तुम्ही बरोबर बोललात दादा तुम्ही सेवा करा सेवा केल्याने आपल्याला पूर्ण मिळणार आहे तिथेच आपला काम येणार आहे खूप छान माहिती सांगितली. व्हिडिओ बनवत रहा आणि खरंच स्त्रियांनी कोणताही हट्ट करू नका जर तुम्हाला सेवा करता येत असेल तरच करावी नाहीतर नाही केली तरीही चालेल पण दादांनी अगदी योग्य माहिती सांगितली सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा असाच मी पण मला सुध्दा वाटतं ....श्री स्वामी समर्थ 🙏
खरी गोष्ट आहे.आज लोकांना भक्ती न करतां फुकट पाहिजे आहे.पण भक्ती वीना कोणताही देवी देवता प्रसन्न होतं नाही.हे सत्य आहे. गाय वासराची मुर्ती घरात ठेवण्यात ऐवजीं जीवंत गायवसराना चारा घाला गोग्रास घाला. घरात श्रीयंत्र ठेवण्यात ऐवजी शक्यतो गरजवंताना मदत करा . अन्नपुर्णा देवी देवघरात ठेवून भिक्षुकाला विन्मुख परंतु नका. श्रीमंत व धनवानात फार मोठा फरक आहे.कारण आज लोक करोडोपती अब्जापती आहेंत.पण श्रीमंत नाहीत.कारण श्रीमंताच्या घरी निति नियम पालन केले जातात.तेथे कोणी दुर्धर रोगी रोगी नसतो.त्याची संपत्ती आकृत गैर मार्गाने आलेली नसते.त्यांना पाहुन कोणी शाप दोष देत नाही.घरातील लोक पावित्र्यात रहातात स्त्रिया पुरुष लहान सर्व भक्ती मार्गाचे पालन करतात तेथे सर्वांचा आदर असतो कोणी कोणाला अपशब्द बोलत नाही अत्याचार विभिचार असक्षम अपेय यांचा तेथे लवलेश नसतो.सर्वाच्या चेहर्यावर आनंद प्रसन्नता झळकत असते.सतत काही ना काही कोणाला ही मदत करण्यास हात तत्पर असतात नाही या शब्दाचा वापर कधींही नसतो.म्हणजे. त्या घरात पाप प्रवृत्ती ची एकही व्यक्ती नस ते तेथे लक्ष्मी वास करते त्या घराला श्री म्हणजे लक्ष्मी ईश्वर मंत म्हणजे मान्य, म्हणजेच ईश्वराला मान्य आहे असे कुटुंब भाग्यवान. घरांना घर होय आज धनवान आहेत पण पैसेवाले आहेत पण श्रीमंत फार अल्प प्रमाणात आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरु देव दत्त महाराज की जय दादा तुम्ही एक एक शब्द तंतोतंत खरे सांगितले आहे क्षद्धा भाव असला की महाराज आपोआप न मागता मिळते
केंद्रात सांगितले की श्री यंत्र आणि गज लक्ष्मी ची स्थापना करावी हे सांगतात.तुम्ही जे सांगितले ते ऐकून खूप छान वाटत आहे.कारण केंद्रात सांगितले की पैसे येईल तेव्हा घ्या.रूद् यंत्र, कुबेर यंत्र.पण मी आता ते घेणार नाही.तुम्ही सांगितले ती सेवा रोज करणार.गरीबानी कुठून आणायचे पैसे खुपच मस्त 👌 विडीओ बनवला.माझ्यासारख्या गृहिणींनी समजेल.
अगदी खरं आहे आहे दादा पूजा होत नाही आपल्याला कडुण सेवा होत नाही घरात कोणी सांगितलं म्हणून आणायचं अगदी खरं सांगितले दादा तुम्ही खूपच छान सांगितले दादा तुम्ही आपल्यासाठी आपल्य साठी आपले महाराज सर्वस्व आहे अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏
दादा माझ्या कडे आहेत त्यांब्याची यंत्र पण मी रोज पूजा करते त्यांची दादा पण तूम्ही खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद मोठे यंत्र नाही माझ्या कडे मला माझे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ अशक्यं ही शक्य करतील माझे स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच दादा हे कुणी तरी सांगायची गरज होती.. बायका हे गोळा करण्यातच वेळ, पैसा, vest karatat ani RUclips vr sagle hech sangat ahet..tumchya kadun khar tech saglyana katel tari..mala pn as vatatych ki Yana koni sangav ..agoder khute yantra hote..fakt kam ani mukhat nam asel tr... Lakshmi yetch ...swami ch namasaram sodun he te gola krat basutat...khoop vaet vatat..aaj tumchya mukhatun maharaj ch bole khar ...thanku so much dada.. shree Swami samartha 🙏
तुझ्यामुळे दादा आज डोळे उघडले 🙏🙏अरे मी आमच्या गावात स्वामीची आरती मंगळवार पासून चालू करतोय🙏 स्वामींनी मला नेमल केंद्र चालू करण्यासाठी, मी खरच ऋणी आहे.एवढ्या चुका माझ्याकडुन होवून तरी स्वामींनी मला ही संधी दिली🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 आणि आज माज गुरूचरित्र वाचन पूर्ण झालं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा मी १५ दिवस झाले रोज श्रीसूक्त पुरूषसूक्त आणि व्यंकटेशस्तोत्र वाचते वाचते पण आमच्या देवघरात श्रीयंत्र नाही मीपण दुसऱ्याच ऐकून मिस्टरांच्या मागे लागले होते श्रीयंत्र आणा पण आज तुमच्यामुळे डोळे उघडले. धन्यवाद दादा छान माहिती दिली .
