China HMPV Virus News: चीनच्या Wuhan मध्ये आलेल्या नवीन व्हायरसनं टेन्शन वाढवलं, HMPV Virus आहे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 655

  • @Sankar009
    @Sankar009 День назад +504

    हे चीन काय आम्हाला सुखाने जगू देत नाही 😢

  • @भगवा
    @भगवा День назад +240

    वेळ गेली नाही, आत्ताच आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करायला पाहिजे. नाहीतर पुन्हा पुन्हा सामान्य माणसाचा धंदा बंद करायची वेळ येऊ शकते 😢

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 День назад +2

      Incoming traffic must be quarantined and absolutely checked.

    • @sujittaware31
      @sujittaware31 День назад +1

      Hyala modi jababar hota

    • @amitbhau
      @amitbhau День назад +1

      व्हायरस नुसता विमान उड्डाणं करून आलेल्या प्रवाशीसोबतच येतो असं नाही, दुसरे माध्यम सुद्धा असतात.

    • @seemaacharya9782
      @seemaacharya9782 22 часа назад +2

      Yes 💯

  • @uddhavkokare3317
    @uddhavkokare3317 День назад +541

    !!नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा!!🚩

    • @akshaywani4206
      @akshaywani4206 День назад +5

      JAI BAJRANGBALI 🚩🚩

    • @Shubham_3011
      @Shubham_3011 День назад +1

      ❤❤❤

    • @Pihumahishow77
      @Pihumahishow77 День назад

      संकट ते हनुमान छूडावे.. मन क्रम वचन ध्यान जो लावे!

    • @suyogbhosale3702
      @suyogbhosale3702 День назад

      Arey chup re baba sagle mandir ani masjid ani church band zaale hote

    • @ashish8380
      @ashish8380 День назад +1

      जय हनुमान

  • @missionrailway2024u
    @missionrailway2024u День назад +746

    भारतात हा व्हायरस येणार नाही आला तर लगेच 30% TAX त्यामुळे नसतो येत तो भारतात 😂

    • @dinooffline463
      @dinooffline463 День назад +49

      COVID la pan asach halkyat ghetal hot

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs День назад +5

      😂😂😂😂😂

    • @missionrailway2024u
      @missionrailway2024u День назад +53

      @@dinooffline463 काही नाही होत नका टेन्शन घेऊ chill करा जायचंय तेव्हा जाणार च आहे तस पण आमची लग्न होतील का nhi याची gurranty कमी च आहे 🤣

    • @sanjaymadane9977
      @sanjaymadane9977 День назад +1

      👍👍👍👍😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆आणि आमच्याकडे मोदी आहे त्यामुळे तर शक्यच नाही आमच्या कडे ताटे , मेणबत्त्या आहेत😅😅😅😅😅

    • @satishgorivale5052
      @satishgorivale5052 День назад +4

      काय बोलतोस काही कळत नाही. 😮

  • @VishalLakare-l9g
    @VishalLakare-l9g День назад +387

    आमचा काय संबंध... चीन मदले लोक भारतात नाही आले पाहीजेन आनी भारताचे लोक तिथ नाए गेले पाहीजेन ... ही लोक पैसा कमवायला भारता बाहेर जातात आनी रोग घेवुन येतात आनी ते गरीबाला सोसाव लागत
    😢

    • @omkarjangam610
      @omkarjangam610 День назад +8

      seriously...🙄👍🏻

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 День назад +31

      राहुल गांधी असच बोलला होता २०१९ला विमान बंद करा म्हनूण
      पन मोदी च्या अंधभक्ता नि पप्पू म्हनुण हिनवल होत 😂😂

    • @uday3883
      @uday3883 День назад

      ​@@mujjamilfakir3211 0 knowledge of aviation rules and international sanctions , jar aaj jari sarv flights band kelya na tari dekhil apan rokhu shakat nahi new virus karan to kadhich bhartat ala asel😂

