डाळ तांदूळचा पेपर डोसा- डाळ तांदूळ न भिजविता,पीठ न आंबविता फक्त 5 मिनिटात तयार | Crispy Dosa Recipe
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- डाळ तांदूळचा पेपर डोसा- डाळ तांदूळ न भिजविता,पीठ न आंबविता फक्त 5 मिनिटात तयार | Crispy Dosa Recipe
Hi, I am Shubhangini Welcome you to my RUclips channel gharoghari annapurna
About video
आज आपण डाळ तांदूळाचा 5 तयार होणारा डोसा बनवणार आहोत. ही instant dosa recipe करण्यासाठी तुम्हाला 8 तास डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही अणि बॅटर आंबविण्याची सुद्धा गरज नाही.
हा dosa नेहमीच्या dosa सारखाच crispy dosa बनतो तुम्ही या पासून paper dosa recipe, mysore masala dosa recipe, masala dosa recipe तयार करू शकता. ही instant dosa batter recipe, idli batter recipe अगदी नवीन सोपी आहे.
✔️ checkout other breakfast recipes
Breakfast Recipe part-1
महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 नवीन नाश्ताचे प्रकार part-1 | Breakfast Recipes | nashta recipe in marathi
youtube link 👇
• महिन्याच्या 30 दिवसासा...
---------------------------------------------------------
Breakfast recipe part-2
महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 नवीन नाश्ताचे प्रकार भाग-2| Breakfast Recipes | nashta recipe in marathi
RUclips link👇
• महिन्याच्या 30 दिवसासा...
--------------------------------------------------------
Breakfast recipe-3
महिन्याच्या 30 दिवसासाठी 30 नवीन नाश्ताचे प्रकार भाग-3| Breakfast Recipes | nashta recipe in marathi
RUclips link
• महिन्याच्या 30 दिवसासा...
---------------------------------------------------------
#gharoghariannapurna #recipes #cooking #food #Breakfast #lunch #dinner
Far chhan, instant dhosa aani sambar sathhi. Danyawad.❤❤
Most welcome 🙏
Khupch 👌👌👌👌
धन्यवाद 😊
Chan रेसिपी❤❤❤
धन्यवाद 😊 😊
Very nice
Khoup chan kantro taandul?kasle astat
राशनचे
मस्त.
धन्यवाद 😊 🙏
Khupcha Chan 👌👍
धन्यवाद 😊 🙏
खुप छान पेपर डोसा सांबार पण मस्त
धन्यवाद
Nice mam👌you did it very quickly 👍
Wonderful......very crispy....🥳😋😋😋😋😋😋😋👍👍👌👌🙌🙌🙌🙌
Thank you 😊
@@Gharoghari_Annapurna welcome n my pleasure always...🥰🥰🌹🌹🍫🍫🍫👌👌👌
खूपच मस्त दोसा
धन्यवाद
Khup chan👌 non-stick pan vr pn asech tva tapvaycha ka?
हो
Mast
धन्यवाद 😊 🙏
Very nice 👍
धन्यवाद 😊 🙏
😋👍मस्त आहे डोसा 👌😋👍
Thank you 😊
@@Gharoghari_Annapurna
👍माझ्या रेसिपी पन बघा व आपले मत कळवावे
👍माझ्या पन रेसिपी बघा व आवडल्या तर आपले मत कॉमेंट बॉक्स मधे जरूर कळवावे
Very nice Dosa recipe with Sambar and Aloo Sabji 👍
Thank you 😊
कंट्रेा तांदूळ म्हणजे कोणते? इडली राइस घेतला तर चालेल का?
राशनचे घ्या किवा इडली राइस सुद्धा चालेल
दहीचा प्रमाण किती घ्याचा आहे
1/4 cup घ्या
ताई तुम्ही सागितले त्या प्रमाणे मी डाळ तांदूळ भिजवून दोसा बनवला पण तो विकत सारखा छान कुरकुरीत न होता नरम व चिवट झाला काय करावे हे कृपया सांगा तसेच आजच्या रेसिपी त डाळ वजनाने किती घेतली तेही सांगा तसेच सांबार मसाला पण दाखवा कृपया उत्तर द्यावे
डोसा मऊ होने किवा कुरकुरीत होने तव्याच्या तापमानावर अवलंबून असते... आधी तव्यावर तेल लावुन घ्या तवा सुरवातीला धूर निघेपर्यंत गरम करा .. मग गॅस flame कमी करा अणि पाणी शिंपडून घ्या..व सर्व कापडाने पुसून घ्या... आनि लगेच बॅटर पसरवून घ्या अणि मग गॅस flame फूल करून वरुण तेल ब्रश करा..आनि वरुण लालसर दिसेपर्यंत शिजवून घ्यावा..कुरकुरीत होतो..एक दोन वेळा चुकेल पण practice ने परफेक्ट येतो...
मी batter साठी डाळ 250 gram (1 cup)घेतली. तांदूळ 750 gram (3 cup) घेतले. सांबार मसाला रेसीपी आजच्या विडिओ मध्ये दाखविली आहे
धन्यवाद ताई
Khup ch chan tai
❤
कंट्रेाल तांदूळ
रेशन चे