स्वतः घरी बसायचे आणि इतरांना जग ढुंढाळायला लावायचे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • This stream is created with #PRISMLiveStudio

Комментарии • 104

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 8 месяцев назад +16

    असीम सरोदे म्हणजे एक नंबरचा भुरटा माणूस

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 8 месяцев назад +23

    काल राहूल नार्वेकर यांनी पार उबाठाची चड्डी सोडली. पण उबाठा समर्थकांनी आधीच आम्ही कसे नागडे आहोत हे दाखवून दिले.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 8 месяцев назад

      चमचे गुलाम म्हणतात नार्वेकरला सोलला 😂😂

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 8 месяцев назад +10

    उध्दट पेंग्विन ने पक्ष, भ्रष्टाचार, स्वतःचे मोठे बंगले बांधणे आणि विरोधकांना अमानुष वागणूक देणे यासाठीच चालविला होता. निषेध.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 8 месяцев назад +13

    अध्यक्ष नार्वेकर यांनी पैसे घेऊन निकाल दिला!
    ---लाज टाकरे.
    खंडणी,वसुली,हफ्ते याशिवाय दुसरे काही सुचतच नाही यांना!
    --- मुंबईकर.

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 8 месяцев назад +60

    जो बापट, असीमवर आणि राऊतवर विसंबला त्याचा पक्ष संम्पला 😂

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 8 месяцев назад

      गांडू घर कोंबडा टोमणे सम्राट बाई माणूस 😂😂😂😂😂

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 8 месяцев назад

      Forgotten Anil parab, who is main legel consultant of udhav thakre and family

    • @shreeramjoshi8509
      @shreeramjoshi8509 8 месяцев назад +1

      तयातील एकाला कोर्टाने केला एक लाख दंड

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 8 месяцев назад +10

    सुप्रीम कोर्टात ऊबाठा गट सपशेल तोंडावर आपटणार असे वाटतेय कारण कपिल सिब्बल कडे केस दिली तर काय निकाल येतो ते ऊबाठा सोडून सर्वाना माहित आहे .त्यात अफिम सरोदे सारखे विद्वान वकील असल्यास आनंदी आनंद.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 8 месяцев назад +8

    असीम सरोदेने स्वतः असभ्य भाषा वापरली.विश्वप्रवक्ते आणि उबाठा यांनी ही असभ्य भाषा वापरली.
    मात्र राहुल नार्वेकर यांचा संयम आणि त्यांची भाषा कौतुकास्पद होती.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 8 месяцев назад +10

    ज्या पक्षात अंतर्गत लोकशाही नाही तो पक्ष लोकशाहीच्या बाता मारतो, हेच हास्यास्पद आहे

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 8 месяцев назад +56

    अनयजी उबाठा ला सोडा आता आम्ही सगळे राममय झालेलो आहे प्रभू श्री राम व अयोध्येवर रोज एक व्हिडीओ करा जय श्रीराम

    • @rajupatil461
      @rajupatil461 8 месяцев назад +1

      रोजचे दोन्ही व्हिडिओ राम प्रभूसाठी असले तरीही चालतील. जय श्रीराम.

    • @vijaymagdum2692
      @vijaymagdum2692 8 месяцев назад +1

      अगदी बरोबर.

  • @sharads.2067
    @sharads.2067 8 месяцев назад +21

    आपल्याला हव्या त्या पद्धतीने सरकारी यंत्रणा हलवणार्यांना वाटले कायदा पण आपल्याला हव्या त्या पद्धतीने वापरता येईल इतकी मस्तीची झिंग यांच्या डोक्यात चढली होती.

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 8 месяцев назад +5

      आपण म्हणू तो कायदा अशी वृत्ती आहे.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 8 месяцев назад +13

    स्वता च्या पक्षाची घटना माहीत नाही, अन चालले देशाची घटना वाचवायला .वारे उ.बा.ठा.😂

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 8 месяцев назад +14

    जाउदेत कान किटवले या उबाठानी ते अंधारलल्या आणि संजय उबाच नको झालय आता पुढे राममंदीरावरच बोलुया जय श्रीराम👏👏👏👏👏👏

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 8 месяцев назад +23

    आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगता. त्यामुळे प्रत्येक व्हिडीओ आवर्जून बघतो.

  • @govindjade6048
    @govindjade6048 8 месяцев назад +13

    उबाठा सेनेसेचा कारभार हा प्रिझमशन वर चालत आहे. आम्ही म्हणतो तेच खरे असा त्यांचा गैरसमज झाला आहे.

  • @sanjayshirwalkar4418
    @sanjayshirwalkar4418 8 месяцев назад +15

    अतिशय मुद्देसूद कथन केले आहे. अभिनंदन!