    • @prasadtapkir91
      @prasadtapkir91 День назад +1

      Jya mobile varun msg kartoy topn china chach ahe bhava

    • @Yash_Editor_and_Gamer
      @Yash_Editor_and_Gamer День назад

      @@prasadtapkir91😂😂😂

  • @Ksk-l3z
    @Ksk-l3z День назад +359

    त्या राहुल गांधी च ऐकत जा तो सारखा सारखा सांगत होता चीन विमान वाहतूक बंद करा

    • @zackmoongaming7235
      @zackmoongaming7235 День назад +20

      Pappu things
      Viatnam chi pan flight band kara 😂

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 День назад +17

      ​@@zackmoongaming7235 2022 la janmala aalas 😂😂😂

    • @zackmoongaming7235
      @zackmoongaming7235 День назад +16

      @@amolmhatre1 नाही 2014 का पुर्ण जन्म झाला .
      नाही तर त्या आधी फक्त एकतर्फे सेक्युलॅरिझम जगत होतो.
      आम्ही पण त्यातले होतो गंगा यमुना तेहजिब वाले.
      खोटा इतिहास शिकलेलो.

    • @zackmoongaming7235
      @zackmoongaming7235 День назад

      @amolmhatre1 2022 ल जन्म घेऊन पण हे माहीत आहे.
      2G scam, national herald scam, Common wealth games scam माहीत आहे . ओर ये हलवा सब मे नही बटा था.

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 День назад

      पप्पू 😂 बोंमलत फिरत आहे पोरी घेऊन😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 День назад +281

    मीडिया पण एक वायरस आहे अफवा पसरवन्या साठी 😂😂😂😂

  • @missionrailway2024u
    @missionrailway2024u День назад +292

    लग्न तरी होऊन द्यायचं होत देवा 😢 लग्न जाऊदे एखादी Gf तरी बनवून द्यायची होती Single च मरून जातो वाटतंय आता 😢

  • @yv-live-08
    @yv-live-08 День назад +20

    आता होईल मी इंजिनिअरिंग पास 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 День назад +191

    चायनीज नी मावा गुटका खायला सुरुवात करावी प्रतिकारशक्ती वाढते

    • @rameshwarbhokare265
      @rameshwarbhokare265 День назад +1

      त्यांना फक्त किडे माकुडेच आवडतात😅

    • @sbk3814
      @sbk3814 День назад

      गायछाप खायला पाहिजे 😂😂😂

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 День назад

      चायनीज मावा गुटका सोडून सगळ खातात झुरळ, उंदीर ,पाली ,कुठला ही प्रानी,🦎🐢🐊🐁🐈🐍🐕🦛🦣

    • @vishalhudge2540
      @vishalhudge2540 День назад +4

      😂

    • @vikasjagdale2975
      @vikasjagdale2975 День назад

      😂😂😂😂

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 День назад +80

    तरी म्हंटल चिन्मय कुठ गेला बोल भिडू चा प्रतिनिधी
    चीन मधून बातम्या देत आहे 😅

  • @nitinjadhav5561
    @nitinjadhav5561 День назад +18

    धनंजय मुंडे प्रकरण जर जास्तच वाढायला लागले तर ही महामारी देशात नाही पण महाराष्ट्रात नक्की येऊ शकते

  • @satishaucharmal2694
    @satishaucharmal2694 День назад +26

    कोणताही व्हायरस येऊ दे आता कोणीच विश्वास ठेवणार नाही 😂😂

  • @sid.2987
    @sid.2987 День назад +132

    2019,2020,2021 three years 😢😢 waste gele job lagla nahi study jhali nahi..

