MAUS 725 ची काढणी झाली | उत्पादन किती? | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • #MAUS725 #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • ХоббиХобби

Комментарии • 61

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 8 месяцев назад +27

    भाऊ चढ्या भावाने बियाणे विक्री करू नका म्हणजे झाल

  • @SUNIl-en9lc
    @SUNIl-en9lc 8 месяцев назад +7

    ज्ञानेश्वर भाऊ खोर पासुन थोड 10 किलोमीटर दुरवर सैलानि भागात फुले संगम, फुले दुर्वां,फुले कीमया, पुर्ण व्हेरीटी गेली पण फक्त एकमेव 335 सोयबिन एक नंबर आली तीला ज्यास्त रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि कमी पावसात सुध्दा येते माझ्या मते 335 सोयबिन एक नंबर वान आहे 💯💯

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 8 месяцев назад +5

    सोयाबीनचे सर्वच वान चांगले आहेत फक्त आपल्या जमिनीला कोणते वान चांगले होते ते शेतकऱ्यांनी ठरवावे कुणी काहीही सागत असेल तरी आव्हारेज है नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असते आणि म्हणूनच माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे घरचे बियाणे पेरावे धन्यवाद,,

  • @sidrampatil2074
    @sidrampatil2074 2 месяца назад

    धन्यवाद पाटील साहेब

  • @vijaykatkar5624
    @vijaykatkar5624 8 месяцев назад

    Happy dipawali bhau

  • @kantilalkendre7056
    @kantilalkendre7056 8 месяцев назад +5

    बियाणे द्या भाऊ ❤

  • @former1163
    @former1163 8 месяцев назад +1

    Sir mala ak kuntal seeds paije tumcha numbar diya nahi tar kamit kami kiti kiti kg bhetnar sir te sangha please

  • @jagatkamble3333
    @jagatkamble3333 2 месяца назад +1

    Saheb 725 soyabean biyane ahe ka 4 bag pahije

  • @jaygaikawad9702
    @jaygaikawad9702 8 месяцев назад +1

    Kiti divasat ale te sangal ka?

  • @sushantbhandibale5898
    @sushantbhandibale5898 8 месяцев назад

    Biyan milelaka? 20kg

  • @user-un4qx8qq2d
    @user-un4qx8qq2d 8 месяцев назад +5

    भाऊ आपन तुषार सिंचन मधुन कसे औषध ‌सोडता त्या वरती video बनवा ते

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 8 месяцев назад +2

      एक काम करा आपल्या बॅटरी पंपला जी नळी असते ती नळी स्प्रिंकलर च्या पाइप ला छिद्र करून ड्रीप साठी जी तोटी वापरतो ती बसवा आणि स्प्रिंकलर चालू झाले की त्यात बॅटरी पम्प चालू करून त्यात काय औषधी सोडायची आहे ते सोडू शकता माझ्या कडे त्याचा व्हिडीओ आहे फक्त

  • @shivjadhav5162
    @shivjadhav5162 8 месяцев назад

    Dada soyabean milhel ka

  • @abhayvanepatil4517
    @abhayvanepatil4517 8 месяцев назад

    बियाणं उपलब्ध होईल का

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 8 месяцев назад +1

    बियाणे ड्या. आम्हाला खरात सर

  • @sunildharpade8029
    @sunildharpade8029 3 месяца назад

    बियाणे मिळेल का

  • @hanmantugile4876
    @hanmantugile4876 2 месяца назад

    Sir 725 milel ka rate Kay aahe

  • @santoshpalaskar6705
    @santoshpalaskar6705 4 месяца назад +1

    बियाणे मिळते का,

  • @siddheshwardiwate
    @siddheshwardiwate 2 месяца назад +1

    भाऊ 725 बियाणे उपलब्ध आहे का?

  • @ShamWankhede-oo8st
    @ShamWankhede-oo8st 2 месяца назад +1

    बियाणे मीळलका सर

  • @shankarjujgar6822
    @shankarjujgar6822 8 месяцев назад +1

    Maus 725 ला मागच्या वर्षी चा फुले दुर्वा पेक्षा जास्त आवरेज आले आसेल?

  • @niranjankumarsinha1446
    @niranjankumarsinha1446 8 месяцев назад

    Mujhe 2kg seed chahiye pl confirm me

  • @randheermurkute9444
    @randheermurkute9444 2 месяца назад

    एम ए यु एस 725 बियाणे मिळेल का?

