लेले साहेब मान्य आहे की आपण खूप मोठे क्रिडा पत्रकार आहात,त्याअगोदर खेळाडू देखील होता,पण आता सर्व महाराष्ट्रात पंढरीचे वारे वाहत आहेत,लोक वारीला चालले आहेत,आपण हे शूट,हा व्हिडिओ नंतरदेखील करु शकला असता!सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!
अरे राजा तुझा दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल . पंढरीची वारी सुरु आहे . ज्याला जसे तसे खातोय. प्रत्येकाला शेवटी पॉट भरायचे . मानायचे की नाही हा प्रत्येक माणसाचा वयत्तिक प्रश्न .
Some personalities have a positive aura around them in this world filled with hate and negativity. Lele kaka is definitely one of those personalities that bring a smile to your face!
Good to see you have enjoyed the WC win with your friends. One day hope I too join you and the treat will be from my side and destination of your choice.
I am from Saudi but original from Vashi Navi Mumbai. We celebrate with my friends we are together from last 35 years. Will arrange one get-together only for cricket discussion over night if you are OK.
Lelesaheb Tumachyasarkhya liberal mansanchya payavar ha Maharashtra ubha ahe. Anakhi ek pratyek gosht jar chasmyatun pahili tar apan changlya goshtincha nirbhel Anand gheu shaknar nahi
साहेब, मला आपल्या सोबत जेवण करायची इच्छा आहे.एक तर मी क्रिकेट चा एकेकाळी फॅन होतो तेव्हा पासून तुम्हाला पाहिलल आहे तसेच तुमचे विचार हे मला आवडले.मी वाशिम जिल्ह्यातील आहे.आपला वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच भेटायला येईल.@@LeleSunandan
जातीचे बंधन तोडायला हवे.नाते तुमच्या मनाप्रमाणे करा .पण मित्रत्व हे जात पाहून नसाते.तसेच जेवण पण जातीपाती नको.स्वातंत्र आहेच.चुकीच्या वागण्यानं अनेक लोकांना आपण दुखावतो मग शिकुन फायदा काय.संकुचित वृत्ती सोडा.लेले नी किती समर्पक उत्तर दिले,मी मानुस आहे.
लेले काका फूल्ल टू लाइफ एन्जॉय करतात... देव आपणांस आनंदी दीर्घायुष्य देवो...
Masta Lele Kaka!!! Nisarg sundar jevan!!!
लेले साहेब मान्य आहे की आपण खूप मोठे क्रिडा पत्रकार आहात,त्याअगोदर खेळाडू देखील होता,पण आता सर्व महाराष्ट्रात पंढरीचे वारे वाहत आहेत,लोक वारीला चालले आहेत,आपण हे शूट,हा व्हिडिओ नंतरदेखील करु शकला असता!सूज्ञांस अधिक सांगणे नलगे!
कोणाचं काय तर कोणाचं काय 😂. Video आषाढी नंतर बघा, लेले काका दर्दी आहेत त्यांना खाऊ देत आणि shoot करू देत.
In my next Pune visit, I am definitely going to निसर्ग. Thanks for sharing.
अरे राजा तुझा दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल . पंढरीची वारी सुरु आहे . ज्याला जसे तसे खातोय. प्रत्येकाला शेवटी पॉट भरायचे . मानायचे की नाही हा प्रत्येक माणसाचा वयत्तिक प्रश्न .
Tumhi atta baghitla ka? Comment ka kela, nantar kela asta , rikamtekda kuthla
वारी चालू असतानाही आपण पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेलच
Some personalities have a positive aura around them in this world filled with hate and negativity.
Lele kaka is definitely one of those personalities that bring a smile to your face!
Hello Sir
T20 tour la 3rd opener ka nahi ghetla ahe...
Ani ritu peksha riyan NASA Kay Sara's tharu shakto
Pls explain
लेले काका तुमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणून आषाढी एकादशी आहे उपवास आहे..पण व्हिडियो पुर्ण पाहिला..दुसर कोणी टाकला असता तर पुणेरी पाहुणचार केला असता😂
सगळ्यांना एकच सांगणं आहे दात आहेत तोपर्यंत खाऊन घ्या
I am the 1'st watching this Vlog Lele Sir.😊👍
सरांचा आवाजात वेगळाच गोडवा आहे ,,व्हिडिओ आवर्जून पाहूशी वाटेल
Loved this vlog ❤
Good to see you have enjoyed the WC win with your friends. One day hope I too join you and the treat will be from my side and destination of your choice.
Pune madhle authentic restaurant review asaach kara khup aavdel bhagyla🎉
लेले काका तुम्ही भारतीय कोच ला विचारा तुम्ही रुतुराज ला न्याय का देत नाहीये पत्रकार परिषदेत.
@@sp22446 navin clip bagha
@@LeleSunandan ho
Best Video Sir,
Tumhala ekada ghari bolaun first-class paplet khayala amantran dyave vatat🎉
I am from Saudi but original from Vashi Navi Mumbai. We celebrate with my friends we are together from last 35 years. Will arrange one get-together only for cricket discussion over night if you are OK.
Love from nagpur❤❤
Very nice 👌
पण निसर्ग खूप महाग आहे हे नक्की..
Lele ani chicken kharach jamana badal gaya keep it up Lele Saheb
Testings chi पद्धत चांगली आहे
वां लेले काका काय मस्त काम केले पण मला नाही बोलवले बरे वाटले पाहिले आणि पोट भरले खरंच
Sir ,come to our place for lunch or dinner, specially for sea food.
पत्ता पाठवा, आम्ही नक्कीच येऊ !
Chinchwad east station jawal Oyo jawal मालवण समुद्र हॉटेल आहे best in Pune, reasonable cost.
अप्रतिम 🎉
Butter garlic prons.. eek number taste
🦐 prawn , pron नाही 😂 लेले नीट वाचुन like करा 😊
Ek numbercha mahagda hote ahe
लै महागडं आहे, पहिल्या पासून
Lela SiR I want to say is that both the hotel Sp BiRyanis n NiSaRg It's OK Taste not so special taste n it's costly too
आम्हाला पण आनंद लेले सरांच्या बरोबर करायला खूप आवडेल 😅😅
Sunand khup motha chahta ahe mala bhetaych ahe... i am from kolhapur
Tumhi Lele ch ahat ka nakki ?
masta lele kaka
Please don't use such loud background music
नंदुशेट हे बरोबर नाही. आम्हाला पण पार्टी हवी 😂❤
Ok
Punyala alo ki nakki visit karen.
लेले साहेब तुम्ही पूर्ण रसिक व्यक्तिमत्त्व आहात... 😍☺️
Kay sir itkya jawal ale ani bhetle nhi sangayacha na yenar ahet mhanun
चील करतायत करू दे सेलिब्रेटिंग रिअल cup
We Vegetarian
@@Shree20a veg pan uttam milate Nisarga la
I am second like but first like
Students can't afford there prices sir.
नाही साहेब,नाही पाहिला!
लेले,ब्राह्मण आहेत ना?
@@dattabalkulkarni3084 nahi ho me Manus aahe
🎉🎉🎉@@LeleSunandan
Lelesaheb Tumachyasarkhya liberal mansanchya payavar ha Maharashtra ubha ahe.
Anakhi ek pratyek gosht jar chasmyatun pahili tar apan changlya goshtincha nirbhel Anand gheu shaknar nahi