तुम्ही बरोबर बोललात दादा तुम्ही सेवा करा सेवा केल्याने आपल्याला पूर्ण मिळणार आहे तिथेच आपला काम येणार आहे खूप छान माहिती सांगितली. व्हिडिओ बनवत रहा आणि खरंच स्त्रियांनी कोणताही हट्ट करू नका जर तुम्हाला सेवा करता येत असेल तरच करावी नाहीतर नाही केली तरीही चालेल पण दादांनी अगदी योग्य माहिती सांगितली सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा असाच मी पण मला सुध्दा वाटतं ....श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chhan sangital dada mi sudha ghenar hote yentr
Dada khup chan mahiti sanghatlit me Sri gajanan maharaj yanchi seva karte, jai gajanan
Namskar Dada kaliyugi namsmran hi sarv santanni sangitaleli sadhana ahe. Dhanyawad
Shree Swami Samarth
Jai Jai Swami Samarth
श्री गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
Chan mahiti
Honest review
डोळे उघडले तुम्ही धन्यवाद भाऊ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Thank you dada
👍👌👌👌👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ..🙏🌹♥️🌹🙏
खूप खूप माहिती दादा 🙏🙏🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दादा खूप छान उपयुक्त माहिती सांगितली 👍
👍👍👍👍👍👍👍शिव ही सत्यआहे आणि स्वामी म्हणजे शिव आहे
Aajach ghetal dada ani ha vidio pahila
श्री स्वामी समर्थ
Agadi barobar ahe......😊
Shree swami samarth
Kharch mi sudha divalila ghenar hote kuber yantra thank u
बरोबर आहे दादा
Me aaj janar hote shree yantra anayala.ani aaj tumcha video baghitala.swamini dole ughadale..shree swami samarth 😊😊😊😊😊😊😊😊😊
Dada sangtat te agdi 1 no sangtat
Dada tumhi kharach khupch sunder mahiti sangata 🙏🙏🙏👌👌👌
खुप छान माहिती दिली महाराज धन्यवाद 🙏
खूप चागली माहिती मिळाली
Khup chhan mahiti delit
Dhanyavaad
Ty.. दादा मला योग्य वेळी तुमचा विडिओ मिळाला. 🙏🙏🙏🙏🙏
5mukhi maruti photo devgharat aahe chalte ka
Kas karayach te
खुप छान माहिती सांगितली दादा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ❤❤❤❤❤
Dada Shri yantra milel ka original Shri yantra aahe ka
नाही
अगदी बरोबर आहे दादा तुमचे
Chan dada
Thank you dada😊
खरी गोष्ट आहे.आज लोकांना भक्ती न करतां फुकट पाहिजे आहे.पण भक्ती वीना कोणताही देवी देवता प्रसन्न होतं नाही.हे सत्य आहे.
गाय वासराची मुर्ती घरात ठेवण्यात ऐवजीं जीवंत गायवसराना चारा घाला गोग्रास घाला.
घरात श्रीयंत्र ठेवण्यात ऐवजी शक्यतो गरजवंताना मदत करा .
अन्नपुर्णा देवी देवघरात ठेवून भिक्षुकाला विन्मुख परंतु नका.
