Mumbai Goa Highway Latest Update|| हातखंबा ते पाली||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 11

  • @vikaskotkar991
    @vikaskotkar991 12 дней назад +1

    Nice updates. Thank you so much❤. Dabhole to Sakharpa updates dilit tar bar hoil. Dhanyavaad.

  • @rajeshn9075
    @rajeshn9075 12 дней назад +2

    Ek number update 👌👍👍

  • @omkarsardesai4386
    @omkarsardesai4386 12 дней назад +1

    Pali te dabhole rastyachi pan update dya

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 12 дней назад +1

    सगळीकडे रस्त्याचं काम जोरात सुरू आहे.. त्यामुळे दहा वर्षे , पंधरा वर्षे रस्ता होणार नाही असे म्हणणारे आता कोमेंट्स कमी करतील.. जड वहातुकीचे ट्रक कच्च्या, डांबरी रस्त्यांचे नुकसान करतात पण विकासासाठी अशा वहातुकीची गरज आहे..

  • @sandipshirodkar70
    @sandipshirodkar70 12 дней назад +1

    पुढील सहा महिन्यांत हा रस्ता जास्तीत जास्त पूर्ण झालेला नक्कीच दिसणार. फक्त रायगड जिल्ह्यातील काही खरे नाही.

    • @sanjayshinde7520
      @sanjayshinde7520 12 дней назад +1

      Raigadh la pan complete aahe fakt 6 bridge che kaam jorat chalu aahe

    • @sandipshirodkar70
      @sandipshirodkar70 12 дней назад

      @@sanjayshinde7520 छान आहे.

  • @milindshinde5948
    @milindshinde5948 12 дней назад

    बरीच वळणे काढली आहेत, रायगड जिल्हा कामे का करत नाहीत कोण होवून देत नाहीत

  • @sunilanthony934
    @sunilanthony934 12 дней назад

    Curious. Pen to mangaon any improvement. Also sangmeshwar to lanja was horrible, how is it now? Special your inputs

  • @aaamp21
    @aaamp21 12 дней назад +1

    अजून ५-६ वर्ष तरी तुम्हीं असे व्हिडिओ बनवत राहणार you tube साठी. सरकार फार काळजी घेते तुमच्या सर्क्यांची. जर रोड पुर्ण केला तर व्हिडिओ कशाचे बनवणार