    • @omprakashgosavi
      @omprakashgosavi День назад +12

      Bhai maz career tr sagl panyat gel

    • @sid.2987
      @sid.2987 День назад +3

      @omprakashgosavi ha ata ky fayda te 3 years waste

    • @vishalsayyz
      @vishalsayyz День назад +2

      Kharay 😢

    • @priyankabargal7638
      @priyankabargal7638 День назад +6

      मुलांच्या शिक्षणाचा खूप वाटोळ झालंय पहिली ते चौथी पायाच कच्चा राहिला

    • @nickaher5884
      @nickaher5884 День назад +1

      ​@@sid.29872020 2021gel he mhanta yeyil 2019 kas kay gel ... Ha ata.. agodarach tumcha kahi problem zala asel tar gel asel may b😢

  • @santoshkedare2825
    @santoshkedare2825 День назад +15

    चीन चा कुठलाही व्हायरस हा वुहान शहरा मधूनच का येतो 😂😂😂😂😂😂

    • @vaibhavshinde216
      @vaibhavshinde216 День назад

      Wuhan institute of virology मुळे हा वायरस mam made virus mutation करून भारतात आणणार

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 День назад +80

    आम्हाला काय भीती नाही कारण आमच्याकडे थाळी, घंटा आणि फेकू सारखं प्रभावी औषध आहे.

    • @michelmahajan9109
      @michelmahajan9109 День назад +2

      😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      😅 आणि आमचा कडे थुक जिहादी पण आहेत 😂 जे चाटु चमचे थूक खतात

    • @Francis-u5z
      @Francis-u5z День назад +2

      😅😅😅😅😅

    • @dev9623
      @dev9623 День назад +4

      पण कोमट पाणी प्या हा हू कराटे करा सांगणारा घर कोंबडा नाही आता 😂😂😂😊पण कोमट पाणी प्या हा हू कराटे करा सांगणारा घर कोंबडा नाही आता 😂😂😂😊

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 День назад +3

      Vaccine घेऊन बोलतोस ना हे 😂😂😂

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 День назад +51

    Dr. रवी गोडसे यांना बोलवा.

    • @Dr.CoCo_1234
      @Dr.CoCo_1234 День назад +2

      😂😂😂

    • @sachinsanap6298
      @sachinsanap6298 День назад +1

      Also Dr Sandip Patil 😂😂😂

    • @pramodgaonkar3764
      @pramodgaonkar3764 День назад

      Ho 2 ghjan pn khup help zhali ahe.lokansathi

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 День назад +2

      Tya peksha Dr.Athawle ani Dr.Modi na bolwa 😂😂

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 7 часов назад

      WHO कडून कंपौंडर उद्धव ठाकरेंना उपाय विचारण्यात आला आहे 🤣🤣🤣

  • @Sac12337
    @Sac12337 День назад +36

    भारतात मीडिया आणि राजकारणी
    हे तर मोठे व्हायरस आहेत शेतकरी, कामगार,शोषित, मिडल क्लास हे तर
    पूर्णपणे पिचून गेलेले आहेत. डॉलर
    वाढत आहे रुपया खाली खाली येत आहे. बजाव थाली जला दो मोमब्बती🎉🎉🎉

  • @ansariumair3326
    @ansariumair3326 День назад +23

    I am waiting 😊

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp День назад

      घरून चांगला असेल तू नक्की

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 День назад +6

    3:20 हा व्हायरस भारतात येऊ शकत नाही याला जी एस टी भरावी लागेल ....

  • @pratikugale8840
    @pratikugale8840 День назад +6

    Sakshi khup chhan distes🎉

  • @sarangpaithankar5933
    @sarangpaithankar5933 День назад +17

    Social media वर काही दाखवितात ji astivat नाही अशी गोष्ट पण Social media var दाखवत राहतात लोक राव फेक Social media 💯🙏

    • @khumaramchoudhary6864
      @khumaramchoudhary6864 День назад

      चीन के ड्रैकुला सौदागरों ने भारत देश के जैन सौदागर बनियों के साथ मिलकर वहां की वायरोलॉजी lab में तैयार किया गया है जिस प्रकार से कोविड राक्षसी वायरस तैयार किया गया था चीन में, ठीक उसी प्रकार से यह नया वायरस HMPV तैयार करवाया है जैन सौदागर बनियों के राक्षसी गिरोह ने

  • @dileeptonde-dw3bq
    @dileeptonde-dw3bq День назад +12

    Br zal tumhi Beed cha vishay badalala..thank you 🙏

  • @umakantgore7833
    @umakantgore7833 День назад +14

    Photo kontya tri movie chi astil, tyamule tumhi jast load naka gheu...

