Mangesh Sasane Jalna : "सरकारला अडचणीत आणण्यासाठी पवार जरांगेंना यांना जवळ करतायत"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    #mangeshsasane #jalna #abpmajha #abpmajha
    Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | vicky pawar Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 204

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 15 дней назад +27

    🤣🤣🤣 ह्याच्या कड कोणी पण जायला तयार नाही..... 🤣🤣🤣

    • @Shubhamwaghmare.1710
      @Shubhamwaghmare.1710 14 дней назад +6

      तुमच्या कड लक्ष देऊन पण काय उपयोग झाला😂

    • @ganeshdahiphale1440
      @ganeshdahiphale1440 14 дней назад

      Thyana garaj pn nhi re......te kaydyala mantat .....tumchyasarkhe kaydyachi paydali krt nhit

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 15 дней назад +14

    1920 ला माझे जवळ उर्दू फारसी मराठा कुणबी नोंद आहे.तुम्ही ते नाकारणार का?

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 14 дней назад +7

    जर मराठा शेतीचा व्यवसाय करतो म्हणून मागास ठरत नाही तर म बारा महिने बागायती शेती करणरा माळी समाज कसा मागास सिद्ध होतो 😊

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 11 дней назад +1

      बरोबर बोललात भावा तु

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад +4

    जरांगे पाटला सारखा आंदोलन करून बघा त्यांच्या शेजारी बसा म्हणजे खरोखरच तुम्ही आंदोलन करतायत हे समजेल संपूर्ण जगाला कळू द्या

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 14 дней назад +3

    याला काहीच रोग झालेला नाही हा स्टिंग पिलेला दिसतो

    • @Sp71407
      @Sp71407 14 дней назад

      बियर प्रेमी आहे हा 😂

  • @Untold_Stories-MH
    @Untold_Stories-MH 15 дней назад +17

    वडापाव आहेत की संपले😂😂😂

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 14 дней назад +3

    मंगेश बाळा तुझा अभ्यास कच्चा आहे.

  • @maheshbhange1857
    @maheshbhange1857 15 дней назад +7

    दाबून खालेल दिसतंय.या डूकरणे

  • @krishnawadhekar7942
    @krishnawadhekar7942 15 дней назад +6

    हा उपोसाना बसला का फॅशन शॉ रोज नवीन कपडे घालून येतो

  • @sagarmore4162
    @sagarmore4162 15 дней назад +12

    आधी आपण म्हणत होता विरुद्ध पक्षांकडून पाठिंबा आहे का लिहून आना आत्ता पाठिंबा दिला तर हे नाटक 😂

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 14 дней назад +2

    भाऊ सगळंच रिझर्वेशन कॅन्सल करा .
    प्रत्येक जण आपापल्या स्किल वरती शिक्षण मिळवल किंव्हा नोकरी मिळवल चालतंय का
    त्या साठी तुम्हीं कधीच तयार होणार नाही व्हा
    म्हणजे फिस भरणार आम्ही आणि स्कॉलरशिप घेणार तुम्ही वा वा वा

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад +2

    तेली माळी या जाती कोणत्या आधारे ओबीसी आरक्षणात टाकल्या त्याचा पुरावा काय

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 15 дней назад +3

    तुम्हाला फडणवीस मदत करतात वाटत आंदोलन करायला

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад +2

    प्रकाश आंबेडकर हे राजकारणी आहेत परंतु राजरत्न आंबेडकर हे आंबेडकरी तत्त्वज्ञानानुसार चालतात ते सामाजिक कार्य करतात म्हणून त्यांना जाण आहे

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे 13 дней назад

    होय मनोज जरंगे पाटलांना आमचा पाठिंबा आहे❤

  • @More33314
    @More33314 15 дней назад +7

    जरंगेच सहाव आंदोलन आहे. प्रत्येक आंदोलनात वेगळी मागणी आहे.
    जरांगे दहाव आंदोलन जेव्हा करतील. तेव्हा आम्हाला sc st मधून आरक्षण द्या अशी मागणी करतील यात नवल नाही.

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme 15 дней назад +16

    एक मराठा लाख मराठा आरक्षण विरोधी बिजेपी सरकार

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 13 дней назад

      Gap re makada wakad thondya Shard pawar la vichar jauan

  • @nileshnangere963
    @nileshnangere963 15 дней назад +3

    समान कायदा लागू करा

  • @AshokJaiwal-d7l
    @AshokJaiwal-d7l 14 дней назад

    आता ओबीसी लाच मतदान करणार ओबीसी सर्व

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g 14 дней назад

    Great OBC revolution first time after so many years. ObC will win always.