  • @nitinbapat9829
    @nitinbapat9829 8 месяцев назад +19

    very good analysis Sir जय श्रीराम जय हनुमान जय हिंदु राष्ट्र 🎉🎉🎉

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 7 месяцев назад +1

    ते वडापावची गाडी पण नीट चालवू शकणार नाहीत... कारण त्याला नियोजन लागते आणि प्रचंड मेहनत.

  • @user-vn9wu8sx7h
    @user-vn9wu8sx7h 8 месяцев назад +11

    आजघडीला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष कोणता असेल तर तो आहे मराठी न्यूज मीडिया...महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण मराठी न्यूज मीडिया आपल्या अपेक्षा आणि अजेंडा यानुसार पूर्णपणे हलवत आहे हे कटू सत्य आहे...आपल्या विचारांच्या लाडक्या आवडत्या व मित्र असलेल्या राजकीय पक्षांना इतक्या तिडकिने मदत करत आहे की विचारता सोय नाही....दररोज मराठी न्यूज मीडिया कोण किती जागा लढविणार...कोणत्या चिन्हावर लढविणार....कोणाचे तिकीट कापले जाणार हे ठरवत जनतेसमोर मांडत असतात.... चुकीचे असलेले आपले बरोबर कसे आहेत यासाठी ओढून ताणून सांगत असतात...सत्य जनतेसमोर येवूच नये यासाठी त्याकडे डोळे झाकून असतात....थोडक्यात महाराष्ट्र असलेल्या इतक्या सगळ्या राजकीय पक्षात मराठी न्यूज मीडिया हा सर्व शक्तिमान राजकीय पक्ष आहे या भूमिकेत वागत आहे आणि वावरत आहे...आपल्याला हवं तसं राजकारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे...

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 8 месяцев назад

      मराठी चॅनेल्स मधील संपादक ते ॲंकर , हे सर्व अतिशय निर्लज्ज आणि लाळचाटे आहेत

  • @sharads.2067
    @sharads.2067 8 месяцев назад +53

    वा मस्त! लिफ्ट मागून प्रवास करणारे वकीली करणारे वकील घेऊन पत्रकार परिषदेत सहभागी करून आपलं म्हणणं ठासणारे उठा! छान शब्द प्रयोग केला

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 8 месяцев назад +1

      वाह ! उत्तम काॅमेंट आहे ही .

    • @satishrekhi
      @satishrekhi 8 месяцев назад

      फस्ट क्लास ्अयोग्य माणसाला योग्य लिफ्ट 😅

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 8 месяцев назад

      ऐक लाख दंड भरला फरोदे ने

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 7 месяцев назад

    पक्ष हा स्वतःच्या उपजीवीका मानापमान साठी चालवायचा नसतो

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 8 месяцев назад +3

    खर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कपील सिब्बल यांना काढून टाकावे व असीम सरोदे यांना वकीलपत्र ध्यावे मग निकाल एकदम उध्दव यांचे बाजूने लागेल अजूनही चान्स आहे

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 8 месяцев назад +5

    रचना, मांडणी, सविस्तर विश्लेषण करणारे अनय जोगळेकरजी,व्वा....

  • @sanjaybhide132
    @sanjaybhide132 7 месяцев назад +6

    वा वा अनयजी खूपच छान काल मी नार्वेकर यांची पत्रकार परिषद पूर्ण बघितली एरवी मराठी न्यूज चॅनेल्सच्या वाटेला सुद्धा जात नाही. तुम्ही जे तुमच्या धाटणीत व सोप्या शब्दात जे सांगितलं ते खूप आवडल Hats off!!!👍🏻👌🏻

  • @user-zy5dm6cu8i
    @user-zy5dm6cu8i 8 месяцев назад +9

    मराठी बातमी माध्यम हे ठराविक राजकारणी चालावितातात

  • @radhikadasvishnuswami8498
    @radhikadasvishnuswami8498 7 месяцев назад

    भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और वर्तमान की इंदिरा कांग्रेस अलग अलग मानना चाहिए।

  • @sanjay40268
    @sanjay40268 8 месяцев назад +13

    Jay Shree Ram🎉

  • @dvp322
    @dvp322 7 месяцев назад +2

    पक्षाची घटना बंद दारा आड केली
    म्हणून त्याची प्रत कोणाला दिली नाही.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 7 месяцев назад

    अधुनिक दुर्योधन,दुःशासन ,शकुनी एकञ आल्यामुळे धर्मरक्षण करण्याची आवश्यक्ता आहे

  • @keshavpathak4554
    @keshavpathak4554 7 месяцев назад

    अगदी मुद्देसूद विश्लेशण केले आहे अनयजी . धन्यवाद

  • @nareshshinde7840
    @nareshshinde7840 8 месяцев назад +4

    एका छाया चित्रकारावर एवढा वेळ खर्च करायची गरज नाही.

