कीती आले कीती गेले भले मोठे. .होऊन गेले पन रंग भूमी सुद्धा वाट बघते कलाकारची ते मनजे प्रशांत दामले. .लक्शा आशोक सराफ प्रशांत दामले आसे कलाकार पुन्हा होणे नाही 👍👍👍👏👏
जुना प्रशांत दादा दिसला 😊 नटखट खोडकर 😂 महाराष्ट्राची हास्य जत्रे मुळे 👍👏 मला वाटले प्रशांत दादा आता लाईफ टाईम जेवणच बनवणार कि काय 😂😂😂😂😂😂 शेवटी कलाकार म्हणून भेटला प्रेक्षकाना 😎👍प्रशांत दादा एकदम सुटाटटटटटटटटटटटटट🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥प्राजक्तता 😚😚😚😚😚😚😚😚प्रशांत दादा तु परत परत येत जा रे 👐
Sense of humor, Presence of mind ह्या उपमा प्रशांत दामलेंसाठीच बनल्या असाव्यात... नट कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण... प्रत्त्येक वाक्यात षटकार मारून रंगमंच गाजवला त्यांनी.
खूपच छान...सम्या छान लिहिलेस....प्रसाद ने....आपली मराठी संस्कृती जपली आहे ...खरंच ज्यावेळी अभिनयातील क्षेत्रातील बाप माणसे show मध्ये असतात..त्यावेळी प्रसाद त्यांचे आशीर्वाद घेतो .नतमस्तक होतो..खरंच आवडते मला प्रसाद तु जे करतोस........बाकी प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरचे आपल्या लाभलेले रत्न आहेत सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील रंगभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून गाजवलेली आहे प्रशांत दामले खरंच खूप खूप छान वाटले आपण अभिनय क्षेत्रातील बाप आहात... सगळ्या mhj कलाकारांची बेरीज गुणिले शंभर केले तर प्रशांत दामले हे उत्तर येते.....किती सहज वावरतो रंगमंचावर....तुला अनेकांचे नंबर देऊन ठेवतो....😁😁......onkya छान ......
प्रशांत दामलेजींना पाहताना चैतन्य, विलक्षण उत्साह येतो.अजूनही इतके वर्ष झाली त्याची जादू कमी झाली नाही.सर तुम्ही असेच आम्हाला अनेक वर्ष हासवत रहा.देव तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.
kiti chan skit ahe he prashant dada kiti chhan barik zala ahaat ani 20 varsh tarun disat ahaat.. manier times, in the quest to lose weight, ppl look haggard and old. nut u r looking fresh and glowing. [praju khoop sundar ani goad kam kelas ani disalis shivali mast anchoring, agadi ashya karyakramaat asate tass.
एका मंचावर रंगभूमीचे सम्राट प्रशांत दामले,सिने दिग्दर्शन क्षेत्रात गाजलेले सुबोध भावे व प्रसाद ओक, नृत्याच्या क्षेत्रात हिंदी-मराठी मंच गाजवलेली अमृता आणि स्कीटचे महारथी समीर यांना पाहण्याचा आनंद काही औरच!
24 आॕक्टोबर ला वसईत दिवाळीपहाटवेळी ओंकार भोजनेला भेटण्याचा योग आला. त्याची कष्टाची वाटचाल समजली व गाणेही ऐकायला मिळाले. खूप भारी वाटले.
प्रशांत दामले..... कधीही नाही दमले....
one of best person in marathi industry...👍
कीती आले कीती गेले भले मोठे. .होऊन गेले पन रंग भूमी सुद्धा वाट बघते कलाकारची ते मनजे प्रशांत दामले. .लक्शा आशोक सराफ प्रशांत दामले आसे कलाकार पुन्हा होणे नाही 👍👍👍👏👏
Absolutely right 👍
Ll
Yessss...🙏
@@PUNAM23694 अअकटंटंपपंटटनटटकटटंनंंनंशनटनंंनटटटनंनंशंंशपटपंअंपटटपटपपननशंटंंंंंटंऔनंटंंंनंटंटंटकटनंंंंनंंटंंंटटटंपौंंंअंंटंंंव्हंटं
Agdi kharay dada tumch
Laxmikant ji sarkhe marathi kalakar ya marathi industryt hone shakya nahiye
हास्यभूमीचा 'चार्ली' आणि रंगभूमीचा 'नटसम्राट' 🔥❤
जुना प्रशांत दादा दिसला 😊 नटखट खोडकर 😂 महाराष्ट्राची हास्य जत्रे मुळे 👍👏 मला वाटले प्रशांत दादा आता लाईफ टाईम जेवणच बनवणार कि काय 😂😂😂😂😂😂 शेवटी कलाकार म्हणून भेटला प्रेक्षकाना 😎👍प्रशांत दादा एकदम सुटाटटटटटटटटटटटटट🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥प्राजक्तता 😚😚😚😚😚😚😚😚प्रशांत दादा तु परत परत येत जा रे 👐
Timing kings: Satish Taare, Prashant Damle, Ashok Saraf Sir. Was a treat watching Damle Sir.
