedekar8372 3 месяца назад

    बरोबर

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 3 месяца назад

    🙏🙏

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 3 месяца назад +2

    आता हे सगळ करून काय ती परत येणार आहे का आधीच पोलिसात सासरच्या लोकांची तक्रार करायला हवी होती.त्यांना वचक बसला असता

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 3 месяца назад

    justice for akshta tai.

  • @heenamestry
    @heenamestry 3 месяца назад

    Lagn zale mhanun mulini maheri yeu naye???kai zale aste jar tila awdha tras hot hota tar maheri yeun rahili asti tar?????

  • @ganeshpatil9823
    @ganeshpatil9823 3 месяца назад +22

    आपल्या देवांना नाव ठेवण्यासाठी आयती संधी देऊ नका. कमेंट्स बघा कशा येतात.
    आपणच देवतांचे महत्त्व कमी करतोय.
    आंबेडकरांचा या घटनेशी काय संबंध आहे.

    • @archanakharat9108
      @archanakharat9108 3 месяца назад

      तुमचे देव तुम्हाला साक्षात कधी भेटले का ते सांगा

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 3 месяца назад +1

      ​@@archanakharat9108 आता फाशी द्यायला काय देव येनार आहेत का ? जर अपला कायदा इटका कठोर आहे मग का फसी नाही देत . अंध कायदा , दुर्बल न्याय व्यवस्था शी

    • @anjaliwagh2908
      @anjaliwagh2908 3 месяца назад

      Ky imp kami deva che , dev bgt ch hota na , tumchya srkh lokana mule he as poojari vgth

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 3 месяца назад +3

    इतकं सगळ होवून त्रास सहन करून पोलीस कंप्लेंट का नाही केली.हे टोकाचं पाऊल का घेतल.

  • @6c14.charvijoshi6
    @6c14.charvijoshi6 3 месяца назад

    ही गोष्ट खोटी आहे तिच्या नवऱ्याने मारली तिला नंतर तिला तिकडे नेऊन टाकली

  • @diiptiemodak4595
    @diiptiemodak4595 3 месяца назад

    Ajunahi Aaibap mulila Maheri aananyas tayar nastat samajat tyana laj vatate.khartar khup sarya parents na mahit aste sasarchya lokambaddal. Pun kanadola kartat.phanta Serial madhesNANDA V NANDOI MAHERI RAHATAT

  • @jyotiswami7739
    @jyotiswami7739 3 месяца назад +7

    ते मंदिर कायमच बदकेले पाहिजे तिथे देवनाही कोणीच जाऊ नाही कोणताही पुजारी ठेवूनाही

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 месяца назад +16

    सगळ्या मुलींनी लक्षात ठेवा अशी सासू सासरे उपाशी मेली तरी काय फरक पडणार नाही आपण आपल्या नवऱ्याला सांभाळायचं आहे

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 3 месяца назад +1

      नवरा सुद्धा बावळट होता

    • @dilippatil7721
      @dilippatil7721 3 месяца назад

      नवराच नालायक निघाल्यावर काय करणार

    • @Archanapatil-fc5py
      @Archanapatil-fc5py 3 месяца назад +3

      आणि नवरा जर उरावर उठला तर काय करायचं त्याला सांभाळून

    • @vidya5877
      @vidya5877 3 месяца назад

      Barobar

  • @prashantm7587
    @prashantm7587 3 месяца назад

    अक्षता म्हात्रे सारखा एका आगरी कि कोळी मागासवर्गीय समाजातील मुलीचा असा घात होणे हे खुप चुकीचे आहे. राज्यात बॅकवर्ड मागासवर्गीय जातींवर अन्याय अत्याचार खुप वाढले आहेत. त्यावर वेळीच आळा घालणे जरुरी आहे.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 месяца назад +3

    आधीच आई वडिलांनी लक्ष घालायला हवे होते.

