पूजा ताईला मी काहीच बोलतं नाही तरी मधीच तोंड कुपसतीय म्हणून तर भांडण वाढताय 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 11

  • @NagnathBidwe
    @NagnathBidwe Месяц назад +2

    आम्हाला सगळं कळतंय तुम्ही रिप्लाय देत जावा प्लीज

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Месяц назад +3

    शेतकऱ्यांच्या जिव् Dhakdhuk. Nisargavr avlambun. Kasht khup astat

  • @NagnathBidwe
    @NagnathBidwe Месяц назад +3

    अरे तुम्ही ऊस साठी करता तुम्ही रिप्लाय देत नाहीत आम्ही जुने सबस्क्राईब आहोत तुमचे तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 Месяц назад

    नाही येणार दादा पाऊस सगळं ठिक होईल

  • @TatyaPawar-ye7oo
    @TatyaPawar-ye7oo Месяц назад +1

    10 .12 दिवसानी आमची बाजरी काडूलागयाला या निलेश भाव विभुतवाडी

  • @amoljadhav3801
    @amoljadhav3801 Месяц назад

    20तारको पासून पाऊस आहे दादा लय
    मळून घ्या लवकर

  • @SandipYadav-dy7jg
    @SandipYadav-dy7jg Месяц назад +2

    16पोती होनार

  • @kokatebabu466
    @kokatebabu466 Месяц назад

    निलेश दादा तुम्हाला पन्नास पोती होतील बाजरी

  • @vitthalkale104
    @vitthalkale104 Месяц назад

    Tu gap bas dada kup bor hot

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale Месяц назад

    दादा हाय ताई पूनम ताई हाय

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    Kalji ghene nilesh hoil sarv thik