Don't forget Laxmikant Berde
मुद्द्याला हात घातलात ह्या प्रहसनाद्वारे. हल्ली गायन स्पर्धांमध्ये खरंच गाण्यापेक्षा अवांतर गोष्टींना प्राधान्य दिलं जातंय.
jaatahet
100%sahmat
Sense of humor, Presence of mind ह्या उपमा प्रशांत दामलेंसाठीच बनल्या असाव्यात... नट कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण... प्रत्त्येक वाक्यात षटकार मारून रंगमंच गाजवला त्यांनी.
खूपच छान...सम्या छान लिहिलेस....प्रसाद ने....आपली मराठी संस्कृती जपली आहे ...खरंच ज्यावेळी अभिनयातील क्षेत्रातील बाप माणसे show मध्ये असतात..त्यावेळी प्रसाद त्यांचे आशीर्वाद घेतो
.नतमस्तक होतो..खरंच आवडते मला प्रसाद तु जे करतोस........बाकी प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीवरचे आपल्या लाभलेले रत्न आहेत सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील रंगभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून गाजवलेली आहे प्रशांत दामले खरंच खूप खूप छान वाटले आपण अभिनय क्षेत्रातील बाप आहात... सगळ्या mhj कलाकारांची बेरीज गुणिले शंभर केले तर प्रशांत दामले हे उत्तर येते.....किती सहज वावरतो रंगमंचावर....तुला अनेकांचे नंबर देऊन ठेवतो....😁😁......onkya छान ......
टायमिंगचा बादशाह प्रशांत दामले सर ,12500 व्या प्रयोगासाठी अभिनंदन सर
प्रशांत दादा always great, बाप तो बापच 😊😊♥️♥️👏👏🌹🌹🙏🙏
Khup chhan skit ahe... Khup chhan prashant damle sir... Prajakta khupach chhan disat ahe 🥰🥰🥰
तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास प्राजक्ता . प्रशांत दामले आणि समीर चौगले पर्वणीच.
Prashant Damale is invaluable treasure of Marathi Theatre
अशा निख्खळ मनोरंजक प्रहसनासाठी खूप खूप धन्यवाद😀😁😂😆...याद्वारे तुम्ही नावाने रियालिटी असणाऱ्या पण खोट्या वाटणार्या शोंची चांगलीच ठेचली..👍👌🙏
श्री.प्रशांत दामले जी आपण ग्रेट आहात..
Indian idol ची चांगली घेतली
काटेकोर पणे त्यात काय विषय नाही
hilarious 🤣
Indian idol pn sony cha ch program ah
प्रशांत दामले सरांनी आज जिंकल आहे..... खरतर त्यांची कारकिर्द , आजचा परफॉरमेंस आणि टायमिंग पाहता ते हास्यजत्रा जज म्हणून असायलाच हवे 👑 respect 🙏
प्रशांत सर खतरनाक 😂😂😂
Supper.......Prashant Damle Sir was, is and will always be a great actor.........
प्रशांत दामले सर आणि समीर. शिवाली आज खुप हसवले आम्हाला 🤣🤣
प्रशांत दामले यांच्यावर सई कॉमेंट करते हाच मोठा जोक आहे
खूपच सुंदर समालोचन केलेय शिवाली ने .. 😄👏👍
अन प्रशांत सर म्हणजे तर मंचावरील साक्षात जीवंत अभिनयाचा मोकळा ढाकळा अन सहज सुंदर वावर ..!!
👍☝️👌😊😃✌️☝️👏👏
Prashant sir 👌👌❤️Samir sir👏❤️praju khup goad kela . ❤️
जो बात समीर दा में है वो किसी और में नही 👌
चाहे सामने कोई भी आये
वो काबिले गौर भी नहीं 🕵️
Superb स्क्रिप्ट written and acted by समीर दा ✍️👌🤩🤩🤩👌👌🤩🤩
प्रशांत दामलेजींना पाहताना चैतन्य, विलक्षण उत्साह येतो.अजूनही इतके वर्ष झाली त्याची जादू कमी झाली नाही.सर तुम्ही असेच आम्हाला अनेक वर्ष हासवत रहा.देव तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.
आजवरचा सर्वोत्तम विनोदवीर म्हणजे प्रशांत दामले
आजपर्यतच्या जीवनातील जे काही अतीव आनंदाचे आहेत क्षण आहेत त्यात प्रशांत दामले चे रंगभूमी,चिञपट व टिव्हीवरील अस्तीत्वाचे आहेत
दामले sir म्हणजे महाराष्ट्राची छान 💞👍
Damale sir... One of d best ...🙏👏
किती सुंदर एपिसोड.... समीर, प्रशांत दामले 👌👌👌
Very nice 👍👍 performance done by Prashant sir n Samir sir.....
प्रशांत दामले 1 nambar
Prashant Damle --- outstanding actor...