  • @varshahaldankar9456
    @varshahaldankar9456 3 месяца назад

    karach aahe he sarv hotana dev kasa bagat basla tyala jara pan dya aali nahi tya bicharya taichi 😔

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 3 месяца назад +25

    अशा एकांत ठिकाणी एकट्या बाईने जावे का. आयती संधी दिली मग काय होणार

    • @amayrasahare9557
      @amayrasahare9557 3 месяца назад +2

      काय बोलता संधि…. स्री महंजे संधी असते काय

    • @meenapatil6473
      @meenapatil6473 3 месяца назад +2

      Wa ek bai asun ashi bhasha. Mhanje bai kuthe ekati asli ki ticha gairfayda ghyaychach asa niyam ahe ka ani tehi devlat tehi nalayak pujaryankadun mhanun hya up biharyana pujari mhanun thevle nahi pahi nich vruttichech astat he. Bai mhanje tyana khelane vatate. Chuk ter zali tichyakadun mhanun etake vait vagnuk milavi ka tila.

    • @ShrineKedase
      @ShrineKedase 3 месяца назад

      Ag murkha baai ...akkkal ahe ki nai kay boltey te...bai asun eka bai la asa bolte .....shiii..bavlat kutri

    • @youtube_creators31
      @youtube_creators31 3 месяца назад

      तू मूर्ख आहे कां ग? एक बाई होऊन अशी बोलते.

  • @avrgaming_09
    @avrgaming_09 3 месяца назад

    Itke sahan karne yogya nhavte , bhandan zhal tenvha aie kade jayla pahijay hote ,mandir madhe garaj nhavte jaychi ,tech chuk zhali 1 tas 2 tasanantar maheri jayla pahijay hot

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 3 месяца назад +7

    देव आहे तर मग तो हे का पहात राहिला. का मदतीला धावून आला नाही. तो तर सुख करता दुख हरता आहे म्हणतात मग का आला नाही.

  • @priyudicreation
    @priyudicreation 3 месяца назад

    Ase post krnya peksha tyana Kashi shiksha hoil te bgha

  • @harshhr7496
    @harshhr7496 3 месяца назад +2

    Chatrapatinche shashan amlat sarkarane amlaat aanave evadi vinanti

  • @asmitagaikwad2854
    @asmitagaikwad2854 2 месяца назад +1

    Mhanje devani pun madat nahi keli

  • @siddhanthowal7107
    @siddhanthowal7107 3 месяца назад

    Melya nantar sangitla ka tula

  • @shabinahussain-zw8bs
    @shabinahussain-zw8bs 3 месяца назад

    Bohot dil dukha hai sach may beti thee wo bhi kisiki sab gunahgaar hai ooski mot ke sasuralwale bhi aur wo nalayak nich mandir ke pujari

  • @meghakamble2789
    @meghakamble2789 3 месяца назад

    He kai jativad yavrun hot nahi , mansachi najar ghan zhali aahe, nirlajj zhala aahe ya deshatil purush...?

  • @85Pooja
    @85Pooja 3 месяца назад

    अशा परप्रांतीयांना हकलवून लावणे गरजेचे आहे.

  • @mishtimayureeonly
    @mishtimayureeonly 3 месяца назад

    Droupadi cha atyachar jhala na tevhach tya pandvana yogya ti shiksha dyaila havi hoti