  • @PrabhakarBhoir789
    @PrabhakarBhoir789 День назад +5

    ही लोक जवळजवळ सगळेच प्राणी, पक्षी खातात, व अर्धवट कच्चे मास खातात त्यामुळे ह्यांना नेहमी व्हायरस चे आजार होत राहतील. आणि जगाला पण ह्याचा त्रास होणार.

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d День назад +1

    या ताई नवीन आहेत वाटते छान अभ्यास आणि माहिती देतात ❤❤

  • @RamgondaPatil-l9j
    @RamgondaPatil-l9j День назад +30

    आम्हाला काय वाटतंय हे कुठे महत्वाचे आहे
    आदी चीन ला काय वाटत ते विचारलं पाहिजे...

  • @kapilhase2814
    @kapilhase2814 День назад +10

    याच व्हिडिओ चा अर्थ आहे
    चीन टपाक डम डम 😂😂😅

  • @VishvasBangal
    @VishvasBangal День назад +1

    भारतामधे स्वागत ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 День назад +18

    airport lockdown karaa

  • @sneharoy4527
    @sneharoy4527 День назад +5

    Chinmay bhau is the best 🔥🔥

  • @yogeshm621
    @yogeshm621 День назад +16

    Madam कडक आहे नवीन join झाल्या का ?

    • @sandipkhese9122
      @sandipkhese9122 День назад +4

      मग..... तुला काय नरम वाटल्या होत्या काय?

    • @mayurjogle2711
      @mayurjogle2711 День назад +4

      😂😂🤦🤦 अरे मित्रा विषय काय आणि तुझं काय 😂

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 День назад +5

    इलेक्शन झाल्यावर च कसे येतात हे व्हायरस. 😂😂 हा लोकांना पडलेले प्रश्न आहे

  • @Antunagrale
    @Antunagrale День назад +32

    *_80%लोकं फक्त साक्षीला बघण्यासाठी येतात❤_*

    • @sushant518
      @sushant518 День назад +9

      काळी म्हस 😂

    • @bablui13
      @bablui13 День назад +5

      कधी survey
      केलास भाऊ😂

    • @Antunagrale
      @Antunagrale День назад +2

      @@bablui13 सर्व्हे करण्याची गरज नाही सगळ्यात जास्त व्युज मिळतात, जेव्हा साक्षी बोलत असते त्या व्हीडीओला

    • @xyz-hy3nr
      @xyz-hy3nr 7 часов назад

      Whithout makeup chi ali pahije😂 highlight Foundation lavale nako. 😂

  • @Pdalkaer
    @Pdalkaer День назад +4

    लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन झाले कीच कसा रोग येतोय 😂

  • @sunildesai3109
    @sunildesai3109 День назад +25

    मी पुन्हा आलोय 😂😂😂

    • @Editor07667
      @Editor07667 День назад

      Kya lgta tha nhi lautengee 😂

  • @alonejunction
    @alonejunction День назад +4

    Corona : the rule
    HMPV : the rampage
    😮😅😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShivamT-ll1mc
    @ShivamT-ll1mc День назад +38

    New year Good news 🤣🙆‍♀️ First GST news then now this Virus ☠️
    # 💯Zindagiझंड ....झक मारली जन्माला आलो...😂😂

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 День назад +4

    तेथून कुणी ही म्हणजे कुणीही एकडे किवा तिकडे गेला नाही पाहिजे बस😢

  • @sanjayjadhav501
    @sanjayjadhav501 День назад +27

    मी पुन्हा येईल

  • @BhagwanGaikwad-w7n
    @BhagwanGaikwad-w7n День назад +22

    भारतामध्ये त्याला 28%जी.एस.टी.भरावा लागेल. म्हणून तो भारतामध्ये येणार नाही😢😢
    .