So here.. Prajakta representing neha kakkar..
प्रशांत दामले सर रंगभूमीवरचे नटश्रेष्ठ 🙏🙏😍
Shivali sameer da😂😂😘🥰
प्रशांत दामले सर भारी कलाकार
Prashant damle sir is a boss of all time
Salute
Great and Great only Prashant sir
Superb skit ! Effortless performances by all characters, amazing Prashant Damle Sir 👏👏
प्रशांत दामले नी कॉमेडी सेंट्रिक एक मुख्य भूमिकेत मोठी फिल्म करावी आता. त्यांची नाटकं छोट्या गावात आम्हाला पाहायला नाही मिळत.
Hahaha even Sameer Cha charm dabla Prashant siran samor tooo hilarious this man
Try to continue this man in show as judge !
Sir Damle . 🔥🔥🔥🔥🔥
Great Prashant Damle sir legend .....❤️❤️
Samir aani Prashant sirani gaayleli gaani aikaa yaa show madhe..Aksharsha apratim 👌
The best performance in mhj ever
विनोदाचा कॉन्सर झालेली मंडळी आहेत ही,भाग्य आहे मी महाराष्ट मध्ये जन्माला आलो.
👌👌👌🌹🌹🌹 beautiful singing competiton सादरीकरण!
प्रशांत दामले रंगमंचाचा नटरंग, अभिनयाचा अभिजात बादशहा.
luv 😘 u ❤️ praju cutie 💞 pie
दामले सर 💥🔥🔥🔥
the guest guy is an excellent comedy performer.
just like samir chogule.
much better than other so called marathi stars who come and act here
kiti chan skit ahe he
prashant dada kiti chhan barik zala ahaat ani 20 varsh tarun disat ahaat.. manier times, in the quest to lose weight, ppl look haggard and old. nut u r looking fresh and glowing.
[praju khoop sundar ani goad kam kelas ani disalis
shivali mast anchoring, agadi ashya karyakramaat asate tass.
प्रशांत दामले सरांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं हे स्कीट 🤣🤣🙇🙇
Prashant damle sir no.1
Superb sir
Plz omkar bhojane episodes ...plz plz...
10th time i seen this episode really mind blowing creativity prashant damale sir thanks for entertainment❤
कॉमेडीची लेव्हल आणली आहे ह्यांनी . आयुष्भर असच हसवत रहा मनापासून धन्यवाद
Superb Shivali 👏
प्रशांत दामले सरांना MHJ शो मध्ये पाहणे म्हणजे पर्वनीच
प्रशांत दामले दि ग्रेट
Best subject and performance.
Prashant Damle puthe sangle fike padale Prashant Damle is grate🙏
Ek number performance 😀
Wa Damale.komedy king ahat apan.
दिलखुलास हास्य ओन्ली सई🌺🌺
प्राजक्ता 😍
Prajkta ani prashant sir mule script mast jhal
मराठी अस्मिता चे ध्यान आणून देणारा भाग
Damle sir dhamal keli
खूप छान समीर दादा
Nice
दिवाळीची खूप मस्त मेजवानी मिळाली.
Super funny 😂😂😂😂😂😂
Prashant Damle. Yana Manh purvk Namskar.
A great treat to watch legend Prashant Damle Sir
श्री. प्रशांत दामले सर, आपल्याला प्रसाद सरांनी जसा नमस्कार केला तसाच नमस्कार माझ्याकडून पण.
Legend... legend... legend...
Prashant Dake sir great ..Halka phulka sahaj acting.
एका मंचावर रंगभूमीचे सम्राट प्रशांत दामले,सिने दिग्दर्शन क्षेत्रात गाजलेले सुबोध भावे व प्रसाद ओक, नृत्याच्या क्षेत्रात हिंदी-मराठी मंच गाजवलेली अमृता आणि स्कीटचे महारथी समीर यांना पाहण्याचा आनंद काही औरच!
ग्रेट समीर दादा
अचूक नेम 👌👌👌👌👏😊
गोव्यात जाऊन बसा 😂😂😂
episode number kiti
सुंदर
नटसम्राट प्रशांत दामले
आणि
स्कीट सम्राट समीर चौघुले
कच्चा खाल्ला तुम्ही सगळ्यांना
At least in this episode the songs should not have been cut out
Prashant Sir 👌👌👌👌💗👌
Purna skit madhe Shivali loud acting karat hoti
Very Nice
प्राजक्ता कीती ओवर अक्टिंग कर्ते यार
tila neha kakkar cha role karaycha hota.. so te correct hota
Video madhil gane cut karayche astil tr bakichi video pn nka taku.
हि स्क्रिप्ट नक्कीच प्रशांत सरांची .. कन्फर्म
जबरदस्त सगळेच
Khupach chan ahe
Why they cut song in every episode? मजाच निघून जाते की राव
due to copyrights
Episode number ??
एकदम झकास.हल्ली गायक निवडताना फालतुगिरी जास्त असते.