  • @Palak..1202pikilive
    @Palak..1202pikilive 3 месяца назад +1

    10 agust ko kon kon dekh rha h 😢😢

  • @rdpRDPatil
    @rdpRDPatil 3 месяца назад

    So said

  • @jayashrithyagi1117
    @jayashrithyagi1117 3 месяца назад +1

    त्या नराधमाना आणि सासरच्या ना कठोर शिक्षा द्या

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 месяца назад +2

    सासुनी समजून घ्यायचं आणि सुनांनी समजून घ्यायचं नाही का ही कुठली विचारसरणी

  • @sushiladarane9188
    @sushiladarane9188 3 месяца назад

    Je lok devalach mant nahi tyana dev kay klnar

  • @VaishaliPimpalkar-z1o
    @VaishaliPimpalkar-z1o 3 месяца назад

    Mazya bahinilap an asach tras ahe pn ti apalya mulala gheun maheri ahe

  • @prashantibhosale3381
    @prashantibhosale3381 3 месяца назад +2

    Vadlan ghari jaych hot janglat lya mandirat Ekta Jan chukich hot hi bhayanak jagi ekati jau shakte tar hi mulagi sasurvas kasha kadhat asel . Tya naradhmanla anyt hatat kulit dhilya sarkh zale aai vadilankade jaych hot kiwa jithe jya mandirat mansanchi relchel asel ashya thikani jaych hot ha vichar ka nahi aala tichya manat

  • @ManjiriPatil-j9x
    @ManjiriPatil-j9x 3 месяца назад +1

    Havrat lokana pori deun nye ase lok lagech disun yetat tyapeksha ekhadya gribala porgi dyavi😢

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 месяца назад +5

    मग तिकडे जायच्या ऐवजी बाबांच्या घरी जायचं ना मुलीला दोनच घर असतात एक सासर आणि एक माहेर, नवऱ्याचं कुठेतरी प्रेम होत असणार तुम्हाला समजलं नसेल मुलाची बाजू घेण्यासाठी तुम्हाला त्रास देत होते,

  • @diiptiemodak4595
    @diiptiemodak4595 3 месяца назад

    Devala dosh nako.te mandir bhar Rastyat aahe tari ekaki aahe

  • @jayashreesahare8084
    @jayashreesahare8084 3 месяца назад

    Mag sagal kahi dev karato tar tila wachvla ka nahi devane

  • @ujwalamali6657
    @ujwalamali6657 3 месяца назад

    Aaj hi sasurvaas aahe ,navra haramkhor aaslyamule baykola sarve trass detat ,aani ti depretion mdhe rahte , jast shiksha navryala aani sasula zali pahije Karan tyancha mulec he sarve ghadt aasha lokana mareparyant shiksha zali pahije

  • @LalitaKamble-v2b
    @LalitaKamble-v2b 3 месяца назад

    devachya darat itake ghanerde kruty kele thevha dev kuthe gelele ka yeka mulila vachu shakale nahi 😢

  • @bhagwatghuge8513
    @bhagwatghuge8513 3 месяца назад

    Sunene sasu var chhal karat Asel kadhi marat pan asell sasu ijjat sathi sahan karey

  • @jayashreesahare8084
    @jayashreesahare8084 3 месяца назад

    thi mandirat geli tevha pujariyapasun tithlya devane ka vachvale nahi mag mandirat dev navhta ka

  • @dishaniceshejwal5209
    @dishaniceshejwal5209 3 месяца назад +2

    Asynatr direct bhrrstyvrrr fashich dili paije asa kelch paije soudi Ba aherchya county koni vr man krun bgupn nai shkt dusrya lediskde reptr lambch rahil taila nay bhetlach paije

  • @vasudhaacharya9242
    @vasudhaacharya9242 3 месяца назад

    Mula pahijey pun mula moti jhali ki Mulgi jad hotey saglena. Bhogaicha attah sagla mahi Astana mulicha chal hotoy tari loka kay boltil mahnun adjust kara asah mahnana asta pratek aai bappacha.