  • @ckpatekar
    @ckpatekar 7 месяцев назад +1

    उठा ला राजकीय पक्ष संघटना म्हणजे खाजगी प्रॉपर्टी वाटते.मनाला वाटेल तसेच दुकान चालवायचं.पक्षांतर्गत लोकशाही ठेवता आली नाही आणि चालले देशाची लोकशाही वाचवायला जी बिघडलेली नाही .

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 8 месяцев назад +8

    Anay ji very nice analysis on on Mr Narvekar’s press conference

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 7 месяцев назад +2

    प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवली म्हणायची.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 8 месяцев назад +9

    Jay shree Ram

  • @Vgpratham
    @Vgpratham 8 месяцев назад +3

    दिघा गाव स्टेशन चे लोकार्पण असा शिवसेना UBT चा फलक पाहिला. मला वाटले, पंतप्रधानांनी लोकार्पण केले आसवे.

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 8 месяцев назад +12

    Congratulations for crossing 100k subscribers

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 8 месяцев назад +8

    Yes sir you are right 100%.

  • @ideasmtg8059
    @ideasmtg8059 7 месяцев назад +3

    मला तरी असे वाटते की सध्याच्या मराठीतील यूट्यूबर्स पैकी बहुतेक अनय हे एकमेव असावेत की ज्यांचा व्हिडिओ forward किंवा skip करून पाहता येत नाही, मधली काही मिनिट ऐकला नाही तर मुद्दे सुटण्याची शक्यता असते, बाकीचे सर्व लोक गुऱ्हाळ घालत बसतात, त्यांचे व्हिडिओ पहिली 2 मिनिट आणि शेवटची 2 मिनिट ऐकले तरी फार काही सुटत नाही, अनयचे वेगळेपण इथे आहे,
    आणि समतोल विश्लेषण हा तर बोनस

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 7 месяцев назад

      True. Aakar DG 9 che prabhakarji yanche hi chhan astat

  • @vikrantkaweeshwar5638
    @vikrantkaweeshwar5638 7 месяцев назад

    Nice one

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 7 месяцев назад +1

    वा anayaji तुमचे विश्लेषण अगदी परफेक्ट असते.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 8 месяцев назад +3

    Utkrushta visleshan 2019 च्या विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना युती यांची निवडणूक purv युती असून निवडणूकichya मतमोजणी नंतर tonhi पक्ष ची युती ला 161 जागा मिळाल्या असून युती चे सरकार स्थापन करण्याचा कौल असून दोन्ही कॉंग्रेस कडे जाऊन काय milavale ? युती che सरकार aste तर दोन पक्षांना जास्त मंत्री पद मिळाली asti .पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार che ekun युती todun दोन कॉंग्रेस मध्ये जाऊन mva सरकार स्थापन करून ( दोन्ही कॉंग्रेस la 5 वर्षे विरोधात basave लागेल) त्यांना मंत्री पद मिळali म्हणजे त्यांचा फायदा व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व कमी मंत्री पद मिळाले म्हणून नुकसान झाले व निधी न मिळत नसल्याbabat शिवसेनet खूप naraji होती ती बर्‍याच लोकानी व्यक्ति केली आहे व पक्ष phutiche कारण आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajupatil461
    @rajupatil461 8 месяцев назад +3

    निवडणूक आयोगाकडे नवीन घटना जमा केली होती, त्याची पोच,पावती,शिक्का, टपाल आवक नंबर असा काहीतरी, पुरावा उध्दवकडे आहे का?द्यावा कोर्टात.

  • @amitabhyankar8471
    @amitabhyankar8471 8 месяцев назад +6

    Namaskar Anay

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 7 месяцев назад +1

    Great , अतिशय योग्य विश्लेषण केले आहे.

  • @PadalkarP
    @PadalkarP 8 месяцев назад +2

    सुंदर विश्लेषण.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 8 месяцев назад +3

    🙏💯% बरोबर

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 8 месяцев назад +3

    त्यांच्या त्या You tube video ( सरोदे special ) वर comments, likes खूप आहेत. ……..😮 लोकांना काही कळतच नाही बहुतेक. अज्ञाना पोटी असेल कदाचित पण बहुसंख्य मतदार ठाकऱ्यांच्या पाठीशी आहेत अस comments आणि likes बघून वाटले😮

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 8 месяцев назад +4

    जरांगे कुठे लुप्त झाला 😂😂😂😂 ह्या सगळ्यात कुठे पत्ता नाही😂😂😂😂

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад +1

      राममंदिर सोहळ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जरांगेचा वापर होईल

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 8 месяцев назад +2

    Rahul Narvekar is an Advocate. Shiv Sena UBTha people are not well versed with law and it's interpretations.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 8 месяцев назад +6

    सगळ्या ठराविक युट्यूबरच्या व्हिडिओ पाहून जरा हटके व मुद्देसूद व्हिडिओ जोगळेकर व कुलकर्णी यांचेच आहे हे पटते अगदी भाऊ पण कधी कधी रटाळ वाटतात हे खरे

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 8 месяцев назад

      त्यांच्या टीकास्त्रा तून आजपर्यंत केवळ एकच राज किय नेता वाचलेला आहे ...ओळखा बरे कोण? ????