  • @satishkhosale1171
    @satishkhosale1171 14 дней назад +1

    हो आहे पवार साहेबांचा पाठिंबा...... आम्ही देतो निवडून त्यांना... तू तुझ बघ कुठून ticket भेटत काय 😂😂😂

  • @SunilPawar-ql9ev
    @SunilPawar-ql9ev 15 дней назад +7

    १००%बरोबर

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 15 дней назад

      @@SunilPawar-ql9ev काय तुझा आई चा पुच्चा बरोबर का लौड्या

  • @ganeshbangar3005
    @ganeshbangar3005 14 дней назад

    जय ओबीसी

  • @ShesheraoSundge
    @ShesheraoSundge 14 дней назад +1

    कुनी कोनाच उने धुने काडू नका मराठा आरक्षणा साठी OBC वाले शरद पवार साहेबाना टारगेट करतात OBC वाले उपशनास बसल्यावर मराठा उपशनकर्ते किवा मराठा समाज देवेंद्र पुडविनीस यांना टार्गेट करतात आस माझ मत दोन्ही समाझाने दोन पावल मागे घ्या आपला महाराष्ट्र हा शिवाजी महाराजाचा आहे राजकरण्यानी जो जेस्ट राजकरणी आहेत त्यांनी दोन्ही समाझाचे प्ररस्न सोडवावे आपल्या महाराष्ट्रात जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव लौकीक आहे आपल्या महाराष्ट्रास आपण सर्व समाझ एकत्र गुना गोविंदाने राहावा आसे माझे म्हणने आहे

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 14 дней назад

    ससाने साहेब जिंदाबाद

  • @VishnuSurvase-h1h
    @VishnuSurvase-h1h 15 дней назад +2

    स्पष्ट भूमिका एकच आहे मराठा-कुणबी एकच आहेत. कुणबी ओबीसी मध्येच आहेत. बरोबर आहे.टक्का अगोदरच वाढला त्यामध्ये फक्त मराठा कुणबी समाविष्ट होणार आहे

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 15 дней назад +6

    पवार साहेबांना माहिती महाराष्ट्रात सत्तेत यायचं असलं मराठ्यांशिवाय पर्याय नाही एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत कशी नाही रे ससाने सत्तेत येण्यासाठी तुमची गरज नाही नुसता मराठा समाज 100 आमदार निवडून देऊ शकतो मराठ्यांसोबत धनगर बांधव समास आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे ओबीसी मधील फक्त वंजारी आणि माळी या दोनच जाती फक्त सपोर्ट करणार नाहीत मराठा आरक्षणाला ओबीसी मधून बाकी सगळ्यांचा सपोर्ट आहे

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 15 дней назад

      100% खर आहे पण यापुढे एक मुखी शरद पवारांकडे मराठा मतदान जाणार नाही मराठवाड्यातील मराठा समाज हा एकनाथ शिंदेला आपला नेता मानत आहे कारणही तसेच आहे शरद पवारांनी मराठा समाजाचा फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केलेली आहे अतिरिक्त 16 टक्के आरक्षणाचा जीआर काढून तुम्हाला दिसतील मराठवाड्यातील एकनाथ शिंदे च्या किती जागा निवडून येतील ते आमच्या बीड विधानसभा मतदारसंघातून तुतारीला 62000 मतांची लीड दिली कारण की बीड विधानसभा मतदारसंघात पक्ष कोणताच नव्हता संपूर्ण निवडणूक मराठा समाजाने हातात घेतलेली होती पण तुतारीचा आमदार विधानसभेत निवडून येईल का नाही त्याची शक्यता कमीच आहे फक्त एकनाथ शिंदे यांनी एक चांगला मराठा उमेदवार देण्याची गरज आहे एकनाथ शिंदे मुळे मराठवाड्यातील 50% मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 15 дней назад +6

    SAHI STATEMENT 👍 🙏

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 15 дней назад +3

    साल्या येवढे वडेपाव खाऊन बसला टेकुन 😅😅😅😅😅एक मराठा कोटी मराठा.

    • @IndianW3V
      @IndianW3V 14 дней назад

      तुमच्या सारखे ते नाटक करत नाहीत .

