धन्यवाद मोरे जी.. काही दिवस बंद ठेवलेला बोगदा परत चालू केला. धन्यवाद तुम्ही फार मेहनत घेता. अगदी लांजा वाकेड पासून कशेडी पर्यंत जेवढे नवीन progess आहे (योग्य तेवढीच ) तेवढी दाखवता. त्यामुळे आमचा वेळ वाचून आवश्यक तेवढी सर्व माहिती मिळते
Thanks dear Bharat, I think donhi tunnels Ganapati festival paryant fully operate hotil. Let's hope for better. Thanks again for this detailed uncut video.
काम चालू आहे... पुर्ण कधी होईल ते विचारू नका प्रशासन कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, आणि न्यायालय ही सर्व यंत्रणा खालपासून वरपर्यंत पुर्ण सडलेली आहे त्याच उदाहरण हा हायवे... असल्या देशाचं भवितव्य काय असणार हे दिसत आहे...
very detailed , amazing informational video!
धन्यवाद मोरे जी.. काही दिवस बंद ठेवलेला बोगदा परत चालू केला. धन्यवाद तुम्ही फार मेहनत घेता. अगदी लांजा वाकेड पासून कशेडी पर्यंत जेवढे नवीन progess आहे (योग्य तेवढीच ) तेवढी दाखवता. त्यामुळे आमचा वेळ वाचून आवश्यक तेवढी सर्व माहिती मिळते
धन्यवाद भरत भाऊ
अगदी महत्त्वाची आणि मुद्देसूद माहिती
अगदी स्वतः प्रवास केल्यासारखे वाटते
Thanks dear Bharat, I think donhi tunnels Ganapati festival paryant fully operate hotil. Let's hope for better. Thanks again for this detailed uncut video.
Mast Khup Khup Aabhari Mitra
धन्यवाद भरत भाऊ. 🙏🙏
Mastach update. Thank you so much❤
You're welcome 😊
Traveling date mention kara
Last friday
काम चालू आहे... पुर्ण कधी होईल ते विचारू नका
प्रशासन कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, आणि न्यायालय ही सर्व यंत्रणा खालपासून वरपर्यंत पुर्ण सडलेली आहे त्याच उदाहरण हा हायवे... असल्या देशाचं भवितव्य काय असणार हे दिसत आहे...
मित्रा सगळे एक ट्रीप मध्ये रेकॉर्ड केले की अनेक वेळा गेलास