  • @avrgaming_09
    @avrgaming_09 3 месяца назад

    Ani atta tar pratyak hindu mandirat bihari aheyt tyna kadha agodar

  • @ManjiriPatil-j9x
    @ManjiriPatil-j9x 3 месяца назад

    Ho brobr ahe tumch sral ghatspot gheun dusr lgan laun dil ast koni pn swikral ast tila tashi muli milat nahie tyani lakshch nhi ghtal

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 3 месяца назад

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @shamakeer1476
    @shamakeer1476 3 месяца назад

    Sasu sasryanna aani tya nanandela suddha kadak Shiksha jhalich pahije , Gunhegar tar sutatach kama naye t , poojari mhanun kam kartana tyanchya kade gungi chya golya aalya ch kuthun ??? He aadhi poojari hote ki attal Gunhegar , aadhi hi ase gunhe kelele asavet ,baryach vela he bhaiyya poojari Brahmman suddha nastat , te fakta kahi thoda far mantra paath shikun Yeun Brahmman ki karat astat .

  • @shwetaghatage3798
    @shwetaghatage3798 3 месяца назад

    Navra kdich baikochi baju get nhi

  • @RatnaWagh-ib2hv
    @RatnaWagh-ib2hv 3 месяца назад +5

    म्हणूनच लग्न करताना हजार वेळा विचार करावा आपल्या एक चुकीमुळे आपले अक्ख आयुष्य बरबाद होत

  • @sayalipawar8600
    @sayalipawar8600 3 месяца назад

    N he sgl baudh mandirat zal ast tr tevha pn hech vicjar kel aste la baudh lokani

  • @amitthakur9061
    @amitthakur9061 3 месяца назад

    Ajun vel nahi geli hya UP Bihari ani lande hyachya pasun savadh raha.. Bichari tya tai chi kahich chuk nahvati.. He parprtatun aale tyana naka bhaiji bhaiji karat basu.. 1 divas dokyavar bastil sagle..

  • @shraddhasankhe8084
    @shraddhasankhe8084 3 месяца назад

    नेमकी गणपती सण जवळ आलेला असतानाच गणपती मंदिरात ही घटना घडली देवाने का एक्याद्याला दुत बनवून पाठविले का नाही .

  • @KunalRinjad-xk8kg
    @KunalRinjad-xk8kg 3 месяца назад

    Ti tar off jali ata ki kashi bolel kay pan video banvtat

  • @Aakash-r4d
    @Aakash-r4d 3 месяца назад

    Tica navryala fashion deya aadi to pahila doshi hay tica teni jar samjun getla asta t he sarva gadla n asat tai 😢

  • @archanaawale7657
    @archanaawale7657 3 месяца назад +1

    Etke reservation ahe bayanna shika bayanno payawar ubhe raha n ase attyachar sahan kru nka

  • @silvadsilva7343
    @silvadsilva7343 23 дня назад

    Mandir mai rape aur murder aur fir log khete hai humara dharam sabse acha hai yeh hai dharam ki khubsurti rape and murder kaha gaye woh log abhi Haan ....

  • @VaishnaviKukade
    @VaishnaviKukade 3 месяца назад

    To pujari nahi rakshash aahe

  • @anjaliwagh2908
    @anjaliwagh2908 3 месяца назад

    Dev ky bgt hota ka fkth ,lok ka jath deva kade apl dukkh dur krynasthi , pn deva che he pandith yana ch kahi deva chi biti vth nasavi,n dev bgt bsla

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 3 месяца назад +6

    नवऱ्याला रात दिवस वेडा कर स्वतःसोबत घेऊन जायला पाहिजे

  • @vasudagharat9181
    @vasudagharat9181 3 месяца назад

    ह्यात चूक आई वडिलांची पण आहे मुलीला समजून घ्यायला पाहिजे होती तिला त्रास होते तर

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 3 месяца назад

    He khare pujari ahet ki only Caretaker?

  • @siddhanthowal7107
    @siddhanthowal7107 3 месяца назад

    Mudkha ahat sarve koni banavla ha video

  • @prasadsalaskar1700
    @prasadsalaskar1700 3 месяца назад

    Such pseudo videos to be legally stopped. If they are not true.

  • @vaishalighude6138
    @vaishalighude6138 3 месяца назад

    Sagle pujari bhaiya aahet. Naradham sale