श्रीमंत व धनवानात फार मोठा फरक आहे.कारण आज लोक करोडोपती अब्जापती आहेंत.पण श्रीमंत नाहीत.कारण श्रीमंताच्या घरी निति नियम पालन केले जातात.तेथे कोणी दुर्धर रोगी रोगी नसतो.त्याची संपत्ती आकृत गैर मार्गाने आलेली नसते.त्यांना पाहुन कोणी शाप दोष देत नाही.घरातील लोक पावित्र्यात रहातात स्त्रिया पुरुष लहान सर्व भक्ती मार्गाचे पालन करतात तेथे सर्वांचा आदर असतो कोणी कोणाला अपशब्द बोलत नाही
अत्याचार विभिचार असक्षम अपेय यांचा तेथे लवलेश नसतो.सर्वाच्या चेहर्यावर आनंद प्रसन्नता झळकत असते.सतत काही ना काही कोणाला ही मदत करण्यास हात तत्पर असतात नाही या शब्दाचा वापर कधींही नसतो.म्हणजे. त्या घरात पाप प्रवृत्ती ची एकही व्यक्ती नस ते तेथे लक्ष्मी वास करते त्या घराला श्री म्हणजे
लक्ष्मी ईश्वर मंत म्हणजे मान्य, म्हणजेच ईश्वराला मान्य आहे असे कुटुंब भाग्यवान.
घरांना घर होय आज धनवान आहेत पण पैसेवाले आहेत पण श्रीमंत फार अल्प प्रमाणात आहेत.
Good advice thank you
दादा खरंच खूप चांगले माहिती दिली आहे🙏🌖🌹
श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरु देव दत्त महाराज की जय दादा तुम्ही एक एक शब्द तंतोतंत खरे सांगितले आहे क्षद्धा भाव असला की महाराज आपोआप न मागता मिळते
अगदी खर आहे दादा
Kharay dada tumch... Pn aata ghetaly tr seva hi zalich pahij... Shree Swami Samarth 🙏🙏🙏
*🌺🙏!!श्री स्वामी समर्थ 🙏!!🌺*
गणेश मूर्ती अनेक आहेत एक शौक म्हणून घेतले आहे ते विसर्जन करायचे आहेत तो दिवस कुठला निवडावा
Dhanteras chi mahiti dya dada
श्री स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
केंद्रात सांगितले की श्री यंत्र आणि गज लक्ष्मी ची स्थापना करावी हे सांगतात.तुम्ही जे सांगितले ते ऐकून खूप छान वाटत आहे.कारण केंद्रात सांगितले की पैसे येईल तेव्हा घ्या.रूद् यंत्र, कुबेर यंत्र.पण मी आता ते घेणार नाही.तुम्ही सांगितले ती सेवा रोज करणार.गरीबानी कुठून आणायचे पैसे खुपच मस्त 👌 विडीओ बनवला.माझ्यासारख्या गृहिणींनी समजेल.
छान दादा माहीती सागितली😊
दगडात देव नसतो तरी आपण दगडाला देव आहेत अस समजून पुजतो..
kasav kuthe thevave
🙏 Dhanyavad Dada Shree Swami Samarth 🙏 Gangapur la paraynachi iccha aahe ata bas🙏
Shree Swami samartha 🙏🌹🌹.तुमचे अगदी बरोबर आहे.खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद दादा.🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏🏻दादा खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी खरं आहे आहे दादा पूजा होत नाही आपल्याला कडुण सेवा होत नाही घरात कोणी सांगितलं म्हणून आणायचं अगदी खरं सांगितले दादा तुम्ही खूपच छान सांगितले दादा तुम्ही आपल्यासाठी आपल्य साठी आपले महाराज सर्वस्व आहे अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏
केंद्र मध्ये च विकली जातात यंत्र मग तेथे का ठेवतात यंत्र म्हणून सेवा करी घेत्यात
Shree Swami Samarth dada 🌹🌹🌹👍👍👍👍 . yes dada for products sale they do video I like your thoughts are so nice 👌👌
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे👍👍🙏श्री स्वामी समर्थ 🙏
दादा मी घेतलं आता मग काय करू
Dada mi Shreeyantara 1 warsha zale ghetley kendratun..pan te mi dewgharat nahi thewley te mi tijorimadhe thewle aahe.chalel ka ?ple. sanga
Tumhi barobar bolta. Mazya kade sfatik sriyantra aahe . 4500 rs che . Pan mala kahi tyacha evda labh zala nahi
Mjyakade sriyantra ahe,pn te devgharat thevaiche nasel tr kai kru
🙏🏻खरच आहे दादा तुम्ही खूप छान माहिती देता
दादा मी लक्ष्मी कुबेर आणि गणेश लक्ष्मी ची मुर्ती आणली आहे मंदिरात ठेवले आहे
दादा तुम्ही सांगितलेलं एकदम बरोबर आहे .तुमचं पूर्णपणे म्हणणं मला पटलेलं आहे. नामस्मरण हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे सर्व सुखाचा.
