Shri Rajaram sutar (babal buva). mama ajoba n chi ( kai. chintamani panchal ) hyanchi pahili cassete ( 11 matra jai jai ram, kay Sukh aahe, khele kanha, dhavoniya aalo etc. Je aatta chi pidhi Jun te son mhnun sangtayt...te pappa nni ( Shri. Rajaram Sutar - baba buva) hyanni pakhvaj / tabla sath keleli aahe..... ( Mama - bhache ) hya nchi hi jodi aahe...
भजनमहर्षी कै. चिंतामणी पांचाळ बुवा यांनी स्वरबद्ध केलेला आम्ही वैकुंठवासी हा अभंग त्यांचा मुलगा श्री. योगेश पांचाळ बुवा यांच्या आवाजातील अभंग आहे माझ्याजवळ तो मी नक्कीच अपलोड करेन. बुवा श्री. योगेश पांचाळ यांनी पण अप्रतिम गायला आहे हा अभंग.
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
मन पसंद गायन, अप्रतिम तबला साथ, सुंदर सादरीकरण, पुष्कळ भावले
अप्रतिम गायन .....,
अप्रतिम.....
खुप सुंदर बुवांबद्दल काय सांगायचे अप्रतीम. त्याच बरोबर माझे गुरुजी (बाबल गुरुजी )पण ग्रेट गायन आणि वादनाने मन सुखावल....
खूप छान
राम कृष्ण हरी
खूप सुंदर रागदारी भजन 🙏
माऊली, बुवाची आणखी भजने असतील तर लोड करा 🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏🙏
Waa chhan👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
सुंदर रागदारी भजन
Chhan
मस्त
👌
तबला कोणी वाजवल त्यांचं नाव काय
Shri Rajaram sutar (babal buva). mama ajoba n chi ( kai. chintamani panchal ) hyanchi pahili cassete ( 11 matra jai jai ram, kay Sukh aahe, khele kanha, dhavoniya aalo etc. Je aatta chi pidhi Jun te son mhnun sangtayt...te pappa nni ( Shri. Rajaram Sutar - baba buva) hyanni pakhvaj / tabla sath keleli aahe.....
( Mama - bhache ) hya nchi hi jodi aahe...
@@vinaysutar17 mala recordings miltil ka? Amhi suddha mestry. Chintamani Panchal buvanche gaane gaycha prayatn kela me : ruclips.net/video/Z7CNps8oICA/видео.html
Ase bhajan sika
त्यांच्या आवाजातले आम्ही वैकुंठवासी आलो याच karanasi हा अभंग असेल तर ऐकायला मिळेल का?
भजनमहर्षी कै. चिंतामणी पांचाळ बुवा यांनी स्वरबद्ध केलेला आम्ही वैकुंठवासी हा अभंग त्यांचा मुलगा श्री. योगेश पांचाळ बुवा यांच्या आवाजातील अभंग आहे माझ्याजवळ तो मी नक्कीच अपलोड करेन. बुवा श्री. योगेश पांचाळ यांनी पण अप्रतिम गायला आहे हा अभंग.
@@prathameshkanekar3810 निवांत झाले मन हा अभंग आहे का? चिंतामणी पांचाळ बुवांच्या आवाजात?
देखिले तुमचे चरण विठ्ठला, निवांत झाले मन
@@akshayparulekar4550नक्कीच
@@prathameshkanekar3810 धन्यवाद !
|| रामकृष्ण हरि: ||