गायकवाड साहेब मला तर ऊबर ने 18km चे 50 रुपये दिले 2.5kmॲप मध्ये दाखवत आहे मी ॲप मध्ये कंप्लेंट टाकली तरी सुद्धा काय भाडे वाढवलं नाही उबर च्य ऑफिस मध्ये गेलो तर त्यांचं म्हणणं आहे कस्टमर नेक्स्ट टाईम गाडी बुक करेल तर तुम्हाला पैसे मिळतील नवीन फ्रॉड चालू झाला आहे
❤
उबर 14ते 14.50रुपये या प्रमाणे भाडे देते रिक्षावाल्याना खूप कमी पैसे देतात
Nice video saheb.... Video cha shevti income chi screen shot kadun takat ja... 👌👌
मस्त साहेब छान 🚩🚩 वेळेवेळी चे ॲपडेट दिले . मी नाशिक मध्ये आहे 🛺
Saheb me shivaji nagar la asto mala ola chalu karayache ahe .Navin ch Riksha ahe.pan ajun rc book nasalya mule ola hoin hot nahi.
MLA gehaych aahe reksha
Nice 😊😊😊😊
छान व्हिडिओ बनवता 👍👍
नविन व्हिडिओ बनवा आजुन काका
गायकवाड साहेब मला तर ऊबर ने 18km चे 50 रुपये दिले 2.5kmॲप मध्ये दाखवत आहे मी ॲप मध्ये कंप्लेंट टाकली तरी सुद्धा काय भाडे वाढवलं नाही उबर च्य ऑफिस मध्ये गेलो तर त्यांचं म्हणणं आहे कस्टमर नेक्स्ट टाईम गाडी बुक करेल तर तुम्हाला पैसे मिळतील नवीन फ्रॉड चालू झाला आहे
हो ना
GST kapto uber
5%Gst कापलं तर 10रू जाईल
@@navnathgaikwadautoblog nay kiti pan kapayla lagla aahe aata an km pan Kami dakhvayla lagla aahe
बरोबर
ऊबेर फसवणूक करतंय आपली
Kashala kadhatay video Kay vishaesh nahi video madhe