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 8 месяцев назад

    ज्ञानेश्वर भाऊ मला 25 की पाहिजे तर ऍडव्हान्स कधी पाठवू सांगा

  • @balasahebabaraodudhate2872
    @balasahebabaraodudhate2872 8 месяцев назад

    🎉

  • @nitinsangle6589
    @nitinsangle6589 2 месяца назад

    हे वान 725 फुटवे करत का

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 месяца назад

    भाऊ आम्हाला maus 725 हे बियान मिळेल का

  • @ramakantgore725
    @ramakantgore725 8 месяцев назад +1

    कमी कालावधीचे असल्या मुळे ऊत्पादण चांगले झाले.

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 8 месяцев назад +3

    भाऊ या पेक्षा रुची1001 पण चांगलं आहे

  • @GauravDalvi-je2bl
    @GauravDalvi-je2bl Месяц назад

    Sar 70 kilo soyabin be pahije hota mausam 725

  • @annasahebkalmegh3403
    @annasahebkalmegh3403 3 месяца назад

    Biyane pahije 1 quintal

  • @shriharisuryawanshi9857
    @shriharisuryawanshi9857 7 месяцев назад +1

    ३० किलो बियाणे मिळेल का

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 8 месяцев назад

    मला बियाणे हवे आहे मिळेल का

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 8 месяцев назад

    ज्ञानेश्वर भाऊ ३५ किलो बियाणे आम्हाला पाहिजे, तर कृपया भेटेल का?

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 8 месяцев назад +1

    सर त्या अंभोरे काका चा व्हिडीओ आलाच नाही अजून त्यांना सोयाबीन झाले नाही का

  • @rushipatil4615
    @rushipatil4615 8 месяцев назад

    काई कमाच नाई माऊस फेल गेलं

  • @rameshgalande9544
    @rameshgalande9544 2 месяца назад

    Maz parsal aal nahi kharat saheb 725 bag payment kel mi 3500

  • @vivekbhusari7010
    @vivekbhusari7010 2 месяца назад

    Biyane pahije bhahu

  • @sakshibhagat375
    @sakshibhagat375 8 месяцев назад

    भाऊ 725 या जातीच्या बियाणे द्या मला

  • @shriramkshirsagar151
    @shriramkshirsagar151 8 месяцев назад

    मि पण पेरणी कलो 6:5कट्टा निगाले

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 8 месяцев назад

    नमस्कार सर 🙏🙏30किलो मिळेल का सर 🙏🙏

  • @shriramumale
    @shriramumale 2 месяца назад

    मला 50 की मीळेल का

  • @kishorchanda8432
    @kishorchanda8432 8 месяцев назад

    Biyane milel ka.

    • @dnyaneshwarkalbande4273
      @dnyaneshwarkalbande4273 8 месяцев назад

      ज्ञानेश्वर पाटील मला २० किलो बियाणे पाहिजे माझं नाव नोंदणी करा तालुका. सेनगाव जिल्हा हिंगोली गाव शिवानी खु

  • @marotijirge1875
    @marotijirge1875 4 месяца назад

    बेड वर टोकण केलं तर जमेल का

  • @ravibhojane1322
    @ravibhojane1322 3 месяца назад +1

    बियाणे पाहिजे साहेब

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 8 месяцев назад

    मला 20 किलो बियाणे मिळेल का

  • @amolwagh6685
    @amolwagh6685 8 месяцев назад

    मला 1कि.बियाने पाहिजे मिळेल

  • @kailaskakde499
    @kailaskakde499 8 месяцев назад

    मला 1 किलो बियाण्यास 51 किलो झाले

  • @arjunbhise7260
    @arjunbhise7260 3 месяца назад

    80 के जी 725 बियाण मिळेल का पाटील साहेब

    • @arjunbhise7260
      @arjunbhise7260 3 месяца назад

      तुमचा नंबर द्या

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 8 месяцев назад

    कमीत कमी 2किलो,बि द्या धन्यवाद 🙏,

  • @mukundrajjoshi8228
    @mukundrajjoshi8228 8 месяцев назад +1

    भाऊ 50 किलो बियाणे पाहिजे

  • @amardhondge4872
    @amardhondge4872 8 месяцев назад

    8 किलो ला 8 कुंट ल जाला

  • @kamalakarpanchawate9025
    @kamalakarpanchawate9025 7 месяцев назад

    Bhau nambar taka

  • @rajeshbelokar4625
    @rajeshbelokar4625 8 месяцев назад

    मला 20किलो बी पाहिजे

  • @dattakhandare7464
    @dattakhandare7464 8 месяцев назад

    25 किलो राहु द्या भाऊ

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 7 месяцев назад

    4.5 किटल भरेल सोयाबीन

  • @kumardongare2348
    @kumardongare2348 8 месяцев назад +1

    दादा मला बियाणं पाहिजे

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 8 месяцев назад

    Dnyaneshwar bhau biyane mala pahije

  • @madhavmane2326
    @madhavmane2326 3 месяца назад

    पाटील साहेब तुमचा मोबाईल नंबर