  • @sadashivjangle9094
    @sadashivjangle9094 14 дней назад

    आज आमच्या obc मधील लोक कामात आहेत
    पाण्या पावसाचे दिवस आहे म्हणून obc लोक उपोषण थळी येउ शकले नाही.

  • @panduranghanegave8429
    @panduranghanegave8429 15 дней назад +10

    Sarkar chi supari gheun bolu nka

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge 14 дней назад +1

    फणडवीसा च्या.माणूस.दिसतो

  • @babasahebjare4370
    @babasahebjare4370 11 дней назад

    Ok

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 15 дней назад +1

    Sebc ला तुमचा विरोध नाही ही तुमची भूमिका आहे
    उलट sebc च संविधान ला अनुसरून आहे ओबीसी म्हणजे sebc आहे
    आमचे पूर्वज शेती म्हणाजे कुणबी नाही आहोत का?
    तुमचे विभाग तुमचा जिल्हा सोडून मुद्दाम येथेच आंदोलन करणे साथीचे तुमची कोणती भूमिका आहे

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 14 дней назад

    OBC वाले उपोषण करतात आणि फक्त एकच मागणी करतात आम्हाला कोणी भेटायला येत नाही 😂😂😂😂 हे उपोषण कशासाठी करतात नेमक 😂😂😂

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 14 дней назад

    जय ओबीसी.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 дней назад

    खांदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा तुमच्या पाठीमागे नाही.

  • @PratibhaKarale-y9k
    @PratibhaKarale-y9k 15 дней назад +5

    फक्त जरांगे पाटिल

  • @sandipkhalate6128
    @sandipkhalate6128 15 дней назад +2

    वडा पाव

  • @Ytredsv
    @Ytredsv 15 дней назад

    जय भगवान जय ओबीसीं

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 14 дней назад +1

    ससाणे किती दिवस उष्ट खाता.मराठाच

  • @balasahebkhandake
    @balasahebkhandake 15 дней назад +6

    EWS,आणि SEBC चा लाभ OBC ने घ्यावा आणि OBC च आसलेल सर्व आरक्षण मराठ्यांना द्यावं. वाद मिटला एक मराठा लाख मराठा....

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 14 дней назад

    Obc मत मिळणार नाही. 💯 पवार साहेब

  • @nitinjahirabadkar4182
    @nitinjahirabadkar4182 15 дней назад

    Tuzi❤❤❤❤

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 14 дней назад +4

    एक गोष्ट मान्य करायला पहिजे- जरंगे चे पॉइंट्स हे एका अड़ानी मानसाच्या पारावरच्या गप्पा वाटतात पण ओबीसी सर्व नेते खुप अभ्यासपूर्वक आणि सुसंस्कृत बोलतात

  • @केदारनाथवरकड
    @केदारनाथवरकड 14 дней назад +1

    हा.समोसा.कुठुन.आला

  • @KrushnaWaykar-x4j
    @KrushnaWaykar-x4j 15 дней назад +3

    100 टक्के सरकारने बसवलेला माणूस आहे हा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 дней назад

    बंजारा समाजाला STप्रवर्गातून आरक्षण मिळावे

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 15 дней назад +1

    तुमचे सोयीचे महामानव घेता त्यांचे समतेचे तत्व विसरून का बोलता

  • @balujarange8533
    @balujarange8533 14 дней назад

    तुम्ही घरी जा नाहीतर तुम्ही मेले तरी कोणी दखल घेणार नाही 😅

  • @rohitsonawale6322
    @rohitsonawale6322 14 дней назад

    या इतर मागास प्रवर्गात मराठा समाज आल्यावर ऐक नेता सुधा दुसर्‍या समाजाचा दिसणार नाही
    OBC वर्गातील सर्व जातीतील पुढारी आणि सामान्य नागरिकांकडून हाके साहेबांना पाठिंबा द्या , धनगर बांधवांना पण नम्र आवाहन करीत
    आपल्या ताटातील आरक्षण पहिले वाचेल याचा विचार करा..

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 14 дней назад

    Ews आरक्षण राहू दे ससाणे.लिंगायत, मुस्लिम, मारवाडी,बामण समाजाला.ससाणे ईकडे लक्ष देवू नको

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 14 дней назад

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस.

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 14 дней назад

    ओबीसी VJNT समाज ने पवार ला विरोध केला पाहिजे

  • @RajaramMudhale-p5c
    @RajaramMudhale-p5c 14 дней назад

    हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाज एसटी आरक्षणात आहे, शासन बंजारा समाजाला एसटी आरक्षण देणार का ?