  • @LOVE-ty7ve
    @LOVE-ty7ve День назад +3

    Madam❤छान दिसता तुम्ही 🙂

  • @anjalijagtap4378
    @anjalijagtap4378 День назад +1

    ते नव्हं. ते lockdown कधी आहे ते सांगा

  • @kamleshsali4347
    @kamleshsali4347 День назад +18

    प्रदूषण पण खूप झाले आहे

  • @ravindrasonar3998
    @ravindrasonar3998 День назад +2

    Hiii sakshi....nice to meet u....

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 День назад +5

    Aali bga डेरी मिल्क❤

  • @prachigaygawali6049
    @prachigaygawali6049 День назад +2

    A sundar aahes g 😊

  • @Ajay-g2y2z
    @Ajay-g2y2z День назад +9

    कोरोना मध्ये मला सिंगल Sunday सुध्दा सुट्टी नव्हती कामावर जावे लागत होते १ तास बाईक चालवत , सुमसाम रस्ते भयानक परिस्थिती अनुभवली

    • @moredreams334
      @moredreams334 День назад +3

      तुम्ही नशीबवान होतात भाऊ.. तुम्हाला रोजगार तरी होता.. आम्ही बेरोजगार झालो होतो...😢

  • @anilpatil144
    @anilpatil144 День назад +39

    लवकर ये आणि भारतात पसर लोक आधीच टॅक्स नी मेली आहेत.

    • @hashtag_royal6756
      @hashtag_royal6756 День назад

      Tuch ja baba tikd.

    • @khumaramchoudhary6864
      @khumaramchoudhary6864 День назад

      चीन के ड्रैकुला सौदागरों ने भारत देश के जैन सौदागर बनियों के साथ मिलकर वहां की वायरोलॉजी lab में तैयार किया गया है जिस प्रकार से कोविड राक्षसी वायरस तैयार किया गया था चीन में, ठीक उसी प्रकार से यह नया वायरस HMPV तैयार करवाया है जैन सौदागर बनियों के राक्षसी गिरोह ने

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 День назад +5

    Mi fakt saakshila bghayla n aaikayla BOL BHIDU var Yeto❤❤

  • @designer_12
    @designer_12 День назад +1

    जगाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न

  • @sudhirkodag9138
    @sudhirkodag9138 День назад +37

    थाली बजाओ.... मोबाईल की टॉर्च जलाओ......भाग जायेगी ये बिमारी

    • @wadekarchetan
      @wadekarchetan День назад +3

      😂

    • @Ashu-official-75
      @Ashu-official-75 День назад +2

      😂😂

    • @khumaramchoudhary6864
      @khumaramchoudhary6864 День назад

      चीन के ड्रैकुला सौदागरों ने भारत देश के जैन सौदागर बनियों के साथ मिलकर वहां की वायरोलॉजी lab में तैयार किया गया है जिस प्रकार से कोविड राक्षसी वायरस तैयार किया गया था चीन में, ठीक उसी प्रकार से यह नया वायरस HMPV तैयार करवाया है जैन सौदागर बनियों के राक्षसी गिरोह ने

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki День назад +4

      ताली बजाओ, थाली बजाओ, झंडा लगाओ , पसमांदा प्रेमी महामानव का जप कराओ तब भाग जाएगी ये बीमारी।

    • @dev9623
      @dev9623 День назад +2

      पण कोमट पाणी प्या हा हू कराटे करा सांगणारा घर कोंबडा नाही आता 😂😂😂😊

  • @rocker4037
    @rocker4037 День назад +21

    येऊद्या भारतात पन लई लोकसंख्या वाढलीय😅

    • @omkarjangam610
      @omkarjangam610 День назад

      विकृत आणि निर्दयी माणसा🙄😅

  • @KiranPatil-i3h
    @KiranPatil-i3h День назад +3

    शेतकऱ्यांचा माल घरात आल्यावर आपले व्यापारी शेतकऱ्यांचा माल बेभाव घेण्यासाठी असल्या अफलातून पूड्या सोडतात त्यात आपली मीडिया पण व्यापाऱ्यांकडून गाभण राहतात