खूप छान माहिती दिलीत दादा
खूप छान दादा,,श्री स्वामी समर्थ ❤
अगदी बरोबर दादा
श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Thanku dada . Ya kalayugat etk khar koni sagat nahi.seree swami samartha.
Srikrishna 3murti Devgharat thewa Kay
दादा माझ्या कडे आहेत त्यांब्याची यंत्र पण मी रोज पूजा करते त्यांची दादा पण तूम्ही खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद मोठे यंत्र नाही माझ्या कडे मला माझे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ अशक्यं ही शक्य करतील माझे स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup upyukt aashi mahiti aahe chan
धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Jay jay shir smi samrthr,dada maglkalsha sapan karayca ki nahi tehi saga
Shri swami samarth🙏🙏🙏 🌺🌺🌺🌹☘️🌸🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ दादा आणि खर्च खुप छान सांगितले.आणि समज गैरसमज दूर झाले त्यातुन एक बळ व स्फुर्ती मिळाली आहे दादा धन्यवाद
Changlie mahiti dili tumhi
भाऊ श्री स्वामी समर्थ मला एक विचारायचे होते कऱ्या योग शांती म्हणजे काय
खूपचं छान माहित दादा... 🙏🙏
Dada mazykade devacha tak nahi(manje sasukade main devgharat aahe ) pn mi devchi manpasun puja karte.mala mabapasun vatal ghyav manun mi ghetal dada kontya vari devgharat sthpna karu puja vidhi kashi karu.
दादा जुने फोटो नको असलेले फोटो कसे विसर्जन करावे यावर व्हिडीवो करा दादा माहिती सांगा दादा प्लिज 🙏🙏🙏🙏🙏
Shri Swami samarth.Thanks you 🙏
R8t dada mi hi ghetl aahe 5000 che pan mi shree suktachi Swami ha abhishekh swamicharitr wachte aadhi ha video baghatla milala asta tar naste ghetle
Thanks dada khup chan sangital
खरच दादा हे कुणी तरी सांगायची गरज होती.. बायका हे गोळा करण्यातच वेळ, पैसा, vest karatat ani RUclips vr sagle hech sangat ahet..tumchya kadun khar tech saglyana katel tari..mala pn as vatatych ki Yana koni sangav ..agoder khute yantra hote..fakt kam ani mukhat nam asel tr... Lakshmi yetch ...swami ch namasaram sodun he te gola krat basutat...khoop vaet vatat..aaj tumchya mukhatun maharaj ch bole khar ...thanku so much dada.. shree Swami samartha 🙏
खुप छान आहे लेख आवडला आहे
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही श्री स्वामी समर्थ 🙏
तुझ्यामुळे दादा आज डोळे उघडले 🙏🙏अरे मी आमच्या गावात स्वामीची आरती मंगळवार पासून चालू करतोय🙏 स्वामींनी मला नेमल केंद्र चालू करण्यासाठी, मी खरच ऋणी आहे.एवढ्या चुका माझ्याकडुन होवून तरी स्वामींनी मला ही संधी दिली🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 आणि आज माज गुरूचरित्र वाचन पूर्ण झालं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान काही अडचण आली तर अवश्य सांगा
🙏🙏🙏
Thank you dada. Chhan mahiti sangitali. Shree Swami Samarth 🙏🙏
Uttam information
दादा तुम्ही देवा सारखे भेटलात मी पण हे सर्व घेणार होती, पण तुमचा video ऐकूण लक्षात आलं thank u so much dada🙏🙏
Right tai me hi ghenar hote pn ata as vataty Swami ni mla margdarshan kel
Shree Swami Samarth 🙏🌺
खूप छान माहिती दिली बाळा
खुप छान माहिती dili saglya shanka dur jhalya
दादा मी १५ दिवस झाले रोज श्रीसूक्त पुरूषसूक्त आणि व्यंकटेशस्तोत्र वाचते वाचते पण आमच्या देवघरात श्रीयंत्र नाही मीपण दुसऱ्याच ऐकून मिस्टरांच्या मागे लागले होते श्रीयंत्र आणा पण आज तुमच्यामुळे डोळे उघडले. धन्यवाद दादा छान माहिती दिली .
माझ्याकडे श्रीयंञ आहे. स्फटीकचे . त्यास विसरजित करु शकते का ?
मी पन रूद्र यंत्र व श्री यंत्र घेतलय .आत्ता काय करू .मला जर हा वीडीयो आदी भेटला असता तर मी हे यंत्र नसत घेतल असत .🙏
आता रोज सेवा करावी
@@Shriketankulkarni रोज सेवा कशी करायची हे सांगाल का . प्लीज 🙏
Nice information thank you
Yes u r correct one
खूपच छान माहिती सांगितली