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 14 дней назад

    EWS, sebc आरक्षण तु घे आणि औबीसीतून आरक्षण आम्हाला दे.

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 15 дней назад

    याला कोर्टात आव्हान दिले जाणार आहे दादा
    नाही टिकू शकणार आरक्षण राज्यसरकार ने दिलेले पाठीमागे जे झाले तेच पुढे होणार
    एवढं नक्की असे
    मिळत नसते आरक्षण
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KiranGorde
    @KiranGorde 15 дней назад +2

    शमन खातोका

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 15 дней назад +1

    गडी मेकअप वगैरे करून आंदोलनाला बसलाय. आंदोलन म्हणजे एखादा पिक्चर किंवा stunt वाटतो यांना. कोण कसे तुम्हाला serious घेईल. जात समाज सोडा तुमचे घरचे पण तूम्हाला हुंगत नसणार.

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 14 дней назад

    आजकाल रोड वर फिरणारे पण पवार साहेबाचे नाव घेऊन राजकारण करायला लागलेत 😂😂😂😂

  • @jyotipalve3553
    @jyotipalve3553 14 дней назад

    जय ओबीसी जय भगवान

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 15 дней назад +9

    तु एवढ सांग
    36% ओबीसी ला 32% आरक्षण कसे
    माळी समाजाच सर्वेक्षण कधी झाले

    • @paradox.812
      @paradox.812 15 дней назад +1

      Marathyach sarvekshan kadhi zal mala sang adhi

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 15 дней назад

      @@paradox.812 गायकवाड कमीशन काय आहे, न्यायमुर्ती शुक्रे कमीटी चा अवहाल वाच आधी

    • @Shubhamwaghmare.1710
      @Shubhamwaghmare.1710 14 дней назад +1

      60% आहे

    • @rohitm99
      @rohitm99 14 дней назад

      २७ टक्के आहे रे केळ्या OBC च

    • @ajaykarad-wi9mq
      @ajaykarad-wi9mq 14 дней назад

      ओबीसी कमीतकमी 52 % आहे 1931 लाच
      अजुन त्यात वाढ झाली आहे..
      ओबीसी 36% म्हणता तर जारांगे मागणी कर म्हणाव जंगणाना करा म्हणाव..
      मराठा EWS 10 resvartion
      Sebc 10% aarshn मराठा मिळत आहे..
      440 ओबीसी जातीचे नुकसान जारांगी करत आहे..
      EWS 10 resvartion
      Sebc 10% aarshn मराठा आरक्षण मिळत असून ओबीसीत यायचे पाप करु नका

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 14 дней назад

    परळीच्या आमदाराला.भेटायला.बोलव.येतो.का‌बघ.उगार.मराठ्याच्या.नावाने.बडबड.करू.नको.बघु.येतो.का.धनंजयमुंढे.पंकजा.छगन.पडळकर.शेंडगे.बघ.कोण.यैतो

  • @popatkokate8403
    @popatkokate8403 15 дней назад +1

    Lach khoor ahe ha sasane

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 14 дней назад

    ससाने साहेब पवार कड़ुन लिहुन घ्या म्हणता पण पवार वर विस्वास ठेवायचा म्हणजे खुळ्याचा बाजार म्हणायच

  • @PramodBhosale-z7x
    @PramodBhosale-z7x 14 дней назад

    Ho

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l 15 дней назад +9

    7 divsat evdha बोलतो का laudya 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dineshsonawane6261
      @dineshsonawane6261 15 дней назад +1

      Tuza Baap Secular Muslim Party Cha Aahe Ka Re Bhadvya

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 14 дней назад

      जास्त खाऊन उपोषण चालू आहे😅😂

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 14 дней назад

      @@DeepakGaikwad-c6u हाउ न

  • @paradox.812
    @paradox.812 15 дней назад

    Jay obc

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 14 дней назад +1

    जरा कमी खाऊन उपोषण करावे.😅😅

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад

    आंबेडकरांनी कधी जातिवाद नाही केला

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад

    ओरिजनल नोंदी आहेत त्यांच्या तुमच्यासारख्या डुप्लिकेट नाहीत

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 14 дней назад

    After six days of fasting how this adv.sasane speaking loudly.Ask Shinde, Fadanavis,Bhujabal to give in writing that they are not ready
    .