  • @DristiOptical-rd4bp
    @DristiOptical-rd4bp День назад +2

    मी माझ्या व्यावसायिक मित्राला विचारले असता, असा कुठलाही व्हायरस तेथे नाही. असे सांगण्यात आले. व नुकताच एक दुसरा मित्र तेथे जाऊन आला त्याचा माहिती नुसार असा कुठलाही व्हायरस तेथे नाही. मग बातमी केवळ भीती दाखवून काहितरी काळबेरं करण्यासाठी चालवली आहे का,

  • @Bhartiwala_Saurabh
    @Bhartiwala_Saurabh День назад +14

    मॅडम भारी दिसताय 😍😅 AI वाटतेय😄

    • @Vijym
      @Vijym День назад +4

      100% साक्षी तू AI सारखी दिसतेय, जास्ती मेकअप केलाय का😂😂

    • @tejmore1778
      @tejmore1778 День назад +1

      😂😂😂😂

  • @avliyacreation
    @avliyacreation День назад +7

    मागच्या वेळी जी थाळी मी वाजवली होती ती अजून जपून ठेवली आहे मोदी जी कधी वाजवायची आहे ते सांगा😂😂

  • @alonejunction
    @alonejunction День назад +2

    Happy new year
    2025 हो घडी आ गयी हे 😅😮😢❤❤❤❤❤❤

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq День назад +1

    Mhanje March paryant time ahe

  • @Sam_Gamerzoffical
    @Sam_Gamerzoffical День назад +2

    ते चीन तेवढं जसेच्या तसे उचलून मंगळवार नेउन ठेवा 😂

  • @Rahulkoli515
    @Rahulkoli515 День назад +5

    12th Exam coming waiting viruses 😅

  • @sanatamboli2111
    @sanatamboli2111 День назад +3

    New taxes lavlya nantr virus yaylach pahije nahitr proper medical taxes bhetnar ks..

  • @YashChougule-d5l
    @YashChougule-d5l День назад +5

    जनतेला वेठीस धरू नका आधीच महागाईने त्रस्त आहे जनता कोणतेही निर्बंध घालू नका

  • @anirudhakhotkar3194
    @anirudhakhotkar3194 День назад +10

    मृत्यू दर किती आहे या आजारात..

    • @Happynessvibe
      @Happynessvibe День назад

      China not yet declaring fatality rate. They hide real data.

    • @Happynessvibe
      @Happynessvibe День назад

      China not yet declaring fatality rate. They hide real data.

  • @ravisawant1000
    @ravisawant1000 День назад +2

    जास्त टेन्शन घ्यायचं नाही टाळी आणि थाळी वाजवायची मग व्हायरस पळून जाईल

  • @easywritingwithanil8227
    @easywritingwithanil8227 День назад +5

    नाव तरी चांगल ठेवायचं होतं 😂

  • @chets..
    @chets.. День назад +2

    खरं म्हणजे हा व्हायरस भारतात कधीच येणार नाही
    व्हायरस पसरवण्याचे काम हे मिडिया वाले करत आहे 😂😂😂

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l День назад +10

    कोणता पण व्हारास येवो आम्ही नाही घाबरत आमची लोकसंख्या १४२ कोटी आहे

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 День назад +3

    सगळ्या देवांमध्ये भितीच वातावरण😂

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 День назад +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @mhbakasur
    @mhbakasur День назад +9

    संघर्षाची ठिणगी आता पडली आहे

  • @dattabhise4316
    @dattabhise4316 День назад +2

    अग साक्षी चिन्मय कुठाय 😮

  • @gauravghongade1932
    @gauravghongade1932 День назад +10

    एवढी सीरियस गोष्ट हसून हसून सांगते ही😊

  • @Maharashtra168
    @Maharashtra168 День назад +5

    Madam❤

  • @Tanaji735
    @Tanaji735 День назад +7

    Welcome to India ❤😂

  • @prakashchavan5878
    @prakashchavan5878 22 часа назад

    चिन ला सर्व देशांनी लांब कुठेतरी एखादी जागा दिली तर बरे होईल . कारण सर्व वायरस एकट्या चिन मधुन तर येत आहेत..... काय बरोबर आहे ना