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад

      कोणते कुलकर्णी? सुशील की अरविंद?

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад

      @@vinayakjambhekar1339 याचा अर्थ तुम्ही सर्व व्हिडीओ पहात नाही

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 7 месяцев назад +2

      भाऊ च्या टीकास्त्रा मधून एकालाच अभय आहे .....ते म्हणजे राज ठाकरे😆😅

    • @sj21978
      @sj21978 7 месяцев назад

      हे सगळ्यांचं विश्लेषण करतात
      तुम्ही यांचं करा 😂 कमाल आहे 😅

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 8 месяцев назад +3

    🙏👍👌👏👏👏👏💯%✅️

  • @shreegurudevdutta08
    @shreegurudevdutta08 8 месяцев назад +4

    नमस्कार अनय जी

  • @vilasbachhav8120
    @vilasbachhav8120 8 месяцев назад +2

    Vada pav chi gadi chalvne itke sope nahi khup kasht astat

  • @dvp322
    @dvp322 8 месяцев назад

    🙏 अनय जी - "किती खोके देणार" यावर PhD

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 месяцев назад

    Khup chan visheshan
    Anayaji❤

  • @deepakparanjpe8013
    @deepakparanjpe8013 7 месяцев назад

    Aikayala Sudha Chan Watat Aahe Thank You Sir.

  • @deepakparanjpe8013
    @deepakparanjpe8013 7 месяцев назад

    Anayji Khoop Sunder Video Anakhi Information Aahe.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 8 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 месяцев назад

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. ऊ.बा. ठ|. सेनेच्या
    अध्यक्ष हे दुसऱ्यावर विसंबले आणि अशा पद्धतीने काम केले की
    यापुढे काय होईल ते सांगताही येत
    नाही पण सगळ कठीण आहे.

  • @bhupyavmankar
    @bhupyavmankar 7 месяцев назад

    जोगळेकर, तुझी अक्कल कळाली.

  • @prakashterde
    @prakashterde 8 месяцев назад +1

    अंधारे ताई कुठे दिसल्या नाहीत ......

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 8 месяцев назад +1

    I will only bat as bat belongs to me that is the approach.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 8 месяцев назад

    आपल्या प्रमाणे विषय मांडणारा इंग्रजी व्हिडिओ तयार करा . हि विनंती .

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns 7 месяцев назад

    Thoda sa clear saangaycha na Anay ji konta lawyer lift maagat basto punya hun mumbai la yenya saathi..
    Mala tyaala (X) dhu dhu dhuvta aala asta 😂😂

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 8 месяцев назад

    Like 954😮😮

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 8 месяцев назад

    Dear Anyaji Apan Ha Changala video Banawala Ahe To Vicharpurvak Ahe UBT Chya pratek thikani Vastraharn hote tyachi karane Pudhil Pramane 1 UBT Sanjay Raut var pramapexa Jastcha Avalbun Rahile2 Chkiche Ghatana Tadny Ulhas Bapat va Nantar Asim Sarode Yachi Nemanuk Kili 3Apalya Vishvasu Vakil Patrakar Sampakawar Fajil vishawas ghevun Kam Bhaghne4 Rahul Narvekar Eaknath Shinde yanchyashi Dwsha budhi ghevun tyanchi Badanami Karane UBT chya Asha Vagnukimule Lokancha kami zala ahe Pan Parva konala mi ghari Basun dhundit Rahanar Apan he Sarva Changalya Padhatine Samjavun Sangitale Abhari Anayji Go Ahead With Confidene Prakash Joshi 77

  • @lalitgujarathi7337
    @lalitgujarathi7337 8 месяцев назад +3

    Ubtha is boring item . hopeless ubt 😢😢😢

  • @santc2678
    @santc2678 7 месяцев назад

    Ya saglyala 'Modiji / Amit Shah ch jababdar ahet.
    Tyanich udhwast / penguin la 2014 pasun wichlit karun thewlw ahe.🤭😣,mhanunach yanchyach bhiti mumey bichare 'shena ' wale khishyat 'rajinama'gheun phirat hoate.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 8 месяцев назад +1

    तुम्ही काय काम करता ?

    • @adnyat
      @adnyat 7 месяцев назад

      मुक्त पत्रकार असावेत