  • @ravindrakadam9126
    @ravindrakadam9126 15 дней назад +1

    Obc चि राइट भूमिका घेतली साहेब 100% खरे आहे तमाम ओबीसी तुमच्या पाठीशी आहे
    येत्या निवडणुकीत ओबीसी काय चीज आहे ते दाखवून देऊ
    एकच पर्व ओबीसी सर्व
    जय ओबीसी संघटना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 дней назад

    ओबीसी नेते कोठे गेले

  • @shivshankarchavan5539
    @shivshankarchavan5539 14 дней назад

    आर 1994 पवार सायबानीच दीलनाही तवा .

  • @chatrabhujmagar249
    @chatrabhujmagar249 14 дней назад

    जेवण करून उपोसेन चालू आहे

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад

    तम वडापाव पावभाजी खाऊन उपोषण करतात चेहरे एकदम टवटवीत दिसतात

  • @DnyaneshwarGoje
    @DnyaneshwarGoje 14 дней назад

    ओबीसी जर 55% असेल असेल तर बाकी समाज काय सोडून देतो का वडापाव खाऊन वेड्यात काढतात का रे

  • @adijos92
    @adijos92 15 дней назад +2

    अतिशय योग्य विश्लेषण केलं आहे वस्तुस्थिती सांगितली आहे..तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 14 дней назад

    कोण नाही विचारीत

  • @AshokJaiwal-d7l
    @AshokJaiwal-d7l 14 дней назад

    हे सरकार ओबीसी विरोधी आहे

  • @Sp71407
    @Sp71407 14 дней назад

    देवेंद्र चां चमचा दिसतोय 😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 дней назад

    भुजबळ तुम्हाला भेटायला का येत नाही

  • @marathiinformation045
    @marathiinformation045 15 дней назад +2

    Chongya 😂 j1 zal vaty full

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 дней назад

    सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ आहे का,

  • @nitinjahirabadkar4182
    @nitinjahirabadkar4182 15 дней назад +1

    Zop re ata

  • @harishpathade3902
    @harishpathade3902 11 дней назад

    Duplicate Mr Sharad Pawar

  • @SandeepPawar-yb6vs
    @SandeepPawar-yb6vs 15 дней назад +5

    खाऊन तंग आहेत सगळे😡😡😡😡

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 15 дней назад +4

    अहो ते मन्या बेवडा आहे त्याच्या कुठं नादाला लागता 😂😂

    • @maheshbhange1857
      @maheshbhange1857 15 дней назад

      तुझा बाप आहे तो नीट बोल कुत्र्या

    • @mukundrajgaikwad1018
      @mukundrajgaikwad1018 14 дней назад +1

      Tujya aila vichar jaun

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 14 дней назад +1

      @@mukundrajgaikwad1018 काय विचारू.... तुझ्या aine मण्याचा चोकला म्हणून 🤣🤣🤣🤣

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 14 дней назад +1

      @@mukundrajgaikwad1018 गायकवाड laykit raha

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 14 дней назад

    खाऊन पियुन पैसे घेऊन कसलं उपोषण

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 14 дней назад

    Vada paav chi mirchi

  • @nitinjahirabadkar4182
    @nitinjahirabadkar4182 15 дней назад +1

    Gandhi che kes khad

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 14 дней назад

    OBCचे तुम्हाला आरक्षण कोणत्या आधारावर मिळाले .ते सांगा . संभ्रम निर्माण करु नका

  • @yogeshharalpatil5942
    @yogeshharalpatil5942 14 дней назад

    काजु बदाम पिस्ते खाऊन उपोषण करता का भाऊ

  • @yogeshharalpatil5942
    @yogeshharalpatil5942 14 дней назад

    आरे भाऊ अंघोळ करून तुम्ही उपोषण करता की फॅशन शो

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 13 дней назад

    Dada pawar mulech maratha samajachi obc che aarksan gele he lkasyat thewa

  • @Daya44
    @Daya44 14 дней назад

    वडापाव खाऊन उपोषण😂

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 12 дней назад

    अरे असली हाडकं फोडून खाऊन रात्रभर दिवस बसून उपोषण करणारे पहिल्यांदाच

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 14 дней назад

    He uposhan karnaare ajibaat vaatat nahit.... 100℅

  • @abhijeetsalve284
    @abhijeetsalve284 15 дней назад

    शरद पवार -- आहे😅