  • @ankurbobade
    @ankurbobade День назад +1

    थाळी कधी वाजवायची ते सांगा😂

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 День назад +2

    आता काळजी नसावी सारे देव लक्ष ठेऊन आहेत

  • @EA0830shivalingeshwarshivashan
    @EA0830shivalingeshwarshivashan День назад

    It's not so serious as per Indian health ministry

  • @SurekhaRugge
    @SurekhaRugge День назад

    फडणवीस _मी पुन्हा येईन
    Corona _ थांब मी पण येतो😅

  • @Hire9696
    @Hire9696 День назад +1

    त्याच्यामुळेच शाकाहारी रहा...

  • @arraundale
    @arraundale День назад +1

    Virus च्या बातम्या असल्या कि virus येतो, बातम्या नसल्या कि virus नसतो

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 День назад +3

    प्रतेक महामारीचे माहेर चायना च का असते?

    • @puru7642
      @puru7642 День назад +3

      Kahi khate na te lok

  • @sushantawtale6747
    @sushantawtale6747 День назад +8

    लवकर ये आणि परीक्षा ऑनलाईन कर 😂😂

  • @ravirajkumbhar442
    @ravirajkumbhar442 День назад +2

    २०२० ला पण नवीन कॅलेंडर जानेवारी ची सुरुवात W T F ने झाली होती त्यावेळी कोरोणा आलेला आता २०२५ ला पण तेच आहे आणि नवीन व्हायरस आला आहे परत बंद होत म्हणायचं जग😂😂

  • @kishorsonwane8800
    @kishorsonwane8800 21 час назад

    सगळे व्हायरस चीन मधूनच कसे निर्माण होतात ?

  • @Amit123pawar
    @Amit123pawar День назад +2

    भारतात येणार नाही कारण येथे आमचे मोदी आहे

  • @Whitecat2304
    @Whitecat2304 День назад

    how to work with bol bhidu ?

  • @Bhashabeyondborders
    @Bhashabeyondborders День назад

    घाबरवू नका भारतातील डाक्टर पुन्हा गर्भश्रीमंत होतील

  • @vishaljoshi2924
    @vishaljoshi2924 День назад

    COVID kits gelya kahi mahinyat production vadhavla ahe pharma companies ni

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 День назад

    Tya modyala sanga....Ajibat niyojan nst tyach

  • @omkar249
    @omkar249 День назад +36

    Wuhan - city of century😅

  • @lawoftheland2867
    @lawoftheland2867 День назад +2

    आधी यांनी वटवाघुळ खाल्ले आणि आता काय खाल्ले ज्याने हा वायरस अला?

  • @pavanvasu1
    @pavanvasu1 День назад +10

    साक्षी ताई सारखे हाथ हलवल्यामुळे सगळे लक्ष हाता कडे जाते आहे

  • @gauravgaikwad6630
    @gauravgaikwad6630 День назад

    चिन्मय भाऊ कुठे आहेत....🤔

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 День назад +2

    चीन मधे कोरोना अजुनही संपलेला नाही. अजुनही मधे मधे डोके वर काढत असतो. फक्त आता फार बाऊ केला जात नाही.

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 День назад +6

    कर्मा चे फळ

  • @unknown_49018
    @unknown_49018 День назад +1

    पुन्हा लाॅकडाऊन 😎⚡

  • @user-of1ff7ti3t
    @user-of1ff7ti3t День назад +2

    जोपर्यंत आमच्याकडे मोदी साहेब आहे तोपर्यंत कुठले आजार भारतात येऊ शकत नाही

  • @doulatphapal3596
    @doulatphapal3596 День назад +1

    अजून नको रे बाबा 🙏